#drkirtilokhande #किर्तीलोखंडे #फोडणीचीखिचडी #fodnichikhichdi #खान्देशरेसिपी #खिचडी #khandeshrecipe Join this channel to get access to perks: / @drkirtilokhande
डॉ . मॅडम , तुमच्या सावद्याला जेवण तथा इतर खाण्याचे पदार्थ फार उत्तम प्रकारे करण्याची प्रथा आहे . आणि आजची खिचडी फार उत्तम तयार केली मावशींनी . मस्त VDO धन्यवाद
मलाही खूप खूप आवडते फोडणी ची खिचडी मी स्वाता जळगाव ची आहे माहेरघर आहे मी आता पुणे ला असते सासरी ऐक सांगायचे आहे मला खूप छान आनंद झाला खिचडी बघून तोंडाला पाणी सुटले लावा धन्यवाद ताई
गावाकडील रेसिपीची मज्जाच वेगळी असते आणि ते पण सर्वांनी मिळून केलेले खिचडी तर खूपच भारी झालेली दिसते आणि ज्या काकू पापड भाजत आहेत त्यांना म्हणा जरा जास्त भाजून ठेवा आम्ही खायला येत आहे