Тёмный
No video :(

पूजा खेडकर प्रकरण..... कलेक्टर होण्यासाठी बनविले खोटे मेडिकल सर्टिफिकेट व अजून बरेच काही............ 

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Просмотров 953 тыс.
50% 1

Online batch साठी Playstore वरून app Download करा:
Android: play.google.co...
iOS (Apple Devices): apps.apple.com...
{ Org. Code : WHNSE }
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
Whatsapp :
8010285625, 9960805625
_________________________
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
_________________________
#MPSCराज्यसेवा , #MPSCGroup B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel :
t.me/Phoenix_a...
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - ...
Telegram-t.me/niteshkar...
_________________________
कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
docs.google.co...
Telegram link
t.me/niteshkar...
Facebook page- / niteshkaralesir
Instagram - ...
www.instagram....
RU-vid channel- / @phoenixacademywardhan...
#karalesir #collector #wardha #mpsc #psi #karalesirwardha #mpsccombine #psi-sti-aso #diwali
#offer #niteshkarale #niteshkaralesir #policebharti #police #bankingexams #exams #abhyaskasakarava #mpscstudy #study #specialoccassion #RFO #talathibharati #talathi_bharti_update #gramsevak #dysp #classplus

Опубликовано:

 

4 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2 тыс.   
@AkashDhande-u2m
@AkashDhande-u2m Месяц назад
असं जर चालू राहील तर गरीब अभ्यासु मुलं अभ्यास करून करून आयुष्य चाललं. खुप छान माहित सर 🙏🙏🙏
@naliniwankhade4492
@naliniwankhade4492 Месяц назад
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मॅडलींग करणारी मुलगी एकाएकी आय एस कशी झाली या संदर्भात कराळे सर सविस्तर अभ्यास पूर्ण सत्य जनते समोर आनावे हि विनंती आहे
@ry3130
@ry3130 Месяц назад
Adhi hicha nikal लावायचा का हिला सोडून तिकड बघायचं
@meerachikale2290
@meerachikale2290 Месяц назад
😂😂😂😂
@pradeepgarote2123
@pradeepgarote2123 Месяц назад
There you are.. Talent 😊😊😊😊
@avinashpatil4634
@avinashpatil4634 Месяц назад
Bin aklechya adhi te prakaran nit bagh, mag bol, tond dil tar vatel te aarop karato kay, Ata mi tuzyzbaddal kahihi aarop kel tar chalel ka
@GajendraAmuley
@GajendraAmuley Месяц назад
Changla watla😮
@balasahebgayake2275
@balasahebgayake2275 Месяц назад
महाराष्ट्रात खूप डुप्लीकेट अंपग प्रमाणपत्र आहे .
@technicalinfo1319
@technicalinfo1319 Месяц назад
खरंच आहे
@devadattapatil3741
@devadattapatil3741 Месяц назад
Mharstra madhech nahi sarv IndiA madhe aahet.
@SahebravBorkar-tq4jf
@SahebravBorkar-tq4jf Месяц назад
😊😊​@@technicalinfo1319
@ganeshandure
@ganeshandure Месяц назад
100%
@jayawantsalunke9737
@jayawantsalunke9737 Месяц назад
तुमचे शिक्षण काय तुम्ही काय काम करता महाराष्ट्रातील रहीवासी आहात का
@shivajighodke6254
@shivajighodke6254 Месяц назад
कराळे सर तुमचे खूप खूप अभिनंदन तुमच्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतो
@rajendrakolhe6828
@rajendrakolhe6828 Месяц назад
Thanku. You. Karaie. Sir
@bantysabale222
@bantysabale222 Месяц назад
केळ खा
@vikasfulsundar588
@vikasfulsundar588 Месяц назад
सर तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा. पण सर खोटी प्रमाणपत्र सादर करून खोटी खोटी नोकरी करून भरपूर संपत्ती कमावता येते माया कमवता येते. पण एक ना एक दिवस स्मशानात जावं लागतं सगळं ठेवून.
@user-ci7os7gf4r
@user-ci7os7gf4r Месяц назад
Correct sir
@vaibhavvarade-kc6tp
@vaibhavvarade-kc6tp Месяц назад
ही बाई अपंग नाही तर आपल सरकार अपंग झालेल आहे 😢
@Quirkydope
@Quirkydope Месяц назад
बाप अधिकारी असला की असच होणार.
@kishordahake5376
@kishordahake5376 Месяц назад
चौकीदार हि चोर है
@bhagavantmadake4411
@bhagavantmadake4411 Месяц назад
अगदी बरोबर😢
@yashkorde.157
@yashkorde.157 Месяц назад
Ata bolla bhai barobar
@purushottamwadekar6026
@purushottamwadekar6026 Месяц назад
सहकारी कर्मचारी भष्ट यांची सूधा पडताळणी करणे त्यांना सुधा सजा झाली पाहिजे
@SANTOSHJ12
@SANTOSHJ12 Месяц назад
किती वाईट परिस्थिती झालीये देशात. लोकांनी समजून घ्या पुढील दिवस आणखी वाईट असतील. देश वाचवायचा असेल तर सर्व सामन्य माणूस जागा झाला पाहिजे
@vijayparab6630
@vijayparab6630 Месяц назад
खोट्याचे दिवस चांगले खऱ्याला उलटं टांगलं 😂😂😂
@user-hd3rz2ed2p
@user-hd3rz2ed2p Месяц назад
😂😂😂😂 Santosh, tuzya agodarchya pidhit kiti kand zale Tula mahit nahi. Mahun tu baraltoy. Thid mage ja, itihas vach. Mag kadhi bolnar nahi.
@kailasjagtap5584
@kailasjagtap5584 Месяц назад
UPSC अध्यक्ष मनोज सोनींचा राजीनामा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी मुदत संपण्याच्या पाच वर्षे आधीच दिला राजीनामा.
@prashantjamdade4004
@prashantjamdade4004 Месяц назад
किती पैसे घेतले त्याची चौकशी करा
@ramgade4875
@ramgade4875 Месяц назад
पूजा ताई मुळे राजीनामा दिला आहे.दूरदृष्टी चा अधिकारी आहे.त्यांना त्यांचं भविष्य दिसलं असेल😅
@ashokkarke1489
@ashokkarke1489 Месяц назад
ह्यानेच पैसे खाल्ले असतील.
@anantnadkar9716
@anantnadkar9716 Месяц назад
त्याची पण चौकशी सुरू करा
@poojakamble4003
@poojakamble4003 Месяц назад
Paishe deun teacher hotayet श्रीमंतांची पोर त्यावरती पण बोलाना sir
@prashikdurge
@prashikdurge Месяц назад
तमाम विद्यार्थी वर अन्याय करणाऱ्या सरकार चा जाहीर निषेध ❌❌❌
@sharadbhosale9554
@sharadbhosale9554 Месяц назад
ह्या पुर्ण कुटुंबावर मनुष्य गुन्हा नसल्यामुळे त्यांना आजन्म सक्त मजुरची शिक्षा पूर्ण कुटुंबाला झाली पाहिजे.
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z Месяц назад
तसेच यांची सर्व संपत्ती सरकारी जमा झाली पाहिजे 😡
@sdsknowledge5260
@sdsknowledge5260 Месяц назад
चूप चाप बसली असती तर हे प्रकरण पुढे आलं नसत घे आता शेकून 😂😂😂😂 आणि आता UPSC आणि MPSC वर सुध्दा विश्वास राहिला नाही 😂😂😂
@sachintambe9358
@sachintambe9358 Месяц назад
Hichya sarkhe 1000 astil gapp bsun paisa khanare
@jitendravalvi8170
@jitendravalvi8170 Месяц назад
😂😂
@jayeshpophale8084
@jayeshpophale8084 Месяц назад
आरक्षण संपलच पाहिजे जो हुशार तो पुढे जाणार तरच हे कुटाने थांबतील , आता प्रश्न गरिबीचा तर गरिबाला शिक्षण फिस मधे सूट द्यावी
@ganeshg7643
@ganeshg7643 Месяц назад
Sarv tikani scam hotat
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 Месяц назад
Ithparyant, yayla, kiti, lokajaval, jhopav, pagle,
@pradipgadale9378
@pradipgadale9378 Месяц назад
बनावट खेळाडू प्रमाणपत्र काढून बरेच लोक प्रशासनामध्ये कार्यरत आहेत. त्यांची देखील चौकशी व्हायला पाहिजे..
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 Месяц назад
महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी आणी युवा तरुणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सटिक विश्लेषण दिलेय सर खुप खुप धन्यवाद 💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🚩🚩
@OnlyTrue101
@OnlyTrue101 Месяц назад
नोकरीतील पगार कमी करून आरक्षण रद्द करावे. म्हणजे फक्त गरजू लोक नोकरी लागतील.
@SpBhau22
@SpBhau22 Месяц назад
मग तर भष्टाचार भरपूर वाढेल
@VaibhaoVyavhare-kx7be
@VaibhaoVyavhare-kx7be Месяц назад
खूप सुंदर विश्लेषण.... तस्स पण सरकारी ऑफिसेस आजकाल भ्रष्टाचाराच माहेरघरच झालं आहे... सरकारकडून एवढा महागाई भत्ता आणि गलेलठ्ठ पगार मिळून सुद्धा हे भ्रष्टाचारी बणत चालले आहे... लोकांचे पैसे खाणाऱ्याचे आयुष्य fkt ६१ वर्ष....
@rupeshsaindane3960
@rupeshsaindane3960 Месяц назад
महाराष्ट्रात असे कित्येक डुप्लिकेट पैसे देऊन अपंग सर्टिफिकेट मिळवून मोठ्या पदाच्या नोकऱ्या मिळवलेले भरपूर आहेत त्यांच्याही चौकश्या लागल्या पाहिजेत जेणेकरून वर्षानं वर्षे अभ्यास करणारे विद्यार्थी त्या पदास पात्र होतील..
@flixcorner
@flixcorner Месяц назад
असे असून किती असतील ज्यांनी असाच घोटाळा करून अधिकारी बनले असतील...... सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे
@ramdassodnar8268
@ramdassodnar8268 Месяц назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ganeshthube1827
@ganeshthube1827 Месяц назад
सर्रास गर्भश्रीमंत OBC / SC / ST अधिकाऱ्यांचीच मुले पिढ्यान पिढ्या बहुतांश आरक्षणाचा लाभ घेत आहेत. गरिबांनी या विरुद्ध बंड केले पाहिजे 🛑🛑🛑🛑
@shripalmehta6605
@shripalmehta6605 Месяц назад
ओम बिर्ला च्या मुलीचा व्हिडिओ ही लोकांना दाखवा.
@bhaveshbadgujar8888
@bhaveshbadgujar8888 Месяц назад
Om birla chi mulgi genuine candidate aahe re.......upsc reserve list tayar kartey dar varshi tya list madhun ti select jhali aahe😡😡😡
@Quirkydope
@Quirkydope Месяц назад
तुझ्या आईचा पण दाखवू लगेच सोबत
@akshaymunde7646
@akshaymunde7646 Месяц назад
Bjpmde aahe ka tu​@@bhaveshbadgujar8888
@user-ik7ig5rm7t
@user-ik7ig5rm7t Месяц назад
देर है अंधेर नाहि
@Quirkydope
@Quirkydope Месяц назад
@@shripalmehta6605 shripal chya aay cha pan vidio kadha re
@dharmendragaynar7427
@dharmendragaynar7427 Месяц назад
मेडिकल बोर्ड असतांना प्रायव्हेट कॉलेजच मेडिकल सर्टिफिकेट UPSC बोर्डाने स्वीकारले कसे. याचा अर्थ बोर्डाने सेटिंग केल आहे त्यामुळे sit नेमून बोर्डची सुद्धा चौकशी करून बोर्डवर 420 ची केस करायला हवी.
@nivaspatil6984
@nivaspatil6984 Месяц назад
केंद्रासाठी एस आय टी नसेल बहुतेक
@kailaspatil9410
@kailaspatil9410 Месяц назад
पैसे dilyashivay अधिकारी होत नाही हे adhikaryanaa hi माहित् अस्ते पन् गोष्ट ashhi राहते तेरी भि चुप मेरी भि चुप
@prajvalff-vi2ee
@prajvalff-vi2ee Месяц назад
0​@@nivaspatil6984
@sachinnehe4333
@sachinnehe4333 Месяц назад
Uuúíí​Iiiiu
@prakashdandekar1002
@prakashdandekar1002 Месяц назад
अभिनंदन कराळे सर आपल्या माध्यमातून या जनतेला बऱ्यापैकी माहिती मिळत आहे व्हिडिओ खूपच आवडला आहे
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty Месяц назад
सर्व सरकारी अधिकारी यांची ई डी चि चौकशी केली पाहिजे
@फक्त्तमराठी
Ed चौकशी फक्त वरून सांगितल्यावर राजकारण्यांना फोडाफोडीच्या वेळी त्यांच्यावर कारवाई करणार. गेले 5 वर्ष जनता हेच बघतेय. इतर भ्रष्टाचारी त्यामुळे मोकाट सुटलेत
@pramodanarse3709
@pramodanarse3709 Месяц назад
Ed चे अधिकारी डब्लिकेत असतील तर
@VaishnaviNimkar-mm9qh
@VaishnaviNimkar-mm9qh Месяц назад
Ani he hau shakat Karan sadhya ED che ch sarkar karyrat ahe😅
@VankatiKodape
@VankatiKodape Месяц назад
कोण करणारचौकशी सर्व एकच एकसारखे
@subhashbendale1
@subhashbendale1 Месяц назад
Most high position govts officers you will find huge black money Ed is only answer
@wamanringne4337
@wamanringne4337 Месяц назад
अनेक अधिकारी आपण पाहतो की त्यांना काहीच समजत नाही तरी ते त्या पदावर कसे कार्यरत आहेत यावर संशय वाटते.त्यामुळे सामान्य माणसांचे कामं होत नाहीत कारण ते त्या पदाच्या लायकीचे नाहीत.असे अनेक कर्मचारी सुध्दा नोकरी मध्ये आहेत.अनेक विभागात असा प्रकार आहे.
@madhavshirale4524
@madhavshirale4524 Месяц назад
दुःख या गोष्टीच वाटते की या बाईची बोगसगिरी upsc ने न काढता मीडिया ने व इतर लोकांनी काढले पण upsc झोपी गेले ,रात्रंदिवस अभ्यास करून एक मार्कने तर कधी इंटरव्ह्यू मध्य अपात्र झाले त्याचं पाप लागेल या upsc वल्याना
@laxmankamble3273
@laxmankamble3273 Месяц назад
Dya ajun BJP la voting he asach honar...
@sairamgore3833
@sairamgore3833 Месяц назад
कराळे सर आपण खूप माहिती दिली आणि अशीच माहिती खेडकर यांच्या बाबतीत खरी करावी असे आम्हीकराळे सर आपण खूप माहिती दिली आणि अशीच माहिती खेडकर यांच्या बाबतीत खरी करावी असे आम्हीच आपण तुमच्या अभिनंदन करतो आणि सर्व लोकांचे असे सर्व सर्टिफिकेट चेक झाले पाहिजेकृपया
@sangharshawankhade7962
@sangharshawankhade7962 Месяц назад
Sir खुप शिक्षक लोक आहेत पण quality तुमच्यातच आहे लेक्चर करतांना इतरांच्या लेक्चर ले बोरिंग वाटते पण तुमच्या लेक्चर मधे एक न एक शब्दकडे लक्ष केंद्रित होतें मन कुठच भरकटत नाही तुमच्यात ती कला आहे
@user-hd3rz2ed2p
@user-hd3rz2ed2p Месяц назад
😂😂😂😂 Karale master la amadar Khasdar vhyach ahe. Mhanun master jorat bhukar ahet.
@haribhauagaldare6211
@haribhauagaldare6211 Месяц назад
Excellent sir ji
@suvarnajagdale8680
@suvarnajagdale8680 Месяц назад
Khupch bad ahe
@VHJ11
@VHJ11 Месяц назад
अर्ध्याहून अधिक सरकारी कर्मचारी असेच आहेत ....वशिलेबाजी करून लागलेले
@DattaramJadhav-of5it
@DattaramJadhav-of5it Месяц назад
Sir छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खुप आभार
@darshanmankar7345
@darshanmankar7345 Месяц назад
सर , सरकार तो कुछ काम की रहि नहि अब जो भी करना पड़ेगा वो पब्लिक को ही करना पड़ेगा
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Месяц назад
Public kya krega
@audumbarpatil9087
@audumbarpatil9087 Месяц назад
ग्रेट माहिती, आपल्यासारखे निर्भिड शिक्षक आहेत म्हणून बरं आहे.
@vijaykadam7507
@vijaykadam7507 Месяц назад
मागील दहा वर्षांपासून चे अपंगाचे ईडब्ल्यूएस चे सर्टिफिकेट कोर्टामार्फत तपासून सीबीआय चौकशी केली पाहिजे तरच गरजू विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि जे कोणी दोषी असते टर्मिनेट करायला पाहिजे जेलमध्ये घालायला पाहिजे तरंच या सिस्टीमवर लोकांचा विश्वास बसेल
@abcd76958
@abcd76958 Месяц назад
शिक्षक भरती मधै हजारो लागले अशाप्रकारे
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Месяц назад
Mumbai mahanagar palike madhe obc chi certificate lavun shikashak zale aahe tyanachi pan chavakashi kara sagale fraud aahet obc vale kadhun taka
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 Месяц назад
महाराष्ट्रातील दोंन् प्रमुख पक्ष फोडून , पक्ष फुटलेच नाही ,आसे सांगून पक्ष फोडणाऱ्यांनाच पक्ष हवाली करणाऱ्या लोकशाही कडून सामान्य जनता काय आपेक्षा करणार, ह्या सर्व प्रकरनातुन् पूजाला शिक्षा झाली नाहीतर नवलं वाटू नये
@babasahebkharpude4991
@babasahebkharpude4991 Месяц назад
गांडु कडुन पक्ष गेले तेच बरं झालं
@jayawantsalunke9737
@jayawantsalunke9737 Месяц назад
साहेब तुमचे दोन पक्ष व तुम्ही देशाचे वाटोळे केले ऊद्या तुमच्या मुलांचे भविष्य अंधारात आहे
@prasadsasane8664
@prasadsasane8664 Месяц назад
खोटे अपंग खोटे कागद जोडून नोकरी करतात. काही कारवाई दिसत नाही.बदली साठी खोटा फायदा घेतात. यांच्यामुळे खऱ्यावर अन्याय होत आहे. कडक अंमलबजावणी झाली पाहिजे.
@ganeshthube1827
@ganeshthube1827 Месяц назад
सर्रास गर्भश्रीमंत OBC / SC / ST अधिकाऱ्यांचीच मुले पिढ्यान पिढ्या बहुतांश आरक्षणाचा लाभ घेत आहेत. गरिबांनी या विरुद्ध बंड केले पाहिजे 🛑🛑🛑🛑
@nagriknama4782
@nagriknama4782 Месяц назад
सरजी, चांगला व गंभीर विषयावर आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आभारी आहे
@user-bh6se8mp5k
@user-bh6se8mp5k Месяц назад
आता तर काय फुकट पैसा वाटप करणार हे , योजना आल्यात भाऊ , बहिण , बाबा , आई .... मस्त परिवार योजना हे ....... एक दिवस हे पुढे येणारी पिढी आणि काळ भयाण अवस्थेत नेतील.
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Месяц назад
शेवटी इंग्रजाना बोलवाव लागेल या आणी हा देश चालवा.
@rohanjadhav3854
@rohanjadhav3854 Месяц назад
खूप छान सविस्तर पणे सर तुम्ही समजून या लोकांचे कारनामे सांगितले
@swapnilthorat55
@swapnilthorat55 Месяц назад
ओम बिर्ला यांच्या मुलींचे प्रकरण बाहेर काढा
@funnyshabaentertainment8224
@funnyshabaentertainment8224 Месяц назад
तीन पेपर दिले होते,, मि टोटल डिटेल्स काढ़ली आहे,,फेक न्यूज आहे ओम बिरला विष्यी
@shitalsatav3100
@shitalsatav3100 Месяц назад
भारतात पुन्हा इंग्रज यावेत गरीबांना न्याय मिळेल सरकार आणि सरकारी अधिकारी यांच्यांतच अधिकारी आणि नोकर भरती प्रक्रिया राबवा ही माझी मन कि बात
@ajitlamjane1811
@ajitlamjane1811 Месяц назад
4 दिवस हे चालेल नंतर जे आहे तेच होणार आहे ,,,, पहिले NEET च्या पेपर मद्ये घोटाळा आता यूपीएससी मध्ये घोटाळा . असच चालत राहील तर गरीब मुलांनी काय करायचं राव 🤬😡
@jayantwaghmare4943
@jayantwaghmare4943 Месяц назад
She is very arrogant i supposed. She must be fired like anything. Behind this matter there should be big scam.
@shamraokawale5060
@shamraokawale5060 Месяц назад
माणसिक विकलांग व्यक्ती ऐवढ्या परिक्षा पास होतेच कशा ,हा ही महत्वाचा प्रश्न यतो
@gopalrupnoor6373
@gopalrupnoor6373 Месяц назад
महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार चालू आहे पैसेवाल्यांची मुल पैसे देऊन पास होतात. गरीब मुल हे रात्र दिवस अभ्यास करून काय उपयोग आहे
@devandbhujade7714
@devandbhujade7714 Месяц назад
महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हा प्रकार चालू आहे.
@sureshnagda3800
@sureshnagda3800 Месяц назад
¹.7p​@@devandbhujade7714
@kewalgote2272
@kewalgote2272 Месяц назад
हे प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता अजुन रस्त्यावर नाही. फालतु कामासाठी लोकं जमा होतात. भविष्य पुढे चांगले नाही.
@vishallambe9057
@vishallambe9057 Месяц назад
हे प्रकरण राजकारणी लोकांकडून दाबल्या जाणार आहे हे नक्की आहे पण 💯
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Месяц назад
त्यानां मत तुम्हीच देऊन निवडुन देणार.
@ashokkarnekar7353
@ashokkarnekar7353 Месяц назад
पूजा खेडकर ला मोठी सजा द्या अशा अधिकाऱ्यांना सरकारचा धाक् पाहिजे मात्र सरकारनेच लाच घेतली तर सर्व माफ व रात्री मज्जा 💉💉💉💉🍷🍷🍷🍷🥃🥃🥃🥃🪒🪒🪒🪒🆓🆓🆓🆓🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@subhashgodse7879
@subhashgodse7879 Месяц назад
कलेक्टर साहेबांनी पूजा खेडकर ची तक्रार करून महाराष्ट्राला मोठ्या संकटातून वाचवले आहे
@xyz123-g6h
@xyz123-g6h Месяц назад
Mpsc मध्ये पण खूप जणांनी खोट्या अपंग प्रमाणपत्र द्वारे नोकऱ्या मिळवल्या आहेत
@sarjeraophalke2927
@sarjeraophalke2927 Месяц назад
खरं आहे.
@rajendragarje8308
@rajendragarje8308 Месяц назад
सर्वांची चौकशी करायला पाहिजे
@ganeshthube1827
@ganeshthube1827 Месяц назад
सर्रास गर्भश्रीमंत OBC / SC / ST अधिकाऱ्यांचीच मुले पिढ्यान पिढ्या बहुतांश आरक्षणाचा लाभ घेत आहेत. गरिबांनी या विरुद्ध बंड केले पाहिजे 🛑🛑🛑🛑
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 Месяц назад
​@@ganeshthube1827ews madhun tumhi khat ahe reservation
@as009jaguar
@as009jaguar Месяц назад
दिलीपची पण कुंडली बाहेर काढली पाहिजे. तो कसा पास झाला ते पण चेक केलं पाहिजे.
@sureshpawar4518
@sureshpawar4518 Месяц назад
तसेच त्याची अपासंपदा बाबत 5वर्षापासून चौकशी सुरू असल्याचे एका u tube वरून.समजले .एव्हडी वर्ष चौकशीला लागतात काय.का तिथे पण manage करण्यात आले आहे काय.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Месяц назад
Dilipchya vadilanachi pan chavakashi kara ho pradushan adhikari hota pradushan aapan svachha karuyat
@latachoudhari2929
@latachoudhari2929 Месяц назад
अतिषय छान माहीती दिलात धन्यवाद। सर
@hemkantsonavane7403
@hemkantsonavane7403 Месяц назад
कोर्ट काय करते तारीख पे तारीख शिवसेनेचे प्रकरण बघा , काय चालू आहे. येथेही असेच होणार.
@starbeats2503
@starbeats2503 Месяц назад
हे मोदी सरकारचे अपयश आहे
@ejajpathan2044
@ejajpathan2044 Месяц назад
कोरोनापासून जे UPSC व mpsc चा महापूर आला आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे
@adityainspireindia300
@adityainspireindia300 Месяц назад
Sir Aaj upsc che अध्यक्ष यांनी राजीनामा दिला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्या पूर्वी दिलेलं आहे
@nitaGalave-b9c
@nitaGalave-b9c Месяц назад
केलेले कांड बाहेर निघतील म्हणून राजीनामा दिला असेल
@naliniwankhade4492
@naliniwankhade4492 Месяц назад
अध्यक्षांनी राजीनामा देऊन काय होनार ? त्याना या संपूर्ण भ्रष्ट अधिकारी निवडीला जबाबदार समजुन गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. व कारागृहात पाठवने सुध्दा महत्वाचे आहे. त्यांच्या मुळे मेहनत करून अभ्यास करणारे गरीब विद्यार्थ्यांना नोकरी पासुन मुकावे लागले .हि बाब सत्यच आहे .
@user-up8pc3wc1z
@user-up8pc3wc1z Месяц назад
कराळे सर तुमचे खूप खूप धन्यवाद असाच तुम्ही गोरगरीब लोकांच्या मुलांना न्याय मिळून द्यावा ही विनंती
@vasantpatil1745
@vasantpatil1745 Месяц назад
भ्रष्टाचार चार आहे म्हणून असे होऊ शकते मेडिकल सर्टिफिकेट देणारे डॉक्टर्स यांना देश द्रोहाचा गुन्हा लावला पाहिजे
@shripalmehta6605
@shripalmehta6605 27 дней назад
@@vasantpatil1745 मेडिकल सर्टिफिकेट देणारा ऐरागैरा नसून एक डाक्टर होता. आपल्याला वाटतं डाक्टर म्हणजे फार हुशार असतात. पण तेही डफरच असतात. ह्यांना काहीच डोके नसते, ते स्वतः ही असेच चोऱ्या चपाट्या करून डॉक्टर झालेले असतात, म्हणून बायका बघून ह्यांना असे उपदव्याप सुचतात, डॉक्टरांचे कामाचे एक एक किस्से ऐकाल तर वाटेल की हि डाक्टर असावा की न्हावी.
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 Месяц назад
आमचा विश्वास UPSC मधून उडाला सर. सर्व सत्यानाश झाला आहे.
@meerachikale2290
@meerachikale2290 Месяц назад
😂😂😂😂😂
@TukaramKale-h5u
@TukaramKale-h5u Месяц назад
😅😅😅😅
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Месяц назад
Shikshak भरती .talathi भरती ta सुध्दा लय घोटाळा झाला आहे. ते सुद्धा बाहेर काढा. जय शिवराय.
@sandipphapale8827
@sandipphapale8827 22 дня назад
हो
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 Месяц назад
सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या शासनाने चौकशा लावल्या पाहिजेत; कारण यांनी समाजव्यवस्था धोक्यात आणली आहे..!
@RAJSIRSATMH28
@RAJSIRSATMH28 Месяц назад
Upsc वरून सर्व मेहनत करणाऱ्या मुलांचा आता विश्वास उडाला आहे. असे किस्से आपल्या भारता मध्ये होत आहे.
@shivrampadghan9173
@shivrampadghan9173 Месяц назад
असे अनेक प्रकार या पुर्वी झाले असतील त्या ची चौकशी झाली पाहिजे ते.
@yuvrajmeshram1849
@yuvrajmeshram1849 Месяц назад
अशाप्रकारे आपण या बाबत लोकांना जागृत करीत आहात याबद्दल धन्यवाद कराळे सर तसेच जयभिम दादा.
@RoyalKafir
@RoyalKafir Месяц назад
माझा पाय लहानपणी सायकल च्या स्पोक मध्ये मुडेल आहे त्या मुळॆ थोडसक हाड बाहेर आलेला आहे आणि थंडीत पाय ठणकते तरी मला शासकीय रुग्णालयात फेर फटका माराव्या लागतात दिव्यांगासाठी😅
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 Месяц назад
हि बाई अपंग नाही पण देश अपंग आहे याच उत्तम उदाहरण म्हणजे खेडेकर प्रकरण
@raibolebalasaheb6557
@raibolebalasaheb6557 Месяц назад
गोर गरीब, मागासवर्गीय खूप खूप अन्याय होत आहे... पूजा खेडकर ला ज्यांनी सलेकशन केलं त्यांच्या वर पण कारवाई व्हायला पाहिजे खूप खूप धन्यवाद कराळे सर जय भीम... जय संविधान
@madhavpawale1997
@madhavpawale1997 Месяц назад
युपी बिहारची टेक्नीक आहे। आंधी थोडी जमीन विकत घ्यायची आनी आजू-बाजू च्या लोकांना इतका त्रास द्यायचा की ते कंटालून बाकी जमीन सुध्धा यानाच देली पाहिजे।
@gajananarbat2829
@gajananarbat2829 Месяц назад
माझ्या गावात एकच अपंग आहे पण असंख्य लोक पगार घेत आहेत
@नास्तिक
@नास्तिक Месяц назад
🤣🤣🤣
@user-qy6bz9bl3x
@user-qy6bz9bl3x Месяц назад
Sir MPSC मध्ये आशा प्रकारचे खुप लोक आहेत... Ex . पुण्याचे मुलांचे जास्त प्रमाणात आहेत... श्रीमंतांचे मुले..
@Gkgamming2612
@Gkgamming2612 Месяц назад
बरेच वंजारी असेच आहेत बीडच्या पोलीस अणि शिक्षण भारती केली आहे गोपीनाथ मुंडे यांनी
@devananddevale7629
@devananddevale7629 21 день назад
अभिनंदन कराळे सर आपल्या माध्यमातून जनतेला खूप चांगली माहीती मिळते धन्यवाद. ..
@prakashgujar4308
@prakashgujar4308 Месяц назад
अपंग सर्टिफिकेट वर शासकीय कार्यालयात नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे. कराले सर या बाबत आपण जातीने लक्ष घालून चौकशी बाबत पाठपुरावा करावा.
@Gayatri61856
@Gayatri61856 Месяц назад
युपीएससी वर अगोदर देवापेक्षा जास्त विश्वास होता पण आता या युपीएससी वर विश्वास ठेवण्यापेक्षा बाहेर मार्केट मध्ये काम केलेलं बरं......
@alkagajbhiye8269
@alkagajbhiye8269 Месяц назад
Ha save sattaynas bjp ne kela
@raviwade1476
@raviwade1476 Месяц назад
सत्य बोलता सर
@vsonymusictv
@vsonymusictv Месяц назад
🌎🇮🇳📘🖋👑🙏कराळे सर जयभिम. खुप छान माहितीपूर्ण लोंकानपर्यंत पोहोचवतात.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Месяц назад
जे काही यांचे साथीदार असतील त्यांच्यावर पण चौकशी करून कारवाई होयला पाहिजे असे मला वाटते
@vishalbharadkar9376
@vishalbharadkar9376 Месяц назад
हे MBBS doctor कशी झाली हे सुध्दा शंकास्पद आहे... यावर सुद्धा बोलावे....
@vijayshinde6298
@vijayshinde6298 Месяц назад
अतिशय निर्भीडपणेमाहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Месяц назад
पूजा खेडकर और मनोरमा खेडकर को मैंने बुधवार पेठ मे देखा है
@chandrashekharborole7988
@chandrashekharborole7988 Месяц назад
🙄😜😜
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector Месяц назад
मूळात आतापर्यंत पेपर फोडून किती लोकं सिलेक्ट झालेली असतील काही माहीत नाही. मोठे श्रीमंत लोकं तर प्रश्न पत्रिका फोडून डायरेक्ट जनरल कॅटेगरी मधून पण सिलेक्ट होऊ शकतात.
@laxmankale6507
@laxmankale6507 Месяц назад
एव्हड्यावर हे प्रकरण थांबता कामा नये, ह्याचा निकाल लावून सर्व दोषी आरोपीना काय सजा झाली त्याची upsc + शासनाने प्रसिद्धी द्यावी..... म्हणजे बाकींना दहशतीचा चाप बसेल....! आणि, तरच कराळे सरांचा हा खटाटोप सार्थ ठरेल.....! 🎉
@rameshjadhav9728
@rameshjadhav9728 Месяц назад
भरोसा ठेवायचा कोणावरती कुंपणच शेत खायला लागलं यांची सर्व प्रॉपर्टी शासनाने जमा करावी
@gulabnibrad6106
@gulabnibrad6106 Месяц назад
मंत्र्यांची मुले/मुली आयएएस,आयपीएस, आय आर एस् लफदेबाजिन होतात या सर्वांची चौकशी करावी.मोठ घबाड बाहेर येईल. 36:10 स
@YogeshwarGudaghe
@YogeshwarGudaghe Месяц назад
सर , आपण खूपच सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती सांगितली आहे... खरंच IAS, IPS ची निवड प्रक्रिया पारदर्शक वाटत नाही.. ही भारतातील सर्वोच्च निवड प्रक्रिया अशी असेल तर बाकी प्रक्रिया कशा असतील याचा विचार सरकार नक्की करील..
@shrikhedkar79
@shrikhedkar79 Месяц назад
कोणत्याच प्रकरणाचं शेवटी काहीच होत नाही ही आपल्या देशातील शोकांतिका आहे
@Bhartiy111
@Bhartiy111 Месяц назад
हिला जेलमध्ये टाका म्हणजे यापुढे कोणी असं करणार नाही
@dagaduidhole8438
@dagaduidhole8438 Месяц назад
सर राजकीय पाठबळ असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत पण या प्रकरणी चौकशी व्हायला हवी
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 Месяц назад
राज्यकर्ते यांनी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरती. बदल्या व त्यांच्या पदोन्नती मधील 100% विना भ्रष्टाचार व गुणवत्ता पुर्वक जर केल्या तरी प्रशासनातील 80 ते 90 % भ्रष्टाचार कमी होईल. यात शंका नाही. मुळावरच घाव घातला पाहिजे. तरच योग्य तो बंदोबस्त होईल दम असेल तर हे करा बाकीच्या चर्चा वायफळ आहेत.
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Месяц назад
शेवटी शंभर टक्के प्रामाणीक पणा शोधाची वेळ आली याला कारण बाबा जातीगत आरक्षणाची सोय घटनेत केली आता शंभरटक्के आरक्षण करा जाती वर.
@radhekawre5602
@radhekawre5602 Месяц назад
हे प्रकरण लोकसभेपूर्वी उघडकीस आले असते तर भाजपा सत्तेवर आलीच नसती.
@apoorvaneghe1059
@apoorvaneghe1059 Месяц назад
दहा वर्षात असे कितीतरी बोगस डिग्री घेतलेले असेल.पीएम ची पण फर्जी डिग्री.
@MrperfectIcon
@MrperfectIcon Месяц назад
एकदम बरोबर बोललेत...😅😂😂
@joycemisquith1842
@joycemisquith1842 Месяц назад
Paisa bolta hi
@anilbachhav1611
@anilbachhav1611 Месяц назад
लोकसभेचे‌ अध्दक्ष‌ च्या‌ मुलीच‌ आईएस आधिकारी‌ झाल्या‌ याचा‌ व्हिडीओ‌ बनवा
@Mahi_41-i2t
@Mahi_41-i2t Месяц назад
😂
@narayankamble4811
@narayankamble4811 Месяц назад
लोक सभेच्या अध्यक्ष्य आणि सनदी अधिकारी यांच्याच् मुली आणि मुले कलेक्टर झालेले आहेत खोटे करार नामे करून आणि आता यांची चौकसी लावली तर मग सारे खोटे कलेक्टर घरी जातिल मग आपले कामे कोन करील अरे कामे नाही झाले तरी चालेल पण पहिले यांना घरी बसवा
@bhivanandbaviskar1691
@bhivanandbaviskar1691 Месяц назад
राजकीय आणि प्रशासकीय चोथा झाला आहे. हाच चोथा देशाला घातक आहे. सरकार मार्फत या धनाढ्य लोकांची चौकशी करावी.
@rameshpatil3457
@rameshpatil3457 Месяц назад
कराळे साहेब आपण खूपच उच्च आहेत पुरी पोलखेल काढता मानना पडेगा आपको
@praviningle6664
@praviningle6664 Месяц назад
गुणवत्ता वांझोटी ठरत आहे. असे हजार प्रकरण आहेत.अनेक गरीब,होतकरू विद्यार्थी अभ्यास करून निरर्थक ठरत आहे.
@pratapbhise6524
@pratapbhise6524 Месяц назад
मुंडेचा आशीर्वाद आहे......❤
@rawdy273
@rawdy273 Месяц назад
आर दादा UPSC आहे ती MPSC नाही रे..😂
@srushtisamarth993
@srushtisamarth993 Месяц назад
लोकांनी हीच्याविरोधत आंदोलन केलं पाहिजे प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो अशा भ्रष्ट लोकांमुळे
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami Месяц назад
चपराशी पदाला पण मेडीकल डोळे पहातात.
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami Месяц назад
रिटायरला आलेले शिक्षक डोळेच मेडीकल सरकारने आदेशित केले.बिचारी शाळेन पाठवली.शिक्षक गेले सरकारी जिल्हा दवाखान्यात. तिथ पैसे घेउनच काम केले.वसूली साठी सेवकान मदत केली.सरकार एवढी पगार गाडी दैऊनही सुपर क्लास वन आधिकारी पण दहा वीस हजार खात असतील तर लाज वाटायला पाहीजे. पण वरीष्ठ पण दखल घेत नाही.
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Месяц назад
ही पूजा खेडकर नाही पूजा खोडकर आहे एवढे सगळे लफडे आंघोळ घेऊन दिवशी साहेबांवर ती तक्रार करते कैलास वगैरे सोडून दिलेली आहे की काय
@pratibhamalkane3551
@pratibhamalkane3551 Месяц назад
प्रामाणिक विद्यार्थ्यानी काय करायचे असे बोगस अपंग पैशाच्या जोरावर अधिकारी झाले तर मध्यम व ओपन वर्गातील विद्यार्थ्यानी काय करायचे त्यांना ना पैशाचा आधार ना सरकारचा आधार
@bramaputrasirsath7164
@bramaputrasirsath7164 Месяц назад
जे खरोखर अंपग आहेत त्यांना काही नाही आणि जे तदुरुस्त आहे त्यांना अंपग प्रमाण प्रत्र आहे .
@DattaSuryarao
@DattaSuryarao Месяц назад
सर, दिलीप खेडकर यांनी ज्या ज्या पोलिटिकल लोकांच्या संस्थांना देणगी दिली असेल तेच ह्याच्या पाठीशी आहेत आणी म्हणून त्यांना पण ह्या गुन्ह्यात सामील करून त्याच्यावर गुन्हे दाखल करा
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Месяц назад
Vanchit madhe aambedakarana barobar hote ho diliprava khedakar chavakashi lava
@sudhakarkamble3014
@sudhakarkamble3014 Месяц назад
या व्हिडिओची वाट बगत होतो
@jyotsnakarnase3019
@jyotsnakarnase3019 Месяц назад
Mipn
@pune11
@pune11 Месяц назад
चक्की ताईचा आशीर्वाद मनायचा 😂
@govindnemade7412
@govindnemade7412 Месяц назад
फक्त डी बार करणे पुरेसे आहे का . अशांना कठीणात कठीण शिक्षा व्हायला पाहिजे.
@sasarmasale8891
@sasarmasale8891 29 дней назад
खरंच सर तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये वास्तव तर आहेच परंतु दम आहे सर तुमच्या ज्ञानात.मनापासून अभिनंदन सर.तुमचा एखादा तरी व्हिडिओ पाहीला की, खुप छान वाटते
@surekhagaikwad8415
@surekhagaikwad8415 Месяц назад
यु.पी.एस.अध्याक्ष मनोज तिवारी कुंडली बाहेर काढायला पाहिजे कारण त्याची पात्रता बघणं जरूरी आहे.कारण त्यांनी ५ वर्षा पूर्वी का राजीनामा दिला याची चौकशी केली पाहिजे
@gauravraut2848
@gauravraut2848 Месяц назад
आता तर मनोज सोनी आहे अध्यक्ष
Далее
Паук
01:01
Просмотров 2,4 млн
Почему-то хочется плакать
00:17
Просмотров 483 тыс.
Friends
00:32
Просмотров 122 тыс.