Тёмный

बिट्टूची तब्बेत सध्या कशी आहे ?? | तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने अखेर बिट्टू बरा झाला |  

Colours of Konkan
Подписаться 114 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 67   
@picnickatta25
@picnickatta25 2 месяца назад
एक नंबर बिट्टु बरा झाला बघुन खुपच आनंद झाला आहे वाटच बघत होतो सगळे अजुन हा विडीयो कसा आला नाही, पण अखेर आनंदाची गोष्ट कळली
@vinasawant5418
@vinasawant5418 2 месяца назад
बिट्टू बरा झाला हे ऐकून बरे वाटले श्रीस्वामी समर्थ श्रीगुरुदेवदत🙏🌹
@adeshRedkar-r1w
@adeshRedkar-r1w 2 месяца назад
बिट्टू याच्या कुटुंबीयांची कुलदेवता आणि त्याच्या गावातील ग्रामदेवता याच्या आशीर्वाद मुळे बिट्टू गंभीर आजार तून बरा झाला आहे.
@usnaik4u
@usnaik4u 2 месяца назад
बिट्टू ठणठणीत बरा झालाय बघान खूप बरा वाटला. बिट्टू बरोबरच सगळ्या कलर्स ऑफ कोकण च्या परिवारास सुदृढ निरोगी आयुष्य लाभो हीच स्वामीं चरणी प्रार्थना 🙏🏻
@deepaliayare2021
@deepaliayare2021 2 месяца назад
बिट्टू बरा झाला हे ऐकून फार बर वाटलं.
@mrunalgawde3544
@mrunalgawde3544 2 месяца назад
God bless you bittu
@sangeetashinde230
@sangeetashinde230 2 месяца назад
बिट्टू बरा झाला सर्व देवांची कृपा
@shraddhapanchal2953
@shraddhapanchal2953 2 месяца назад
Tyadivashich instachya storivar baghitlel,bday celebrationla bittula,khup bar vatal.saibaba nehmi pathishi rahtil tyanchya🙏🏼🙏🏼🙏🏼
@saileebansode9604
@saileebansode9604 2 месяца назад
खुप मस्त व्हिडिओ विनुभाऊ .सकाळचे वातावरण एकदम मस्त .व त्यात बिट्टू बरा झाला हे ऐकून खुप बरे वाटले.धन्यवाद विनु भाऊ तु इतका सुंदर व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल ❤❤
@madhurisingh4272
@madhurisingh4272 2 месяца назад
हि छान आनंदाची बातमी दिलीस बघुन खुप छान वाटल आता लवकर घरी एऊदे देव पावला बाकी सर्व ठीक
@manalipalav2558
@manalipalav2558 2 месяца назад
बिटूला बघून खूप छान वाटल 👌👌
@sujataloke5186
@sujataloke5186 2 месяца назад
बिट्टू बरा झाला आनंदाची गोष्ट... श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@swatipednekar9667
@swatipednekar9667 2 месяца назад
स्वामी चा अशिवाद ने बरा झाला श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 месяца назад
बिट्टूचं ऐकून वाईट वाटलं. पण जीवघेण्या आजारातून बरा झाला हे पाहून तितकाचा आनंद झाला. स्वामी कृपेने यापुढे सर्व सुरळीत होईल. नारिंगऱ्याच्या ब्लॉग्स मधून स्वर्गीय कोकण तर आम्हीं पाहतोच. पण कोकणचं वायनाड व्हायला वेळ लागणार नाही. तरी डोंगर फोड, जंगल तोडीपासून कोकण वाचवलं पाहिजे. समुद्र किनारे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा, देवराया जर शाबूत राहिल्या तर येणारी संकटे, सुनाम्या कोकण आणि कोकणी माणसं झेलू शकतील.. 👌♥️👍
@rohityeragi7323
@rohityeragi7323 2 месяца назад
लावणी खूप सुंदर झाली आहे एक नंबर
@meenaalwe6829
@meenaalwe6829 2 месяца назад
बिट्टू पूर्ण बरा झाला.. गणपती बाप्पा ची कृपा..छान वाटलं ऐकून...विनू आजचा vdo अप्रतिम..फारच देखणं आहे तुमचं नारिंग्रे..❤🎉
@sheetalghag4798
@sheetalghag4798 2 месяца назад
बिट्टू बरा झा ला परमेश्वर ला धन्यवाद.
@ashwiniparab2054
@ashwiniparab2054 2 месяца назад
देवाची कृपा आणि सगळ्यांचे आर्शिवाद त्यामुळेच बिट्टु छान बरा झाला .🙌🙌🙌🙌🙌🙌🙌 बर वाटल त्याला बहुण . छान सुखी राहुदेत .🙌🙌🙌🙌🙌🙌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sunilraut3731
@sunilraut3731 2 месяца назад
खूप आनंद झाला देवाचा आशीर्वाद कृपा त्यामुळे बरा झाला
@amitkarajage3804
@amitkarajage3804 2 месяца назад
कोणता हि रोग आजार अंगावर काढू नका हल्ली दिवस मान वातावरण चांगले नाहीत ....प्रथम उपचार घेणे ...बिट्टू दादा लवकरच 100टक्के बरा हो गणपती ला नाचायचं आहे ....
@sabihamulla8448
@sabihamulla8448 2 месяца назад
Nice vlog, sunder morning🌞🌞 and bittu is always strong and happy to all time, God bless you😊😊
@manalirane5341
@manalirane5341 2 месяца назад
बिट्टू बरा झाला हे बघुन खूप आनंद झाला श्री स्वामी समर्थ.
@madhuragavkar858
@madhuragavkar858 2 месяца назад
सुंदर सकाळचं वातावरण❤
@niharikanarkar6134
@niharikanarkar6134 2 месяца назад
खूप बरं वाटलं बिट्टू ला बघून . श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏 🙏🙏🙏🙏
@swara8241
@swara8241 2 месяца назад
Bittu bara zala he ikun khup anand zala swami samrthanchi krupa 😘😘
@sujatajambekar7554
@sujatajambekar7554 2 месяца назад
Khup br vatl.bittu dada bre jale🥰apn chagle aslo. Ki aplya pati dev astos😊 tumchya sglyanchya patishi dev ahe sglyanch chagl honar 🥰
@manasi5815
@manasi5815 2 месяца назад
Bittu bara zala he ikun khup Anand jhala Swami Samarthchi krupa ashich asude❤
@devanganatawde6434
@devanganatawde6434 2 месяца назад
बिट्टू बरा झाला हे पाहून मनापासून बरे वाटले, त्याची रोज काळजी वाटत होती कसा आहे ह्याची.
@skfromkokan1542
@skfromkokan1542 2 месяца назад
श्री. स्वामी समर्थ 💐🙏 बिट्टू मस्त 👌
@truptirane6102
@truptirane6102 2 месяца назад
God bless you. Take care
@swarupasatam665
@swarupasatam665 2 месяца назад
खूप छान वाटलं ऐकून त्यांची तब्येत चांगली आहे ती श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@ravibhagatm.hcable9507
@ravibhagatm.hcable9507 2 месяца назад
हे ऐकून खूप बरं वाटलं बिट्टू बरा झाला
@YogeshPatil-gc7vj
@YogeshPatil-gc7vj 2 месяца назад
Bitu Bara zhala sree swomi samrtha 🙏🙏🙏
@shilpadalvi2002
@shilpadalvi2002 2 месяца назад
वा ऐकून बरं वाटलं स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहो श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤❤❤
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 2 месяца назад
व्हिडिओ ची सुरुवात एकदमच कोकणमय😍😍😍😍🏡 घर खूप सुंदर 👌👌👌
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 2 месяца назад
आयुष्य मान :भवं :👌🏼वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🤝🏻🎂🍫✋🏼
@tukaramghadi973
@tukaramghadi973 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@kajolghadi258
@kajolghadi258 2 месяца назад
Gaurav chi aai pan sugran ahe Chan banvte ti
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 2 месяца назад
बिटटु म्हणजे कोण मला माहीत नाही ....विडीओ छान, मुंबई कराना असा निसर्ग अप्रूप असतो.हिरवागार निसर्ग आणी पावसाळा छानच.
@jayashreeraut385
@jayashreeraut385 2 месяца назад
बाप्पा सोबत आहे विनू एवढ्या मोठ्या आजारातुन बरा झाला बिट्टू
@ashokthukrul1757
@ashokthukrul1757 2 месяца назад
बिटु मस्त 👌 खूप छान Vlog bava 👌❤🙏 Mumbai
@prashantrawool3665
@prashantrawool3665 2 месяца назад
sakalich chulivar ghavnecha avaz chrrrrrrrrrrrr....ek number....❤
@nitinpednekar7749
@nitinpednekar7749 2 месяца назад
Happy birthday bittu 🎉🎉 ,mast hirvigar sheti tyat devul shobhun diste👍👌👌
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 2 месяца назад
धन्यवाद विनू
@namdevrawool6342
@namdevrawool6342 2 месяца назад
हे ऐकून खूप बरा वाटला देवाक काळजी
@Omni-m2i
@Omni-m2i 2 месяца назад
बर झाल bitula बरं वाटले ते खूप आशीर्वाद
@Omni-m2i
@Omni-m2i 2 месяца назад
गावाकडे आल्यावर बाळाच बारसं पुन्हा करा मांडा वर च्या घरातले बारसं बघायला खूप आवडेल
@HitendraKoyghadi-we4ie
@HitendraKoyghadi-we4ie 2 месяца назад
हो नक्कीच.
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 2 месяца назад
घावने मस्त
@sayalikamble3546
@sayalikamble3546 2 месяца назад
Bittu vara zala he pahun khup bar vatal 😊
@nutanchampak9266
@nutanchampak9266 2 месяца назад
Scenic
@dineshshetty4240
@dineshshetty4240 2 месяца назад
Dev Ahe Patishi Kalji Karu Naka Sagley ❤🙏
@vishalamdoskar565
@vishalamdoskar565 2 месяца назад
देव पावलो❤
@sanchitahatle
@sanchitahatle 2 месяца назад
हे ऐकून बरे वाटले देवाक काळजी
@apeksharawool5897
@apeksharawool5897 2 месяца назад
देवाक काळजी
@gulabchavan9472
@gulabchavan9472 2 месяца назад
आता कसा आहे बिटू
@rajendragopal4452
@rajendragopal4452 2 месяца назад
विनुभाऊ बिट्टू तुमचा नात काय आहे
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 2 месяца назад
Buttu majhya Mamacha mulga
@prashantrawool3665
@prashantrawool3665 2 месяца назад
bitula udand ayush labho hich deva kade prathana...
@udaykelaskar2373
@udaykelaskar2373 2 месяца назад
देवाक काळजी.
@aratidesai3298
@aratidesai3298 2 месяца назад
Sarang khup divas disla nahi
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 месяца назад
बिट्टू बरा झाला देवाची कृपा आहे. आता त्याला मेदीसिन नीट घ्यायला हवे. त्याने स्वतः ला नीट जपले पाहिजे.
@SwatiChavan-i2w
@SwatiChavan-i2w 2 месяца назад
दादा काळजी घेणे
@udaykelaskar2373
@udaykelaskar2373 2 месяца назад
देवाक काळजी.
Далее
The Tri Folding Phone Impressions!
11:18
Просмотров 3,3 млн
#kikakim
00:17
Просмотров 8 млн