खूप सुंदर व्हिडिओ..अप्रतिम माहिती...मला असे वाटते की नक्कीच कान्हादेश हे नाव रुजू व्हावं...आपला इतिहास हा आपणच जपला पाहिजे....तरच पुढील येणाऱ्या नवीन पिढीला त्याची तोंडओळख होईल..... धन्यवाद प्रशांत दादा मला तुम्ही दरवेळी तुमच्या व्हिडिओ साठी शब्दांकन (voice Record) साठी नवनवीन संधी उपलब्ध करून देत असता.. असेच नवनवीन व्हिडिओ नक्की सर्वांपर्यंत पोहचवा....
जनतेने ठरविल्यास काय नाही होऊ शकणार आपण सर्वांनी कान्हादेश बोलले, लिहिले, वाचले तर आपसूकच तो शब्द रूढ होईल. मात्र त्यासाठी स्वतः पासून सुरुवात करावी लागेल.
कान्हदेशचा मध्ययुगीन इतिहासावर प्रकाश टाकावा. बादशहा अकबर ते औरंगजेब, हा तो कालखंड आहे. या कालखंडात कान्हदेश हा मुगल राज्यातील सुभा होता. मुघलांच्या ऐतिहासिक कागदपत्रांत कान्हदेशातील महसुलासंदर्भात माहिती मिळते. धन्यवाद.