मुक्त संचार कुकूटपालन ही कल्पना खूप आवडली. ज्यांच्याकडे साधारण सात आठ गुंठे जागा असेल त्यांना करायला काहीच हरकत नाही अर्थात आवड पण तितकीच महत्वाची आहे. मुलाखत खूप छान घेतली. अभिनंदन आणि शुभेच्छा..
ताई खुपच छान माहिती दिलीत आणि खुप छान काम करत आहात खुप प्रगती करा तुम्हाला भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा जगा मध्ये अनेक महिलांना खुप समस्या आहेत त्या मुळे त्यांना काही वेळेस जीव गमवावा लागतो परंतु तुमचे हे काम पाहुन त्यांना निश्चित प्रेरणा मिळेल मनपूवर्क धन्यवाद तुम्हा सर्वांनचे 🙏🙏👌👍👍
Khup Sundar bolli hi tai ki normal lokana paise kami ne deu pan commission agent la nahi denar mal yane Price Control & satisfaction customer che donhi milnar 👍
Sir tumhi sucess story sangtay khup chaan mahiti miletey pan ekhadi Ashi series banva ki eka divsanpadun vikeparyant lasikaran ajar aushadhi saglyanchi mahiti milel
घरगुती पद्धतीने कोंबडी पालन करून आपण अर्थीक प्रगती साधली शेतकरी शेतमजूर बांधवांना विनंती आहे आपण कोंबडी पालन शेळीपालन व्यवसाय करुन जगने महत्त्वाचे आहे . शेतमालाचे भाव सरकार कमी करत आहे जगती व्यवसाय करणे आवश्यक आहे आपण आपल्या पुरत कमवा फक्त .