Тёмный

खिल्लार कट्टा 2022 | खिल्लारचा खुराक जन्मापासून-६ दाती पर्यंत | Khillar Maharashtrachi Shaan | 2022 

Khillar Maharashtrachi Shaan
Подписаться 559 тыс.
Просмотров 54 тыс.
50% 1

Instagram Official page 👇
/ surajdighe_khillaroffi...
Join this channel to get access to perks:
/ @khillarmaharashtrachi...
👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
Our Facebook official page👇
/ khillarmaharashtrachis...
Official RU-vid CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
#khillarMaharashtrachiShaan
***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!

Развлечения

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 49   
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 2 года назад
खुप छान मुलाखत घेतली... तुम्हा तिघांचेही आभार.... माझ्या मते.... आपल्या पूर्वजांनी खुप चांगल्या प्रकारे गो वंशाला आहार ठरवला आहे तोच गाय बैलांना द्यावा... त्या काळात बैलांची उंची 7 ते 8 फूट उंची असायची हे आपणही आपल्या लहानपणी पाहीलं आहे... तोच आहार आपणही द्यावा... बहुतांश शेतकरी पूर्वी माळकरी होते त्याचं कारण हेच आहे.... गोवंश हा शुद्ध शाकाहारी वंश आहे त्यामुळे त्याला अंडी देणे हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. बैलाला त्याच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचे आयुष्य ही कमी होते. या काळात आपण खुप पाहतो कि खिल्लार चा अचानक मृत्यू होत आहे त्याचे मुख्य आणि एकमेव कारण फक्त त्याला असा आहार देणे जो निसर्गाच्या विरुद्ध आहे....एखाद्या डायबेटीस (मधूमेह) झालेल्या माणसाला सुद्धा गोड खायला आवडतं मग त्याला गोड खाऊ घालने योग्य आहे का ? ज्या प्रमाणे वाघ आणि सिंहाला वैरण खायला चालत नाही ते अनैसर्गिक आहे त्याने मांस भक्षण केलं पाहिजे त्याच प्रकारे गो वंशाला फक्त शाकाहारच खायला घालावा... आणि गाय बैल हे आपल्यापेक्षा आयुर्वेदात खुप हुशार आहे... त्यांना रानात, डोंगरावर सोडलं तर ते त्याच झाडांच्या पानाचं सेवन करते जे त्यांना आवश्यक आहे... हे सर्व ज्ञान आमचे आजोबा यांच्याकडून मिळालं... आज त्यांची आठवण झाली....
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 2 года назад
🙏
@anuradhaanu-vc6ug
@anuradhaanu-vc6ug 2 года назад
Correct
@sandipdhok2165
@sandipdhok2165 4 месяца назад
❤एकच नंबर माहिती दिली दादा आपण मनापासून खूप खूप धन्यवाद आपले आणि आपल्या टीमचे ❤
@RajputRanawarri
@RajputRanawarri 6 месяцев назад
👌👌🙏🙏
@parmodpatil4599
@parmodpatil4599 2 года назад
छान माहिती मिळाली आहे आम्हाला धन्यवाद साहेब 💐 धन्यवाद खिलार महाराष्ट्रची शान 💐
@babasahebdoifode4659
@babasahebdoifode4659 Год назад
खुराकात जर मिठाचे प्रमाण मीठ टाकलं तर काय काय अडचण मिठाचा वापर
@durgeshpatil18
@durgeshpatil18 2 года назад
💫🔥 Jay Jay Gau Mata 💫🔥 💫🔥 Jay Jay Nandi Maharaj 💫🔥
@sandipdhok2165
@sandipdhok2165 4 месяца назад
❤🎉❤ ☝👍❤🎉❤
@krushnadhanne472
@krushnadhanne472 2 года назад
Jay gomata jay gopal
@user-os3pt2wt1m
@user-os3pt2wt1m 10 месяцев назад
Khuraka che niyam
@Kingtiger25
@Kingtiger25 2 года назад
खिललार गाय पाळा आणि खिललार गाय ला वासरू विकु नका कारण तेच वासरू काम येईल jay Maharashtra jai gau mate
@aaryanbhegade4288
@aaryanbhegade4288 2 года назад
सर एक व्हिडिओ करा बैलांच्या आजारावर आयुर्वेदिक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रसिद्ध आयुर्वेदिक औषध
@santoshthorat7589
@santoshthorat7589 4 месяца назад
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर. मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩
@बाळूमामाभक्त
@बाळूमामाभक्त 3 месяца назад
खुराक हा ओला दिलेला चांगला मानवतो का कोरडा
@Sachinshete1981
@Sachinshete1981 3 месяца назад
माझं 2 दात्ती खोंड आहे पण ते खुराक काहीच खत नाही त्याला वैरण पण जास्त खत नाही आणि ते खोंड तयार होत नाही
@sadashivkhopkar453
@sadashivkhopkar453 2 года назад
Chan story ahe
@mahendrajawanjal810
@mahendrajawanjal810 Год назад
राम राम भाऊ🙏
@Sachinshete1981
@Sachinshete1981 3 месяца назад
तर त्याला मय करावे
@harshsoshte1805
@harshsoshte1805 9 месяцев назад
७ महिन्याच वासरू घेतल आहे मी शर्यती साठी खिल्लार.त्याला चांगला तयार करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन पाहिजेल सर. खूराक काय देऊ.आणि सकाळी ते रात्री नियोजन कस ठेऊ खुराक च आणि व्यायम च.plzz
@manohargavade9907
@manohargavade9907 2 года назад
दूध कसे पाजले पाहिजे 1 सड 2सड किती किती दिवसांनी ही माहिती सांगा
@2avlogs255
@2avlogs255 2 года назад
Proud of you Suraj! Keep it up.
@sumermagdum985
@sumermagdum985 2 года назад
Please make video of haushya of matkari
@rahulburud744
@rahulburud744 Год назад
कालवड किती महिन्याने भरवली पाहिजे
@suhasvarpe6796
@suhasvarpe6796 2 года назад
Abhyaspurn video ahe
@dattachavan5081
@dattachavan5081 5 месяцев назад
शेंगदाणे पेंड चालल्यानंतर खुंट दात लवकर लावतो का
@user-os3pt2wt1m
@user-os3pt2wt1m 10 месяцев назад
Live time kadi asto
@kirshnaarankar864
@kirshnaarankar864 Год назад
Hi
@kapilmurugude417
@kapilmurugude417 2 года назад
Sir milk repleser waparla tar chalel Kay
@Live_to_dominate
@Live_to_dominate 9 месяцев назад
दररोज उडीद डाल दील्यास खोंडाची body कडक होउन शर्यती मध्ये पळताना पाय वैगेरे मोडू शकतो का?? Please reply
@babasahebdoifode4659
@babasahebdoifode4659 Год назад
काही तब्येत सुधारणा होती
@user-os3pt2wt1m
@user-os3pt2wt1m 10 месяцев назад
Kurak time kasa asava dusa khondacha
@Vharkteyashraj
@Vharkteyashraj 2 года назад
नमस्कार दादा, आमच्या कडे एक खिल्लार गाय आहे ती आता श्यामली आहे तिने खोंड दिले आहे पण व्यायल्या नंतर 4/5 दिवसांत पॅरेलेस झाला आहे त्यामुळे गाय एका जागेवर बसून आहे आणि ती जास्त काही खात पण नाहीये त्यामुळे गायीला जास्त दूध पण येत नाही त्यामुळे वासराला पोटभरून दूध भेटत नाहीये मग गायीला ठिक होण्यासाठी काही उपाय आहे का गायीला दवाखाना पण केला काहीच फरक पडला नाही तर प्लीज काही तरी उपाय सांगा
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 2 года назад
पॅरेलेस हा असा आजार आहे कि जो लगेच बरा नाही होणार, त्याला बराचसा काळ हा जाऊ द्यावा लागेल, तेव्हाच हळू हळू बरा होईल. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने गाईला जी ट्रीटमेंट आहे ती चालू ठेवणे.
@shankarmargale2192
@shankarmargale2192 2 месяца назад
गायील 1किलो गुळाचे पाणी करुन 7दिवस रोज 2 वेळेवर द्यायचे
@user-os3pt2wt1m
@user-os3pt2wt1m 10 месяцев назад
कारण जम्पिंग होते
@vinayakbhore7648
@vinayakbhore7648 2 года назад
शर्यतीच्या बैलांना काय खुराक असावा
@dhanshrivaidya2604
@dhanshrivaidya2604 2 года назад
Sandya kasa banvavha
@user-os3pt2wt1m
@user-os3pt2wt1m 10 месяцев назад
जे प्रश्न केला त्याचेच उत्तर द्या
@babasahebdoifode4659
@babasahebdoifode4659 Год назад
गोरांच्या खुराकात जर मीठ टाकलं तर काही अडचण
@yuvrajmore3045
@yuvrajmore3045 2 года назад
Majh khond 9 mhinyach ahe tr tyachya pudhil ujva pay thechkalal hota ata 95 takke br jhaly pn thodi suj ahe tr ky krave suj kmi vayl
@shivrajchorghe867
@shivrajchorghe867 Год назад
सर आपल्या वासराला लहानपणी गाई च दूध कमी पडल आहे आता वासरू 15 महिन्याचं आहे आणी वासराची उंची कमी राहिली आहे त्याची उंची वडवण्या साठी काय कराव लागेल
@chetanpatil5566
@chetanpatil5566 2 года назад
किती वयात असताना बैलाचे बद्रीकरण करावी
@sunitbhagat530
@sunitbhagat530 2 года назад
Khonda la kiti mahine dudh dyava
@ramdaskarche4442
@ramdaskarche4442 2 года назад
तुमचा नंबर पाहिजेल
@shitalmadke363
@shitalmadke363 2 года назад
शितल आण्णासो मडके
@munjahorgule2796
@munjahorgule2796 2 года назад
गोरा पायाला मुका मार लागला आहे काही उपाय आहेत का
@devanandkengar2744
@devanandkengar2744 Год назад
Number sand kra
@sandipphalke4455
@sandipphalke4455 2 года назад
पाड्याला पण दुसरे दुध प्यायची सवय लावण्यासाठी पाड्याला गाईला सोडण्याआधी त्याची भूक खूप असते तेव्हाच आपण त्याला दुसरी दूध दिले तर ते भूक लागली असल्यामुळे तेथे दूध दिल्यानंतर त्याला गाईला सोडले पाहिजे
Далее