#marathi
#punerikaku
#pradnyajoshi
#मराठी
#livesession
#garden
#vareli
#gardenvareli
#sarees
#saree
#साडी
#साड्या
#dresses
लक्ष्मी रोड पुणे येथे जा
कुंटे चौकात जा.
कजरी आणि हिंद साडी centre ह्याच्या मध्ये जो रस्ता आहे जो कुमठेकर रोड कडे जातो, तो घ्या. आराधना रेडी blouse che दुकान संपले की डावीकडे एक छोटासा बोळ बिल्डिंग बिल्डिंग ह्यांच्या मध्ये झाला आहे. त्यातून आत जा. तिथे तीन ते चार दुकाने आहेत. त्यात सायली हे दुकान आहे तिथे तुम्हाला गार्डन च्या साड्या मिळतील.
10 сен 2024