plz note... MPSC ला वाटले तर ते सर्व शहानिशा करतील.. cctv फुटेज चेक करतील.. योग्य असेल तर पुढील निर्णय त्याच विद्यार्थ्यांसाठी असेल जे या इश्यू मुले प्रभावित झाले.. otherwise सर्व प्रोसेस सुरळीत चालेल. आम्ही ही प्रोसेस सुरळीत चालावी याच साठी प्रयत्न करतोय.
Keyboard vagaire सर्व चांगले होते. मुलांना प्रेशर हॅन्डल करता आला नाही. म्हणून Keyboard खराब चा बहाणा देतात. फालतू bharti लांबवत जातात. 4 तारखेला Keyboard बरोबर नव्हते तर सर्व फेल झाले असते परंतु खूप लोक पास झाले.
खरं तर khrch कीबोर्ड प्रॉब्लेम असता तर मुलं शांत bsle नसते...... 20 हजार मुलांनी typing test दिली..... आणि reality हि ahe जी pressure handle झालं नसल्यामुळे passage पूर्ण kru n शकणारी मंडळी नाटक krtey आणि result लवकर लागायचा तर ह्यांच्यामुळे late होणार......... Wrong te wrong असते......
आयोग नक्कीच test घेणार असं बोलत आहे हा...इतका confidence येतो कुठून....विद्यार्थ्यांची फसवणूक करणं बंद करा..cut off सांगून खूप फसवणूक केली तुम्ही आधीच..
आयोगाने cctv बघून निर्णय घ्यावा। आणि ज्यांना खरच काही अडचण नसताना ही, जे आयोगाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर 'सर्वसाधारण सूचना' नुसार कारवाई करावी।
Are ky bolav ya candidates la typing exam hi ek skill test asun ya madhe pn lok aap aplya comfort nusar vichar karat aahe ... Skill test hi fakt aani fakt aaplya madhe ti skill aahe ki nahi hyasathi aste ... Pratek kala shiktana aapan tya kalecha sopya pasun aavghad asa abhyas karto tevha jaun ti kala aapan aatmasat karto... Qualifying test madhe jr prblm yet hota tevha tithla staff madatila ubha hota .. aankhi ek bolaych zal tr tumhi pressure madhe yeun tya staff shi kasa bolla tyanna kashi vinanti keli keyboard change sathi h pn matter karte .. keyboard test chya nantr tumhi lagech appeal karayla hav hot... Plus exam aadhich andaj gheun practice karayla havi hoti ... Mi swatah 2550 keystrokes aani 99 to 100 percent accuracy war maji practice sampavli tevha jaun exam cha pressure handle zala... Keyboard he karan aslach nahi pahije tumhi hard button pasun soft button wale keyboard war practice ka keli nahi... 6 mahine deun suddha ithe tumhi keyboard la dosh det aahat..aani mi tyanchyasathi bolat nahi jyanna kharach keyboard prblm hota like spacebar backspace hi don button nit chalat navti tyanchyasathi mi mhanel ki hyanna chance bhetla pahije pn bakichyancha ky.. accept kara na ki aapan harlo kashala ugach dusrya mulanch nuksan karat aahat
Acer चे फौल्टी keyboard हे 10, 11,12,13 ला पण देण्यात आले होते आणि हा समे प्रॉब्लेम 2000 पेक्षा जास्त मुलांना फेस करावं लागलं आहे त्या संबंधी सर्व मुलांनी MPSC आयोगाकडे निवेदन सुधा Email द्वारा दिलेली आहे ... तरी कृपया 10,11,12,13 तारखेचा मुलांची पण retest घेण्यात यावी
भाऊ माझं १० तारखेला होत.... मला काहीच प्रोब्लेम नाही आला... तू बोलतोय सर्व विद्यार्थ्यांना आलंय...मग यात मी पण होतोच की... तुला माझ्याबद्दल कस माहीत...आणि तू माझ्याबद्दल खोटं का पसरवत आहेस...मला तर काहीच प्रोब्लेम आला नाही Acer keyboard वर 😢😢😢
Bhava maza pn 4 july la hota.. Marathi hot maz mala pn acer cha keyboard hota mala kahi problem ala nahi tya keyboard... Tumi saglyana problem ala acer la mhntay te chukich ahe
@@rohitpatil6156 सर Acer चा keyboard cha issue khup students ना आला आहे .. तुम्ही असा कसा बोलू शकता 248 ची लीड आहे माझी आणि माझा पसेज cha स्कोअर सुद्धा 2100 2200 होतो आहे .. आणि हो तुम्ही 4 पाच id वाले सर्व मुलांचा comment वर same reply करत आहेत.. याचा अर्थ हा नाही न की बाकी सर्वच मुले खोटं बोलत आहे .. आम्ही आयोगाला CCTV futeche check करायला लावत आहो ... CCTV futeche check करून निर्णय द्यायला बोलत आहो
भाऊ माझं १० तारखेला होत.... मला काहीच प्रोब्लेम नाही आला... तू बोलतोय सर्व विद्यार्थ्यांना आलंय...मग यात मी पण होतोच की... तुला माझ्याबद्दल कस माहीत...आणि तू माझ्याबद्दल खोटं का पसरवत आहेस...मला तर काहीच प्रोब्लेम आला नाही Acer keyboard वर 😢😢😢
भाऊ जरा थंड घे... प्रॉब्लेम आलाय म्हणून तर बोलत आहेत... माझी exam 13 jully la होती 4th floor acer keyboard.....mazya pc cha maus kharab zala so mala new PC var basvale tevha new PC cha keyboard backspace pan kharab hota .. mi ani mazya आजुबाजुला asnare yani sudha मागणी keli keyboard chi ... but sagle keyboard asech ahet म्हणून ignore kel.....aata kahina dile kahina nahi dile... ase zaley... @@nileshwagh3667
Typing skill test च प्रॅक्टिस करताना हार्ड की बोर्ड बिना प्रॅक्टिस करणारे आणि ठराविक keystrokes वर qualifying असणारी टायपिंग परीक्षा पास न होणारे आता आटापिटा करत आहेत.आम्हाला काही प्रोब्लेम आला नाही.तिथं जाऊन प्रेशर हॅण्डल करता न आलेले आता रोज मोहिमा घेऊन रडीचा डाव खेळत आहेत.अशांना पहिल्यांदा हकलुन दिले पाहिजे MPSC मधून.
4 Jule te 12,11,12,13 या बॅच मध्ये कीबोर्ड prob होता कारण 1,2,3 तारखीचे मुले वाडल्याने त्यांना new keyboard dile aani इंग्लिश ज्यांचा होता त्यांना जुने keyboard दिले ज्याचे space नीट नव्हते.... त्यामुळे हा problem झाला आहे 4 Jule te 12,11,12,13 या बॅच मध्ये कीबोर्ड prob होता कारण 1,2,3 तारखीचे मुले वाडल्याने त्यांना new keyboard dile aani इंग्लिश ज्यांचा होता त्यांना जुने keyboard दिले ज्याचे space नीट नव्हते.... त्यामुळे हा problem झाला आहे
@@babasahebpatkar636 Mi जरी नसलो तरी माझे मित्र होते की ते सांगत आहेत आणि तू काई झोपून टायपिंग केली का 10 ला मी होतो किती problem aale होते तू बसला अशिल कोपऱ्यात तुला काई कळत
भाऊ माझं १० तारखेला होत.... मला काहीच प्रोब्लेम नाही आला... तू बोलतोय सर्व विद्यार्थ्यांना आलंय...मग यात मी पण होतोच की... तुला माझ्याबद्दल कस माहीत...आणि तू माझ्याबद्दल खोटं का पसरवत आहेस...मला तर काहीच प्रोब्लेम आला नाही Acer keyboard वर 😢😢😢
@@Ms.D07500Tula problem nahi aala tar Tula kon kay bolat aahe vishay jyanna problem aale Tyancha aahe. Tasa mazahi PSG purn zalay Kahina genuine problem aahet. Tar tyanchya hakkasathi ladhu dya na tyanna.
सर तुम्ही आमची बाजू समजून घेवून, जे खरे आहे ते सांगितले याबद्दल खूप आभार. आम्ही 4जुलै,10,11,12,13 जुलै वाल्यांनी निवेदन देताना सर्वांनी त्यांची शिफ्ट टायमिंग, सिस्टीम नंबर, आणि हॉलतिकीट सोबत जोडून निवेदन दिले आहेत ते फक्त आणि फक्त cctv द्वारे आयोगाला आम्ही खरच खरे आहोत की नाही हेच दाखवण्या करीता दिले आहेत. आम्हला फक्त दिशभुल करायची असती तर सर्वांनी फक्त साधा मेल करुन निवेदन दिले असते.
4 July la mi swatah 1504 keystrokes marle Acer var sarvana problem hot pan tyavar mat karnar jikla ahe pan keyboard cha nav khali itr goshti zhakly jaou nahi shakat.
Sir kahich problem ala nahi....... pn Je passage purn kru shakle nahit tech as mhant ahet tyana बहुतेक प्रेशर handle krta ale nahi mhanun as zal asel pn ata jr amchi prt skill test zali tr बाकीच्या मुलांवर अन्याय होईल अस वाटते sir मला
ज्या मुलांचं keystrokes zale tyana itk pn लक्षात येत nhi ahe ki jar keyboard mdhe prblem nast tr MPSC la khot bolun निवेदन द्यायला गेलं असते का म्हणून... अन् हे सुद्धा लक्षात असू द्या की mpsc CCTV pn chek kru shkte... हया सर्व गोष्टी ज्यांना prblem aal ahe tya सर्वांना जाणीव आहे म्हणूनच इतकं प्रयत्न krn chalu ahe...
जरा विचार करा... एका दिवसाला १३०० मुले टेस्ट देत होते. असे ५ दिवसांचे ६५०० होतात... एवढ्या जर प्रॉब्लेम आला असता तर किती हाहाकार झाला असता बर?? ज्यांना तिथल वातावरण नीट मॅनेज नाही करता आले असेच जास्त ओरडत आहेत... बाकी खरच ज्यांना प्रॉब्लेम आला आणि त्यांनी सांगून पण कीबोर्ड बदलून भेटला नाही अशा उमेदवारांचा विचार करावा
4 July ch keyboard 10 pasun english la hote. Tith konala ch problem ala nhi. Amchya block madhe phkt eka mulane keyboard badlun magitla tyala tyani badlun pn dila hota. Tymule pressure handle kru n shknari mule keyboard la dosh det ahet. Ayogya chya skill test instructions madhe ch mt le ahe mla hua company ch nako tya company cha dya as chalnar nhi. Tri pn mpsc ni keyboard badlun dile
Tumch laksh tumchya typing kde hote ka konla keyboard cha problem aalay ani kon keyboard change krun magatay ya kde hota ?? Evdhya mothya block mdhe tumhala ks smjl ki konalach problem nahi ala te ?
सर, अशीच मागणी मुख्य पुन्हा होण्यासाठी करता येईल का, माझा मुख्य स्कोअर खूप कमी आहे, मला परीक्षेत आलेला बेंच खूप हलत होता, लाकडी होता ना , मला प्लास्टिक chya बेंच ची सवय होती..... होईल का माझी मागणी पूर्ण.... तुम्ही मला support kra sir please sir.... Please 🥺
Bench ne lihit hota ka sir tumhi ?? Majhya mate skill test la keyboard is most essential factor. Ts mains mdhe Pen is the most essential factor.Pen jr aayog provide krt ast ani tumcha pen nit chalat nsta tr ha prashn valid hota. Hope you get the point
अन्याय झालेल्या मुलाबद्दल निगेटिव्ह गोष्टी पसरवणे बंद करा मित्रांनो. ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्यालाच ते समजणार. Acer चे जुने keyboard होते आणि विचार करायला पाहिजे की सगळेच keyboard proper working condition मध्ये असतील का मग? आणि हो CCTV Footage मध्ये होईल सगळं clear .
O sir....vichar kra ki jra ..ya lokana adhi demo ani keyboard testing la problem nahi annn .....final ksa ala problem......tyani srl srl sangitl hot ki.... konala problem ala tr sanga amhi new pc vr tumchala bsvu......ky tumhi😂
भाऊ माझं १० तारखेला होत.... मला काहीच प्रोब्लेम नाही आला... तू बोलतोय सर्व विद्यार्थ्यांना आलंय...मग यात मी पण होतोच की... तुला माझ्याबद्दल कस माहीत...आणि तू माझ्याबद्दल खोटं का पसरवत आहेस...मला तर काहीच प्रोब्लेम आला नाही Acer keyboard वर 😢😢😢
Same 11th la hoti no problem..acer chach keyboard hota. And 2 time practice passages hote tevha hya lokana samjla nahi la keyboard br problem aahe change krun ghyave
13 la mazi pn skill test zali...acer cha keyboard chi backspace ani shift capital letter type kryala..2-2 vela dabavi lagt hoti..tymule..stroke basle nhi ..jyna keyboard mule ase prblm zale .tynche nuksan nko...cctv bghun ayogane decision ghyav..evdach...
Ho barobar ahe mam tumch ....माझी exam 13 jully la होती 4th floor acer keyboard.....mazya pc cha maus kharab zala so mala new PC var basvale tevha new PC cha keyboard backspace pan kharab hota .. mi ani mazya आजुबाजुला asnare yani sudha मागणी keli keyboard chi ... but sagle keyboard asech ahet म्हणून ignore kel.....aata kahina dile kahina nahi dile... ase zaley...
4 july che Acer keyboard, 11 july la pan hote English sathi.. konala kahi problem nahi ala amchya shift la.... jyanna problem ale tyana change suddha krun dilele pahile ahe👍.. je students panic zalele kiva adhich practice kami asalele keystrokes kami alyane ugach keyboard la dosh det ahet
Tumhi kai pratekacha कीबोर्ड check karat hota ki test det hota..je bolatat te vinakaran ka boltil.... ani te kai dircet test la alele nahit tyani pan practice keli ahe ..
@@Simran64250 keyboard cha genuine problem hota ugach keybord la kashala dosh denar amhi...ani ka practice 2100 + keystrokes chi hoti ani tithe jaun jar 2000 pan purn hot nastil tr amch nuksan ahe na keyboard issue mule
Pratekacha keyboard check kashala karayala hava.. jyanna problem hota te tethil staff la bolavun problem sangun change krun ghet hote.. tevdhe tr samajatech na.. baki koni bolale nahi mhnje tyana problem navata mhnun bolale nahit..karan 5 min ani nantar 10 min asa time checking mdhe sangitale tya students ni...Amhala pan thambavun ghetale hote tyanche passage hotparyant @@arpatil6794
जर पूर्व परीक्षेला एकच प्रश्नपत्रिका, मुख्य परीक्षेला एकच प्रश्नपत्रिका (ज्यावर मेरिट ठरत अशी परीक्षा) तर मग कौशल्य चाचणी जी फक्त पात्रता स्वरूपाची आहे... मग एकच कंपनी चे कीबोर्ड का नाही????
सर आमचे काय होईल आमचे चागले गेले ना सर मुले तिथे घाबरले आहे त्यामुळे हे झाले खूप मुले पहिला दिवस. होते त्या मुळे झाले सेंट्रल चांगले आहे त्यांनी समजून सांगत खूप चांगले काम केले
Sir cctv check krun jyana khrch typing la problem ala tyana punha sandhi bhetli pahije.....nhitr वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे भरपूर आहेत ....ह्याचा आपण vichr krun video bnvava hi विनंती.....
आम्हाला 4 जुलैला खराब कीबोर्ड होते, आम्हाला बदलून दिले नाही.. तरी आम्ही टेस्ट दिली, आमची विनंती फक्त आमचीच डबल घेण्यात यावी अशी आहे.. तरी जे पास झालेले मुले आम्हाला सपोर्ट करत नाही.. त्यांचा शहाणपण सांगत आहेत. आम्ही मॅप मध्ये केस टाकणार आहोत लवकर...
Tumch कसं झालंय माहिती का तुम्ही institute madhe practice kartana kadhi 1800-1900 + ks मारलेच nahi Mg तुम्हाला इथे problem येईलच ना तुम्ही practice करतानाच 2100-2200+ ks maarle aste tr कितीही खराब आणि कसलाही keyboard येऊ दे तुमचे 1500 झालेच असते
10 ते 13 जुलै च्या सर्व विद्यार्थ्यांना कीबोर्ड चा प्रोब्लेम आला आहे.... त्यांचा पन विचार करायला हवा... सरसकट सर्व विद्यार्थ्यांना नसेल problem but आयोगाने cctv check करून योग्य तो निर्णय घ्यावा.
भाऊ माझं १० तारखेला होत.... मला काहीच प्रोब्लेम नाही आला... तू बोलतोय सर्व विद्यार्थ्यांना आलंय...मग यात मी पण होतोच की... तुला माझ्याबद्दल कस माहीत...आणि तू माझ्याबद्दल खोटं का पसरवत आहेस...मला तर काहीच प्रोब्लेम आला नाही Acer keyboard वर 😢😢😢
जर समजा तुम्ही Mpsc चा पेपर लिहायला गेलात आणि तिथं तुम्हाला आयोगाकडून पेपर लिहायला पेन वाटले... काही पेन खराब निघाले आणि ते व्यवस्थित चालत नसतील तरी तुम्हाला हे म्हटलं जाईल की तुम्ही पेपर लिहाच तर कसं लिहीणार यात विद्यार्थ्यांचा काय दोष आहे... keyboard ची परिस्थिती अशीच होती
Skill test la kontihi transperency nahi 2022 skill test chi response sheet Dili nahi, 2021 skill test je lead wale candidates disqualify kele passage checking chukichi padhatine aani Kami lead wale Kami words type karun transperency pan nahi Tari qualify jhale
Sir nirnay mpsc gheil tumhi nahi tumhi tar nirnay ch dila ki aayog ghenar ahe scheduled tharavnar ahe thod thaba jara notification yeu dya kharcha problem hota ki nai te tevhach kadel
बाकीचे विडियो कामाचे नव्हते वाटत.. इतर काम पण बघत जावा.. एक चूक झाली मान्य पण केली .. आता काय पेट्रोल ओतून पेटवून घेऊ का??? काय राव तुम्ही.. नाव पण नाही तुमच ..
Sir 10 to 13 जुलै च्या मुलांना पण प्रॉब्लेम आलेले आहेत acer keyboard मुळे त्यांना सांगून पण बदलून दिले नाहीत...backspace problems, space button problem. त्यांचा बदल पण बोला सर...ज्यांचा genuine issue ahe त्यांना न्याय मिळाला पाहिजे...
4 tarkhela hoto me acer cha keyboar hota ok hot sgl Binkamach prakaran vadhvu naye key board testing chya veli jyana problem ala tyana change krun dile gele as pn khot bolun kahi upyog honar nai cctv t disty sgl ayogachya fukt karvaila samor jav lagel vidhyartyana
@@shubhampatil640 शेठजी keyboard मध्ये पण थोडे प्रकार असतात.....तुम्हाला चांगला आला...तुमचं नशिब नाहीतर तुम्ही आमच्या सोबत असता......असल्या कमेंट करणे म्हणजे स्पर्धेला घाबरणे आहे....... होउड्या ना valid स्पर्धा....ज्यांचे strokes बसणार नाही ते बाहेर जातीलच की.....
Bhau mla 52 markchi lead ahe an mi.pass ahe jar parat test houn jar kahi zale na mi ya fail honyarya porana dakhvto kalji karu nko tuzi lead kitichi ahe te bagh
Amchi baju mandlya bdal tq sir .. Virodh krnari gang shykyto boundryvr asnari janata ahe jyana lead ahe tyana amchi 10 test ghetli tri khi ghen den nhia.
Sir khup problem aala acer keyboard mule.....shift & backspace press hot nvhte brobar hard hota khup......words complete krayla gel tr backspace ch button dablya mule sagle ch parat words cancel hot hote.....sir khrch jyana problem aala tyana ek chance bhetayla ch hava....plz sir aayogala tumhi pn mail kra....4 july la khrch hota problem kahi mulana...
@@vaibhavthorat5931 Tevha nhi dok challa tyanch 5 min , 10 min 2-2 mock aayog ne kashasathi dile asta he mahit nasel tyana Ani aata parat skill test ghyayla lavta aahet😅