नमस्कार मी सोनाली, मनापासून तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये, माझ्या ताई ,मैत्रिणी, सबस्क्रायबर या सर्वांना खूप छान डेली ब्लॉग, रोजचे रुटीन, रेसिपी, आपले महाराष्ट्रीयन सण, दैनंदिन माझं जीवन, स्वयंपाक घरातील टिप्स, साफसफाईच्या टिप्स, कुकिंग टिप्स, माझी लाईफ स्टाईल, जीवनातील स्टोरी, आमच्या लाइफ मधील सुख-दुःखाचे क्षण, तसेच आनंदी क्षण, हे सर्व मी या चैनल वरती शेअर करत असते तरी माझ्या गोड मैत्रिणींनो ताईंनो दादानो पुढे जाण्यासाठी चॅनलला सपोर्ट द्या आणि असेच भरभरून प्रेम द्या 🙏🙏🙏🙏 मराठी चैनल ला असंच पुढे घेऊन चला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटी जरूर प्रेस करा आणि रोजच्या रोज व्हिडिओ पहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आमच्याकडे सोमवाराला शाबू, मिठ,शेंदा मिठ खातं नाहीत, खाले तरी फक्त फळं वगैरे खातात आणि श्रावण महिन्यात ॐ नमः शिवाय म्हणतं म्हणतं महादेवाला एकसे आठ बेल पत्र वाहतात.
Tai shivpindi la garam pani nai vapart thand ch lagte 🥛 pn chache lagte usacha raas dahi maadh tr vaprle tumhi galti nai bolat tyala to chatasa tanbya aahe n tyala dora lavycha mhnje ek ek themb pani pindivari padt rahte jast vel jaap pn hoto baki puja chan keli tai hirvya bangdya mi pn ghatlya yacha maan asto jast Shubh aste aaila pn bhrlya chngl kel shivani ne pn bhaelya n aai chi khachdi chan bnvli prt aai chaha mast bnvla aram pdla n br vate na upvas asla ki dook dukhte tai mala pn hot as khichdi chalt nsel tr milk 🥛 rajgira vadi fruits khat ja tai gurvar ha karaycha ki nai tumhi Ripley dila nai kaal pn vicharle 11 gurvar karayche aahe tai pn gurvari bhavacha upas aahe mg chlte ka mhnun vicharle tumhi keli ka survat aso aaila rahu dyach na naag panchmi aahe tr bichari lagech jate kiti patkan Sampli aaichi sutti ks tri hote aai gavi chali tr rahu det na panchami parent rahude aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care ❤❤❤❤❤
So sorry Tai ❤️ मनापासून माफी मागते मी रीप्लाय दिला नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 भावाचा उपवास आलेला आहे त्यामुळे दोन्हीपैकी एकच घडणार ताई म्हणजे एकतर गुरुवार किंवा उपवास पण तू दरवर्षी उपवास करत असेल तर तो मोडून नाही चालणार त्यामुळे नेक्स्ट गुरुवारी कर बाकी तू मला पिंडी संदर्भात जी माहिती दिली ती खरंच खूप महत्त्वाची होती माझ्या हातून भरपूर चुका होतात पण तुम्ही मला खूप साऱ्या गोष्टी शिकवता आईसाठी तू दिलेल्या प्रेम भरभरून आहे मनापासून तुझे आभारी
Khup chan video tai ❤❤ devpuja chan ❤❤ aai cha kiti Prem ahe ❤❤ kiti chan ahe aai ❤❤ aai parat ya tai kade ❤❤ aai chya hatachi sabudana khichdi mast ❤❤ bangadya mast disatat aai la ❤❤ & tula pan ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ love u sheru ❤❤ khup chan vlog ❤❤ aaro kitto love u Bala ❤❤ nice ❤❤
हो ग सोनाली, श्रावण आणि हिरव्या बांगड्या यांचा खूप जवळचा सम्बध आहे, आज आईच्या हातचा चहा मिळाला लेकीला, छान वाटलं बघून, आईला आमचा नमस्कार सांग आणि राहायला लाव आणखी , आईला बघितलं की मन आनंदित होते ग❤❤❤❤आणि भाऊजी बरेच दिवसापासून दिसले नाहीत, सांग आठवण काढली ते
ताई तू दिलेले आईसाठी प्रेम भरपूर आहे त्याच्यासाठी तुझे फार मनापासून मी आभारी आहे दिसतील ग तुमचे भाऊजी लवकरच सध्या कामांमध्ये आहेत ना तुझे हृदयातून मी आभारी