Hall मध्ये सर्व पडदे एक सारखेच हवे सोनाली. दिसायला एक सलग छान दिसतं.तसेच वरती सुद्धा खालच्या पेक्षा वेगळी कलर डिझाईन पण सर्व दारं खिडक्यांना सारखेच पडदे हवे होते. छान एकसंध लूक येतो.
सोनाली एका रूम ला जेवढे दरवाजे व खिडक्या असतील त्यांना सारखे पडदे लाव. तू एका रूम ला वेगवेगळे पडदे लावलेस तस लावत नाही. सोफ्याचा कपडा पण match होईल असा घे.
खूप सुदंर दिसत आहे सोनाली तुझे घर...पण घराला शोभा तुझ्या घरातील माणसांमुळे आहे.ना की पदद्यांमुळे आहे. तू तुझी मुले आणि दादा सगळेच खूप छान आहात आणि छान राहता एकमेकांना समजून घेता म्हणून तुझ घर सुंदर आहे
Hi sonali मी पण रोज बघते तुझे व्हिडिओ ...माझे नाव शीला पाटील आहे..कोल्हापूर मधे जॉब साठी येते मी ..माझी कॉमेंट आज खूप आवडली आणि पटली आहे सर्वांना..i hope tu त्याबद्दल बोलशील उद्या..मला तुझ्या घरचं वातावरण आहे ना तसच आवडत ..पण नाहीये tas माझ्या घरी....त्यामुळे मला तुझे व्हिडिओ पाहायला आवडतात....मी सुद्धा स्वामींची भक्त आहे...सध्या माझ्या परीक्षेचा काळ सुरू आहे...बघू कधी संपते माझी परीक्षा..तुला खूप सारे प्रेम.
ताई मी तुमचे व्हिडिओ गेल्या महिन्यांपासून बघत आहे, पण आज पहिल्यांदाच कॉमेंट करत आहे, तुमचं घर, आणि तुम्ही सगळेच खूप छान आहात, तुमची पडद्याची चॉईस चांगली आहे, पण खूपच variation झाले एकाच ठिकाणी हॉल मध्ये, 3 प्रकारचे पडदे लावल्यामुळे तुमच्या हॉल चा लूक खूपच रंगीबेरंगी झाला आहे, आणि हो तुम्ही राग मानू नका पण तुमचा स्वतःचा बेडरूम चा लूक पण वॉलपेपर मुळे थोडा मोमेडियन टाईप वाटतोय, सॉरी मी माझं मत सांगितलं, बाकी सगळ खूप छान आहे, श्री स्वामी समर्थ 🙏
Rag yeu deu naka Tai tumhi saglya gharat khup dark colours ch furniture ka Kel Ani wall paperch khup batbatit vatat ahe...plain ch wall Chan vatalys asatya pirn ghrat rang sangati ekch havi to furniture chi asel naitar padade sofe ...
Hall made same padase havet...3 variety zalya...kitchen la dharun 2 window sarv 1 variety theval tar chan vatel....varchya floor la pan tech kar ....baki room che padase mast aahet
Pade khup Chan aahet eka room madhe ek colour che pade lav ghar la khup Chan shoba aale pun khar sangu tu ani tujhi family ty mule mala Anand melto tu je bolte te khup mana pasun bolte tymule tu mala khup avdte 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
दृष्ट लागण्या जोगे आहे सगळं खूप सुंदर घर छान दिसत आहे तुमचे कष्ट दिसत आहेत जे फळास आले आहेत बाकी खूप छान पण सोनाली तुझी माझी भेट होईल तुझ्याशी खूप बोलेल बऱ्याच वेळा अस वाटतं पण बघू श्री स्वामी समर्थ
व्हिडिओची वाट खूप बघितली ग खूप सुंदर दिसत आहे सोनाली तुझे घर पण घराला शोभा तुझ्या घरातील माणसांमुळे आहे ना की पडद्यामुळे तुझी मुले आणि दादा सगळेच खूप छान आहात आणि छान राहता एकमेकांना समजून घेता म्हणून तुझं घर सुंदर आहे
ताई सर्व पडदे मस्त आहेत.पण ज्या रूम मध्ये scenery आहे तिथला blue colour cha पडदा खूप जास्त dark आहे.तो बरा वाटतं नाही. Starting cha green बदलू नकोस.खूप छान आहे gteen पडदा
Tai sarva padade khup khup chan ahe pan eka room la aso hall aso kitchen aso dar khidkyache padade ek sarkhe lavayche ho tai padadyan mule look vegda yeto gharala
Hi Tai nice vlog ताई घराचे पडदे खूप छान सुंदर आहे ग मला आवडले घर फारच मस्त सुंदर दिसत आहे घरातील प्रत्येक जण इतके गोड आहे घर सुंदर असणारच श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली
Curtain sagle chaan aahet pun kitchen cha change kar yellow wall war grey chaan nahi watat aani mulat hall chae sagle curtain same thew tar ajun chaan look yeil.Warchya hall la sudha same colour thew blue colour kadun tak....Touchwood khup sundar ghar sajawl aahe tumhi fakt thode changes kar...fakt ek suggestion aahe...shewti tumhi rahata tumhala jyachyat happiness bhetel tae kara...😊