Тёмный

गाथा-ज्ञानेश्वरी असताना ना वेदांची गरज, ना शंकराचार्यांची|वारी विशेष भाग 2|EP#71 |MAHARASHTRA MANDAL 

Maharashtra Manthan
Подписаться 12 тыс.
Просмотров 2,7 тыс.
50% 1

हिंदू धर्मातील प्रस्थानत्रयी कोणती?
गीता-ज्ञानेश्वरीचं महत्त्व काय?
#wari #vitthal #vithumauli #ashadhiwari #maharashtramandal #maharashtramanthan #sadanandmore #historyofmaharashtra #marathitradition
Credits:
Created by : Pratik Kolhe, Amruta More
Editor : Arvind Joshi
Logo Design : Amol Matkar

Опубликовано:

 

3 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@promadpatil8116
@promadpatil8116 17 дней назад
तैसा व्यासाचा मागोवा घेत । भाष्यकारांते वाट पुसतू असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले आहे वेद मार्गे मुनी गेले त्याची । मार्गे चाली लो ॥ तुका करी प्रणिपात । दंडवत आचार्या ॥ असे जगदगुरु तुकाराम महाराजांनी सांगितले आहे एवढे स्पष्ट सांगितले आहे त्यामुळे पूर्व शास्त्र अभ्यासले पाहिजेत
@ambadasnand4218
@ambadasnand4218 17 дней назад
अतिशय चुकीचं विधान आहे, स्वतः भगवान सुद्धा सांगतात मी वेद निर्मिले आणि वेदांच रक्षण झालं पाहिजे, संत ज्ञानेश्र्वर आणि संत तुकाराम सुद्धा अस म्हणले नाहीत
@purutoke
@purutoke 17 дней назад
अत्यंत आभ्यासपूर्ण आणि सोप्या भाषेतील विवेचन.
@abhinavdeshmukh1320
@abhinavdeshmukh1320 15 дней назад
Its revolutionary step in Maharashtra and definately which differs Marathi people from rest of world.
@neetamandlik8981
@neetamandlik8981 17 дней назад
Health problems ahi ka vice not clear I m follow y r thought
@MaharashtraManthan-ku2gx
@MaharashtraManthan-ku2gx 17 дней назад
@@neetamandlik8981 हो, shooting करताना throat infection झालं होतं. क्षमस्व 🙏🏽
@shrishwagh3249
@shrishwagh3249 17 дней назад
सर काळजी घ्यावी ​@@MaharashtraManthan-ku2gx
@Silent-kq2cz
@Silent-kq2cz 17 дней назад
Correct Sir❤ जय तुकोबाराय ❤ वारकरी समाज व ज्ञानोबा तुकोबा यांची ग्रंथ असताना मुळात सनातन हिंदुत्व आणि बामण लोकांची पण गरज नाही. वारकरीच सर्व श्रेष्ठ 👍🏻
@rameshchavan7637
@rameshchavan7637 17 дней назад
Sunnder
@sushantjagtap2238
@sushantjagtap2238 15 дней назад
सर महाराष्ट्रातील जी अराजकता माजली आहे याच्यावर तुम्ही काही तरी उपाय शोधा. कारण तुम्हीचं एकमेव शिल्लक अहात जे या सर्व रंजल्या गांजल्या ना एकत्रित करू शकता.
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 9 дней назад
भारत एक ठे्वायचे असेल गीता हा एकच प्रमाण मानावा..हा विसंवाद बंद होउन एकता वाढेल.काथ्याकुट करणे जातीयवाद वाढवणे .गीता हिंदु चे संविधान समजा
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 15 дней назад
Nahi asa mhanu naka
@yogeshramse4315
@yogeshramse4315 17 дней назад
सर एक विनंती आहे तुकाराम महाराजांच्या पाईका च्या अभांगा वर एक ते दोन विस्तृत व्हिडिओ बनवा
@MaharashtraManthan-ku2gx
@MaharashtraManthan-ku2gx 17 дней назад
@@yogeshramse4315 काही महिन्यांपूर्वी केले आहेत. Link इथे पुन्हा देत आहोत. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-QhosnXePUNk.htmlsi=DSa3K1S7ApvJL9-R ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SaaoipJELmg.htmlsi=e0Eg_uucXAoSOWbW ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UM9PPpfK49g.htmlsi=fGq6ZWSYhS2eX8It
@supriyamaldhure7823
@supriyamaldhure7823 17 дней назад
गरज नाही म्हणण्याचा अर्थ असा की वेद शंकराचार्य यांच्या ग्रंथा तील सर्व ज्ञान गाथा ज्ञानेश्वरी त आलेले आहे.
@user-kw6zm1ju5i
@user-kw6zm1ju5i 17 дней назад
खूप खूप सुंदर विवेचन मराठी भाषा धर्मग्रंथ, स्त्री आणि क्षुद्र यांच्या साठी केलेले कर्म कार्य उल्लेखनीयच ❤❤
@harshavardhankhare413
@harshavardhankhare413 14 дней назад
चातुर्वर्ण्यम् मया कृत्यम् गुण कर्म विभागशः । हे गीतेत भगवान कृष्णाने म्हटले आहे. गुण आणि कर्म यावर आधारित वर्ण होते. जन्मावर आधारित नाही. कालौघात त्यात चुकीचे विचार घुसडले गेले म्हणून शूद्रांना अधिकार नाही असे सांगितले गेले. मूळ ग्रंथात वाईट विचार मांडलेला नाही.
@classycontent9406
@classycontent9406 17 дней назад
शंकराचार्य आणि वेदांची गरज नाही असे स्वतः ज्ञानेश्वरी आणि गाथेत तरी सापडते का ? असे स्वतः ज्ञानोबा आणि तुकोबा तरी म्हणाले होते का ? गरज नाही ही भाषा उर्मटगिरीची वाटते.
@onkarbudhe9986
@onkarbudhe9986 17 дней назад
शंकराचार्य आणि वेदांची गरज नाही हे मोरे यांचे व्यक्तिगत मत नाही आहे. त्यांनी राजारामशास्त्री भागवतांनी म्हटले आहे असे सांगितले आहे. नीट ऐकावे आधी.
@abhay1jagtap
@abhay1jagtap 11 дней назад
काढोनिया गुह्य वेद केले फोल | असा अभिप्राय संत निवृत्तीनाथ महाराजांनी दिला आहे. तो संत नामदेव महाराजांनी एका अभंगात नोंदवला आहे.
Далее
🤔
00:28
Просмотров 386 тыс.
Кто быстрее? (GTARP)
19:19
Просмотров 519 тыс.
2DROTS vs WYLSACOM! КУБОК ФИФЕРОВ 1 ТУР
07:25
🤔
00:28
Просмотров 386 тыс.