Тёмный
No video :(

गरुड पुराण काय सांगते अशा 10 लोकांच्या घरचे अन्न कधीच खाऊ नये, नाही तर आपला पण विनाश अटळ आहे 

CHOTI SI ASHA
Подписаться 210 тыс.
Просмотров 577 тыс.
50% 1

Created by InShot:inshotapp.page...

Опубликовано:

 

6 сен 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 550   
@shrigurudevdatt6043
@shrigurudevdatt6043 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त मला खूप आवडला व्हिडिओ एकदम बरोबर आहे माहिती 🌹🌹
@suvarnakarad606
@suvarnakarad606 Год назад
एकदम बरोबर सांगतात माहिती गरुड पुराण मी पण ऐकलेला आहे आणि ते खरं आहे आजकाल परिस्थिती तशीच आहे लोकं खाऊ पण घालतात आणि तोंडावर पण काढतात अशा लोकांच्या घरी तर चुकून पण खाऊ नये एकदम उत्तम माहिती दिली ताई
@balusupe2846
@balusupe2846 Год назад
अगदी बरोबर
@nireshchaudhari4121
@nireshchaudhari4121 Год назад
ताई बरोबर सांगितले खूप खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद कोणाच्या घरचे खाऊ नये 🙏🙏🙏🙏🙏
@eknathshelat7582
@eknathshelat7582 Год назад
ताई जर शास्त्र शुद्ध पद्दतीने वागायचं म्हंटल तर 70 हिंदुस्थान बंद पडेल कारण आजकाल फ़्याशन ची शर्यत आहे बाजू वाल्याने चिकन आणलं कि घरातली पोरं बायको तोच आदेश देतात मग काय करावे बाकी तुमची माहिती एकदम ok आहे
@yuvarajgaikar5259
@yuvarajgaikar5259 Год назад
ताई आपण चांगली माहीती देता ,जर कोणालाराग येत असेल तर त्याचे कर्म त्याच्या जवळ ,कारण आपण सांगता आणि त्याला राग येत असेल तर तो मिंधा असेल.
@mangeshsabale8246
@mangeshsabale8246 Год назад
एका
@panchalp.s.
@panchalp.s. Год назад
ताई आपले गरुड पुराण मधील उपदेश विचार फार सुंदर वर्णन आहे, माहिती, सल्ला, उपदेश केलेले आहेत. आम्हाला आवडले.
@arunjoshi5634
@arunjoshi5634 Год назад
आपण सांगितलेले सर्व नियम 100% बरोबर आहे. धन्यवाद
@dattatreywagh2322
@dattatreywagh2322 Год назад
ताई आपण खुपच सखोल ज्ञान गरुड पुराणाच्या माध्यमातुन सांगीतले ,मला तर खुपच प्रसन्न वाटले हे ऐकुन ,👏👏👍👍🌹🌹🕉🕉🌼🌼🌺🌺
@kiranbhamare8971
@kiranbhamare8971 Год назад
खरोखर सुंदर छान अशी माहीती ऐकली नव्हती.पण एवढ कोणीच पाळत नाहीत. 80/ टक्केच लोक पाळतात. धन्यवाद मॅडम.
@dinkarsontakke4454
@dinkarsontakke4454 Год назад
खूप छान माहिती दिलेली आहे गरुड पुराना मधली धन्यवाद गुरुजी
@sachinypatil6890
@sachinypatil6890 Год назад
ताई तुम्ही जे दहा लोक सांगितले असेच लोक मंदिरात अन्नदान करतात? तेच आपण महाप्रसाद म्हणून खातो.?
@sunitapatil6784
@sunitapatil6784 8 месяцев назад
खरच ताई गंगेत स्नान kelyac पुण्य मिळालं ... धन्यवाद ताई डोळे उघडत नव्हते माझ्या सोबत माझी ताई होती आणि ताईची स्मायील बघून मी खूप खुश होते...खूप खूप धन्यवाद ताई..आज तुझ्या मुळे आपला छोटीशी आशाचा परिवार पवित्र झाला ..किती धन्यवाद ताई म्हणेल तेवढ कमीच पडते ...i love you ताई तुझी स्मायील आणि तुझ्या हातानं केलेला स्पर्श आजुन जाणवतोय....खूप खूप धन्यवाद ताई ❤❤
@balukurhe9251
@balukurhe9251 Год назад
गरूड पुराण म्हणजे आदर्श जीवन पध्दती आजच्या काळात हे अत्यंत गरजेचे आहे पण लक्षात कोण घेतो मी गरूड पुराण दोनदा ऐकलं आहे 🙏
@sangitagaikwad8214
@sangitagaikwad8214 Год назад
Khoob chhan mahiti Sangeet thank you thank you thank you Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth thank you tai parat Ekta 🙏
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 9 месяцев назад
खूप छान माहिती दिली आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@sopantambe9453
@sopantambe9453 Год назад
खूप छान माहिती दिली मॅडम. हिंदू संस्कृती मध्ये खूप महत्व आहे. आणि अशा विचारांची खूप गरज आहे. मॅडम खूप खूप धन्यवाद 🚩🙏
@aparnatandel7638
@aparnatandel7638 Год назад
बरोबर ताई ,गरुड पुराणबद्दल ऐकायला आवडेल .👌
@manoharmalwadkar5101
@manoharmalwadkar5101 Год назад
V
@nandiniurankar1796
@nandiniurankar1796 Год назад
8
@sunitasawant9046
@sunitasawant9046 Год назад
ताई खुप छान आवडलं गरूड पुराणात सांगितले आहे
@sunitajagtap1012
@sunitajagtap1012 Год назад
P
@sunitajagtap1012
@sunitajagtap1012 Год назад
@@manoharmalwadkar5101 llp
@Maharaj629
@Maharaj629 Год назад
जय श्रीराम 🙏🙏 ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏 आम्ही ही माझे आजोबा वारले होते तेव्हा गरुड पुराण लावले होते खूप खूप छान माहिती आहे आम्हाला ऐकायला आवडेल
@sunandakshirsagar6199
@sunandakshirsagar6199 Год назад
खूप छान व महत्वाचे सांगितलेस छोट्या गोष्टी आहेत पण माहीती नसतात धन्यवाद
@yogitadhikale8549
@yogitadhikale8549 Год назад
खुप छान महिती दिली ताई गरुड पुरणातील🙏🙏
@santoshkhandagale2552
@santoshkhandagale2552 Год назад
आतिशय छान माहिती 🙏🙏
@snehalatadalal2772
@snehalatadalal2772 Год назад
खुप छान माहिती दिली ताई. अजून ऐकायला आवडतील गरूडपुराणातील कथा. धन्यवाद ताई.
@nitaudmale8514
@nitaudmale8514 Год назад
खुप छान वाटले ऐकून
@dadagite698
@dadagite698 Год назад
ताई तुम्ही जे म्हणलं हे खरं आहे परंतु तुम्ही जे दहा लोकांचे नाव घेतले ह्या लोकांचा दुनियामध्ये जास्त परिणाम आहे सगळेच लोक असे आहेत बाकी चांगले लोक उरले कुठे दुनिया मधी
@dhuragigutheguthe8366
@dhuragigutheguthe8366 Год назад
ताई आपण दिलेले माहीती अगदी योग्यच वाटते आपले अभिनंदन
@seemagangurde5183
@seemagangurde5183 Год назад
जय हरी माऊली खूपच छान माहिती सांगितली 👌👌
@vashalikutte1706
@vashalikutte1706 Год назад
आज जोतिष कट्ट्याचा व्हिडिओ का टाकला नाहीस. 🥰ताई मी रोज सकाळी तुझ्या वेडियोची. वाट पाहते😊🙏
@Shobhamali-cr3xn
@Shobhamali-cr3xn Год назад
Mi pan
@aratikenjale7387
@aratikenjale7387 Год назад
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏 छान माहिती दिली आहे🙏☺
@rameshrokamwar783
@rameshrokamwar783 Год назад
गरुड़ पुराण खरेच आहे. छां न् माहिती.
@sandhyakorlekar890
@sandhyakorlekar890 Год назад
ताई बरोबर आहे माहिती खूप महत्त्वाची सांगितली धन्यवाद 🙏🙏🙏
@sunilnemame7964
@sunilnemame7964 Год назад
जय हरी श्री स्वामी समर्थ खुप छान माहीती सांगितली धन्यवाद
@panchalp.s.
@panchalp.s. 7 месяцев назад
अतिशय अनमोल रचना संदेश आहे
@toppannasalgar7293
@toppannasalgar7293 Год назад
ताई तुमची साडी खुप खुप सुंदर आहे आणि तुम्हीपण खुप सुंदर दिसत आहे
@mh20majhianganwadi28
@mh20majhianganwadi28 Год назад
ताई जर आपण कुणाच्याच घरच नाही खाल्ल तर जमेल ना फक्त आपल्याच घरच खावं 🙏🙏 सगळ्यात सोप 🙏🙏
@gokulchavhan2297
@gokulchavhan2297 10 месяцев назад
ताई,आपण दिलेली माहिती अतिशय चांगली आहे.गरुड पुराणा नुसार कोणत्या दहा ठिकाणी अन्न ग्रहण करु नये या बाबत दिलेली माहिती अतिशय चांगली आहे.अशाच प्रकारच्या माहिती आपल्या chanel वर बघावयास मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.धन्यवाद
@rupalipatil7775
@rupalipatil7775 Год назад
खूपच छान माहिती दिली ताई
@priyajadhav80
@priyajadhav80 Год назад
खूप खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद ताई
@latadhanapune7438
@latadhanapune7438 Год назад
खुपच छान माहिती दिली आहेस ताई.. अजुन गरुड पुराणातील कथा ऐकायला आवडेल ताई ❤️ आज SS ज्योतिष कट्टा वरचा व्हिडिओ नाही आला, खुप वाट बघितली.. काय करणार सवय झाली आहे ना ❤️
@manishadayal7866
@manishadayal7866 Год назад
खूप छान माहिती दिली ताई खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻👌👌
@ShantaramShinde-vr1ex
@ShantaramShinde-vr1ex 10 месяцев назад
छान महिती दिली धन्यवाद
@balasahebwani9795
@balasahebwani9795 Год назад
खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
@gitasurlkar2015
@gitasurlkar2015 Год назад
आमच्या शेजारी मुलगा वारला तर ती बाई या वरशी भागवत बसवणार आहे ती बाई व्याज घेते लोकांन कडुन तर ती बाई स्वता तिच्या पैशा ने भागवत बसवणार तर ती लोकांना जेवन पण ठेवणार आहे तर जेवायला गेल तर चालेल का आखरी च्या दिवशी
@anjanabandgar2393
@anjanabandgar2393 Год назад
ताई खूप छान माहिती दिली आहे गरुड पुराण जि माहिती दिली आहे ति खूप गरजेची आहे गरूड पुराण या बद्दल माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद ,🙏आणखीन माहिती चा व्हिडीओ असेल तर नक्की टाका गरुड पुराण👍👌
@SurekhaPatil-yi5kf
@SurekhaPatil-yi5kf Год назад
ताई 'फारच छान 'सविस्तर सांगता 'धन्यवाद 🙏🙏
@shubhamhawale5009
@shubhamhawale5009 Год назад
खुप छान संदेश दिला ताई 🙏🙏🙏
@ganeshpidurkar6815
@ganeshpidurkar6815 Год назад
ओम साई राम 🙏🙏 खूप छान माहिती सांगितली ग ताई आज राशीभविष्य व्हिडिओ नाही.टाकला ग
@dnyaneshwartupe7811
@dnyaneshwartupe7811 Год назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@nandupatil2516
@nandupatil2516 Год назад
माझ्या आई ला तुमचा सल्ला पटलं मावशी त्यांनी मला कॉमेंट करायला लावली खूप अप्रतिम अशी चांगली माहित तुम्ही दिली त्या बद्दल तुमचे आभार
@chotisiasha3163
@chotisiasha3163 Год назад
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
@dharmrajsawant7525
@dharmrajsawant7525 Год назад
Tie khup khup abhinandan tumhi khupch sundar mahiti dili tumche manpurvak abhinandan ase chan mahiti kunich sangat ny ankin 11 vi gost sangitle ny ti mhnje je baba jast pyese gheun kirtan sangtat tyanche gharche anna khau ny
@Kavitaskrecipesinmarathi
@Kavitaskrecipesinmarathi Год назад
बरोबर आहे, पण कलयुग आहे आणि चांगल घर शोधणे कठीण आहे, प्रत्येक घरात काही ना काही प्राॅब्लेम असतोच, चुगलीखोर तर काही सांगुच नका चार बायका मिळाल्या की झालं,
@dnyaneshwardudhe5838
@dnyaneshwardudhe5838 Год назад
खूप छान,,,,ताई,,,धन्य वाद!!!
@gulabhatolkar2000
@gulabhatolkar2000 Год назад
Khup khup chyan mala kadal tumala dhanywad tai
@adhikgurav9288
@adhikgurav9288 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@poojaboga7688
@poojaboga7688 Год назад
Aaj cha video khup Chhan Hota thank you thank you thank you
@sitarampatil4049
@sitarampatil4049 Год назад
आपण आम्हाला सांगतां पण स्वत:ह्या गोष्टीं काटेकोर पणें पाळतां का?? हल्लीच्या युगांत में पाळणं शक्य आहें का?? कोणीं काय अपराध केलाय, हें आपल्याला कसं कळणार???
@chotisiasha3163
@chotisiasha3163 Год назад
होय मी पाळते आणि मी हि कोणतीही पाप केले नाही, आणि मी अशा लोकांच्या घरचे अन्न कधीच खातं नाही कलीयूगात कळत नाही पुढचे माणूस कसं आहे जसे तुम्ही आणि मी आपणं एक मेकांना ओळखत नाही तसेच आपल्या परीवाराला एक माहिती असावी आज पर्यंत झाले असेल तर पुढे होऊ नये म्हणून मी सावधान केले आहे, बाकी हि कामे करत असतात त्यांना राग येणार, धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा.🙏🙏🙏🙏
@dharmendrakamble938
@dharmendrakamble938 Год назад
अगदी बरोबर रिप्लाई 👌👌👌👌💐💐💐💐
@niktakhandagale7099
@niktakhandagale7099 Год назад
Chan reply
@pratibhadhamapurkar7943
@pratibhadhamapurkar7943 Год назад
Khup chan mahiti dilat tai tumhi..asech navnavin video banvt rha aamchasathi...thanku thanku thanku so much 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘
@dipakkharat2725
@dipakkharat2725 Год назад
Changl vattl
@rajabhaupise7470
@rajabhaupise7470 Год назад
धन्यवाद मॅडम तुम्ही खरी माहिती दिली मी याच मता चा आहे मला आसा दाखला मिळाला आहे आभारी आहे आपला
@user-vo9qm8er8f
@user-vo9qm8er8f Год назад
नेमकं कोणाच्या घरचे अन्न खायचे तेवढे सांगा
@chandrakantshinde7101
@chandrakantshinde7101 Год назад
खुप खुप धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली
@savitadhumak6503
@savitadhumak6503 Год назад
Tai kub can mhti dile danyvad savita r dhumak
@madhukarjadhav7072
@madhukarjadhav7072 Год назад
खूप छान खूप महत्त्वाची माहिती दिली की काय करावे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@arunaganjale7590
@arunaganjale7590 Год назад
खूप महत्त्वपूर्ण माहिती🙏
@hanumant.bpisal3829
@hanumant.bpisal3829 Год назад
Perfect your translation i lick very good thanks
@mohinigite7479
@mohinigite7479 Год назад
हे 10 नियम सगळयांना पटले असतील... आणि हे सत्य आहे.. गरुडपूरानातं आहेत...
@ratnamandal9084
@ratnamandal9084 Год назад
Jai. Sai. Ram. Thanks. Tai
@meenapethe4253
@meenapethe4253 Год назад
Mahiti khup chan vatali. I take kahi mahitich navate.
@mansigiri6891
@mansigiri6891 Год назад
मी तुमची माहिती आहे की तुमचा चैनल सबस्क्राईब केलं खूप छान आहे
@padmanandgujarathi8295
@padmanandgujarathi8295 Год назад
खूप छान माहिती 🙏🙏
@kuberdeshmukh1389
@kuberdeshmukh1389 Год назад
ताई नमस्कार खूप छान माहिती सांगितली ऐकून थोडं शांत वाटलं मन शांत झालं
@c-13-swarawaje25
@c-13-swarawaje25 Год назад
बरोबर आहे ताई छान माहिती दिली खूप धन्यवाद
@vilaschiddarwar4624
@vilaschiddarwar4624 Год назад
ताई .सहज आणि सोप्या पद्धतीने छान माहिती सांगितली आहे.मानवाच्या प्रवृत्ती चे विश्लेषण च आहे.धन्यवाद .
@reshmakalburgi6950
@reshmakalburgi6950 Год назад
Tai pls garud puran baddal mahiti ajun de, m very interested to know more
@sunitakhardekar1098
@sunitakhardekar1098 Год назад
Chan mahiti milali
@shyamjadhav9706
@shyamjadhav9706 Год назад
आपले.विचार.घेणा.सारखे.आहे Lay.bhari.Sonai.Hotel.Rahu
@vishakagopale4595
@vishakagopale4595 Год назад
Khup Chan vatal taai aaikyala avdel ajun taai😘🙏
@chandralekhatambe1200
@chandralekhatambe1200 Год назад
श्री स्वामी समर्थ खूपच चांगली माहिती सांगितली ताई 👌
@vitthalpund9763
@vitthalpund9763 Год назад
तुम्ही खुप छान माहिती दिली आहे
@shankarshinde4354
@shankarshinde4354 8 месяцев назад
माऊली☑ धन्यवाद
@sarikasachindixit2567
@sarikasachindixit2567 Год назад
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 छान माहिती आहे
@popat5649
@popat5649 Год назад
L
@ratnaprabhapatilmarathigee7369
Shree swami samarth very nice madam
@malatikasar8023
@malatikasar8023 Год назад
Tai khup chan mahiti sangatat 🙏🙏 Cristal milale chan results ahet 🙏🙏
@ramdaspawar4970
@ramdaspawar4970 Год назад
धन्यवाद ताई खूप छान एकदम ओके
@aabspawar7163
@aabspawar7163 Год назад
Khup chan tai awdle amhala
@sarikspavar8118
@sarikspavar8118 Год назад
ताई मी तुमची नवीन सबस्क्राईब आहे मी तुमचे रोज व्हिडिओ बघते खूप छान असतात नवीन काहीतरी शिकायला भेटतं
@rupalikhandare777
@rupalikhandare777 Год назад
मला हा व्हिडिओ खूप आवडला ताई थँक्यू सो मच छान माहिती दिली 🙏🙌❤️
@vinoadbade3985
@vinoadbade3985 Год назад
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@rasikaurankar1393
@rasikaurankar1393 Год назад
Ho mala tumchi mahiti avdli thanks savadh kelas
@lalitipatil5984
@lalitipatil5984 Год назад
मस्त मला पण खूप आवडला tai व्हिडिओ🙏
@sarikapatil1383
@sarikapatil1383 Год назад
अगदी बरोबर आहे ताई 🙏
@aashakarvande2816
@aashakarvande2816 Год назад
Chan mahiti dilit,mala vait comment nako aahet he pn aavdal
@digambargangane939
@digambargangane939 Год назад
धन्यवाद आहे साहेब
@sanjeevbagal939
@sanjeevbagal939 Год назад
Chaan mahiti
@nikhilkawale1223
@nikhilkawale1223 Год назад
Chan aahe mahiti
@atuldhule2386
@atuldhule2386 Год назад
धन्यवाद ताई, खूप छान आहे.🙏🙏👍
@ravikulkarni5703
@ravikulkarni5703 Год назад
ताई माहिती एकदम चांगली आहे पण घरात वादावाद होतात किंवा भावाच्या सासरवाडीतून वादावाद होतात जर त्यांनी बोलवलं तर त्यांच्या घरचे अन्न खावी की नाही
@shantadodtalle7467
@shantadodtalle7467 Год назад
खुप च छान आहे 🙏🙏🙏, ताई मला, तर, खुप च, राग, येतो यगं
@madukarkahnere3070
@madukarkahnere3070 Год назад
खूप चांगली माहिती सांगितली आहे ताई राम कृष्ण हरी
@rajendrapatil1127
@rajendrapatil1127 Год назад
अगदी 100% खरय
@rajnighorpade5374
@rajnighorpade5374 Год назад
Khubch chan mahiti dili tai, ashich sadew mahiti det raha 🙏
@chandrakalasurve9419
@chandrakalasurve9419 Год назад
खुप छान सागीतलेस ताई धंन्यवाद ?
@pravinkumarkamble4960
@pravinkumarkamble4960 Год назад
जगणं सुंदर होईल अशी माहिती गरुड पुराणात सांगितले आहे.....🙏🙏
@user-lm4nq9nb2o
@user-lm4nq9nb2o Год назад
खूप छान ताई साहेब
@shilaphansekar2358
@shilaphansekar2358 Год назад
Thanku Taie mahiti dilyabadal
@gajujakhale8835
@gajujakhale8835 Год назад
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
Далее
ROLLING DOWN
00:20
Просмотров 7 млн
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Просмотров 1,4 млн
ROLLING DOWN
00:20
Просмотров 7 млн