गुरूजी धन्य आहे आम्ही तुम्हाकडुन आम्हाला छान लाभ झाला खरोखर आपण विनाकारण मृत व्यक्तीसाठी रडन्यापेक्षा आपण गरुड पुराण वाचुन आपण मृतात्म्यांला शांती मिळावी त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
गुरुजी 🙏🙏🙏 खूप छान माहिती दिली जाते या गरुड पुराणामध्ये. आपण आजकाल काय चालले आहे ते बघतो. तर मुलांसाठी प़वचन करावे त्यांनी कोणता ग्रंथ वाचावा याचे योग्य ज्ञान द्यावे अशी विनंती🙏😊
🚩🙏🙏🚩🙏खुप छान गरुड पुराण आहें तुमी खुप सुंदर समजावून सांगता महाराज आम्ही आमच्या घरातले सर्व बसून ऐकतोय तुम्ही सांगताय ते गरुड पुराण 🚩🚩🚩🚩राम कृष्ण हरी 👍👍👍👍🙏🙏🙏
नमस्कार गुरुजी हे गरुड पुराणाचे आपण फार सुंदर विश्लेषण करीत आहात. पृथ्वी वरील सर्वच मनुष्य प्राण्यांनी हे गरुड पुराण श्रवण करण्या योग्य आहे. ईश्वर सर्वांना सद्बुद्धी देवो. ही प्रार्थना 🙏🏻🙏🏻