एकवीरा माता कि जय.. गणपती बाप्पा मोरया.... काय भारी वलॉंग झाला दादा. मला तर उमा साठी गायलेलं बर्थडे सॉंग खूप आवडलं.. सगळ्यांचा डान्स अप्रतिम. मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी.
आजचा व्हिडिओ एकदम अप्रतिम. सर्वप्रथम उमा la वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. अशीच गोड आणि हसत रहा. बाई पण भारी देवा, original पेक्षा हा जास्त भारी आहे.किती मेहनत आणि हौस सुध्धा. उमाने केक कापल्यावर जे त्यांनी गाणं म्हटल,खूप सुंदर.आजचा व्हिडिओ कधी संपला कळलंच नाही. Keep it up प्रणित.
सर्वांच्या लाडक्या आवडत्या प्रणित दादा व अनायाच्या गळ्यातील ताईत व काळजाचा तुकडा असलेल्या उमाताईला उर्फ मराठी जेनेलिया ताईला वाढदिवसाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यातील आनंद गणेशाच्या पोटाइतका मोठा असो आयुष्यातील संकट व दुःख उंदराइतक छोट व्हाव तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो तसेच तुमच उदंड आयुष्य गणपती बाप्पाच्या सोंडेप्रमाणे विशाल असो हि शुभेच्छा 🎉 🎊 🎈🍫 🎂 🎶 🎵
एकविरा आईचा उदो उदो 🙏🌹 उमाचा वाढदिवस छान साजरा झाला रामा काकांना खुप वर्षानी बघुन छान वाटले,एकदम साधे गृहस्थ. नीता वहीनीला मी साधारण दहावीला असेन तेव्हा पाहीलेलं,अजुन तेव्हा सारख्याच सुंदर आहेत.छान नाच गाणी गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया 🙏🙏
नमस्कार प्रणीत आणि उमाताई .उमाताई तुम्हांस वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.तुमचा लुक व डान्स एक नंबर. प्रणितजी तुम्ही सर्वजण सर्वांत मिसळुन वागता ते खुप भारी आहे.त्यामुळेच अनायाही तुमच्याच पावलावर पाऊल टाकून चालली आहे हे बघून फार आनंद झाला.धन्यवाद .🙏🙏👌👌👏👏🎈🎈🎂🎂🍫🍫❤❤