Тёмный

सोयाबिन सोंगनि || Part 2 || नवरात्र उत्सव || Episode 1230|| Marathi comedy 😂 😂 ||  

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 299 тыс.
Просмотров 56 тыс.
50% 1

Subscribe - Teacher Taka Tak RU-vid
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 317   
@AnupShelkePatil
@AnupShelkePatil 7 часов назад
नाहीतर मामाचा बनवा पंखेवाले बाबा लट्टू मूत्या... नवरात्रात एखादा कार्यक्रम ठेवा.... विषय होते मस्त
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 5 часов назад
😄😄👍
@KaranThakare-h2p
@KaranThakare-h2p 4 часа назад
नाही तर सरपंचाले​ करा
@dattrayabelkhede5940
@dattrayabelkhede5940 6 часов назад
बबन व काशिराम भाऊ सावध राहा शांताराम भाऊ तुम्हाला440 होल्ट चा झटका देते.😂😂💡💡
@dnyaneshwermetkar4141
@dnyaneshwermetkar4141 7 часов назад
सर आमच्या अकोट मतदार संघाचे सर्व मतदार भावी आमदार शिवलाल भाऊंना निवडणूक लढवायला खुप इच्छुक आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@AkashaRathod-ec9hd
@AkashaRathod-ec9hd 6 часов назад
शांताराम भाऊ म्हणजे काय हस्थी आहे... हे काशिनाथ आणि बबन ले समझुं जाईल
@starabhijeet9602
@starabhijeet9602 7 часов назад
"जर गावात बबन आणि काशिनाथ सारखे उधळयावाले असले तर शेतकऱ्याचे खूप नुकसान होते... अशा कामचुकार लोकांचा बंदोबस्त करा गुरुजी"... सर्व टीचर टकटक च्या टीम ला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.. अन हो.. नवरात्रीत एकदा अमरावतीले अंबादेवीच्या दर्शनाले या.. पुरा माहोल राहते... 🙏🙏
@raviburale7112
@raviburale7112 7 часов назад
🎊शारदीय नवरात्रौत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🎉 🕉️जय माता दी💐🚩
@dipakbawane2311
@dipakbawane2311 7 часов назад
सर्वांना घटक स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤
@manojtiwari5564
@manojtiwari5564 5 часов назад
साहेब घटक नाही घटस्थापना हे आहे
@YogeshguheGuhe
@YogeshguheGuhe 7 часов назад
मामा भांजे जिंदाबाद
@manoharpokale3275
@manoharpokale3275 6 часов назад
काशा, बबन्याले आता शांताराम भाऊ वायल्या मीरच्याची धुनी देल्ल्याशिवाय नाही रहात फक्त या दोघाचे कारनामे माहीत पडले पायजे फक्त 😀😀👌👌🙏🙏
@namdevcdukare3169
@namdevcdukare3169 7 часов назад
कंदील आबाजीचा दिमाग लय भारी
@rushikeshchavhan6987
@rushikeshchavhan6987 7 часов назад
जय गुरूदेव 😊❤
@rajubhakde7197
@rajubhakde7197 6 часов назад
सर्व टीचर टकाटक प्रेषक तसेच सर्व कॅरेक्टर यांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@शिवराज-झ3स
@शिवराज-झ3स 7 часов назад
सर खरच मारुती च लग्न झालं पाहिजे❤❤🎉🎉
@vedantingle2725
@vedantingle2725 7 часов назад
काष्या आणि बबन्या ले बत्ती बसली पाहिजे
@VaibhavJawarkar-u8d
@VaibhavJawarkar-u8d 7 часов назад
Aapan shivlal samrthk
@rahulcharpe1
@rahulcharpe1 6 часов назад
।। कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता नमोस्तुते।।
@royalenfieldlover0076
@royalenfieldlover0076 7 часов назад
कोण कोण RU-vid ओपन करुन बसल होत वाट बघत video ची 😊😊😊
@royalenfieldlover0076
@royalenfieldlover0076 7 часов назад
@@RajuSharma-om5zfहो ना नाहीतर तुला लई काम आहे 😂😂😂
@RajuSharma-om5zf
@RajuSharma-om5zf 6 часов назад
@@royalenfieldlover0076 😁😁
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 6 часов назад
सोयाबीन सोगांयची व काढायची धामधूम जोरदार सुरू झाली आहे आपल्या संपूर्ण विदर्भात गुरुजी आजचा व्हिडिओ लय भारी 👌👌👌
@sandipchavhan4060
@sandipchavhan4060 7 часов назад
संदीप चव्हाण तिवरी
@gauravpadghan6609
@gauravpadghan6609 7 часов назад
खतरनाक कंदील बुडा...😂
@TechnologyWing
@TechnologyWing 7 часов назад
शांत्या चा हिसका दाखवा लागते काश्या आणि बबन्या ले 👍😂
@gajananasurve415
@gajananasurve415 7 часов назад
शांताराम भाऊ मनतात त्यांना पन❤
@raghunathbhagat861
@raghunathbhagat861 7 часов назад
🍉🍓🍐🍇🍳🥜🍠🍠🧀🧄🍠🍆🫒🍠🍆🍠🌰🍅🫒🧄🥭🍅🍆🥔🥨🫓🌰🌰🧀🍳🥐🌰🌰🌰🧀🌰🧄🧅🍆🍆🧅🧅🍆🍆🍆🥚🧇🥪🥐🧅्
@shamparkale3784
@shamparkale3784 6 часов назад
Kandil aabaji la pn hiska pahije❤😂😂
@mayurthakre4303
@mayurthakre4303 6 часов назад
Ho kandil aabaji le pn pahije
@Harshalwandre143
@Harshalwandre143 6 часов назад
@rahulbhonde8944
@rahulbhonde8944 7 часов назад
जलवा आहे सोयाबीन सोग्नर्यचा😮😅😊😂❤
@BhushanRajkumar1202
@BhushanRajkumar1202 7 часов назад
सर्वांना शारदीय नवरात्रौत्सव च्यां हार्दिक शुभेच्छा
@Vasudevlunge-wd7qq
@Vasudevlunge-wd7qq 2 часа назад
नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा काशा बबन्या ले बत्ती शांताराम ले मुक्ती राऊत सर काशा बबन्या चे सर्व हकीकत शांताराम भाऊ ले समजली पाहिजे हार्वेस्टर वापस गेल्या सहित 🌹🌹🚩. जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
@काळेकाळे-व2ह
@काळेकाळे-व2ह 7 часов назад
गुरुजी सोयाबीन शेतकऱ्याचे प्रश्न मांडल्या बद्दल धन्यवाद. आमच्याकडं मजुरामुळे कापुस वेचणी ठप्प झाली आहे. मराठवाडा बीड जिल्हा...
@DATTAFALE
@DATTAFALE 6 часов назад
|| ♥️ कंदील आबाजी बातच कवर करते लोकं....शिवलाल भाऊ हंंहह समजलं नं...😂 अरे बाप्पा कंदील आबाजीला तुम्ही कवर करा ना हो... कमी जास्त साठी घबाड आहेच म्हणा.. शिवलाल भाऊ कंदील आबाजीला हात पाय जोडा फक्त...🤣♥️🙏🌺💐||
@seemababar1157
@seemababar1157 7 часов назад
कंदिल आबाजी 😂सूपर 😊
@dnyaneshwaribhalerao4145
@dnyaneshwaribhalerao4145 3 часа назад
आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला
@bharatborale1254
@bharatborale1254 4 часа назад
शांताराम ले टीपारी , लई महागात पडीन बबन व काशाले .फक्त शांताराम ले माहीत झालं पाहिजे की हारवेस्टर वापस जान्यात या दोघाईचा हात आहे ते. 😂😂😂😂😂
@AnilKangane-pv5vd
@AnilKangane-pv5vd 5 часов назад
काशाल बबल्याला बत्ती आणि शांताराम ला मुक्ती .. धन्यवाद सर तुमचे व्हिडिओ मी रोज बघतो.. सुरत गुजरात
@AnkushLonare-ls6zn
@AnkushLonare-ls6zn 3 часа назад
टीचर टकाटक सुरेश राऊत यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जय मातादी जय मातादी❤❤❤❤❤❤❤❤
@hemantkumartembhare9805
@hemantkumartembhare9805 7 часов назад
कंदील बुडा जुने खोड 😂😂
@samavlogs0
@samavlogs0 6 часов назад
मोठे बाबा दिसले नाही किती दिवस झाले ❤😢
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 6 часов назад
शांताराम भाऊ ले चाट मारली काश्या आनी बबन न या दोघांचा गेम झाला पाहिजे गुरुजी
@PavanJavanjal
@PavanJavanjal 2 часа назад
शांताराम चा झटका गावातील एकही वावर काशा बबन्या ले भेटल पाहिजे नाही शाताराम भाऊ😂😂
@grandmarathi.8200
@grandmarathi.8200 7 часов назад
नवरात्री निमीत्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏🙏
@chetanzoting602
@chetanzoting602 3 часа назад
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
@satishkuhire7984
@satishkuhire7984 5 часов назад
घटस्थापना निमित्त हार्दिक शुभेच्छा सर शांताराम भाऊ बबन काश्या ल चांगला हिसका दखावा😢😢😢
@Babandethe34chandrpur
@Babandethe34chandrpur 7 часов назад
नाद फक्त शिवलाल भाऊचा....mh 34 चंद्रपूर
@nitinadhao5049
@nitinadhao5049 4 часа назад
शांताराम भाऊ कंनदील्या चे खळ होऊ देऊ नका 😂😂
@RiteshGvhane12
@RiteshGvhane12 7 часов назад
सर एकच विनंती दिवाळीच्या आत मारुती चे लग्न झाले पाहिजे अशी कोणाकोणाला वाटते❤❤ मी पुणेकर❤❤
@VikrantGangathade
@VikrantGangathade 6 часов назад
शारदीय नवरात्रमहोत्सवाच्या सर्व महामायेच्या उपासकांना हार्दिक शुभेच्छा 🙏💐🥁
@pavanshelke851
@pavanshelke851 7 часов назад
शांताराम भाऊ अशी चाल मारा कि लक्ष्यातच ठेवले पाहिजे....
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 6 часов назад
शांताराम भाऊ सारख्या हुशार व्यक्तीले झाबू दिला बावा कंदील आबा न झकास
@DhirajRamteke358
@DhirajRamteke358 6 часов назад
झाब्रू वर लक्ष करजा गुरुजी दिवाळी जवळ आली शांताराम चे जावई झाब्रू सर 😂
@nareshmalshetvar2204
@nareshmalshetvar2204 4 часа назад
काश्या व बबन्या ला एकदा चांगली टिप्पारी देण्याची सोय करा राऊत सर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@kishorkailuke9472
@kishorkailuke9472 5 часов назад
मजुराची सत्य परिस्थिती आहेत गुरुजी 😊😊😊
@pandurangshinde7933
@pandurangshinde7933 7 часов назад
कंडिल अभाजी शांताराम हिसका ढख्वितो सर
@shubhamtayde4703
@shubhamtayde4703 7 часов назад
Jay bhim guruji 💙
@ramm.9308
@ramm.9308 2 часа назад
स्वराज्य तोरण चढे... गर्जती तोफांचे चौघडे मऱ्हाटी पाऊल पडते पुढे... "मराठी भाषेला आभिजात भाषेचा दर्जा..."
@vijaybhagat8385
@vijaybhagat8385 7 часов назад
शांताराम भाऊ ले कमी नका समजू
@ajinkyabarhanpure2207
@ajinkyabarhanpure2207 7 часов назад
Happy Navratri to all Teacher Taka Tak Family ❤
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 6 часов назад
बबन काश्या सारखे लोक कपटी वृत्ती न कास्तकाराची फसवनुक करते आशा लोकांना खरच टिपारी बसलीच पाहिजे
@seemababar1157
@seemababar1157 7 часов назад
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला 😊❤🙏🌹🙏
@chiushorts7037
@chiushorts7037 5 часов назад
मजुरांची सत्य परिस्थिती आहे
@pawanchopade3991
@pawanchopade3991 7 часов назад
🎉🎉🎉❤❤❤ आता शांताराम चा हिसका पहा म्हणा यांना कसा असते 😅😅😅😅
@rajdeepkadu
@rajdeepkadu 4 часа назад
दर्यापूर तालुक्यात येवदा गावात एक गाव एक देवी असते आणि खूप मोठा उत्सव असते गुरुजी माहिती करा
@shrikantjoshi8789
@shrikantjoshi8789 7 часов назад
एकापेक्षा एक भारी😂😂
@RupeshKachare-ko7yj
@RupeshKachare-ko7yj 5 часов назад
रामपुर मध्ये शंताभाऊ ले टक्कर
@rushinathe5565
@rushinathe5565 7 часов назад
🚩नवरात्री सर्वांना मंगलमय शुभेच्छा जय माता दी 🚩
@jayantdehankar8728
@jayantdehankar8728 2 часа назад
टिचर टकटक च्या संम्पुर्ण टिमला शारदीय नवरात्रो उत्सवा च्या व घटस्थापनेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐या बबन्यान व काश्यान शिवलालचे गुण घेतले रे बावा आता यायले बी टिपारी बसलीच पायजे राऊत गुरूजी 😂😂😂
@pravinyerawar7280
@pravinyerawar7280 7 часов назад
Oksir❤❤
@NileshKinhikar
@NileshKinhikar 7 часов назад
MH 27 Amravati
@JustinLipshitz
@JustinLipshitz 7 часов назад
Ram ram sir good evening sir🎉❤❤❤
@dipakpatil1928
@dipakpatil1928 Час назад
सर्वांना घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 🙏🙏🙏🌹🌹शांतारामचा हिसका बबन आणि काशिनाथ ला दाखवा सर👍👍👍😂😂😂😂🎉🎉😢😢😢😅❤❤❤
@nishikantsakhare4155
@nishikantsakhare4155 3 часа назад
कंदील बुडा ला दणके बसले पाहिजे 😅😅
@mangeshganorkar5662
@mangeshganorkar5662 7 часов назад
नमस्कार गुरुजी
@LoheshBhosle
@LoheshBhosle 2 часа назад
शारदीय नवरात्रौत्सवाच्या टीचर टकाटक परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@premkumar-mq5kq
@premkumar-mq5kq 6 часов назад
🙏🌺🌹 दुर्गा माता की जय🌹🌺🙏❤️🙇🚩
@BhagwatShelke-n7x
@BhagwatShelke-n7x 5 часов назад
गुरुजी ने ज्या मुलांना शिकवलं असेन ते पोर नशीब वान आहे.
@shubhshpuri8819
@shubhshpuri8819 4 часа назад
नवरात्र उत्सवाच्या टिचर टकाटकच्या सर्व टिमला हार्दिक शुभेच्छा
@SantoshPatre-kl5rc
@SantoshPatre-kl5rc 6 часов назад
शांताराम भाऊ चा पुराच गेम केला
@sachinmeshram6524
@sachinmeshram6524 7 часов назад
MH 29
@pradipninule3306
@pradipninule3306 2 часа назад
सर्व टीचर टकाटक टीमला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@vikasingle1455
@vikasingle1455 7 часов назад
कंदील ले टिपरी द्या शांताराम भाऊ
@ShivajiShinde-md4uz
@ShivajiShinde-md4uz 7 часов назад
नवरात्र मध्ये मामा चा कार्यक्रम लावता वाटते गुरुजी
@ManthanGadhave-pm3ex
@ManthanGadhave-pm3ex 3 часа назад
जय माता दि ❤❤
@SachinMadhankar-kb6sk
@SachinMadhankar-kb6sk 7 часов назад
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
@satishnikhade7612
@satishnikhade7612 7 часов назад
नवरात्री च्या सगड्याना हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
@BaluJadhav-h2b
@BaluJadhav-h2b 7 часов назад
1no raut gurji
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 3 часа назад
Jai Ho Rampur ke ♥️ mama cool ha mama ke Jai ho sir
@AjayIngalee
@AjayIngalee 2 часа назад
अस्या मजुरांना अदल घडवलीच पाहिजे
@nitinshende6839
@nitinshende6839 7 часов назад
Ek nombar video sir
@AnupShelkePatil
@AnupShelkePatil 7 часов назад
गुरुजी लट्टू मूत्या शिवलाल वर बनवा.... 😂😂
@ranamakeshwar493
@ranamakeshwar493 51 минуту назад
मास्तर शांताराम ले आपला फूल सपोट हाये शांताराम सोबत पगा 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂
@ramprasadhuse2968
@ramprasadhuse2968 4 часа назад
कंदील बुढा ने शंभर रुपये वाढुन दिले शांताराम भाऊ
@jaganshinda4699
@jaganshinda4699 6 часов назад
सर मातीचं लग्न जवळ आलं मी मुंबईकर❤❤🎉
@gajananasurve415
@gajananasurve415 7 часов назад
❤❤❤
@ffrybosogamerz2564
@ffrybosogamerz2564 3 часа назад
नवरात्र निमित्त हार्दिक शुभेच्छा
@pramoddeshmukh3034
@pramoddeshmukh3034 4 часа назад
जय अंबे माता की जय 🙏🙏
@KGT-jj9rr
@KGT-jj9rr 6 часов назад
Shan.ahe.apisod
@gopalraut2149
@gopalraut2149 7 часов назад
कंदील तु शांताराम भाऊ कमजोर समजू नको😂😂😂🎉🎉 तुले एक दिवस हिसका दाखविल्यानंतर समजेल
@gajananelectricals7979
@gajananelectricals7979 7 часов назад
1 no like 🙏🙏
@indianfarmer76
@indianfarmer76 6 часов назад
उदया भेटु पाच वाजता छान विडियो 😊❤😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
@RajkumarPatil-sf1rf
@RajkumarPatil-sf1rf 7 часов назад
मी रोज तुमचे हिडीऔ पाहतो सर हिंगोली जिल्ह्यातील वडद चे नाव घ्या सर❤
@RajkumarPatil-sf1rf
@RajkumarPatil-sf1rf 4 часа назад
Thank you 🙏🙏 sar
@RahulKale-cv5op
@RahulKale-cv5op 7 часов назад
सर शांताराम भाऊ ले म्हणा बदला घ्या म्हणा सोगणाऱ्या चा काश्या आणि बबन चा सर ❤🎉
@ashwinghatmal2512
@ashwinghatmal2512 7 часов назад
आला हो विडीओ,,,,,,,,,,,,,,,, लोणार सरोवर
@akashhonde2876
@akashhonde2876 5 часов назад
Pusad matadan. Shivalala bau la ahe ❤❤❤❤❤
@mahadeochavhan1706
@mahadeochavhan1706 5 часов назад
नवरात्र महोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा
@vijaybhagat8385
@vijaybhagat8385 7 часов назад
Fast cement
Далее
БАГ ЕЩЕ РАБОТАЕТ?
00:26
Просмотров 111 тыс.