खूपच सुंदर परिवार खूप सुंदर मूर्ती रोशन आपण कधीही श्री.गणपती बाप्पाला विसर्जन करत नाही कारण बाप्पा सदैव आपल्या सोबत आसतात आपण विसर्जन करतो ती मूर्ती आसते नेहमी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण बाप्पाची मूर्ती विसर्जन करण्यासाठी निघत आहोत आसे म्हणावे क्षमा आसावी🙏 श्री.गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏🙏🙏
🌺Khup bhari vlog...nice ganpati babba cha darshan ghyayla milala yithunch 🙏amhla yaych hot ghari pn ky time ny bhetla...amhi pn saglya vlog la comments karto ...😂
खुप मस्त वाटले व्हिडीओ बघुन आज खरच गणपती असतात तेव्हा खरच खूप मस्त वाटते आणि जेव्हा ते विसर्जन होतो तेव्हा खुप वाईट वाटते पण काय करणार ना जे आहे ते केलेच पाहिजे
ब्रो मला प्रिया आणि वहिनीच स्वप्न पडलेला पण तु नवथा पण वाहिनीला आणि प्रियाशी बोलुं खुप म्हांजी खुप मस्त वटल स्वप्नात बोलूण पण मस्त वाटल समोरुण बोल्यावर किती भारी वटल love you all family👪 ❤
रोशन रोशन खूप छान गणपतीचे विसर्जन आणि घरात तुझ्या खूप छान वाटलं तुझी फॅमिली नंबर वन आहे खूप छान तुझ्या बहिणी मिळवणे दादा वहिनी आई सर्व घरातले फॅमिली खूप छान आणि गणपतीचे विसर्जन गणपतीचे दोन दिवस खूप छान वाटले छान व्हिडिओ असे छान छान व्हिडिओ टाकत जा
Hii . Roshan. तुझा व्हिडिओ आम्ही नेहमी बघतो. बाप्पा चं स्वागत खूप छान केल. डेकोरेशन भारी होत. गणपतीच्या. आगमनाने तूला आनंद झाला तसाच तुझा ब्लॉक बघून आम्हाला आनंद झाला. खूप छान तुम्ही सगळे धमाल करता. बाप्पा मोरया. .... देव तूला आशिर्वाद देवो. .आणि तूला पुढच्या व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा. 🍓🍓🍓🍓🍓🌻🌻🌻🌻🌻☕☕