#PomfretFishing #fishing #pratikkatwar किनारयापासुन ६०.की.मि. खोल समुद्रात डोळीने केलि जानारी मासेमारी (मुंबईतील कोळी) fishing in deep sea • किनारयापासुन ६०.की.मि....
मी 1997-98मध्ये उरण मध्ये असताना मी पापलेट 200रु किलो मिळत असत कोळी लोकांची मेहनत खुप असतेच पण त्याबरोबर जीवावरची सुध्दा असते कधी काय होईल हे सांगता येत नाही
दादा मुंबई प्रत्येक मराठी माणसाची आणि तुमची म्हणजेच आगरी, कोळ्यांची आहे,, व्यापारासाठी आलेले मारवाडी, बिहारी, सिंधी लोक माजलेत.. त्यांचा माज उतरवा दादा
खुप छान मित्रा माहिती साठी,मच्छिमारांच्या खडताळ मेहनत ही आता तुमच्या सारख्या लोकांमुळे दिसत आहे, नुसते बाजारात जायचं आणि मासे विक्रत्यां बरोबर कमी भावात दया असे संगणाऱ्यां नि नकी हा विडिओ बगाव जेणे कडून योग्य तो भाव मिळेल।
हो दादा एकदम बरोबर बोललास , कारन समूद्रात बेलेन्स करन खुप महत्वाचे आहे जो प्रयत्न आपन बेलेन्स करायला नाय शिकत तो प्रयत्न आपन बोटीवरच काम नाय करू शकत , मला सुद्धा बेलेन्स करन्यात एक महीना गेला , कीती तरी वेला पडायचो ,
विडिओ पाहताना खूप छान वाटले, आणि तुमची मासेमारी करतानाची प्रचंड मेहनत हि दिसली. पण बोट halat असताना जीव कसा खालीवर होतो ते मी पाहिलंय. खूप रिस्की काम आहे. विमा उतरवून समुद्रात मासेमारी करा. जीव सांभाळून काम करा. शुभेच्छा.