Тёмный

गणेश खिंडीतील याच जागी चापेकर बंधूंनी केला होता रँडचा वध: गोष्ट पुण्याची-भाग ६९ | Chapekar Brothers 

Loksatta
Подписаться 1,1 млн
Просмотров 16 тыс.
50% 1

गणेश खिंडीतील याच जागी चापेकर बंधूंनी केला होता रँडचा वध: गोष्ट पुण्याची-भाग ६९ | Chapekar Brothers
आपल्या भारताचा स्वातंत्र्यलढा म्हणजे प्रेरणा देणारा कालखंड. यातील अनेक घडलेल्या घटना आपल्याल्या देशप्रेमाची आणि देशभक्तीची जाणीव करून देतात. अशीच एक ब्रिटीशांना धास्ती भरवणारी घटना घडली पुण्यात. आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागात आपण भेट देणार आहोत त्या गणेश खिंडीतील जागेला ज्या ठिकाणी चापेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडचा वध केला होता.
The freedom struggle of our India is an inspiring period. Many of these incidents make us aware of our love for our country and patriotism. A similar incident happened in Pune which scared the British. Today we are going to visit the place in Ganesh Khindi area where British officer Rand was killed by Chapekar brothers.
#chapekarbrothers #chapekarbrother #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 49   
@sujit3074
@sujit3074 Год назад
चापेकरांच त्यांनी स्वतः लिहलेले आत्मवृत्त वाचा म्हणजे खर देशासाठी बलिदान दिले की धर्मासाठी हे कळेल..निदान लोकसत्ता कडून तरी अशी अपेक्षा नाही..
@sunilshrirangshinde3054
@sunilshrirangshinde3054 Год назад
Right 👍
@anidez28
@anidez28 11 месяцев назад
कुठे मिळेल ? नाव काय ?
@anandcunha991
@anandcunha991 9 месяцев назад
तुम्ही अगदी बरोबर सांगितले
@ashwinichine9400
@ashwinichine9400 7 месяцев назад
Right khoti mahiti deta aahe ha vido
@harshad949
@harshad949 7 месяцев назад
​@@anidez28ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-euDCE4NQ2HE.htmlsi=f6lOMXnvLNVWTe2V
@maheshjangale5613
@maheshjangale5613 Год назад
अहो नीट माहिती घ्या साहेब .आपली लोक त्यांना सहकार्य करत नव्हते प्लेग नाहीसा करण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली म्हणून धर्म रक्षक म्हणून हे बिनडोक पुढे आले आणि हे घडलं .लई इतिहासाची पान उघडू नका ज्यांच उदो उदो करताय ना ते उघडे नाही तर नागडे होतील.
@pramodghodke5481
@pramodghodke5481 6 месяцев назад
चुकीची माहिती आहे या vdo. मध्ये. प्लेग संपवण्यासाठी इंग्रज काम करत होते न की धर्म बुडवण्यासाठी. जसे आत्ता कोरोना काळात तसेच. कोरोना काळात पण मंदिरं बंद केली पुजा सण यावर बंदी घालण्यात आली मग काय धर्म भ्रष्ट झाला म्हणून अधिकार्यांचे खुण करणार का ? हे what's app युनिव्हर्सिटीतून पास झालेले नविन पिढी. अभ्यास शुन्य .
@pramodghodke5481
@pramodghodke5481 6 месяцев назад
अगदी बरोबर. प्लेग संपवण्यासाठी इंग्रज काम करत होते न की धर्म बुडवण्यासाठी. जसे आत्ता कोरोना काळात तसेच. कोरोना काळात पण मंदिरं बंद केली पुजा सण यावर बंदी घालण्यात आली मग काय धर्म भ्रष्ट झाला म्हणून अधिकार्यांचे खुण करणार का ? हे what's app युनिव्हर्सिटीतून पास झालेले नविन पिढी. अभ्यास शुन्य .
@chaitanyaatre574
@chaitanyaatre574 Месяц назад
Oh bindok! Plague chya navakhali baikanvar haat takat hote. Te chalta ka? Swatcha adnyan pajalu naka
@jenishshah3882
@jenishshah3882 18 дней назад
​@@chaitanyaatre574 dya purava ekhada ?
@RashmiKulkarni-n4e
@RashmiKulkarni-n4e 26 дней назад
खूप छान माहिती बाळा ❤
@manojjadhav2192
@manojjadhav2192 Год назад
लोकसत्ता मधले हे पहा शिक्षीत पण इतिहास न वाचलेले महाशय की महा....?? व्हिडिओ बनवण्या आधी चाफेकरांच आत्मचरित्र वाचायला हव होत... तुम्हाला काय सोशल मीडिया वरचे सगळेच तुमच्या सारखे अर्धवट अनाडी वाटतात का....
@user-gt7uj2es9k
@user-gt7uj2es9k Год назад
वैद्यकीय दृष्टिकोनातून हिंदुस्तानात प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत सामाजिक लोकोपयोगी कार्य करणाऱ्या रँड साहेबांवर भ्याड हल्ला करणाऱ्या चाफेकर बंधूंचा तीव्र निषेध असो! 🇮🇳
@bhimsenmanagoli8653
@bhimsenmanagoli8653 Год назад
Jatiywadi punha...
@nandkishorborbale6013
@nandkishorborbale6013 11 месяцев назад
काय पण हा श्री चाफेकर यांचे आत्मवृत्त स्वतः लिहिलेलं त्यांनी वाचा
@amittathe2398
@amittathe2398 Год назад
हो का फारच दृष्ट होता तो तर 😂😂😂
@achintyaghosarwadkar7385
@achintyaghosarwadkar7385 5 месяцев назад
कंमेंट वाचून कळते की लोकांना किती 🌶 लागली आहे ...आत्ता चाफेकर बंधू सुद्धा खूपत आहेत ह्यांना ....
@sourabhghodke4447
@sourabhghodke4447 5 месяцев назад
विनम्र अभिवादन chafekar bandu
@satishtupe7815
@satishtupe7815 Год назад
👌 chan mahiti thnx,Chapekar bandhuna manacha mujara
@narendrachavan9875
@narendrachavan9875 Год назад
Jai hind
@vilasjadhav6277
@vilasjadhav6277 Год назад
Mhiti apurn....
@sambhajibaravkar2060
@sambhajibaravkar2060 Год назад
थोर क्रांतिकारक चाफेकर बंधूंना विनम्र अभिवादन.
@leenadhase3775
@leenadhase3775 Год назад
खूप छान महिती सांगितली यश
@1vt308
@1vt308 Год назад
नॉर्थ मेन रस्ता कोरेगाव पार्क येथे बर्निंग घाट आहे तेथिल रस्ता देखील याच नावाने ओळखला जातो. असं म्हटलं जाते की चापेकर बंधूंची इतकी दहशत होती की त्यांचे स्मारक होऊं नये किंवा त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन अजून क्रांतिकारक तयार होऊ नयेत म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांचे मृतदेह कुटुंबियांना न देता येरवड्या जवळ नदी पात्रात गुपचुप अंत्यसंस्कार उरकले, ती जागा म्हणजे बर्निंग घाट. इतिहाससंशोधकांनी खुलासा करावा
@zhingaru518
@zhingaru518 Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kukSD1g2Ric.html
@RAHULSON-bi8ln
@RAHULSON-bi8ln 4 месяца назад
Music change kara
@santoshpatil4010
@santoshpatil4010 6 месяцев назад
Chukichya goshti cha udho udho Karu naka...
@RanjanaMulay
@RanjanaMulay 5 месяцев назад
ब्राह्मण द्वेष्टे दिसले
@TheBeutifullNature
@TheBeutifullNature 5 месяцев назад
brahman mantla ki tumchya sarkya gandit kiide padte😂
@amartate5533
@amartate5533 Год назад
Krantiveer Chapekar Bandhu
@zhingaru518
@zhingaru518 Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kukSD1g2Ric.html
@RajuAnbhorkar
@RajuAnbhorkar 9 месяцев назад
जातीवादी चाफेकरांची तुतारी एक बामांवादीच करूं शकतो4👺
@RanjanaMulay
@RanjanaMulay 5 месяцев назад
तुझाच जातीयवादी आहेस, ब्राह्मण द्वेषाने आंधळा झाला आहेस
@sourabhghodke4447
@sourabhghodke4447 5 месяцев назад
Virr sawarkar film sarwani bhga ❤❤
@PrakashJadhav-vl6ud
@PrakashJadhav-vl6ud Год назад
Chukichi katha sangu naka
@RanjanaMulay
@RanjanaMulay 5 месяцев назад
काय चुकीचं आहे
@pallavikulkarni7738
@pallavikulkarni7738 11 месяцев назад
मी नहेमी 🙏करते 🥲
Далее