Тёмный

खरंच ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे का ? | OBC Reservation | Maratha Reservation |Balasaheb Sarate 

News Tapu
Подписаться 29 тыс.
Просмотров 41 тыс.
50% 1

#balasahebsarte #obcreservation #marathareservation #manojjarange #manojjarangepatil #obcvsmaratha #obc #laxmanhake #maratha #obcaarakshan #devendrafadnavis #eknathshinde #uddhavthackeray #sharadpawar #chaganbhujbal #vijaywadettiwar #nanapatole #pankajamundhe #dhanjaymundhe
मराठा आरक्षण आंदोलनामुळे खरंच ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे का ?
याविषयी सविस्तर आणि सडेतोड मांडणी केली आहे मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ .बाळासाहेब पाटील सराटे यांनी ..ते गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करत आहेत.. याविषयी ते सातत्याने अभ्यासपूर्ण आणि परखड मांडणी करत आले आहे..
( मुलाखतीत व्यक्त केलेली मते ही डॉ. बाळासाहेब पाटील सराटे यांची आहेत.. न्यूज टापू चॅनलची नाहीत )
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 350   
@govindravnadre
@govindravnadre 4 месяца назад
मराठ्याचा विचारपूर्वक वाघ बाळासाहेब सराटे अभिनंदन असेच विश्लेषण करिता समाजाचा प्रभाव करा ही विनंती
@ishansaravade2370
@ishansaravade2370 4 месяца назад
सराटे साहेब समाजाला तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तींची साथ आवश्यक आहे
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 4 месяца назад
आपल्यासारखे तज्ञ का सगळे एकत्र येत नाहीत सगळे मिळून जरंगे ना सपोर्ट कारा, आपण खूप अभ्यासू आहात. जारांगे नी सुधा आपल्या सर्वांना सोबत घेऊन चालावे.
@arunpisore8984
@arunpisore8984 4 месяца назад
सराटेसाहेब ही खरी माहिती एकही नेता खरी माहिती जनतेपुढे बोलत नाही म्हणून तर वाद मिटत नाही
@shriramsarnaik852
@shriramsarnaik852 3 месяца назад
सराटे पाटील घटनेच्या अनुषंगाने अभ्यास तुमचा अभ्यासपूर्ण बोलताय तुम्ही फार फार अभिनंदन तुमचा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Nirmala-hz1uf
@Nirmala-hz1uf 4 месяца назад
खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण ..!! यातून हे नक्की दिसून येतंय की.."शरद पवार "ने राजकीय लाभासाठी आपल्याच भावंडांच्या पाठीत नव्हे.."पोटात" खंजीर खुपसला ..!! बाळासाहेब सराटे यांच्यासारख्या अभ्यासू सामाज हीतचिंतकाची समाजाला निरंतर दिशा..दशा याबद्दल माहीती होत आहे..तुमच्या कार्याला शुभेच्छा ..!! बाळासाहेब सराटे यांना धन्यवाद ..!!
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc 4 месяца назад
मराठ्यांना ओबीसी आरक्षण तर मिळालेच पाहिजे पण तब्बल 40 वर्षाचा बॅक लॉक पण भरून मिळाला पाहिजे कारण आमच्या हक्काचं आरक्षण असून पण या राजकीय लोकांनी ते लपवून ठेवून आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवले होते धन्यवाद मनोज दादा जरागे पाटील व बाळासाहेब सराटे❤❤
@Rajamorepatil
@Rajamorepatil 3 месяца назад
Right👍
@ramharigeti5635
@ramharigeti5635 3 месяца назад
मोटया,लोकानि, गरीबाच,वाटूळ,केल,जणगनणा,झालि,फाईजे,तातकाळ,किवा, सम्मान,कायदा, करने योग्य आहे बस, आता जय, हिन्द जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashokghogare7750
@ashokghogare7750 4 месяца назад
यांचे निघालेले 94 चे 91 चे जीआर रद्द करण्याची मागणी शासनाकडे सर्वांनी केली पाहिजे
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 4 месяца назад
बाळासाहेब खूप अभ्यासपूर्वक बोलतात.
@d.m.5410
@d.m.5410 3 месяца назад
शरद पवारानी1994ला मराठा समाजाचे हक्काचे 16% आरक्षण obc ला वाढवुन दिले...
@tejasmohite8500
@tejasmohite8500 3 месяца назад
मग आत्ता आपण या सरकारवर दबाव आणू शकतो
@rameshsawant7700
@rameshsawant7700 3 месяца назад
हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे त्याचे काय झाले
@SubhashKadam-n4k
@SubhashKadam-n4k 4 месяца назад
आपण हा प्रस्ताव कोर्टात सादर करुन जनगणना झाली पाहिजे याची मागणी केली पाहिजे.
@mohanhindole5895
@mohanhindole5895 4 месяца назад
घटनात्मक न्याय हक्काची लढाई लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मराठा समाजाची मागणी रस्ता आहे.
@d.m.5410
@d.m.5410 3 месяца назад
बाळासाहेब सराटे साहेब तुम्हि खुप महान कार्य करत आहेत...मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी
@shrinivaswaghdhare2485
@shrinivaswaghdhare2485 4 месяца назад
बिहार सरकार ने दिलेले आरक्षण रद्द झाले आहे वादिव आरक्षण आराक्षण फक्त 50% आत मधुन
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 3 месяца назад
मराठा अभ्यास श्री बाळासाहेब सराटे यांचे अभिनंदन खुप छान माहिती दिली आहे
@amitmaharajofficial283
@amitmaharajofficial283 4 месяца назад
मी म्हणतो ज्याला शेती नाही आणि एक हेक्टर पेक्षा शेती कमी आहे त्या सर्व मराठा समाजाला obc घालून कुणबी प्रमाणपत्र द्या , जे प्रस्थपित मराठे आहेत त्यांना गरज नाही
@okt800
@okt800 4 месяца назад
Tumhi mahnla te barobar ahe...tumhi martha samjala samjava...
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 4 месяца назад
सराठे सर व जरांगे दादा तुम्ही मराठा समाजवर जालेल्या अन्यायला वाचा फोड़ली तरी मराठा समजसेवकांनी हा लड़ा चालू ठेवावा
@pushpabarge9987
@pushpabarge9987 4 месяца назад
तुम्ही खूप हुशार आहात सर तुम्हाला याच्यावर खूप माहिती आहे तुम्ही जरा अंगी दादांसोबत रहा मराठ्यांना न्याय मिळवून द्या तुमचे खूप खूप आभार
@gajananingole7424
@gajananingole7424 4 месяца назад
बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% वरून 65% पर्यंत केली ती आज हायकोर्टाने रद्द केली
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 4 месяца назад
१९९४ ला एका जी आर काढुन दिलेल आरक्षण रद्द व्हायला पाहिजे
@rajukharskar7528
@rajukharskar7528 4 месяца назад
एक मराठा लाख मराठा 💪
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 4 месяца назад
94ला ज्यांनी घात केला तेच फायदा घेतात सध्या. किमान समाजानं आतातरी एकत्र यावं.
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 4 месяца назад
धनगर..वंजारी.. माळी हे मागास नाहीत ..यांचेतील काही लोक गरीब आहेत.त्यांना आर्थिक दुर्बल आरक्षण दिलं पाहिजे आणि इतर बारा बलुतेदार यांना आणि मराठा समाज हे मागास झाले आहेत त्यांना ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे
@Indian-l3y
@Indian-l3y 4 месяца назад
​@@mahadevdevkate1954saheb yachi tr gandach marli tumhi comment karyla alach nahi vat t ha parat😂😂😂😂😂
@jalindargore1475
@jalindargore1475 4 месяца назад
1 वंजारी khasdar zala asta te pan जारांगे la खपले नाही
@35pavanjadhav23
@35pavanjadhav23 4 месяца назад
​@@mahadevdevkate1954लोकशाही आहे देशात निवडणुक लढवावी स्वकर्तुत्ववार निवडून यावे ज्यांचे काम अस्त असेच लोक निवडून येतात, उगाच लोकाच्या डोक्यावर खापर फोडून काय फायदा नाय
@Samgameing1
@Samgameing1 4 месяца назад
Arakshan mhanje garibi hatav karyakram nahi rajkiy arakshanachi garaj ahe
@vikaswankhede5720
@vikaswankhede5720 4 месяца назад
100 पेक्षा अधिक खासदार OBC समाजाचे आहेत..PM सुद्धा आहेत.. आरक्षणाची गरज वाटत नाही...
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 4 месяца назад
मराठ्यांच हक्काचे आरक्षण हे 16% .हे शरद पवार घालवलं. 1994cha j.r रद्दच केला पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
@pearlvineinternational1200
@pearlvineinternational1200 4 месяца назад
द्या अजुन शरद पवारांच्या उमेदवाराला निवडून 😂😂
@kailasrale5027
@kailasrale5027 3 месяца назад
बरोबर आहे ताई
@शिवराजजगताप-ब6द
सराटे साहेब अभ्यासपूर्ण व्यक्ती❤❤
@vivekm7971
@vivekm7971 3 месяца назад
Concurred
@amoldeshmukh3329
@amoldeshmukh3329 3 месяца назад
सराटे सर तुम्ही कोर्टाकडे लक्ष द्या आमचा प्राण असेपर्यंत तुमच्या सोबत
@pralhadkorde6993
@pralhadkorde6993 4 месяца назад
आरक्षण विरोधी पक्षनेते शरद पवार
@jallinderborde4834
@jallinderborde4834 4 месяца назад
Ek Maratha lakh maratha
@कट्टरहिंदूवीर
मराठ्यांचा ढाण्या वाघ आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩 एक एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩 जयोस्तु मराठा 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩💪⚔️
@MahendraShinde-f2f
@MahendraShinde-f2f 3 месяца назад
पण ज्याने ओबीसींना आरक्षण वाढवून दिलं त्या करामती काकांना जरांगे पाटील काहीच बोलत नाहीत टीका करत नाहीत. त्यांना अजिबात धारेवर धरले जात नाही. उलट त्यांच्या एनर्जी बद्दल सार्वजनिक व्यासपीठावर कौतुक करत असतात. शिवाय त्यांचेच खासदार निवडून येण्यास मदत केली. हे काय गौडबंगाल आहे समजत नाही. हा तिढा सोडवायला सरकारने आणि जरांगे पाटलांनी आता करामती काकांनाच पुढे करायला पाहिजे
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 4 месяца назад
पवार हे कपटी आहेत..मुद्दाम स्वार्थासाठी केलं..
@dilipdhas9659
@dilipdhas9659 3 месяца назад
म्हणजे याला मुख्य कारणीभूत आपले पवार साहेब च आहेत.
@MahendraShinde-f2f
@MahendraShinde-f2f 3 месяца назад
पण ज्याने ओबीसींना आरक्षण वाढवून दिलं त्या करामती काकांना जरांगे पाटील काहीच बोलत नाहीत टीका करत नाहीत. त्यांना अजिबात धारेवर धरले जात नाही. उलट त्यांच्या एनर्जी बद्दल सार्वजनिक व्यासपीठावर कौतुक करत असतात. शिवाय त्यांचेच खासदार निवडून येण्यास मदत केली. हे काय गौडबंगाल आहे समजत नाही. हा तिढा सोडवायला सरकारने आणि जरांगे पाटलांनी आता करामती काकांनाच पुढे करायला पाहिजे
@sunilborade8717
@sunilborade8717 4 месяца назад
खुपच छान सांगितले सराटे साहेबांचे एकच नंबर एक मराठा लाख मराठा लाख मराठा
@sandipkadam7891
@sandipkadam7891 3 месяца назад
अत्यंत अभ्यासू विचारवंत🙏🙏👍👍
@bal3428
@bal3428 3 месяца назад
ग्रामीण परिस्थितीचे रास्त वर्णन. शिक्षणाचे सार्वत्रीकरण व त्याचा व्यावसायिकदृष्टया वापर.. हेच आरक्षण मागणीचे मूळ कारण आहे. एक मराठा.. कोटी मराठा.🚩 डॉ सराटे जी करेक्ट विश्लेषण.
@arunpisore8984
@arunpisore8984 4 месяца назад
रोकठोक सराटे साहेब
@healthwealth3537
@healthwealth3537 4 месяца назад
जाती जनगणना करा आणि जे काही आहे ते सर्व त्याच्या संख्येनुसार वाटा द्या
@कट्टरहिंदूवीर
अखंड मराठा समाज नेहमी जरांगे पाटलांसोबत कायम खंबीरपणे पाठीशी उभा आहे आणि कायम राहील,कुणी कितीही षडयंत्र करा मराठ्यांना जरांगे पाटलांपासून तोडण्याचा पण तुमचा हा निच प्रयत्न मराठा समाज हाणून पाडणार हे नक्की ❤
@shridharlahane8484
@shridharlahane8484 3 месяца назад
अगदी बरोबर साहेब तूम्ही अतिशय परखड आणि मुद्देसूद मांडणी केली आहे. धन्यवाद 🙏🙏
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 3 месяца назад
सराटे साहेब खुप सुंदर माहिती दिली अभिनंदन एक मराठा लाख मराठा
@grandleakage2666
@grandleakage2666 3 месяца назад
बाळासाहेब आपण भुजबळ आणि त्यांच्या पील्वळांना हजार वेळा मातीत घालू शकता. बाळासाहेब आपण येवल्यामध्ये येऊन आंदोलनाला सुरूवात करावी
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 3 месяца назад
धन्यवाद सर जय शिवराय जय भीम 💙❤️
@shitaramnakhate7142
@shitaramnakhate7142 3 месяца назад
लाख टक्के कि बात ! सर आपण योगे तेच बोललात.मात्र ईथला प्रत्येक पक्षाचा नेता स्वता.हाच्या फायद्यासाठी विरोधा आभास निर्माण करुन जातीय तेढ दोन समाजत करू पहात आहेत .
@max-up3oz
@max-up3oz 3 месяца назад
खूप छान विस्ताराने आपण स्पष्टीकरण दिलात साहेब, धन्यवाद
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड 4 месяца назад
मराठा समाजाला आरक्षण म्हटलं की बुढाला🔥 का लागते.
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 Месяц назад
बरोबर सांगितले सराटे साहेब आपण आपले खुप खुप आभार
@SSN7500
@SSN7500 3 месяца назад
Shri. Gunratna Sadavarte one man army defending constitutional rights of SC ST & OBC. Jai Bheem
@shivajikejbhat6238
@shivajikejbhat6238 3 месяца назад
राज्य सरकारने जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न जे अल्पसंख्याक पुढारी करत आहेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. बघ्याची भूमीका घेऊ नये व नुसती भांडणे पहात बसू नये.
@prasadgholap6831
@prasadgholap6831 4 месяца назад
स्वतः विदर्भातील कुणबी आरक्षणा चा लाभ घेत असून मराठवाड्यात आरक्षणाला विरोध करतो
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 4 месяца назад
कुठल्याही कुणबी ने विरोध केला नाही आमचा पुर्ण मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे
@rkmedies9565
@rkmedies9565 4 месяца назад
आमचा आणि तुमचा काही संबंध नाही
@rkmedies9565
@rkmedies9565 4 месяца назад
तुमच्यासारख्या संपत्ती नाही आम्हा जवळ
@Democratic12346
@Democratic12346 4 месяца назад
​@@AmolPatule-yu7efतुम्ही नाही केला विरोध भाई..फक्त काही जातींनी केला आहे त्यांच्या नेत्याच एकूण
@Indian-1234-d7h
@Indian-1234-d7h 3 месяца назад
​@@rkmedies9565का नाही आमचा तर आहे
@suniltele158
@suniltele158 3 месяца назад
साहेब आपण इतर समाज नोकरीत किती आहे ते सांगता. मग मराठा समाज किती आहे नोकरीत ते राज्याला सांगावे.
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 4 месяца назад
हे खरंय शरद पवार ने मराठ्यांचा वाटूळ केलं 😢
@pearlvineinternational1200
@pearlvineinternational1200 4 месяца назад
द्या अजुन शरद पवारांच्या उमेदवाराला निवडून😂😂
@MahendraShinde-f2f
@MahendraShinde-f2f 3 месяца назад
पण ज्याने ओबीसींना आरक्षण वाढवून दिलं त्या करामती काकांना जरांगे पाटील काहीच बोलत नाहीत टीका करत नाहीत. त्यांना अजिबात धारेवर धरले जात नाही. उलट त्यांच्या एनर्जी बद्दल सार्वजनिक व्यासपीठावर कौतुक करत असतात. शिवाय त्यांचेच खासदार निवडून येण्यास मदत केली. हे काय गौडबंगाल आहे समजत नाही. हा तिढा सोडवायला सरकारने आणि जरांगे पाटलांनी आता करामती काकांनाच पुढे करायला पाहिजे
@dattawaghmare7131
@dattawaghmare7131 4 месяца назад
खूप आभयास पूर्ण मांडणी केली साहेब
@VinayakMore-c4l
@VinayakMore-c4l 3 месяца назад
Thanks Sir for proper justification.
@AnnaraoMane
@AnnaraoMane 4 месяца назад
आपण कोर्टात लढाई का लढत नाही नियमानुसार आपण कोर्टात लढा उभा केला तर
@VinayakMore-c4l
@VinayakMore-c4l 3 месяца назад
Thanks Sir for proper justification. 15:17
@kailashlipne1489
@kailashlipne1489 3 месяца назад
बाळासाहेब खूप छान विश्लेषण..
@sambhajibarve8550
@sambhajibarve8550 4 месяца назад
अगदी बरोबर विश्लेषण दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@santoshmaske5684
@santoshmaske5684 3 месяца назад
एकदम छान विश्लेषण
@tukramkale8732
@tukramkale8732 4 месяца назад
सराटे साहेब अगदी बरोबर बोलत आहे
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 4 месяца назад
सराटे साहेब अगदी बरोबर आहे.❤
@VaishnaviDhoble-th1ui
@VaishnaviDhoble-th1ui 3 месяца назад
खूप छान विश्लेषण सर 👍👍👌
@ajaybhaganagare6382
@ajaybhaganagare6382 3 месяца назад
खुपच छान विष्लेषण आहे
@vaijinathkedar204
@vaijinathkedar204 4 месяца назад
सर्व संपत्ती सर्वांना समान वाटून, आरक्षण रद्द करायला पाहिजे
@Carry_Beat
@Carry_Beat 4 месяца назад
😂😂 yedzava
@Carry_Beat
@Carry_Beat 4 месяца назад
Arakshan artik karnavrun nhi lvdya samajik karnamule ahe pillu mhit nhi 😂ugch ky tr bolto athik ews ata ale 😅
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 4 месяца назад
translate either in Marathi or English.
@gajananmundhe4241
@gajananmundhe4241 4 месяца назад
He patl
@tekaleshriram6119
@tekaleshriram6119 3 месяца назад
अरे वेड्या इंदिरा गांधींनी सी लींक कायदा करून 54 एकर वरील जमीन वाटप करून टाकली आहे
@pavanmarademarade9465
@pavanmarademarade9465 3 месяца назад
बाळासाहेब सराटे साहेब जिंदाबाद जिंदाबाद
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 3 месяца назад
सराटे सर; आता फक्त न्यायालयातच ठरविणेची स्थिती निर्माण झाली आहे, आपली 2018 ची याचिका आणि मागास आयोगाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास ठरविले ते वैधानिक ठरणेच आवश्यक आहे, असे झाले तर आरक्षण द्यायलाच लागेल, महाराष्ट्रात बाहेरील लोक कोटींनेही आले तरी थांबवता येत नाही तोच न्याय येथे लागू होणार आहे.
@shrinivasbhusare2958
@shrinivasbhusare2958 4 месяца назад
आपण great आहेत सर,, असेच मार्गदर्शन राहु द्या 🙏
@sayajishewale3123
@sayajishewale3123 3 месяца назад
अभिनंदन सराटेसाहेब
@Swapnil5590
@Swapnil5590 3 месяца назад
मराठा समाज 70 % आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि राजनैनिक दृष्टया जास्त पुढ -आहे .आरक्षणाला पाठिंबा आहे पण मराठा समाजाने स्वतंत्र आरक्षणाची मागणी करावी .
@Balasahebjagtap-fm1tq
@Balasahebjagtap-fm1tq 3 месяца назад
जयशिवराय जय जिजाऊ, मराठा,समाज, विषय ,,ईतर,काही,समाज, मोठा,जातिभेद करतात,धन्यवाद
@shridharlahane8484
@shridharlahane8484 3 месяца назад
म्हणजे मराठा समाज संपला तरी चालेल पण ओबीसी ला धक्का लागला न पाहिजे. वारे धोरण.
@SUBHASHREWASKAR-i9b
@SUBHASHREWASKAR-i9b 4 месяца назад
सराटे साहेब देशात एक गाव दाखवा ज्या गावात मराठयानी मागास वरगीया् सोबत जातीभेद केला नाही
@balasahebyadav4415
@balasahebyadav4415 3 месяца назад
तुमच्या high court मधील case चे काय झाले आहे
@healthwealth3537
@healthwealth3537 4 месяца назад
31 खाजदार आहेत पण ते प्रस्थापित आहेत
@kushaq1173
@kushaq1173 4 месяца назад
Tumhi padayache mag 99 takke obc
@balajilkarhale3537
@balajilkarhale3537 4 месяца назад
देशाचा पंतप्रधान obc आहेत मग obc ला काय गरज आहे आरक्षणाची
@ganeshmohanraodakh5058
@ganeshmohanraodakh5058 3 месяца назад
खूप छान विश्लेषण सर
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 4 месяца назад
मराठा प्रस्तापितानी शिक्षण संवस्था,उद्योग,नोकरीत खाजगीकरण केले,10 टक्के शिक्षण, नोकरीत ECBc शिंदे सरकारने दिले, जतनिहाय जनगणना केल्याशिवाय आरक्षणात फेरफार करू नये
@INCRAHUL4773
@INCRAHUL4773 3 месяца назад
तुम्ही जी याचिका High Court मध्ये दाखल केली आहे तीच काय झालं, कधी पर्यंत निर्णय येईल
@vishaljawale7890
@vishaljawale7890 3 месяца назад
दादा जय हो तुमच्या पाठीमागे आहोत
@samarthphoke756
@samarthphoke756 3 месяца назад
खूप छान सर 👍
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 3 месяца назад
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है तो
@MahendraShinde-f2f
@MahendraShinde-f2f 3 месяца назад
पण ज्याने ओबीसींना आरक्षण वाढवून दिलं त्या करामती काकांना जरांगे पाटील काहीच बोलत नाहीत टीका करत नाहीत. त्यांना अजिबात धारेवर धरले जात नाही. उलट त्यांच्या एनर्जी बद्दल सार्वजनिक व्यासपीठावर कौतुक करत असतात. शिवाय त्यांचेच खासदार निवडून येण्यास मदत केली. हे काय गौडबंगाल आहे समजत नाही. हा तिढा सोडवायला सरकारने आणि जरांगे पाटलांनी आता करामती काकांनाच पुढे करायला पाहिजे
@annasahebshinde412
@annasahebshinde412 3 месяца назад
Thank you sir ji
@vikasvairat5409
@vikasvairat5409 4 месяца назад
बरोबर आहे
@BalajiKale-w9s
@BalajiKale-w9s 3 месяца назад
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts 3 месяца назад
23 मार्च 1984,,black day , in maratha community,
@ombhise1041
@ombhise1041 3 месяца назад
अभिनंदन साहेब
@vishwaschavan7653
@vishwaschavan7653 4 месяца назад
Mastta Sarate Sir
@indrayanipawar955
@indrayanipawar955 2 месяца назад
अभ्यास असलेले सुशिक्षित लोक राजकरणात नसल्याने महाराष्ट्र कधीही सुधारणा होणार नाही
@sayajishewale3123
@sayajishewale3123 3 месяца назад
Great!
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 3 месяца назад
बरोबर आहे सर.
@rkmedies9565
@rkmedies9565 4 месяца назад
शरद पवार सत्तेत नाही, तर आरक्षण हा दुय्यम मुद्दा
@rkmedies9565
@rkmedies9565 4 месяца назад
विदर्भाचा विकास पाहून होत नाही पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना
@KailasShinde-v8e
@KailasShinde-v8e 4 месяца назад
कोर्टात का केस करत नाहीत
@vkpatil6547
@vkpatil6547 3 месяца назад
23 मार्च 1994 आपल्या हक्काचं आरक्षण हिरावून घेतल..... आता एकच लक्ष्य मराठा आरक्षण 50 % OBCतूनच
@ommagar4009
@ommagar4009 3 месяца назад
सराटे साहेब ओबीसी आरक्षण रद्द झाल पाहिजे त्या साठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत
@shivajiwayal2279
@shivajiwayal2279 3 месяца назад
20 वर्षासाठी पूर्ण समाजाचा आरक्षण काढून टाकायला पाहिजे
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk 3 месяца назад
सगळ्यांनी मिळून जातीय जनगणना ची मागणी करा.......कोण किती पुधरलाय ते कळेल
@RavindraSurse-t1w
@RavindraSurse-t1w 3 месяца назад
मागासवर्गीय समाजाला गुलाम करण्यासाठी प्रस्थापित लोक उच्चवर्णीय लोक कार्यरत झाले आहेत
@vikaspatil7188
@vikaspatil7188 3 месяца назад
खरं आहे सर
@bhaiyya3089
@bhaiyya3089 4 месяца назад
सराटे साहेब म्हणजे जरांगे पाटला सारखं खुप हुशार अभ्यासू व्यक्तीमत्व 😮
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 4 месяца назад
आरे तुम्ही जातीयवादी अहात कोणत्याही पक्षाचा मराठाच निवडुन देतायत
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c 3 месяца назад
जय शिवराय सराटे साहेब एक मराठा कोटी मराठा
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 3 месяца назад
बिहार मधे झालय तस इथ पन 50% वरचे रद्द होईल जरा दम धरा
@ombhise1041
@ombhise1041 3 месяца назад
ऐक मराठा लाख मराठा
Далее
Silent Hill 2 - Мульт Обзор
07:26
Просмотров 468 тыс.
RENT SKINS in Standoff 2? #standoff #rental #skins
00:34