Тёмный
No video :(

रझाकार कासिम रझवीचे पुढे काय झाले 

गाळीव इतिहास                     Dr. satish kadam
Просмотров 90 тыс.
50% 1

. हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कासीम रझवी .हा मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊचा रहिवासी असून लातूरमध्ये काही कालखंड त्याचे वास्तव्य होते, 1946 ते 48 दरम्यान रझाकार संघटनेच्या माध्यमातून या माणसाने हैदराबाद संस्थान मध्ये अक्षरशः हैदोस घातला होता आजही रझाकार म्हटले की लोकांच्या अंगाचा थरकाप उडतो. हैदराबाद संस्थांच्या स्वातंत्र्यानंतर कासिम रजविला सात वर्षाची शिक्षा झाली ती शिक्षा त्यांनी येरवड्याच्या तुरुंगामध्ये भोगली. त्यानंतर 18 सप्टेंबर 1957 ला तो पाकिस्तानला गेला. त्या ठिकाणी 1970 साली त्.याचे निधन झाले कासिम रजवी ची मुलगी फौजीया एजाज खान पाकिस्तान मध्ये खासदार आहेत.

Опубликовано:

 

3 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 269   
@DharmveerKadam
@DharmveerKadam 10 месяцев назад
कासिम रझवी बाबत आपण दिलेली माहिती अत्यंत चांगली व अभ्यासपूर्ण वाटली. कासिम रझवीचा खरा जीवनपट कळला.
@user-ss1vb3fo5w
@user-ss1vb3fo5w 10 месяцев назад
एवढा इतिहास समोर असूनही रझव्याने सुरु केलेली संघटना आजही कार्यरत आहे.हीच मोठी शोकांतिका आहे. योगी आदित्यनाथांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी मिळेल?महाराष्ट्रातील मतदार कधी जागा होणार आहे,कळत नाही.
@junedshaikh9165
@junedshaikh9165 Месяц назад
योगी का शिट्ट् उपटणार का लोकच आत्ता त्याला परत मठात पाठवित आहे तुला एवढा योगी आवडत असेल तर up ला जा
@vasantkamble5482
@vasantkamble5482 10 дней назад
नालायक तूला काहीच कळत नाही. तीन्ही धर्म लोकसंख्या व्यस्त प्रमाणात आहे. ती समप्रमाणात झाली तर नफरत राहणार नाही.😂😅
@sidhumule6445
@sidhumule6445 8 дней назад
महाराष्ट्र ब्राह्मण मुखमंञी नको
@sindhughadage3243
@sindhughadage3243 11 месяцев назад
मराठवाडा व हैद्राबाद मुक्ती संग्राम याची महत्त्वाची माहिती आपण देत आहात आपले अभिनंदन
@mukhidshaikh1627
@mukhidshaikh1627 11 месяцев назад
No no no
@tkva463
@tkva463 11 месяцев назад
सरदार वल्लभभाई पटेल ह्यांना श्रेय जाते ते संस्थानिकांचे विलिनीकरणाचे! आज रझाकारांचे अस्तित्व नसले तरी "सुंभ जळाला तरी पीळ मात्र कायम आहे". हे मात्र खरे!
@maheshagharkar
@maheshagharkar 10 месяцев назад
Pil mhanje MIM party
@TheLightBringer
@TheLightBringer 10 месяцев назад
मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण रझाकारांच्या दिशेने वाटचाल करतोय..😢
@ashoksalvi6462
@ashoksalvi6462 10 месяцев назад
मूळात हिंदू संस्थानिक हिंदू राष्ट्राला अनुकूल होते वल्लभ पटेलला श्रेय देवू नका
@YunusSheikh-zs2pn
@YunusSheikh-zs2pn 10 месяцев назад
​7
@vilasgaikwad1298
@vilasgaikwad1298 10 месяцев назад
खूप छान! ही माहिती फार कमी लोकांकडे उपलब्ध आहे खूप खूप आभार.
@user-oi8sx7wt2d
@user-oi8sx7wt2d 10 месяцев назад
निझामाची शासन व्यवस्था कशी होती त्यात मुस्लीमांचा सहभाग कीती होता व गावातील गढी वाढे व गावकी कुणाची होती ह्याची माहीती द्यावी 🙏
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 10 месяцев назад
सर अतिशय उपयुक्त आणि नवीन माहिती आपण दिलीत. अतिशय शांत संयत विश्लेषण केले. आणि सर्व महत्वाच्या गोष्टींना स्पर्श केला. ह्या व्हिडिओ साठी धन्यवाद👍
@gajanandeokar5675
@gajanandeokar5675 11 месяцев назад
सर, खुप महत्वाची माहिती दिली.यामध्ये माहिती वर्णन करताना पाठीमागे संदर्भ चित्रे,नकाशा, दाखविले,हे फार आकलनासाठी उपयुक्त ठरले.सर,तुमच्या व्याख्यानात सरलता,वेग,स्पष्ट आवाज,बैठक,नजर,हे खुप आवडले व मार्गदर्शन मिळाले.धन्यवाद सर!!
@sudhirkadam9841
@sudhirkadam9841 11 месяцев назад
फारच सुंदर माहिती मिळाली 🙏धन्यवाद औसा शहराच्या पच्चीमेंला रोड लगत एक घुमट आहे व त्याला लागून दोन जुन्या विहिरी आहेत त्या वेळी रजाकार यांच्या मूडदयांनी गच्च भरल्या होत्या
@vaibhavjadhav9059
@vaibhavjadhav9059 10 месяцев назад
Bhada kde jatana
@sudhirkadam9841
@sudhirkadam9841 10 месяцев назад
@@vaibhavjadhav9059 ho
@sudhirkadam9841
@sudhirkadam9841 10 месяцев назад
@@shubham-oh4ki हो
@sudhirkadam9841
@sudhirkadam9841 10 месяцев назад
@@shubham-oh4ki पोलिस अधिकारी कोठे होते माहित नाही पण जूने लोक सांगतात 50,50 चे त्यांचे ग्रुप होते आणि त्यांनी शांती दुत दिसले की पकडायचे ठरलेली गावे असत तेथे नेहून त्यांचा बळी दिला जात असे..! त्याच वेळी शांती दुत जवळ जवळ संपलेच होते पण छत्रपतींची शिकवण होती महिलांची अब्रू व हत्या निशेद आहे.म्ह्णुण त्या जिवंत राहील्या आणि काय गावा गणीक अंबट शौकीन असतातच त्यांना पण गरज होतीच म्ह्ंणा..! भोपळा विळीवर पड्ला काय किंवा विळी भोपळ्यावर पडली सारखेच..! जन्माला येणार तर शांती दुतच ना..? 😀👍
@shivrajudgirkar
@shivrajudgirkar 10 месяцев назад
Atyachari Rizvi la jahir fasi dile pahije hoti, harami wachala.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 11 месяцев назад
माझ्या आजोबांच्या पण जीवावर बेतले होते पण शिक्षक असल्यामुळेच कोणीतरी लक्षात आल्यावर वाचवले. त्याकाळात वडीलांना पण त्रास झाला होता
@Bhushanpatil491
@Bhushanpatil491 11 месяцев назад
आमचा तर तालुकाच निजामाच्या राज्यात होता खूप त्रास दिलेला यांनी
@dattatraykapase9967
@dattatraykapase9967 11 месяцев назад
क्रुर गुन्हेगारांवर मवाळ कायद्यानुसार किरकोळ कारवाई हा भारतिय राजकारणात अजेंडा कसाबपर्यंंत वापरला हि देशाची शोकांतिकाच आहे
@satishramtekebabanramteke3385
@satishramtekebabanramteke3385 11 месяцев назад
ह्याच मवाळ कायद्यामुळे माफीवीर आणि त्याचे संघोटी चेले चपाटे, दाभोळकरांचे खुनी, बॉम्बस्फोट घडवणारी साध्वी पण सुटली
@vishnubhagat6479
@vishnubhagat6479 11 месяцев назад
😊
@sanjayladge757
@sanjayladge757 11 месяцев назад
तरीही लोक काँग्रेसला मतदान करतात
@dhanorilohegaon3472
@dhanorilohegaon3472 11 месяцев назад
Apla desh 2014 purvi USA RUSSIA ani ISI chalwat hote
@satishramtekebabanramteke3385
@satishramtekebabanramteke3385 11 месяцев назад
@@dhanorilohegaon3472 क्या बात कर रहे हो. हमको तो आज पता चला.
@user-on4yc7ke6f
@user-on4yc7ke6f 10 месяцев назад
जर वल्लभाई पटेल ह्या काळात सक्रीय राजकारणात नसते तर ह्या देशाचे काय झाले असते ! कल्पना सुद्धा करवत नाही.
@sunilghadge2833
@sunilghadge2833 9 часов назад
Kahi naste zale😂
@uttamgore5838
@uttamgore5838 10 месяцев назад
माझ्या आईचे वय 90 च्या जवळपास आहे. मी 57 चा आहे. आई मला नेहमी रजाकार बद्दल सांगत असे.. त्याचा उलगडा आज आपल्या सांगितलेल्या माहीतीमुळे झाली. खुप छान माहीती सांगितली धन्यवाद ! सर.
@TULJA1919
@TULJA1919 10 месяцев назад
Tq
@user-sy8jv7yw4q
@user-sy8jv7yw4q 10 месяцев назад
Khup,chagli,mahati,delee,ata,aamala,maheetee,samajlee,thank,y0u
@valerianalmeida2230
@valerianalmeida2230 11 месяцев назад
मराठवाडा व निझामशाही संबधी महत्वाची माहिती दिल्याबद्दल फार आभारी. !! उत्कृष्ठ संकलन
@sanjaykamble2679
@sanjaykamble2679 11 месяцев назад
मेरा मराठवाडा महान हैं हमे गर्व हैं की हम भारतीय हैं
@vahedbegmirza9950
@vahedbegmirza9950 10 месяцев назад
खुप पारदर्शक माहिती दिली साहेब
@rameshchintawar4233
@rameshchintawar4233 11 месяцев назад
त्याची वंशावळ देण्यापेक्षा त्याने कशा प्रकारे अत्याचार केले हे सांगितले असते तर बरे झाले असते। आजही "secular" हिंदू सुधारले तर आनंदच आहे। आपले शत्रू आपणच आहोत।
@sanjayladge757
@sanjayladge757 11 месяцев назад
हिदू म्हणतात हम नही सुधरेंगे😢
@junedshaikh9165
@junedshaikh9165 Месяц назад
मंग आत्ता तुला का दंगल घडवायची आहे का जा पाकिस्तान ला तिकडे अजून ही त्याचे पूर्वज आहेत जाऊन त्यांचा जीव घे
@ashokkhedikar7098
@ashokkhedikar7098 Месяц назад
आपले सेक्युलर हिंदूच आपले मोठे शत्रू आहेत. तेच अस्तनीतले खरे साप आहेत😅
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 14 часов назад
म्हणजे काय मग मुसलमानांसोबत दंगा सुरु करावा काय ❓
@gajanandeshmukh9893
@gajanandeshmukh9893 11 месяцев назад
रजाकार संघटनेची स्थापना करून मराठवाडा व हैदराबाद मधील अनेक हिंदू वर अत्याचार करणाऱ्या काशीम रिझवीला किरकोळ शिक्षा देऊन सोडून दिले ही सर्वांसाठी संतापदायक बाब आहे
@sanjayladge757
@sanjayladge757 11 месяцев назад
नेहरूकी जय
@pradeepsohoni9503
@pradeepsohoni9503 11 месяцев назад
Haa naradhamaas faashi व्हायला हवी होती
@ajinkya9178
@ajinkya9178 10 месяцев назад
​@@sanjayladge757home minister sardar Vallabhbhai Patel hote mitra
@chandrashekharbhosale3705
@chandrashekharbhosale3705 10 месяцев назад
माझ्या वडिलांनी मला लहान असताना कासीम रजवी बद्दल सगितली माहिती खरी निघाली. माझे गव लातूर पासून 15km बोरी येथे आहे. माझ्या गावात कोर्ट होते कासिम रजवी बोरीत घोड्या वर वकिलाला येत असे. माझे वडील मनाचे त्याच्या भाषणं मध्ये खूप दम रहाचा. ट्यावेळे ची musalim खूप भडकत असे तो भाषण केली की. माझे वडील मनाचे तो दिसला 5 फुत कला लहान होता. त्या वेळीच माझ्या गावातील तरुण मुलांनी याला माझ्या गावात रस्ता आडून मारले होते. काही काळ नंतर हा खूप मोठा person माणूस झाला.main निजाम राजा वर चड झाला हा.1940 ते 1947 काळा मध्ये.but सुरवातीला बोरी लातूर तालुका मध्ये याला आमच्या गावात मारले होते तरुण मुलांनी.
@sanjaysonpasre6056
@sanjaysonpasre6056 10 месяцев назад
Sir congratulations very..very thank you.good.imformation.for.Razakar..Kasim.rajvi.presidennt
@vijaytale8315
@vijaytale8315 2 дня назад
वल्लभभाई पटेल, खरोखर भारताचे शिल्पकारच होते,पटेल जर नसते तर मराठवाडा, पाकिस्तानी भाग असता
@legend4711
@legend4711 10 месяцев назад
Dhanyawad sir apan sunder mandni keli rajvi mule he sarv ghadle god bless you
@ramnathborade2707
@ramnathborade2707 11 месяцев назад
सर फार फार आभारी
@तिरक्या
@तिरक्या 11 месяцев назад
हजारो माणसे ठार मारणाऱ्याला फक्त 7 वर्षाची शिक्षा, ती ही त्याने निवडलेल्या तुरुंगात!! 💐💐💐 न्यायालयांचा बाजार स्वातंत्र्य मिळतानाच उठला होता !! तीन धर्माचे तीन न्यायाधीश नमून काय मिळवले?? 😂😂😂 योगीबाबा ची पलटणारी गाड़ी त्या तीन विदूषकांपेक्षा चांगल्यापरकारे न्यायदान करते😂😂😂😂
@TULJA1919
@TULJA1919 11 месяцев назад
;;haaaa
@shivrambhapkar2323
@shivrambhapkar2323 11 месяцев назад
फार सुंदर माहीती
@sanjaybondre4498
@sanjaybondre4498 11 месяцев назад
धन्यवाद साहेब!खुप छान समर्पक शब्दांत माहिती मिळाली...
@user-mp3vj8bs7c
@user-mp3vj8bs7c 10 месяцев назад
शतशः नमन सरदार वल्लभभाई पटेल .
@garudagaruda3425
@garudagaruda3425 11 месяцев назад
मुसलमान कितीही शिक्षित असला तरी तो राष्ट्रप्रेमी कधीच होऊ शकत नाही , ते केवळ धर्मवेडेच असतात - डॉ. बाबासाहेब.
@ayazkhan1059
@ayazkhan1059 11 месяцев назад
Apj abdul kalam???
@Berar24365
@Berar24365 11 месяцев назад
कलामांसहित सर्वानाच हे लागू होते आणि हेच आंबेडकरला पण लागू होते फक्त मुसलमान धर्मवेडे असतात आणि आंबेडकर सारखे जातवेडे
@garudagaruda3425
@garudagaruda3425 11 месяцев назад
@@ayazkhan1059 100 मुसलमान मेसे 95 बेईमान..... 95 का ईमान सिर्फ इस्लाम के लिये वतन के लिये नहीं...... दुनिया की सबसे ज्यादा जलील होणे वाली कौम खुस्लाम....
@sunilghadge2833
@sunilghadge2833 9 часов назад
​@@Berar24365gup re yedya jara vachan kar mug sahanpana kar
@sunilghadge2833
@sunilghadge2833 9 часов назад
Dr.Ambedkar yanchya navane kahi taku naka social media vat
@shivrambhapkar2323
@shivrambhapkar2323 11 месяцев назад
असेच मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती सांगत चला तुमच्या विडीओची आम्ही आतुरतेने वाट पाहात आसतो .
@vinayakpatil5098
@vinayakpatil5098 11 месяцев назад
सर मराठवाडा मुक्ती संग्रामची माहिती आमाला नवीन आहे . एैकताना खुप छान वाटते . असीच नवनवीन विषयाची माहिती मिळत राहाे हिच विनंती .
@mohanraokulkarni9688
@mohanraokulkarni9688 11 месяцев назад
🕉 सर माहिती छान आहे 🕉🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
@samadhankhochare3374
@samadhankhochare3374 11 месяцев назад
भारीच व्हिडिओ सर तुमचा
@gangadhargungewar8707
@gangadhargungewar8707 11 месяцев назад
सर माहिती अगदी अभ्यास पूर्ण छान आहे अभिनंदन
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 11 месяцев назад
विश्वनाथ सोलिपुरे अप्पा यांनी त्यांचा पायावर वार केला होता गोरक्षण जवळ
@sanjaybharade7324
@sanjaybharade7324 10 месяцев назад
Great work sir👍
@psk2266
@psk2266 11 месяцев назад
Kasim Rizvi and Razakars still exist in Congress, AAP, SP, NCP, TMC, CPI, AIMIM, IUML, Seculars, Liberals,Communists and peacefuls.. And Hindus have kept them alive by voting them..
@ambekarelectropathy969
@ambekarelectropathy969 11 месяцев назад
सर खूप छान माहिती दिली dhanywad
@tusharff4902
@tusharff4902 11 месяцев назад
सर तुम्ही फारच चांगली माहिती दिली पण त्या वेळचे निजामशाही चे लातुर व त्या भागातील वतनदार जाहगीरदार देशमुख पाटील कोण होते आज त्यांची वंशज आहेत व काय करत आहेत याबद्दल माहिती दिली तर चांगले होईल सर
@M54674
@M54674 10 месяцев назад
😮
@nareshshinde7104
@nareshshinde7104 11 месяцев назад
महाराजा किशन प्रसाद बहादूर यांच्या विषयीची माहिती व ईतिहास सांगणे कृपया ही विनंती.
@suhasjagtap3383
@suhasjagtap3383 10 месяцев назад
अतिशय उत्तम
@suhasdongare5726
@suhasdongare5726 11 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली सर
@swapnilban1543
@swapnilban1543 11 месяцев назад
खूप छान सर thx
@prasaddeo9461
@prasaddeo9461 11 месяцев назад
Khup sundar mahiti.
@shivajirankhamb7779
@shivajirankhamb7779 11 месяцев назад
लातुर मधील रत्नापुर चौकात याची मोकळी जागा आहे अशी चर्चा आहे
@vinayaksadhu572
@vinayaksadhu572 11 месяцев назад
कासिम रिझवी चे ३ भाषणे आम्ही ऐकली आहेत . भाषणातून विष ओकत असे . पण त्याचे वक्तृत्व व उर्दु भाषेवरील प्रभुत्व अचाट होते .
@TULJA1919
@TULJA1919 11 месяцев назад
वा काय वय तुमचे
@vinayaksadhu572
@vinayaksadhu572 11 месяцев назад
माझे वय ९१ वर्षे आहे . मी मराठवाड्यातला रहाणारा आहे . स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला होता.
@shamraodeshmukh4464
@shamraodeshmukh4464 11 месяцев назад
​@@vinayaksadhu572 भाग्यवान आहात. दीर्घायुष्य लाभले. जुनी माहिती शोधण्यासाठी आपले सहकार्य लाभेल.
@bhagwatbhalerao1120
@bhagwatbhalerao1120 11 месяцев назад
​@@vinayaksadhu572आपल्या चरणी माझा शिरसाष्टांग दंडवत.
@vinayaksadhu572
@vinayaksadhu572 11 месяцев назад
@@dhb702 धन्यवाद, आभारी आहे आपला .
@bapusahebsalunke1129
@bapusahebsalunke1129 11 месяцев назад
खूप छान वाटले सर
@bhaskarthakare1908
@bhaskarthakare1908 10 месяцев назад
छान माहिती दिली, सर .
@sudamkakde9204
@sudamkakde9204 11 месяцев назад
चांगला माहिती देणारा व्हिडीओ
@sudhakarnagare6032
@sudhakarnagare6032 11 месяцев назад
छान माहिती मिळाली सर 👌🏽👌🏽
@ravindramunde9623
@ravindramunde9623 11 месяцев назад
जिवन कहानी प्रत्येकाच्याच आयुष्यात कमी जास्त प्रमाणात वाट्याला येते , अति उत्साह आणि अहंकाराचा शेवट कसा होतो , याचे ठळक विश्लेषन !
@rahulshinde5496
@rahulshinde5496 10 месяцев назад
माहीती पूर्ण व्हीडिओ , धन्यवाद सर . म्हणजे आत्ताचा Aimim पक्ष म्हणजे पूर्वीचे रजाककर च
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 11 месяцев назад
धन्यवाद सर,
@tgkaran1909
@tgkaran1909 2 месяца назад
Satis kadam sir tadolyace ka
@suhasvenkateshkottalgi5032
@suhasvenkateshkottalgi5032 11 месяцев назад
Good information.
@NanasahebPatil-up2iu
@NanasahebPatil-up2iu 11 месяцев назад
Nanasaheb Patil.kasim Rizvi बद्दल जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद .
@TULJA1919
@TULJA1919 11 месяцев назад
धन्यवाद
@junedshaikh9165
@junedshaikh9165 11 месяцев назад
खूप छान सर 🎉🎉🎉
@englishwithmugalesir1851
@englishwithmugalesir1851 11 месяцев назад
Very nice information! Sir
@arjunmali3737
@arjunmali3737 10 месяцев назад
Good information sir. Congratulations!
@vishwasjoshi4731
@vishwasjoshi4731 11 месяцев назад
Fantastic
@sanjaykamble2679
@sanjaykamble2679 11 месяцев назад
हा एकदम बिलकुल गलात माहिती देतो आहे कासिम रिस्विला भारत सरकरतर्फे 48तासात भारत सोडुन कुठे हि जाण्याचे आदेश देण्यात आले होते ही गोष्ट खरी आहे साहेब आपण एकदम ग्लत ithaas सांगत आहे
@TULJA1919
@TULJA1919 11 месяцев назад
मित्रा माहीत नसेल तर एवढं खात्रीशीर बोलू नये हा विषय राज्यसभेपर्यंत गेलेला होता प्रत्येक गोष्ट अभ्यासून मांडलेली असते
@sanjayladge757
@sanjayladge757 11 месяцев назад
नाही. त्याला सहा वर्षाची कैद ही शिक्षा झाली. त्यानंतर त्याला पाकिस्तान ला जाऊ देण्यात आले.
@Berar24365
@Berar24365 11 месяцев назад
निझाम कासीम रिझवी यांना वाईट म्हणू नका आंबेडकरी जनतेला त्यांच्या बापाला वाईट म्हंटल्याचे दुःख होते
@user-100ooo
@user-100ooo 10 месяцев назад
​@@Berar24365बरोबर बोललास भावा. उत्तम निरीक्षण आहे.
@user-bn7sj3uv9r
@user-bn7sj3uv9r 11 месяцев назад
Chan Information Sir
@nagindaswagh9380
@nagindaswagh9380 10 месяцев назад
Very good
@yasminshakih2454
@yasminshakih2454 11 месяцев назад
Very good Sir
@mandarkulkarni8262
@mandarkulkarni8262 11 месяцев назад
Kay abhyas kela sir wah
@balajimaddewad2879
@balajimaddewad2879 6 месяцев назад
आज चा रझाकार owasi आहे 👍👍👍
@sureshnarhare397
@sureshnarhare397 11 месяцев назад
Thanks
@user-lb1ql1nf4i
@user-lb1ql1nf4i 11 месяцев назад
छान माहिती...
@dr.b.a.kamble286
@dr.b.a.kamble286 10 месяцев назад
अभ्यास पूर्ण माहीती
@ravindradeshmukh5503
@ravindradeshmukh5503 11 месяцев назад
छान माहिती
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 10 месяцев назад
अजुन पण सु म्ब जळ ल पीळ अजुन 100ट क्के जिवंत आहे ❤
@rameshpatil3724
@rameshpatil3724 11 месяцев назад
हा इतिगस आमच्या शानात भर टाकून गेला .
@angadpawale
@angadpawale 10 месяцев назад
आपले समालोचन जास्त झाले आहे ते कमी शब्दात आणि परत परत झाले आहे
@TULJA1919
@TULJA1919 10 месяцев назад
लोकांच्या लक्षात राहत नाही जे सबस्क्राईब करणारे आहेत त्यांना सांगावे लागते तरी पण आपण अतिशय कमी शब्दात जास्त देण्याचा प्रयत्न करतो तुमचं खर आहे
@NilkantSontakke
@NilkantSontakke 10 месяцев назад
त्याकाळचा लातूर तालुका व प्रशासकीय व्यवस्था व लातूरचे महत्व काय होते? कृपया याची माहिती देणारा विडिओ बनवावा ,ही विनंती
@sayyedsiddiqui8154
@sayyedsiddiqui8154 10 месяцев назад
1905 la latur jilha zala,kay chuk bolat ahat sir
@TULJA1919
@TULJA1919 10 месяцев назад
; माहित नसेल तर बोलू नये
@shaikhzafar2107
@shaikhzafar2107 10 месяцев назад
good vdo
@rameshshinde3148
@rameshshinde3148 11 месяцев назад
धन्यवाद सर, खूप छान माहिती..
@nareshshinde7104
@nareshshinde7104 11 месяцев назад
महाराजा किशन प्रसाद बहादुर यांच्या विषयीची माहिती देणे.ही विनंती.
@jaliljalilshaikh9428
@jaliljalilshaikh9428 11 месяцев назад
Nice info...
@jaliljalilshaikh9428
@jaliljalilshaikh9428 11 месяцев назад
Sir, mi laturacha ahe... Tyakali pan khup manusaki hoti. Mazya ajobanna ani itar lokanna gavatil marathi lokaanich vachavale ahe police action madhye. Maze ajoba sangayache...
@jaliljalilshaikh9428
@jaliljalilshaikh9428 11 месяцев назад
Changali mahiti det ahat.. Thanks...
@TULJA1919
@TULJA1919 11 месяцев назад
" अगदी खर आहे तो कालखंड वेगळा होता आज वातावरण बदलून गेले आहे
@OneArcturus
@OneArcturus Месяц назад
साहेब तुम्ही सरदार पटेलांचा उल्लेख फार ए के री केलात, "सरदार पटेल" नसते तर भारताच्या मधो मध नवीन पाकिस्तान तयार झाला असता म्हणून सरदार पटेल हे खूप महान नेते आहेत ज्यांनी तत्कालीन भारत सरकारच्या ढिसाळ निर्णया नं जुमानता ऑपरेशन पोलो करून हैद्राबाद संस्थान भारतात विलीन केले
@TULJA1919
@TULJA1919 Месяц назад
तुमचा गैरसमज आहे पटेला विषयी नितांत आदर आहे माझा अभ्यासाचा विषय आहे तो
@shauryak9857
@shauryak9857 11 месяцев назад
जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार निजाम राजवटीत मराठ्यांना व इतर कोणत्या जातींना किती आरक्षण होते याबाबत video बनवला तर बरं होईल
@chauskalawant3104
@chauskalawant3104 10 месяцев назад
छान इतिहास
@shridharkulkarni8928
@shridharkulkarni8928 11 месяцев назад
उद गिर.येथे.पण.क्काही. काळ राहत.होता
@hemantsavre6409
@hemantsavre6409 11 месяцев назад
Hyderabad State was mostly secular & peaceful until this guy named "KASIM RAZVI", not even a local Hyderabadi & was migrated from UP started interfering in state affairs before running to Pakistan. He almost turned things in to communal, a much rare thing that existed before his arrival. Without this person Nizam would have portrayed much better.
@hemantpatil7971
@hemantpatil7971 11 месяцев назад
Hyderabad state was never secular. Wide discrimination was between Muslim & Hindu. Hindus were tortured & killed.
@pradeepsohoni9503
@pradeepsohoni9503 11 месяцев назад
How he escaped without punishment for rapes of hindu women and killings of innocent hindus
@pradeepsohoni9503
@pradeepsohoni9503 11 месяцев назад
@@hemantpatil7971 no Islamic state can be secular
@trueman691
@trueman691 10 месяцев назад
​@@shubham-oh4kiwhat's written in their books?
@tejaswinideshmukh8400
@tejaswinideshmukh8400 11 месяцев назад
Mahiti Sundar aahe
@mahtabshaikh4196
@mahtabshaikh4196 11 месяцев назад
सर दोन तीन संभ्रम आहेत माझ्या मनात मुळात मी मुस्लिम आहे. 1 रझाकार या शब्दाचा अर्थ काय. 2 रझाकार मुस्लिम होते की हिंदू 3 आणि जर मुस्लिम असतील तर सगळ्यात जास्त आण्याय कोणावर झाला 4 माझी आज्जी आज पण सांगते की मांजरा नदीला रक्ताचा पुर आला होता . व किती मुर्तदेह होते हे सांगणं अवघड आहे. 5 मग मुस्लिम लोकांना गावोगावी पाटील यांनी ज्वारीच्या कंगित लपाऊन ठेवले
@avinashautade2646
@avinashautade2646 11 месяцев назад
5 no point खरा आहे.... माझे आजोबा ही सांगत होते मला... मी उस्मनाबादमधील भुम तालुक्यातल आहे... आमच्या गावातील मुस्लिम कुटुंबाला हिंदू नी वाचवलं
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 11 месяцев назад
रझा म्हणजे सेवा आणि रझाकार म्हणजे सेवा करणारा.
@nandkishorkale4728
@nandkishorkale4728 11 месяцев назад
मि पण मराठवाडा ला बीड जिल्ह्यात ला आहे माझे आजोबा स्वतंत्र सैनिक होते त्या वेळी हिंदू वर खूप अत्याचार केले होते आय बहीणी ची इज्जत लूट होते मुसलमान पुलिस ऑक्सन च्या वेळी हिंदू नी मुसलमान ना घरामध्ये लपवून होते ठेवले होते माझे गाव नांदूर घाट जवळ आहे वाजरा नदी आम्हाला जवळ आहे
@junedshaikh9165
@junedshaikh9165 11 месяцев назад
माझे आजोबा तेव्हा ब्रिटिश सैन्यात होते मूळचे आम्ही अहमदनगर चे पण जेव्हा माझे आजोबा पोलीस अकॅशन चे वेळेस भारतीय सैन्य कडून ladale होते ते सांगायचे की 1940 च्या काळात त्याने मुस्लिम वर पण अत्याचार होतांना पाहिले होते निझाम काळात आणि रझाकार जेव्हा कासीम रिझवी कडे अली तेव्हा हिंदू काय मुस्लिम काय सर्वांनाववर अत्याचार झाले माझे आजोबा सांगतात एक मुस्लिम जमादार होता mominabad मध्ये या रिझवी ने त्याचे सर्व घरावर कब्जा केले होते आणि तो माणूस मोमीनाबद सोडून नगर ला राहायला आला होता विनाकारण याने सर्वच समाजाला त्रास ढिले होते।
@rangilarajasthan6514
@rangilarajasthan6514 11 месяцев назад
संभ्रम होने बरोबर आहें,,मुळात रझाकार ही एक मुस्लिम संघटना होती,,गावा गावात ,,त्यांचे कैम्प होते बंदुक धारी ,,अमाप त्यांनी हिंदुंवर अत्याचार केले,,महीला वाटुन घेतल्यात,,परंतु स्थानिक मुस्लिम त्यात म्हनाव तेवढे नव्हते,,हिंदु मुस्लिम संबध चांगले होते,,परंतु त्यांचा छळ जास्तच झाल्यामुळे गावोगावी दंगली उसळल्यात त्याच्यामध्ये सर्व रझाकार मारल्या गेले त्यांना मदत करणारे मुस्लिम मारल्या गेले ,,चांगल्या मुस्लिमांना हिंदुंनीच हिंदुंन पासुन वाचवले,,,,,,,,
@arjunmali3737
@arjunmali3737 10 месяцев назад
Sir pl. Make such Video on the 7 Hutatma Gour Tq. Kalamb Dist. Osmanabad My name is Prof. Mali Arjun Pralhad Arts and Commerce Mahila Mahavidyalay, Ambajogai My native place is Gour. If you visit this place you will get its enough information.
@TULJA1919
@TULJA1919 10 месяцев назад
सर माझे असे झुंजलो आम्ही नावाच्या पुस्तकात प्रथमच आपल्या गौरच्या हुतात्म्याविषयी संदर्भासह लिखाण केलेले आहे
@arjunmali3737
@arjunmali3737 10 месяцев назад
@@TULJA1919 Thanks Sir.
@ameyshirolkar5468
@ameyshirolkar5468 10 месяцев назад
वेळ वाया घालवला, मारायला पाहिजे होता आधीच....... किंवा किमान मोसादला तरी विनंती करायची होती.
@bhimraopatil4643
@bhimraopatil4643 11 месяцев назад
सर मी भिमराव पाटील पिंपरी ता धाराशिव.आमचे कुटुंब निजामशाही तील पाटील होते.निजामशाही भारतात विलीन झाल्यावर आमच्या कुटुंबात ताम्रपट मिळाला होता पण तो आता सापडत नाही.असो, आमच्या भागात कामठे तालुका तुळजापूर येथे गावचा महसूल जमा करत होते.तेथुन हा महसूल पुढे कशा पद्धतीने हैद्राबाद येथे जमा होत असेल याची उकल करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती
@TULJA1919
@TULJA1919 11 месяцев назад
कामठा या ठिकाणी सुंदराबाई दौलतराव देशमुख या तेथील जागीरदार होत्या याविषयी माणिक चौकामध्ये त्यांचे वंशज राहतात त्यांच्याकडे चौकशी करावी
@TULJA1919
@TULJA1919 11 месяцев назад
उस्मानाबाद येथील माणिक चौक
@bhimraopatil4643
@bhimraopatil4643 11 месяцев назад
@@TULJA1919 धन्यवाद सर
@tejaswinideshmukh8400
@tejaswinideshmukh8400 11 месяцев назад
Very important mahiti
@msharififtekhari8074
@msharififtekhari8074 10 месяцев назад
एखादी व्यक्ती अविचाराने झपाटली म्हणजे समाजाचं कधीही भरून न येणारं किती मोठं नुकसान करते याचं जातिवंत उदाहरण म्हणजे रिजवीचं जीवन . अत्यंत सलोख्याने रहात असलेल्या समाजात कायमची दरी निर्माण केली .परमेश्वर तरी याला कसं माफ करणार ?
@Ratnakar1964
@Ratnakar1964 11 месяцев назад
हैदराबाद च्या निजामाचे पुढे काय झाले त्यावर एक व्हिडिओ बनवा
@surajsingmarmat2932
@surajsingmarmat2932 11 месяцев назад
Far mahtwacha etihas sangtla sir 🙏🙏
@mobinpathan6641
@mobinpathan6641 10 месяцев назад
Razzakmiya turaabmiya Deshmukh yanchya var information video banawa sir please he pan latur che hote
@TULJA1919
@TULJA1919 10 месяцев назад
What
@KishanBharkade-hj8wh
@KishanBharkade-hj8wh 11 месяцев назад
saheb Shivaji asa ulekh Karu naka ! Chatrapati Shivaji Maharaj asech ya pudhe mhant chala ?
@Berar24365
@Berar24365 11 месяцев назад
गुलामगिरीत पिढीनपिढ्या गेल्यामुळे स्वातंत्र्याचा मंत्र देणाऱ्या इतिहास पुरुषाविषयी ममत्व आदर वाटणे शक्य नाही
@ajitkumarnangare5262
@ajitkumarnangare5262 10 месяцев назад
when im in 10th class i visited his house near gore hospital near shivaji maharaj chowk. I discussed with the peoples livings in that house ,they conformed me thias is kasim razvi house.
@dipikaneware8512
@dipikaneware8512 10 месяцев назад
Assa uddiin owessy च्या puurvajan बद्दल माहिती द्यावी
@tukaramkate1437
@tukaramkate1437 10 месяцев назад
What is mean by "Hyderabad Custody" is there any literature available on this subject. Please reply.
@TULJA1919
@TULJA1919 10 месяцев назад
at Firstly he kept in chanchalguda jail in Hyderabad..then shifted to Yerwada jail Pune..long time 7 years..
@krishnajadhav1257
@krishnajadhav1257 10 месяцев назад
रजनी व निजाम यांच्यात वाकडेपणा यायचे तत्कालीन नेमके कारण आमचे पिढीला समजावून सांगा.अशी सामान्य यांचे मत आहे
@TULJA1919
@TULJA1919 10 месяцев назад
कट्टरता
@chandrakantjoshi8920
@chandrakantjoshi8920 11 месяцев назад
अत्यंत उपयुक्त माहिती धन्यवाद! त्याला पाकिस्तान ला जाण्यासाठी कोणत्या भारतीय नेत्याने मदत केली कृपया माहिती द्यावी.
@TULJA1919
@TULJA1919 11 месяцев назад
मदत वगैरे नाही तो पद्धतशीर पणे नियोजन करून आणि कायदेशीर मार्गाने निघून गेला
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 11 месяцев назад
असेल कुणी सेक्युलर बिक्युलर
@sanjayladge757
@sanjayladge757 11 месяцев назад
नेहरू सोडून दुसर कोण
@sureshnidhonkar1308
@sureshnidhonkar1308 11 месяцев назад
महिती चांगली आहे.तसेच सन १९६८ गॉजेट मघ्ये काथार किंवा काथारवाणी चा उल्लेख आहे का ? महिती घ्यावी
@maskerajbahadur6163
@maskerajbahadur6163 11 месяцев назад
Kille dharur dist. Beed yethil kashinsth chinchalker che mahiti dya
@AkramKhan-hu7xn
@AkramKhan-hu7xn 4 дня назад
Chhaan mahiti Koni aso shevti ati tithe matich ahe
Далее