मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण आपण आपल्या खाडीत पडलेली कोळंबी पारंपारीक पद्धतीने पकडायला आपल्या रेवंडीच्या खाडीत जाणार आहोत. कोळंबीचं आईच्या हातचं लाल सार आणि तव्यावरची कोळंबी बनवणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल….
#malvanilife #prawns #malvanifood #malvanirecipe #kokan #trending #sindhudurg
मालवणी मसाला
सौ अंकिता कांबळी
+91 94057 39161
Srushti's Vlogs
• श्री पावणाई देवी जागर ...
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
20 авг 2024