Тёмный

गजर 💥 शिवजयंती निमित्त जबरदस्त महाटक्कर आमने- सामने बुवा श्री संदीप लोके काय बतावणी केली राव 😱😱💥💥 

𝐑𝐚𝐣 𝐕𝐚𝐫𝐝𝐞𝐤𝐚𝐫
Подписаться 22 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो ,
कसं काय मित्रांनो सर्वाचे स्वागत करतो पुन्हा एकदा हक्काच्या मराठी यूट्यूब चैनल वर म्हणजेच आपल्या 💥 "राज वर्देकर एक कलाप्रेमी"💥 वर सर्वाचे मनापासून स्वागत ......
भजन हा मराठी संस्कृतिचा वारसा आहे. व तो उत्तम अशा प्रकारे तो कोकणामध्ये जपला जातो. भजनाचाच एक वेगळा प्रकार म्हणजे डबलबारी. या सामन्या मध्ये दोन किंवा त्यापेक्षा बुवा असतात,व प्रत्येक बुवा आपले भजन करून समोरच्या बुवाची थोडी फार चेस्टा-मसकरी करतात. तर असा हा डबलबरी चा सामना असतो. व या सामन्यात खूप मजा येते. चला तर पाहूया तिंरगी भजनाचा जंगी सामना........
तर मित्रांनौ मला असं वाटलं की ही विडिओ तुमच्या सोबत शेअर करावी . तर तुम्हांला ही विडिओ नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करतो.
जर विडिओ आवडली तर विडि ओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा .आणि सबस्काईब करायला विसरु नका.
🤗भेटूया नवीन एका धमाकेदार विडियो मध्ये.........
..............................................................
#Dashvtar
#DoubleBari #भजन #डबलबारी_2022 #तिरंगीबारी
#भजन #कोकणातील_डबलबारी #संदिप_लोके
#दशावतार_नाटक #tusharnalawade
#राजवर्देकरएककलाप्रेमी
#संकेत_कुडव_यांची_संगीत_साधना #tusharnalawade #राजवर्देकरएककलाप्रेमी #papughadigavkar
#कोकणातील_डबलबारी #yogeshsamant
#Viraj_bavkar#kirtan
..............................................................
•••धमाकेदार विडिओ लींक•••••
••• VLOG NO 1•••
• ब्रम्हानंद स्वामींच्या...
.............................................................
•••••हालीच टाकलेली विडिओ लींक•••••
• 💥 तिरंगी बारी 💥 जबरदस्...
• " जांभवडे " श्री भगवती...
...........................................................
♥ जमलं तर Instagram वर फोलो करा. ♥
invitescon...
♥ जमलं तर Facebook वर फोलो करा. ♥
profile.php?...
............................................................
♥ Hop you like the video. if you like the video,
please like it. share it with your friends.
Also, don't forget to subscribe this channel
and must press the bellicon.
How is the video? If you have any questions,
please feel free to comment below......
..............................................................
••• Your Queries •••
• डबलबारी 2022 |
• डबलबारीचा‌ जंगी सामना |
• कोकणातील डबलबारी |
• भजन |
• बुवा श्री संदीप लोके |
• बुवा श्री. गुंडू सावंत भजन |
• Double Bari |
• Double Bari 2022 |
• तिरंगी भजनाचा जंगी सामना |
• Raj Vardekar |
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
[ राज वर्देकर . महाराष्ट्र, कोकण,सिंधुदर्ग. ]
WhatsApp :- 7620819505
××××××××××××××××××××××××××××××××

Опубликовано:

 

21 мар 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@sachinmandavkar5878
@sachinmandavkar5878 6 месяцев назад
Akdam kadak buva❤❤❤
@sharadlabde9737
@sharadlabde9737 2 месяца назад
व्वा खूप छान, अविस्मरणीय गजर, धन्यवाद बुवा.❤❤❤❤❤
@narayandhure9544
@narayandhure9544 4 месяца назад
लय भारी लोकेबुवा❤❤पण गुंडु सावंत पण कमी नाहीत
@dashrathjangam
@dashrathjangam 9 месяцев назад
Very good 🎉🎉
@sharadlabde9737
@sharadlabde9737 Год назад
Khupach chan ,,,, nad khula buwa
@rameshnawale4537
@rameshnawale4537 7 месяцев назад
गुडू छान ❤
@pashankjambhale5121
@pashankjambhale5121 2 года назад
Loke mauli khup Chan gajar .... 🙏👍👌👌 Yogesh Dada aani Sandesh bhai apratim vadan 😊☺️👌👍
@sushilrane1102
@sushilrane1102 2 года назад
बुवा खूप छान गजर
@nandkishorrasam2775
@nandkishorrasam2775 2 года назад
अप्रतिम बुवा 👍👌👌👌🌹❤️ पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 🌹
@sandeshjoil8597
@sandeshjoil8597 2 года назад
Nice buva😍🔥🔥🔥🔥🔥
@sanjaydhanawade7792
@sanjaydhanawade7792 2 года назад
एखादी गौळण लोके बुवांनी गायलेली विडिओ पाठवा प्लीज
@maheshparab4216
@maheshparab4216 2 года назад
Sundar kavya rachana gajarachi kelat 🚩Jay bhavani Jay shivaray 🚩
@arunkokate1492
@arunkokate1492 2 года назад
Doni buvakadun Bari kashi marun nyaychi te tumchyakadun Shikav Mhanun tumala salam
@kishorparab1264
@kishorparab1264 2 года назад
छान बुवा पण सर्व बुवां बरोबर बारी करा बुवा बाकी छान
@abhisheklad2421
@abhisheklad2421 2 года назад
Loke buva kiti divs लख्ख पडला म्हटलास नाय
Далее