खूपच सुंदर मूव्ही आहे. खरंच review देण्या पासून स्वतःला थांबवणे अशक्य आहे. Really love this movie. आजच्या जगातील खरी लाईफ काय आहे ते तुम्ही दाखवलं. आणि मुख्य म्हणजे खरंच प्रत्येक स्त्री लहानपणा पासूनच काहीतरी स्वप्न असते पण ते लग्न झाल्यावर जशी नाती बदलतात तशी स्वप्न पण बदलतात. Priority सुद्धा बदलतात. या movie मध्ये तुम्ही सर्व स्त्री यांच्या वतीने मन मोकळं केलं. खूप बरं वाटलं. All nach g ghuma team love u ❤❤ Special love for mukta di❤❤❤
छान झालयं, पण चित्रपटात आहे का हे गाणं? कि प्रमोशनल साॕंग आहे? असेल तरी शेवटी दाखवा, कारण अशी प्रमोशनल गाणी थिएटरला दाखवली जात नाहीत, ती दाखवावी, हि विनंती
Beautifully made ! Simple and straightforward from our daily lives …I thought after Hrishi da and Basu da we have stopped making movies that are light and enjoyable, but this seems to be fun to watch.
Khup Khup mast zalay gana❤ All the very best to the whole team of Naach g Ghuma..🫶🏻 We love you..can't wait for the movie to. Release.. lots of love and good wishes 💕🧿✨ फाडून टाका थिएटर 😅😋 Myra congratulations on ur first picture...😘🤗