सचा माणूस शब्धाचे भान राखून कोणालाही न दुखवता त्याचे कार्य काय आहे हे दाखवणारे नितीनजी गडकरी साहेब आबा च्या नंतर 1च व्यक्ती ज्यांना माज नाही फक्त माणुसकी जपणारे माझे नितीनजी साहेब 🙏खुप सुंदर तुमचे बोलणे तुमचे डिवचने समोरचा गारद झालाच पाहिजे 1 नंबर
@@swapskadu6019 अरे मित्रा एक सांग म्हणजे तो तुला विचारतोय एक तरी भ्रष्टाचार कोणता ते नाव सांग 😝😝😝😝 भ्रष्टाचारी कोण याचे सर्टिफिकेट वाटत फिरणारे ED ची खोटी नोटीस टाकून गप बसतात 😝😆
शरद पवार ,विलासराव देशमुख यांचे बरोबरीचा, अभ्यासू, शांत , संयमी, प्रगतशील , उत्कृष्ठ राजकारणी ज्यांचे देशातील राजकारणात अति महत्वपूर्ण स्थान आहे,असे हे गडकरी साहेब
Yeun bagha kadhi nagpur mihan mhanayla mihan is biggest project of nagpur ani ahe kay 75% of totall land alloted to 5 companies only ani developemnt keli fakt 16%land baki padun ahe tashich
@Rohya joshi वयांनी आणि अनुभवांनी गडकरी लहान आहेत,जेंव्हा त्यांच्या इतके वय होईल तेंव्हा विचार करु. तुमचा पवार द्वेष दिसुन येतो,ना मी मराठा आहे ना ब्राम्हण जातीय रंग मला आवडत नाही.
@@@powerofmaratha3051 तु कोणत्या जगात राहतो. पवार ICC अध्यक्ष झाले होते,पवारांना सोडल तर फक्त जगमोहन दालमिया या पदावर पोहचले होते. तुझ्या डोक्यात गोबर भरलेल दिसतय.
Gadkari sahebani baryach अकार्यक्षम adhikaryana jaaga dakhvun diliye. Atta sudha je adhikari kinva minister commission magtat road banavtana tyana dharevar dharlay.. CBI kade list diliye. एक शिकलेला नेता जेंव्हा आळशी किंवा अकार्यक्षम अधिकाऱ्यांना अशाप्रकारे धारेवर धरतो तेंव्हा ते चांगलेच असते. शेवटी सगळेच अधिकारी चांगले असतात अस नाही.
खुप छान बोलात पन एक गोष्ट मात्र आवडली नाही ती मनजे त्या सरकारी अधिकार्यास ऑफिसच्सा बाहेर 24 तास थांबवन्याची, हिच तर शोकांतीका आहे भारतात 5 वर्षासाठी येनारे नेतेमंडळी अपार कष्ट करुन बनलेल्या शासकीय सेवकाशी स्वताच्या स्वार्थासाठी जे काही वागतात ते लाजीरवाने आहे .