विधाते नैचरल फार्म SPK शेती मध्ये जीवामृत ,अछादण यांचा वापर केल्या मुळे जमीन पहिलवान झाली आहे देशी गांडूळ च्या संख्येत भरूपूर वाढ झाली आहे .त्या मुळे कितीही जोरदार पाऊस पडला तरी पाणीसाठवून रहात नाही. आणि लगेच वापसा होतो.@ashishvidhate2366
#naturalfarming
#garden
#शेतकरी
#kichengarden
#spk
#शेतकरीbrand
#गांडूळ
16 окт 2022