Тёмный

💥 गजर 💥बुवा श्री संदीप लोके यांची अफलातुन बतावणी 💥💥 गुंडू बुवा बघतच राहिले 😱😱 होळीची स्पेशल हीट गाणी 

𝐑𝐚𝐣 𝐕𝐚𝐫𝐝𝐞𝐤𝐚𝐫
Подписаться 22 тыс.
Просмотров 35 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो ,
कसं काय मित्रांनो सर्वाचे स्वागत करतो पुन्हा एकदा हक्काच्या मराठी यूट्यूब चैनल वर म्हणजेच आपल्या 💥 "राज वर्देकर एक कलाप्रेमी"💥 वर सर्वाचे मनापासून स्वागत ......
भजन हा मराठी संस्कृतिचा वारसा आहे. व तो उत्तम अशा प्रकारे तो कोकणामध्ये जपला जातो. भजनाचाच एक वेगळा प्रकार म्हणजे डबलबारी. या सामन्या मध्ये दोन किंवा त्यापेक्षा बुवा असतात,व प्रत्येक बुवा आपले भजन करून समोरच्या बुवाची थोडी फार चेस्टा-मसकरी करतात. तर असा हा डबलबरी चा सामना असतो. व या सामन्यात खूप मजा येते. चला तर पाहूया तिंरगी भजनाचा जंगी सामना........
तर मित्रांनौ मला असं वाटलं की ही विडिओ तुमच्या सोबत शेअर करावी . तर तुम्हांला ही विडिओ नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करतो.
जर विडिओ आवडली तर विडि ओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा .आणि सबस्काईब करायला विसरु नका.
🤗भेटूया नवीन एका धमाकेदार विडियो मध्ये.........
..............................................................
#Dashvtar
#DoubleBari #भजन #डबलबारी_2022 #तिरंगीबारी
#भजन #कोकणातील_डबलबारी #संदिप_लोके
#दशावतार_नाटक #tusharnalawade
#राजवर्देकरएककलाप्रेमी
#संकेत_कुडव_यांची_संगीत_साधना #tusharnalawade #राजवर्देकरएककलाप्रेमी #papughadigavkar
#कोकणातील_डबलबारी #yogeshsamant
#Viraj_bavkar#kirtan
..............................................................
•••धमाकेदार विडिओ लींक•••••
••• VLOG NO 1•••
• ब्रम्हानंद स्वामींच्या...
.............................................................
•••••हालीच टाकलेली विडिओ लींक•••••
• 💥 तिरंगी बारी 💥 जबरदस्...
• " जांभवडे " श्री भगवती...
...........................................................
♥ जमलं तर Instagram वर फोलो करा. ♥
invitescon...
♥ जमलं तर Facebook वर फोलो करा. ♥
profile.php?...
............................................................
♥ Hop you like the video. if you like the video,
please like it. share it with your friends.
Also, don't forget to subscribe this channel
and must press the bellicon.
How is the video? If you have any questions,
please feel free to comment below......
..............................................................
••• Your Queries •••
• डबलबारी 2022 |
• डबलबारीचा‌ जंगी सामना |
• कोकणातील डबलबारी |
• भजन |
• बुवा श्री संदीप लोके |
• बुवा श्री. गुंडू सावंत भजन |
• Double Bari |
• Double Bari 2022 |
• तिरंगी भजनाचा जंगी सामना |
• Raj Vardekar |
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
[ राज वर्देकर . महाराष्ट्र, कोकण,सिंधुदर्ग. ]
WhatsApp :- 7620819505
××××××××××××××××××××××××××××××××

Опубликовано:

 

20 мар 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@ramchandrasawant8242
@ramchandrasawant8242 Год назад
❤va Lay भारी बुवा
@pradeeppednekar5207
@pradeeppednekar5207 Год назад
पोवाडा सादरीकरण …अप्रतिम पहाडी आवाज संदीप लोकेबुवा…👍👍
@aniketsawant8400
@aniketsawant8400 2 года назад
एकच वाघ, लोके बुवा, खुपच सुंदर बतावणी, 🙏🙏❤️😍😍😘😘
@aniketsawant8400
@aniketsawant8400 2 года назад
खतरनाक पोवाडा सादर केला बुवा तुम्ही, मनापासून मानाचा मुजरा तुम्हाला बुवा🙏🙏🙏❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩
@manojrane231
@manojrane231 2 года назад
एक वाघ बस.. श्री. लोके बुवा
@rajendrapowar7556
@rajendrapowar7556 2 года назад
बुवा अप्रतिम पोवडा 🙏🙏🙏
@rajendrapowar7556
@rajendrapowar7556 2 года назад
खुप छान बुवा बारी 🙏🙏🙏🙏
@ganeshgawade6179
@ganeshgawade6179 2 года назад
Yogesh Samant , hair style bhariiii o ❤️👌👌👍
@sushilrane1102
@sushilrane1102 2 года назад
एक नंबर बुवा
@sanjaykolapate7738
@sanjaykolapate7738 2 года назад
Khupach sunder👌
@shreyas_tawade.17
@shreyas_tawade.17 2 года назад
👑🔥🔥❤
@krushnamore6155
@krushnamore6155 2 года назад
खूप छान
@MALAVANIDHAMAKA
@MALAVANIDHAMAKA 2 года назад
👌👌👌🔥
@sakharamkondhawale6668
@sakharamkondhawale6668 Год назад
Very good
@harshalsarnobat5509
@harshalsarnobat5509 2 года назад
वा लोके बुवा अप्रतिम ! तुमच्या सुमधुर गोड पहाडी आवाजाने आमचे कान मन तृप्त झाले आहेत पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा !
@netajibhopale2505
@netajibhopale2505 2 года назад
,बुवा तुह्मी महाराजावर स्वताचा पोवाडा बनवावा,इछा हाय
@user-jq9lr7sp9k
@user-jq9lr7sp9k 2 года назад
😍😘👌👌💥💥🔥
@dineshanubhavne1156
@dineshanubhavne1156 2 года назад
अप्रतिम बारी लोके बुवा
@durvansh5151
@durvansh5151 2 года назад
योगेश तुझा सारखा कोणीच नाही
@dnyaneshwarpadkil5004
@dnyaneshwarpadkil5004 2 года назад
👌👌👌👌👌
@shaileshdutondkar4938
@shaileshdutondkar4938 2 года назад
👌👌👌👌👌👌👌👌🤣
@rushidhuri
@rushidhuri 2 года назад
👌👌👌🔥
Далее
Best exercises to lose weight ! 😱
00:19
Просмотров 4,3 млн