फारच छान वाटलं. पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते कांदे भारी आहेत. शेताडी तलं शिव मंदिर छान आहे. आमची गावदेवी पण शेतादी मध्ये होती आता सगळं बदललं आहे आजबजुची शेती संपून बिल्डिंग झाल्या आहेत. देऊळ पण खूप मो्ठं बांधलं आहे. पण पूर्वीची सर नाही.
खुप छान बेलकडे गाव पालखी सोहळा खुप छान वाटले शिव शंभो दादा पण आईला या वयात ऊपवास करायला सांगु नकोस मला माहिती आहे की ती आईकणार नाही कारण माझ्या घरी ही तीच परिस्थिती आहे त्या नी पहिले पासुन ऊपवास पकडलेला आहे त्या आता सोडायला मागत नाही
Nice pic you happy and healthy life with all of the super family members video vari naic sureshpatel Mumbai Malad West Mumbai Maharashtra har har Mahadev ki Jai