Amhi pan lahan astana chandnya mojat jopat hoto. Vimlakaki tumche ani amche vichaar khup jultat. Kiti pan soft gadi asudya,kiti pan luxurious life,ghar asudya pan moklya akasha khali,chandra baghat,chandnya mojat khup shant jhop lagte,tyat ji majja yete ti ajun kashatch nahi. Panya madhye chandrache reflection tar 1 no vatte. Kiti golden divas hote te. Aata kadhi yenar parat te divas?
Khup chan ganga munni kadi shudarnar nahi very nice video shanta kaku tumche video khup chhan astat tumche video pahun khup maja yete khup comedy astat tumche video very nice😂😂😂
शांताबाई तुम्ही व्हिडीओ बनवता खूप मस्त असतात मला खूप आवडतात शांता बाई मला अस म्हणायचे आहे की तुमचे बोलणे मला खूप आवडते तुम्ही जे सर्व जण एक असा व्हिडीओ बनवा प्रत्यक्ष तुम्ही सर्व जण या व्हिडीओ मध्ये या आम्हाला तुम्हाला पाहायचे आहे कोण कोणता आवाज व्हिडीओ मध्ये आहे
खुप छांन व्हिडिओ होता शांता काकु खुप छांन वाटलं तुमी सगळे छतावर झोपलेत गंगा मुन्नी काही सुधरत नाही मुन्नी मुळ तीचे सांगेन गंगा काकु पण तसेच हो लागले ईद्रकाकुचा स्वभाव खुप छांन झाला आता
नमस्कार शांता ताई. खुप छान व्हीडिओ.हो आधी गर्मीचे दिवसात बाहेर झोपत होते.तेव्हा वातावरण खुप छान होते. गोल्या चे बाबा जरा जास्तच आगावू बोलतात.सरपंच भाऊ पण तसेच बोलत आहे.सगळे मानस तसेच.बाया बाया जरा एन्जॉय करतात.तर माणसांना जमत नाही.