Тёмный

खऱ्या भक्तीची सुरुवात केव्हा होते- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai | Amrutbol 1004 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

खऱ्या भक्तीची सुरुवात केव्हा होते- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 1004
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #happylife #happy #thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

3 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 135   
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
अनेकात एक आणि एकच अनेक पाहणे.चैतन्य विश्व रूपाने प्रगट झालेले आहे.आणि जे प्रगट झालेले आहे त्यात पुन्हा हे चैतन्य च आहे हे फक्त पै सद्गुरु च पाहायला शिकवतात. जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Год назад
🙏विठ्ठल, विठ्ठल पै माऊली 🙏 चिंतन हा चिंतामणी, ज्ञान हाच देव, अज्ञान हा सैतान, ज्ञानोत्तर भक्ती श्रवण, वाचन, चिंतन समजून, उमजून ज्ञानानेच ईश्वर प्राप्ती होऊ शकते. गुरू तेथे सुध्द ज्ञान. मानूस हा कच्चा आंब्यासारखा कडू, आंबट आतून असतो. जसा आंबा पिकल्यावर गोड, मधुर होतो. त्याप्रमाणे मानूस ज्ञान संपादन करून आतून गोड होतो. पिकलिया शेंडे कडुपन गेले. धन्यवाद सद्गुरू राया, मातृतूल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वैनी, सर्व पै कुटुंब तसेच संपूर्ण जिवनविद्या टीम. जय सद्गुरू, जय जिवनविद्या....
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@vinodsakharkar7616
@vinodsakharkar7616 Год назад
माऊली तुमच्यामुळे आज आनंदात आहे
@priyankaparab5826
@priyankaparab5826 Год назад
सद्गुरुंमुळे ज्ञान मिळाले त्यासाठी सद्गुरूंची कृतज्ञ आहे.विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🏻देवा सर्वांचं भलं कर. देवा सर्वांचं कल्याण कर. देवा सर्वांचं आरोग्य चांगले होऊ दे. देवा सर्वांची चांगली भरभराट होऊ दे,देवा सर्वांना सद्बुद्धी मिळू दे ,सर्वांचे संकल्प पूर्ण होऊ दे. आणि देवा सर्वांना सज्जन संगत मिळू दे.
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
@shreyagole9050
@shreyagole9050 Год назад
पै माऊली सदैव तुमच्या स्मरणात कोटी कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सद्गुरू माझं संपूर्ण जीवन आत्मज्ञानानं भरून टाकतील आहे तू नक्कीच माझी पाठीशी आशिर्वाद नेहमीच राहणार आहे तुझ्या मुळे मी जगलो याऐवजी कसे जगलो मी तुला सांगते आपला स्वभाव जाणून घ्या तुम्ही किती वर्ष जगणार आणि कसे जगलो खूप छान वाटले खूप खूप वंदनीय राष्ट्रसंत देव सर्वकार्येषु सर्वदा आहे तू विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु ❤️✨🙏🏻💖🙏🏻
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Год назад
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकाना 🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गगुरू पै माऊली सौ शारदामाईश्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 Год назад
एकच अनेक झालेला आहे व अनेकात एकच आहे हे पाहणं यासारखा दुसरा आनंद नाही सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती थँक्यू सद्गुरु अप्रतिम मार्गदर्शन
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय संतशिरोमणी सकलांसी आचरणीय कौशल्ययोगी सदगुरु माऊली, मातृतुल्य माई, व्यवस्थारूपी सद्गुरू/ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार....
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 Год назад
🌹💐❤️🙏सदगुरू पै माऊली सांगतात कर्मकांड केल्यापेक्षा कर्म चांग करा.🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹💐❤️🙏🤗🇮🇳
@shankarsawant848
@shankarsawant848 Год назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@jayshreesukale9753
@jayshreesukale9753 Год назад
शुद्ध श्रवण करणं यातून 80% काम होतं तर 20% काम साधनेने होतं ज्ञान हाच देव . खरी भक्ती ज्ञानानंतर च चालू होते त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. कैरी आतून पिकते आणि आंबा होतो तसंच आपण आतून गोड व्हायला हवं. संसार च असा करायचा की त्यातून परमार्थ व्हायला पाहिजे . देवाच्या ठिकाणी एकचित्त व्हायला हवं. जो एक आहे आणि तो अनेक झालाय आणि तो अनेकात पुन्हा एक होऊन राहतो तोच खरा परमेश्वर . असे एक से बढकर एक दिव्य विचार तुम्ही दिलेत.. अक्षरशः डोळे उघडले सद्गुरू... खूप खूप कृतज्ञता सद्गुरू 🙏🙏 Love you Love you Satguru ❤️
@worldofaastha4743
@worldofaastha4743 Год назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु,माई, दादा,वहीनी सर्वांना कोटी कोटी प्रणाम,देवा सर्वांचं भलं कर ,देवा सर्वांचं कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होवो 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@vatsala8033
@vatsala8033 Год назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏 देवा विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
देवा सर्वांचभलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्यउदंड आयष्यसर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौमाई दादा सौ मिलनताई पै कुटुंब
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 Год назад
जय सदगुरू....! जय जीवन विद्या....! सर्व दिव्य नामधारकांना सादर विठ्ठल विठ्ठल....!
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Год назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@shankarbangi9763
@shankarbangi9763 Год назад
संसाराचे रूपांतर परमार्थात झाले पाहिजे - श्री सद्गुरुंची ही एकमेव शिकवणं जगाला तारणारी आहे.🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@shailajatekade1370
@shailajatekade1370 Год назад
ज्ञान झाल्यानंतर खऱ्या भक्तीला सुरूवात होते.
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
चैतन्य सर्व ठिकाणी आहे
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Год назад
ज्ञान हिचं भक्ती अज्ञात हे सैतान आहे अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद
@vidyabhope3129
@vidyabhope3129 25 дней назад
भक्ती म्हणजे उपासना , ज्ञान हाच देव ! गुरू तेथे ज्ञान !!🙏🙏
@sakshishelar7177
@sakshishelar7177 Год назад
विज्ञानाने शरीराच्या सुख सोयी उपलब्ध केल्या पण आपल्या अंतःकरणात प्रेम, आपलेपणा ,आदर, माणुसकी निर्माण व्हावी.. याबद्दल विज्ञान काही करू शकत नाही किंबहुना विज्ञानाचा तो प्रांतच नाही तो प्रांत अध्यात्माचा आहे, जीवनविद्येचा आहे. अनमोल असे मार्गदर्शन जाणून घेऊया श्री सद्गुरू यांच्या मुखातून...#jeevanvidyamission #amrutbol #satgurushreewamanraopai
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
जगन्ना थ म्हणजे जगाचा नाथ.chitagnya विश्व रूपाने प्रकट झाले आहे.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Год назад
Vitthal Vitthal koti koti Nmsakar satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana thank you satguru mai mauli jay satguru jay jeevanvidya khup khup dhanywad khup khup krudynta satguru mai mauli
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 Год назад
अहंकार कमी झाला पाहिजे.... कसे ते ऐका का.. ते ही ऐका.. हॆ शुद्ध श्रवण फक्त जीवन विद्या मध्येच होणार धन्यवाद सद्गुरू पै माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Год назад
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️♥️❤️
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 Год назад
देवा सर्वांना सुखी ठेव 🙏🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या l जय जीवनविद्या जय सद्गुरु ll
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
आदरनीय,वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@vedanirgun8031
@vedanirgun8031 Год назад
खरी भक्ती ज्ञानानंतर सुरु होते. उपासना किंव्हा कर्मकांड म्हणजे भक्ती नव्हे. Great guidance 👍 Thank you # satguruShriWamanraoPai 🙏🏻
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 Год назад
काय वाणू सद्गुरुंचे उपकार मज निरंतर जागविती!
@purnimagadage736
@purnimagadage736 Год назад
शुद्ध श्रवणlने ८५ टक्के काम होते पण ते शुद्ध श्रवण खरया सदगुरुंच्या मुखातुन आले पाहिजे जय सदगुरु जय जीवनविद्या 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@malanpatil7736
@malanpatil7736 Год назад
Great satguru Shree wamanrao pai चित्त एका दिशेने करणं म्हणजे एकचित्त
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे .ज्ञान हाच देव 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Satguru Bless All
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Год назад
संसार असा करावा त्यातून परमार्थ व्हायला पाहिजे. अहंकार हा आपला मोठा शत्रू आहे. देवाची उपासना कशी करावी याबद्दल मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै करीत आहेत. जय जीवन विद्या.
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 Год назад
Thank you satgurudva khup chaan margdarshan 🙏🏻🙏🏻🌹🌹
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
नको त्या गोष्टीत चित्त लवकर मग्न होते पण सद्गुरू म्हणतात देवाच्या ठिकाणी चित्त ठेवता आले पाहिजे.Thanks Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 Год назад
विश्वाचा सम्राट विचार विचार हा सेस्ट आहे विठ्ठल विठ्ठल माऊली गॉड ब्लेस ऑल 🙏🌹
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 Год назад
🙏ख-या भक्तीची सुरुवात कधी होते" ते सांगतायत परमपूज्य सद्गुरू श्री पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
खरी भक्ती ज्ञान झाल्यानंतर केली जाते ती ज्ञानोत्तर भक्ती.🙏
@snehagirkar3065
@snehagirkar3065 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली
@manishkolhe2941
@manishkolhe2941 Год назад
ज्ञानातुनच भक्तीची सुरुवात होते. म्हणुन ज्ञान हे सर्वांत श्रेष्ठ.
@satyanarayansubramaniam9429
नमधराकानी हा प्रबोधन किमान 10 वेळा ऐकावं साधनेला खूपच उपयुक्त असा विषय आहे...
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 Год назад
धन्यवाद माऊली 🙏🙏
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Год назад
शुभ सकाळ सुंदर विषय " भक्ती ज्ञानोत्तर" सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Very.very.gret.thanks.shri.satguru.wamnroa.pai.maulli.kutumb.yana.koti.koti.pranam.jay.hari.vittala.keshava
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
* " ज्ञाच हाच देव " ज्ञान स्वरूपी ज्ञानदेवाची भक्ती ही खरी भक्ती, अशी " ज्ञानोत्तर भक्ती "'जीवनविद्या सहजच शिकविते'. **"अहंकार सोडून संसारच असा करा की त्यातून परमार्थ सिद्ध झाला पाहिजे, जे जीवनविद्या शिकविते👍👍Thanks to sadguru😊
@tejasvikadam263
@tejasvikadam263 Год назад
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@rajandegawekar2820
@rajandegawekar2820 Год назад
Satgurunath Maharaja ki jay
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Год назад
Very nice satguru Thanks
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Год назад
ज्ञानातून खऱ्या भक्तीला सुरवात होते त्याला द्या नोत्तर भक्ती असे म्हणतात
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
**जो एक आहे आणि तोच अनेक झाला आहे आणि सर्वामध्ये ऐकत्वाने हजर आहे, त्या" एकाच्या चरणी चित्त ठेवणे हे खऱ्या भक्तीचे लक्षण आहे, जे जीवनविद्या शिकविते.👍👍. Thank you so much sdguru.
@sunitasave9201
@sunitasave9201 Год назад
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की संसार हा वाईट नाही आहे वाईट आहे तो अहंकार.
@suyogmorye3981
@suyogmorye3981 Год назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@sonarsonar2363
@sonarsonar2363 Год назад
Thank you sadguru pai mauli mai dada milan vahini thanks alot
@harshadagawade7228
@harshadagawade7228 Год назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु 🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 Год назад
प्रपंचच असा करणे की तो परमार्थ झाला पाहिजे,या विषयी सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा दादा माई 🙏🙏💐💐
@dikshabagwe2810
@dikshabagwe2810 Год назад
Dnyan is God thank you sadguru
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 Год назад
एकचित्त म्हणजे एक अनेकात पाहणे व अनेकात एक पाहणे.
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 Год назад
ज्ञान हाच देव खूप सुंदर मार्गदर्शन सदगुरू
@leenakale3888
@leenakale3888 Год назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली माई आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 जय सद्गुरू जय जीवनविद्या 🌹🌹
@AmarRamane
@AmarRamane Год назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@shitalparte6715
@shitalparte6715 Год назад
Shudhha shravanane 80% kam hot. 20% kam sadhkala krave lagte. Jay sadguru Jay Jeevanvidya...🙏🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
ज्ञान हाच देव.खरी भक्ती ही ज्ञाना नंतर सुरू होते .खूप क्रांतिकारक विचार पै माउलींनी मांडलेला आहे.🙏🙏
@priyasawant9047
@priyasawant9047 Год назад
Shubh sakal ... Thank you mauli ... Grateful 😊🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रबोधनकार ट्रस्टी टेक्निकल टीम नामधारी बंधू भगिनींना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@laxmanshinde880
@laxmanshinde880 Год назад
खऱ्या अर्थाने भक्ती म्हणजे काय व ती कशी करायची याचे गुह्य म्हणजेच secrete अतिशय सुंदर रित्या सांगितले. धन्यवाद सद्गुरु माऊली
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 Год назад
सद्गुरूं किती शुद्ध ज्ञान देतात ह्याची प्रचिती हा video देतो.श्रवणाचे महत्व व ईश्वराकडे एकचीत्त होते म्हणजे काय, आपल्या जीवनात आपण परिपक्व होणे म्हणजे काय? सगळं सद्गुरूनी फार सुंदर व सोपं करुन सांगितले आहे. Thank You Sadguru.
@pratikshapatil643
@pratikshapatil643 Год назад
जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
Satgururaya Amhi satat aplya Smaranatach aahont .Anantkoti Pranam Ani manaspoorvak krutadnyata 🙏🙏🌷🌷
@rajeshpandit2383
@rajeshpandit2383 Год назад
🌹🙏🌹विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🌹
@ganeshkhatu1358
@ganeshkhatu1358 Год назад
Sadhguru Nath Maharaj ki jay vitthal vitthal vitthal sarvanna jay sadhguru jay jeevan Vidya
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
परमार्थ करण्यासाठी कोठे जायला नको
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 Год назад
Khari bhakti gyanatun yete Gyan sarvat shreshth great philosophy 🙏🙏🙏🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Год назад
Chytanya ananta roopane pragat jalela ahe khup sunder margadarshan Thank you Satguru 🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏
@shamalnayak8189
@shamalnayak8189 Год назад
Knowledge is God is well explain by our great satguru shri wamanrao Pai thank you so much satguru🙏🙏🙏 🌹🌹🌹
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
अहंकार काहोतो ? मी मोठा ,मी असा ,मी तसा मन हूशार ,असे अहंकार असल्याचा होईल
@aratisali6320
@aratisali6320 Год назад
Thank you sadguru
@subhashpatil6825
@subhashpatil6825 Год назад
🙏जय जय सद्गुरू देवम्🙏 🙏"परमानंद दातारम्"🌼👏 👍"MAY GOD BLESS ALL"👏
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Год назад
ज्ञान हाच देव अज्ञान हा सैतान
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 Год назад
Vitthal Vitthal. To do attentively way is a one who is that several, numerous & in between several, numerous he becomes One. Vitality, life ,Spirit to become, happen in the form of the World, Universe, Creation. Thank u Satguru Thank u
@sunitasave9201
@sunitasave9201 Год назад
Satguru Shri Wamanrao Pai says that knowledge is God.
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Год назад
Vithal vithal deva
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Год назад
आपलं एक चित्त झालं पाहिजे कुठे देवाच्या ठिकाणी जो एक आहे तो अनेक झाला ह्याचा सारखा आनंद कुठलाच नाही
@ashwinibandal6032
@ashwinibandal6032 Год назад
खरी भक्ती म्हणजे काय सदगुरू सांगतात💯 🙏
@RajeshMohod-py6ll
@RajeshMohod-py6ll 4 месяца назад
Vithal vithal 🙏🙏
@umeshbandal2849
@umeshbandal2849 Год назад
उपासना म्हणजे भक्ती
@aratisali6320
@aratisali6320 Год назад
Thank you dada
@anitapanat746
@anitapanat746 Год назад
सद्गुरूनाथ महाराज की जय! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 Месяц назад
Jai gurudev
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 Год назад
Shravan
Далее
Я ПОКУПАЮ НОВУЮ ТАЧКУ - МЕЧТУ!
39:05
Украшаю чехлы 🎀
00:51
Просмотров 222 тыс.
НОВАЯ ПАСХАЛКА В ЯНДЕКСЕ
00:20
Просмотров 1,3 млн
БАССЕЙНЫ ПО ЦВЕТАМ ЧЕЛЛЕНДЖ !
38:20
Я ПОКУПАЮ НОВУЮ ТАЧКУ - МЕЧТУ!
39:05