गणपतीसाठी निघालो कोकणातल्या गावी - नालासोपारा पावस लालपरी | MSRTC Bus Travel, Konkan Ganesh Festival
या वेळी गणेश चतुर्थी साठी लवकर निघण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या १६ आणि १७ सप्टेंबर गावी जाणार त्यामुळे जर ट्रॅफिक १५ २० तास खोळंबणारा करण्यापेक्षा लवकरच निघालो. नालासोपारा वरून संध्याकाळी ६वाजता नालासोपारा पावस गाडीची तिकीट बुक केली होती संध्याकाळी ६ वाजता प्रवास सुरु झाला तो सकाळची ५ वाजता संगमेश्वर मध्ये थांबला. सकाळी ७. १५ ची निवळी गाडी पकडून आम्ही गावी पोचलो. या प्रवासात सर्वात खुश म्हणजे माझ्यापेक्षा अवनी. गावी पोचली तर अजूनच खुश भेटल्यावर. गावी आलो आजूबाजूचा परिसर एकदा न्याहाळला आणि मग आईच्या मस्त गरमागरम चहा प्यायलो.
#ganeshfestival #msrtc #msrtcbus #konkanvlog #konkan
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
1)Recipe Channel : / @recipeskatta
2)Entertainment Katta : / @entertainmentkatta
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RU-vid : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRU-vidr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RU-vidr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
15 сен 2023