Тёмный

गडकरींची महाराष्ट्र सरकारला नोटीस, तीन महिन्यांचा अल्टिमेटम का दिला? | Nitin Gadkari Speech | SA4 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 7 тыс.
50% 1

गडकरींची महाराष्ट्र सरकारला नोटीस, तीन महिन्यांचा अल्टिमेटम का दिला? | Nitin Gadkari Speech | SA4
#nitingadkarispeech #nitingadkari #nitingadkarilatestspeech #nitingadkarinews #nitingadkariinterview #nitingadkarilatestinterview #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@shamchitnis2480
@shamchitnis2480 4 часа назад
मुंबई गोव्या रस्त्याच्या बद्दल बोला
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 4 часа назад
वारं बदलायला लागला की तुम्ही लगेच काढता पाय घेता. आता तुम्ही आणि सरकार वेगळे झाले. वाह..😂😂
@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 2 часа назад
Aaple vadil shivya ghaltat tevha Kay vegle hotat ka
@पटलतरघ्या-ट3ग
जय महाराष्ट्र ओन्ली छत्रपती संभाजी महाराज नगर
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh 12 минут назад
मुंबई त सगळी कडे रस्ते खराब झाले रस्ते बनवले का टोल नाके भरपुर प्रमाणात लावलेत महायुती सरकार टोलनाक्या मार्फत महाराष्ट्राला लुटत आहेत
@rajanpawar6332
@rajanpawar6332 25 минут назад
3 महिन्या आधी सरकारच बदलत आहे.
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 30 минут назад
@vilaschougale9706
@vilaschougale9706 38 минут назад
साहेब कोल्हापूर जिल्हा मध पूर येतो त्याचे नियोजन केले आहे काय
@पटलतरघ्या-ट3ग
साहेब औरंगाबाद बोलले मग हिंदुत्व हिंदुत्व हा ढोंग का करते bjp मुळात तुमचे नेते छत्रपती संभाजी नगर म्हणत नाही मग कशाला झक मारायला नाटक करता का.,
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 4 часа назад
नामकरण हे फक्त सामान्य जनतेला वेड्यात काढण्यासाठी केलेला एक प्रकार आहे. औरंगाबाद असो किंवा छत्रपती संभाजी नगर असो यांना काही फरक नाही पडत. नावावरून भांडण तर तुमच्या सारखे लोक करतात. नूसत नाव बदला सुविधांचा नावाने बोंबाबोंब 😂😂😂
@JaywantJadhav-pb5ep
@JaywantJadhav-pb5ep 11 минут назад
तुम्ही तीन महिन्याचा अल्टीमेटम द्या नाही तर सहा महिन्याःचा या तीघांना काहीच फरक पडत नाही कारण यांना मजबूत टक्केवारी मिळत आहे तेंव्हा आता याना दोन महिन्यात जनता घरीच बसवणार आहे
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 Час назад
** सतत मी ची भाषा.‌ आमच्या सरकारने केलं असं कधीच म्हणत नाहीत. ** भाषण ऐकताना असे वाटते किती हसमुख माणूस. परंतु अनिल थत्ते म्हणतात या माणसाची सार्वजनिक मंचावरची भाषा आणि खासगीतील भाषा यात जमीन अस्मानाचा फरक आहे. इतक्या गलिच्छ शिव्या असतात की गटारगंगा वाटावी अशी भाषा वापरतात.
@Prasad-q8t
@Prasad-q8t 4 часа назад
Varun order aliya Kamala laga mhanun saheb lagech kamala lagle
@sags762
@sags762 4 часа назад
Kokan road kadhi karnar?10 varsha minister zaalet.
@vilaschougale9706
@vilaschougale9706 40 минут назад
कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते साहेब कधी होणार
@Tejas_thakur_
@Tejas_thakur_ Минуту назад
ते रस्ते राज्य सरकार कडे असतात नितीन गडकरी काय करू शकणार नाही
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 39 минут назад
कोणत्या खेडेगावात जायला चांगला रस्ता बांधला साहेब? का फक्त कंत्राटदारांसाठी शेतकर्यांच्या जमिनी घालवून कमिशनच्या हव्यासापोटी महामार्ग बांधलेत? भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आहे साहेब महामार्गावर नाही. चौपट कर्ज कशासाठी झालय देशावर विकासाचे महापुरूष?
@harshalbhadange3733
@harshalbhadange3733 55 минут назад
Nagar shirdi road la bhoot ahe, damber roj gilate
@eknathkale483
@eknathkale483 Минуту назад
Ha muddam virod dakhvto ms la
@manoharsawant7751
@manoharsawant7751 9 минут назад
Mumbai Goa rasta kuthun suru hoto v kuthe sampto. 14 varshe ka lagtat
@anilsonwane6771
@anilsonwane6771 Час назад
फडणवीस नंतर ही दुसरी नौटंकी
Далее
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Просмотров 47 млн
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:20
Просмотров 528 тыс.
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Просмотров 47 млн