अरे बुवा आज सन्मा श्री दुर्वास गुरव आणि अरुण घाडी बुवा जेव्हा तुका बोलले ...जेव्हा तुझी कुंडली काढली तेव्हा तुया आता मोठे पणा कसली सांगत अरे तुझी काय ला.....आहे माहिती आहे 👍🏻👍🏻👍🏻
Samir kadam aplya bhajanacya jivavar motha zalela manus ahe kon konala nadl te kadhich smjun chukl sarvana...... life is a one time offer us it will.... 💪
अरे समीर बुवा तुझ्या सोबत लोके बुवांनी बारी बंद केली पण तुझ कॅलेंडर चेक कर आणि सन्मा श्री संदीप लोके बुवांच कॅलेंडर बघ मग कोणाची किती आहे ते समजेल. 😂😂😂😂 माणसाने गर्व करून काही होत नहिय गर्वाचे घर खाली हे लक्षात ठेव तुला बुवा म्हणायला पण लाज वाटटे 👍🏻👍🏻👍🏻