युवक दादा मी तुमचा सबस्क्राईबर आहोय रोज व्हिडिओ बघतो, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओज बनतात, आणि रेसिपी पण बघायला मिळते, मी पुण्यात रहायला असतो पण गडचिरोली माज गाव आहे, आणि हेटी ला आमचं जान येणं अस्तच, आणि तुम्ही आमच्या गावाकळे जाणार वाटलं पण नव्हतं, पण 6-7 महिन्यापासून वाघाने धुमाकूळ घातलाय जरा जपून रहा एवढंच सांगेन...🙏
युवक भाई तुम्ही आदिवासी बांधव न च्या खूप जवळ आहे..मी सुध्दा एक आदिवासी बांधव आहे नंदुरबार जिल्ह्यातील ....माझ्या जिल्ह्यात नक्की भेट द्या स्पेशल करून धडगाव तालुका...तुम्हाला जे वाटेल ते सगळ मिळेल...फिशिंग खेकडे and all
Bhava me maratha ahe Kolhapur cha dhadgav la lai vela gelo ahe...ek number ...adivasi lok khup changli ahet...molgila 1 ratr rahilo ahe adivasi vadyavar....tadi pan pilo ahe
युवक दादा तुमचे व्हिडिओ बघून आमची हौस भागवून घेत आहोत. पुढे जायच्या चक्कर मध्ये मागे काय काय राहिले त्याची जाणीव तुमच्या व्हिडिओ मधून होते. तुम्हाला खूप शुभेच्छा माझ्याकडुन