ताई मनाला भिडणारे शब्द.......शब्दांना लावलेली अतिशय सुरेख चाल...........ताल. .......संगीत.........स्वर.........सगळे अप्रतिम ..........मी सहसा गाणी ऐकत नाही......पण हे तुमच गाणे दररोज ऐकल्याशिवाय चैन पडत नाही मी फक्त फक्त तुमच्या चॅनलला लाईक व कमेंट करतोय ताई Har Har mhadev 🙏💖🌼🌹 Ashich krupa mhadeva tai 💐💐🌹🌹🌼🌼🌺🌺💖💖 जि. सांगली