नमस्ते सर,मी नविनच व्यवसाय करीत आहे माझ्याकडील कोंबडीला मागील बाजूला गुद्द्वाराजवळ (अंडी देण्याच्या ठीकाणी)जखम होते कश्या मुळे होत असेल गुद्द्वार ब हेर आल्या सारखे वाटते
Sir how many kombade ,prise, and market, when I purchese , total prise of kukut palan. And detail no add, then I visit to your poltary farm, but reply me,😅
एखादी गोष्ट जबाबदारीने बोलत असताना त्याच्या विषयी थोडीशी माहिती घ्यावी दोनशे ते अडीचशे रुपये प्रति नग देशी कोंबडी पाहिजे इतक्या मिळतील अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सोमवारी येऊन घेऊन जावा टेम्पो भरून