हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे. व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
माझं पण माहेर रामराज सुडकोली आहे तिकडे आमच्याकडे पण असेच गाव टाकण्याची प्रथा आहे खूप माझ्या आईची पूर्वी पण आता का आम्ही मुंबईला स्थायिक झालो होतो त्यामुळे या गोष्टी आमच्या भूतकाळात निघून गेल्या त्याच्यामुळे आता काही या गोष्टीचा आनंद घ्यायला मिळत नाही पण तुमच्या व्हिडिओद्वारे आम्हाला नुसतं पहायला तरी मिळतं
खुप छान samaresh गावकी एकत्र येऊन जमले लय भारी वाटलं 👌👍 सुंदर पद्धत आहे , जुनी परंपरा जपुन ठेवा 👍🙏 मटण सर्वांना खुप छान वाटे पडले 👍 पुढील भाग लवकर टाका मजा येईल बघायला 👌🌴👍
समरेश माझ्या आत्याच्या गावात पण गाव बाहेर टाकतात अहमदाबाद हायवेला गाव आहे तीपण डोंगरात किंवा शेतात जाऊन जेवण बनवतात ते पण स्वताच्या पैशाने मटणाच जेवण करतात काही बोल पण मजा येते छान झाला विडिओ जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा