Тёмный

गावाकडच्या गोष्टी|भाग 

Kori Pati Productions
Подписаться 1,1 млн
Просмотров 598 тыс.
50% 1

बायकांनी लोणच्याचा व्यवसाय सुरु केला मग पोर कशी मग राहतील...काय करतात बघूया आजच्या भागात...!
मागील भाग बघण्यासाठी इथे क्लीक करा
• गावाकडच्या गोष्टी|भाग ...

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 825   
@KoriPatiProductions
@KoriPatiProductions 4 года назад
भाग आवडला तर नक्की पुढे पाठवा.. !
@Vishalcreation.001
@Vishalcreation.001 4 года назад
वाटसप ग्रुप तयार करा एक त्याजाव सर्व भाग टाकत जावा
@prajwalmane3626
@prajwalmane3626 4 года назад
हो नक्की च
@SachinAousare
@SachinAousare 4 года назад
Sir advertising sathi konala sampark karawa... Eka app ch advertising karaych aahe
@KoriPatiProductions
@KoriPatiProductions 4 года назад
@@SachinAousare koripati.production@gmail.com
@mich_amar
@mich_amar 4 года назад
संवाद लेखन आणि संवादफेक लय कडक...👍 अशेच शेतकरी केंद्रीत वेगवेगळ्या विषयांवर अधूनमधून भाग येऊद्यात.🙏 आवाज हेडफोन्स घालून पण नेहमी सारखा येत नाही..थोडा कमी होता आज.☺️
@sanjaydesai4130
@sanjaydesai4130 4 года назад
भारी च आयडिया शोधलीय . अजून असे बरेच व्यवसाय आहेत जे गावाकडे होऊ शकतात आणी पुण्या मुंबईला जाऊन नोकरी करण्या पेक्षा गावाकडेच व्यवसाय कधीपण चांगला. छोट का असेना स्वतःच राज्य असाव स्वराज्य असाव.......
@sachinsalunkhe4406
@sachinsalunkhe4406 4 года назад
बापु बेवडा आसुन पन पोरासनि चांगली सात देतायत बायकुच दागिन देन्या पर्यन्त तयारी दोस्तांच भल करन्यासाटी मस्त भाग माधुरि तुमच्या स्वाभिमानाचा अभिमान आहे डायलॉक मस्त मनावर घेतल तर काहितरि शिकन्या सारख कोरिपाटी टिमच अभिनंदन जय शिवराय टिम
@sachinatole8959
@sachinatole8959 4 года назад
आख्खा महाराष्ट्रात दुध डेअरी वाला सुधारला पण दुध देणारा शेतकरी गरीबच राहिला यासाठी खरच दुधाला कमीत कमी 30 ते 40 रू. भाव मिळायलाच हवा
@nanasahebkhatik5001
@nanasahebkhatik5001 4 года назад
खूप छान एपिसोड महाराष्ट्रातील तरुण पिढीला प्रेरणादायी एपिसोड सर्व टीमचे अभिनंदन...!
@jayeshkshirsagar1990
@jayeshkshirsagar1990 4 года назад
झकास एपिसोड बनवला आहे कि नितीन सर... शेती सोबत जोडधंदा करायलाच हवा.. मी स्वतः नोकरी पण करतो. आणि आत्ता तीन महिन्यापूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यपालन चा व्यवसाय सुरू केला आहे गावाकडे.... महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण शेतकऱ्यांनी जोडधंदा करायलाच हवा दूध डेरी आहे. मच्छी पालन गोट फार्म. इत्यादी जोड धंदे शेतीसोबत करायला पाहिजे.... संत्या बापू अव्या... छान संदेश दिला तुम्ही तरुण शेतकऱ्यांना.......🔥🔥🔥☝️
@jaydipmulik9474
@jaydipmulik9474 4 года назад
बाप जाद्याच्या जमिनी ,वाढवायचा राहिल्या,निदान विकायच्या तरी नाहीत,,,,काळजाला लागलं हे वाक्य
@somnathsirsath9558
@somnathsirsath9558 4 года назад
बापू दररोज दारू पितो पण वाहिनीचा सोन्याचा डाग आजपर्यंत सांभाळला, तूच खरा मर्द.
@sushantmhetre6139
@sushantmhetre6139 4 года назад
नोकरी करण्यापेक्षा स्वताचा व्यवसाय सुरू केला, खुप छान ...
@nandugurav8608
@nandugurav8608 3 года назад
कोरी पाटी टीमला 1 विनंती होती की तुम्ही गावाकडच्या गोष्टी ही वेब सिरीज यापुढील भाग चालु करा ना plz
@shirishkallukulkarni3707
@shirishkallukulkarni3707 4 года назад
सुंदर, जो मुलगा दमदाटी करून गेला तोच मुलगा 4 पोती पशु खाद्य अवि कडून घेतो, दुधाचा भाव वाढवून देतो व शेतकरी मेळावा गावात घेऊन अवि चे मार्गदर्शनाखाली सर्व शेतकरी पुढील मार्गक्रमण करतात मारामारी ,दमदाटी, रस्त्यात दूध ओतणे असे काही दाखवू नका नितीन सर, आजचा एपिसोड सुंदर झाला All the best
@पदमावतीप्रोडाक्शन
माझा हाच व्यवसाय आहे त्याच्यावर भाग आला खूप बरं वाटल असेच अजून नवीन भाग काढा हीच विनंती धन्यवाद नितीन सर
@vithalgore8796
@vithalgore8796 4 года назад
खुप छान उपक्रम
@vithalgore8796
@vithalgore8796 4 года назад
नितीन सर आपले कार्यक्रम खुप छान
@vimalnaval9953
@vimalnaval9953 3 года назад
@@vithalgore8796 ‹
@abhisheksutar6871
@abhisheksutar6871 3 года назад
Monthly kiti profit hot
@vaishnavithorat299
@vaishnavithorat299 2 года назад
Amacha pn toch ahw
@ajadhav810
@ajadhav810 4 года назад
आजचा भाग कडक झाला संतोष भाऊ अविभाऊ बापू नाद खुळा
@gajanannaikwade2458
@gajanannaikwade2458 4 года назад
अभिनंदन मित्रांनो आणि बायको असावी तर माधुरी सारखी आपल्या नकारात्मकतेला पुरून उरणारी😊😊😊
@rahimshaikh3692
@rahimshaikh3692 4 года назад
एक ईईई ई ई ई ई ईई। ई
@samadhankhochare3374
@samadhankhochare3374 4 года назад
माधूरी ताई BEST LUCK
@aniljadhav9285
@aniljadhav9285 4 года назад
गुरं पाळायचीच झाली तर देशी गायी पाळा... त्यांचा शेतीसाठी खूप फायदा होतो... शेणखत मिळतय.. त्यामुळे शेतीचा कस वाढतो.. रासायनिक पद्धतीने शेती करण्याऐवजी सेंद्रिय शेती करा.... जैविक खत वापरा... दूध विक्री तर आहेच.. खूप फायदा होईल.... खूप छान झाला आजचा भाग....
@aniljadhav3000
@aniljadhav3000 4 года назад
अक्कल विकून इंजिनियर ची पदवी मिळवली 😂😂😂😁😂😁हे मात्र खर आहे.आणि इंजिनियर आहे म्हणून आपली पोरगी इंजिनियर ला देणारे महानच 😂.
@samadhankhochare3374
@samadhankhochare3374 4 года назад
तस काहा नाहि दादा इंजिनियर करोडपती शेतकरी आहेतच . उगा नका राव नाव ठेऊ
@vilasborde6677
@vilasborde6677 4 года назад
खुप छान आजचा भाग होता शेतकरी हिताची भरपुर माहिती सांगितली पण बापु एक नंबर आशिल. खुप अभिनंदन सर्व टिमचे आशेच नव नविन भाग घेवुन या. वाट बघतो आणी नितिनसर तेवढं तमाशां भागाचं बघा हि विनंती
@nitinbansode6128
@nitinbansode6128 4 года назад
खुपच छान..! नविन पात्र पण राजा छान. शेेवटी गावातच मौजमजा. All the Best Team.
@prakashkhandekar4618
@prakashkhandekar4618 4 года назад
खूप चांगला विषय घेतला आहे नितीन सर , आज कोरी पाटी प्रोडक्शन चे इतके चाहते आहेत की , भाग आल्या आल्या सर्वजण पाहतात , मग चाहत्यांची अपेक्षा सुद्धा आली ,आज हा विषय घ्या ,आज ह्यांचा अभिनय पहावयास मिळाला पाहिजे , प्रेम प्रकरण दाखवा , माझी तर नितीन पवार यांच्या कडून कधीच अपेक्षा नाही ,कारण ही तसच आहे , त्यांच्या डोक्यात कोणत्या विषयाला किती प्रोत्साहन किती दर्जा द्यायचा ,जेणेकरून भाग हा ,वेबसिरज च्या नावाला शोभला पाहिजे ,गावाकडच्या गोष्टी म्हणजे ही नुसती वेबसिरज नसून ,खऱ्या गावातील गोष्टी आहेत असं वाटत , आजचा विषय मी शेतकरी नसलो तरी शेती विषयी प्रेम शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून पाहतो , आज सगळीकडे बेरोजगारी वाढत आहे पैश्याची कमतरता भासत आहे , ह्या काळात नितीन सरांनी खूप चांगल्या प्रकारे विषय घेतले आहेत ,मग ते बायकांची बचत गट लोणचे उद्योग ,अथवा आताचा , डेअरी व्यवसाय शेतकऱ्यांना ही आधार त्याचबरोबर बेरोजगारी म्हणून रडण्या पेक्षा , गावात उद्योग सुरू करून बेरोजगारी ला मात करणारी संकल्पना खूप चांगली अभिनयाच्या द्वारे प्रदक्षित सादर केली आहे त्याबद्दल नितीन सरांना खुप खुप शुभेच्छा व ,अभिनयाचा किडा म्हटलं तर वावग ठरणार नाही असे के ती पवार (बापू )यांना सलाम खूप पावरफुल्ल अभिनय करतात त्यांनी खुप मोठ व्हावं हीच अपेक्षा ,आणी ह्या फिल्म चा हिरो संतोष तर हिरो च आहे खूप चांगला अभिनय करतात ,अविनाश सुद्धा ,सर्व प्रकारचा अभिनय छान करतो ,मग लव्ह स्टोरी असो अथवा ,संसार किंवा मैत्री , सर्वाना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा
@kbgaming4939
@kbgaming4939 3 года назад
Hi
@pravinnikam236
@pravinnikam236 4 года назад
सगळ्या तरुण मुलांनी व्यवसाय केला पाहिजे कारण प्रायव्हेट नोकरी करून काही फायदा होणार नाही आणि फुकट वेळ वाया जातो मस्त भाग होता आजचा अशीच माहिती देत जावा म्हणजे गावं खेड्यातील मुले व्यवसाय कडे वळतील
@suhaspatil5484
@suhaspatil5484 4 года назад
M I D C त होतो तीन वर्षे पगार 8000 रुपये नोकरीला रामराम ठोकला. व्यवसाय करायचा ठरवलं आज दररोज पंधराशे ते सोळाशे रुपये दूध संकलन होते, साधारण 45 हजार ते 46 हजार महिन्याचे होतात सर्व खर्च वजा जाता 23 ते 24 हजार राहतात ते माझेच.उतरायचं तर उतरायचच.
@kriti9262
@kriti9262 4 года назад
bharich
@D_J40
@D_J40 4 года назад
वाह... आणखी भरभराट होईल.. शुभेच्छा
@dhairyarnav2734
@dhairyarnav2734 4 года назад
1 no
@Unicorn-op8hg
@Unicorn-op8hg 3 месяца назад
Ok
@vishalpachbhai6652
@vishalpachbhai6652 4 года назад
बाब दादाच्या जमीनीला वाढवाता आली.नाही. पन गहाण ठेवाची नाही हे खर आहे
@amolraskar4916
@amolraskar4916 4 года назад
नितीन सर खंरच तुम्ही खुप ग्रेट आहात.गावाकडच्या शेतकर्याच्या समस्या योग्य पद्धतीने दाखवता .त्यामुळ तुमच्या कोरी पाटी टीम च्या मेहनतीला सलाम.जय जवान जय किसान
@as1531
@as1531 4 года назад
छान, आता मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधन ही सुरू केलय....एक नंबर 👍👍
@CRU78
@CRU78 4 года назад
पटलं पटलं.... नितीन सर....🎉🎂💐 व्वा व्वा....अशेच नवनवीन उपयोगी...व्यवसायाचे.... समाजातील महत्त्वाचे विषय.... बदलत्या काळानुसार नवीन सुधारणा... गरजेच्या विषयावर....आपली मते... आपली वेबसिरीज... #गावाकडच्यागोष्टी....सतत मैलाचा दगड प्रस्थापित ठरो.....💯 #लव्ह यू गावाकडच्या गोष्टी टीम...❤️❤️❤️🔥🔥... नितीन सर आपल्याला एक हजार एपिसोड पूर्ण करायचे आहेत..🕯️🕯️💐💐💐... तेव्हा कुठं गावाकडच्या गोष्टी... थोड्याफार फरकाने लोकांना कळतील.....निस्ता... धिंगाणा....#बदलत्या वेळेनुसार...👌👌 आता गावाकडच्या गोष्टी बघण्यात अजून मजा येत चाललीय...... तेवढं बाब्याचं दर्शन द्या राव..😀...घसा कोरडा पडलाय..बाब्या बाब्या म्हणून....🎉🎂😍
@shivajiphadtare5008
@shivajiphadtare5008 3 года назад
शेतीला जोडधंदा हवाच सर्वं शेतकऱ्यांना या भागाचा मोठा फायदा होणार आहे .
@deadone200
@deadone200 4 года назад
13:56 त्याने अक्कल इकुन इंजिनिअर ची पदवी घेतलीय 🤣😅 हा इंजिनिअर चा अपमान आहे 😅😅😅 इंजिनिअर इंजिनिअरिंग सोडून काहीही करू शकतो तेवढं खरं आहे बघा बाकी बापू अश्शिल हाय 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@TheBullKiran
@TheBullKiran 4 года назад
Engineering Chutiya Log Kartat ......, 10 Pass Engineer La Fail Karat Aahet 1990 Te 2005 Vale ....
@gavrancomedymemes5401
@gavrancomedymemes5401 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-z5xupzgVnuA.html गावरान मेवा कॉमेडी 😂🙄
@WriterVinayak
@WriterVinayak 4 года назад
अति सुंदर सर... समाजप्रबोधनाचा अप्रतिम विषय निवडला तुम्ही....👌👌
@omkarkulkarni3065
@omkarkulkarni3065 4 года назад
चांगली प्रेरणा देणारा खूप छान व्हिडिओ
@ashokkumkar5765
@ashokkumkar5765 4 года назад
मस्त भाग होता.शेतीला जोडधंदा हवाच. प्रेरणादायी विषय मांडला .बापू ,संतोष ,अविनाश यांची मैत्री खुप चांगली आहे.
@royalmaratha4491
@royalmaratha4491 4 года назад
मस्त एपिसोड बनला आहे शेतकरी विषय घेत चला असेच कायम नितीन सर
@shubhamlokare2088
@shubhamlokare2088 4 года назад
छान असेच कार्य करत राहा. शेतकऱ्यांचा फायदा यालाच पाहिजे. धन्यवाद संतोष अव्या बापू असशील माधुरी वहिनी..✌️✌️✌️🙏
@RKL18
@RKL18 4 года назад
मन भरलं नाही एपिसोड बघून, जरा मोठा तर पाहिजेच पण आठवड्यातून दोनदा पाहिजेच नितीन राव, संत्या अव्या बापु जरा सरांच्या मनात भरवा कि दोन एपिसोड बद्दल
@vivekpanaskar9762
@vivekpanaskar9762 4 года назад
खुप छान मांडला आहे विषय..👍👍
@vijaykotnake9979
@vijaykotnake9979 3 года назад
खुप छान भाग बनविला गावातील लोकांना याचा नक्कीच फायदा होईल, नवीन बिझनेस कल्पना येऊन गावातील लोकं यशस्वी होतील व पुढे जातील
@surajlokhande3505
@surajlokhande3505 4 года назад
भाग छान होता आजचा ...👌
@dipakdagale1300
@dipakdagale1300 4 года назад
Khup chan संकल्पना ahe... 😊
@suvashkaranjkar5608
@suvashkaranjkar5608 4 года назад
आजचा एपिसोड खूप काही माहिती सांगून गेला मस्त👌👌👌
@hemashitole272
@hemashitole272 4 года назад
खुपच सुंदर भाग ,छोट्या छोट्या गोष्टी पण दाखवता ,जसे कोंबड्या ,पिल्ले ,पावसाने उगवलेले गवत .त्या बद्दल धन्यवाद.
@shalini3427
@shalini3427 4 года назад
आव्या इंजीनियर आहे पशुतज्ञ थोड़ीच आहे 😂😂😂😂
@nandkishorarde9738
@nandkishorarde9738 4 года назад
सतोष अविनाश बापू आणि समाधान तुमची दोस्ती लय भारी आणि तो चाभरा गोट्या कोठ गेला तेला केण धोयला ठेवा आजचा भाग लय भारी👌👌👍👍👍
@Faltukagyan6052
@Faltukagyan6052 4 года назад
सगळ्यांना माहीत आहे ना.......बापू आशिल हाय आशिल...
@dattatrayjadhav6256
@dattatrayjadhav6256 4 года назад
लय भारी भाग बनवलात..... आता आम्हीपण 6 महिने झाल गावाकडच हाय एकदम जोमान शेती करतोय ..
@dattatrayshinde4853
@dattatrayshinde4853 4 года назад
आजच्या एपिसोड पाहिला मस्त आहे बाब्या गोट्या निल्या पाहिजे नितिन राव म्हणजे अजून मजा येतो
@santoshanuse3963
@santoshanuse3963 4 года назад
विषय खूप छान निवडला हाय १ च नंबर.
@babanghutukade7277
@babanghutukade7277 4 года назад
एकचं नंबर एपिसोड बनवला आहे तरुण पिढी साठी खुप छान संदेश आहे
@nikhilsalunkhe5073
@nikhilsalunkhe5073 4 года назад
15:43 engineering student ला engineering सोडून बाकी सगळं येत संतोष भावा...😀😀
@ygedit7155
@ygedit7155 4 года назад
Madhuri tai ani avi dada tumi dogane khar khar lagn kel tr kiti bhari tumchi life hoil rao🥰
@madhavmendigiri960
@madhavmendigiri960 4 года назад
अव्यासारखा करा अभ्यास ... गावाचा करा विकास ... पण अशील माणसे बरोबर हवीतच ...
@sarthaksalunke4805
@sarthaksalunke4805 4 года назад
नितिन सर खुप छान विषय आहे . आणि आता गरज आहे. नोकरया तर खुप अवघड आहे. निधान व्यवसायात नवीन पीढिची गरज आहे. तुमच्या माध्यमातून पुढे पण हा विषय चालू ठेवा
@chakradharpawar2998
@chakradharpawar2998 4 года назад
Today's episode was amazing..... Its really nice... Your aim is too good for farmer........ Iam waiting for your upcoming new ideas... In your episode... Wow... Your every episode is amazing... All episode is too good ever.......
@revappakumbhar4953
@revappakumbhar4953 4 года назад
खरच आजचा भाग खुप छान झाला प्रेरणा घेण्यासारखे आहे नितीन सर तुम्ही खरच ग्रेट निर्माता आहे
@dattaramdakhare6291
@dattaramdakhare6291 4 года назад
खुपच छान कल्पना जोडधन्दा पाहीजे माझं पण गोट फार्म आहे 👌👌🙏🏻
@santoshmane1638
@santoshmane1638 4 года назад
विषय खूप चांगला आणि सहज मांडला नितीन 👍👍👍👍🙏 सातार्याची शान कोरी पाटी 🔥🔥🔥🔥
@atulpawar2633
@atulpawar2633 4 года назад
या एपिसोड ला 21 तोफांचा सलाम
@lahukhilare3297
@lahukhilare3297 4 года назад
खूप सुंदर एपिसोड आम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी.... सर्वात सुंदर वेबसेरीस म्हणून तुमची पुण्यामध्ये ओळख निर्माण झाली आहे .All the best & keep it up!
@udayrajphalke5705
@udayrajphalke5705 4 года назад
प्रत्येकाला पडलेला प्रश्न योग्य रितीने मांडला.... धन्यवाद कोरी पाटी टीम
@sunitajadhav3276
@sunitajadhav3276 4 года назад
एक नंबर 👍👍 नोकरी मिळवताना आरक्षणाचा. ‌. डोंगर पुढे येतो. आणि तो पार करण्यात उमेदीची वर्षे निघून. त्यापेक्षा असे व्यवसाय करून. मालक बना व. चार लोकांना द्या. 🙏🙏👍
@aazadparindavishnu..3389
@aazadparindavishnu..3389 4 года назад
खूप मस्त ज्या गोष्टीची समाजाला गरज आहे त्याच गोष्टी तुम्ही देताय धन्यवाद.....
@ajitpatil8378
@ajitpatil8378 4 года назад
बापजाद्यांच्या जमिनी आपल्याला वाढविता नाही आल्या तर आपल्याला विकायचा पण अधिकार नाही मस्तच डॉयलॉग
@rohitpujari1522
@rohitpujari1522 4 года назад
खूप छान संकल्पना मांडली तुम्ही..कशाला दुसऱ्याच्या हाता खाली राबायच नोकरा सारखं आपण च आपल्या व्यवसायाचा मालक बनायचं आणि नोकरी साठी शहर हा एक पर्याय नाही आहे आपण जर खरच विचार केला तर आहे त्या ठिकाणी राहून सुद्धा खूप छान प्रकारे पैसे कमवू शकतो....
@avirajshinde5435
@avirajshinde5435 4 года назад
Ek number
@rohitpujari1522
@rohitpujari1522 4 года назад
@@avirajshinde5435 धन्यवाद भाऊ ....
@rohitpujari1522
@rohitpujari1522 4 года назад
@Umesh Bandewar हो खरच खूप छान छान संदेश देतात...
@pravinchavan1088
@pravinchavan1088 4 года назад
लग्नाला पोरी मिळनात मस्त सांगितले आहे
@A.W_MOVIES
@A.W_MOVIES 4 года назад
खूप छान मांडणी करतात नितीन सर खरोखरचं शेतीला जोडधंद्या शिवाय पर्याय नाही राव
@bashirthodage4392
@bashirthodage4392 4 года назад
दुध डेअरी मस्तच राव लय भारी बरं वाटलं आजचा भाग
@sandipatole5247
@sandipatole5247 4 года назад
एक नंबर विषयावर एपिसोड बनवला आज नितीन सर
@sanjaykosare8674
@sanjaykosare8674 3 года назад
नवीन व्यवसाय गावाला प्रगतिपथावर घेऊन जाईल बर का?👌भावानो तुमच्या कार्या ला सलाम
@RKL18
@RKL18 4 года назад
बाब्या कुठं गेलाय का किती एपिसोड पासून दिसला नाही आणा कि नितीन सर त्याला किती वाट पहायची अजुन Babya should be back
@nawajmaner4844
@nawajmaner4844 4 года назад
खूप छान उपक्रम राबविले आहे दूध व्यवसाय सुरू करून शेतीला जोड धंदयाची चांगली चालना मिळाली सलाम करतो तुमच्या टिमला
@bhairavgavali5641
@bhairavgavali5641 4 года назад
आजचा भाग मला खुप आवडला आहे बापु अविनाश आणि संतोष तुम्ही तिघांनी खुप छान काम केले आहे
@maheshkale3552
@maheshkale3552 4 года назад
बाब्या ला घेत जा राव प्रत्येक एपिसोड ला प्लीज...
@aniljadhav9285
@aniljadhav9285 4 года назад
बाब्या राहातो... तिकडे कोरोनाच प्रमाण जास्त असेल म्हणून त्याला Shoot साठी यायला जमत नसेल...
@maheshkale3552
@maheshkale3552 4 года назад
@@aniljadhav9285 ओके सर..
@adinirgude8664
@adinirgude8664 4 года назад
तुम्हच्या नविन व्यवसायाला खुप खुप शुभेच्छा 🎉💐
@ankushgadade2300
@ankushgadade2300 4 года назад
स्वतःचा छोटासा व्यवसाय करुन जो मजा आहे तो लोकांची लाखोची चाकरी करून पण नाही
@santoshgaikwad775
@santoshgaikwad775 4 года назад
खूपच छान विषय सादरीकरण, तरूणांना प्रेरणादायी.
@tushartelang4499
@tushartelang4499 4 года назад
अतिशय सुंदर एपिसोड होता बापू अतिशय सुंदर कामगिरी होती
@somnathjadhav4902
@somnathjadhav4902 4 года назад
खरंच छान उपक्रम आहे गावातल्या लोकांना क्रोणाचा टाइमिंगला रोजगार भेटेल ज्याचे जॉब गेले आहे त्यांना ..... आपल्या खुप भारी आवडली आयिडया मस्त 👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏
@apalkolhapur2385
@apalkolhapur2385 3 года назад
Good lack
@vinodtembare5879
@vinodtembare5879 4 года назад
Very Very Nice Episode
@vaibhavsalunkhe8069
@vaibhavsalunkhe8069 4 года назад
प्रत्येक एपिसोड विषय मस्त 👌🏼.... सलाम कोरी पाटी प्रोडक्शन 🙏🏻
@ajitkoli4063
@ajitkoli4063 4 года назад
Very nice जय जवान जय किसान
@sunitajadhav3276
@sunitajadhav3276 4 года назад
एक नंबर 👍👍 नोकरी मिळवताना आरक्षणाचा डोंगर आडवा येतो.आणि मग तो पार करण्यात उमेदीची वर्षे निघून जातात. त्यापेक्षा असे व्यवसाय करून मालक होता येतो आणि दुसऱ्याला नोकऱ्या देता येतात. 🙏🙏
@dnyaneshwarbhosale9576
@dnyaneshwarbhosale9576 4 года назад
खूप चांगला उपक्रम राबवला आहे. अभिनंदन
@sudarshannaikwade7651
@sudarshannaikwade7651 4 года назад
अव्या , संत्या, सम्या आणि बापू सारखे जीवाला जीव देणारी माणसं फार कमी व्यक्ती आहेत .... ✌️✌️✌️✌️✌️
@anilgarkal3335
@anilgarkal3335 4 года назад
बापुवर लक्ष ठेवा नाहीतर कैण्डित पाय अडकून पडायचा
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 года назад
1no.कुकूट पालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय असे बरेच आहे करण्य सारखं. पण सामान्य माणसाने गावाचं घाणेरडय राजकारणाकडे लक्ष्य नाही दिले पाहिजे
@user-sh5nc5hf1i
@user-sh5nc5hf1i 4 года назад
Agadi brobar dada
@dattatrayparit2096
@dattatrayparit2096 4 года назад
खुप छान ......मस्त एपिसोड वाटला
@somanathjavanjal9659
@somanathjavanjal9659 4 года назад
बाब्या ला घ्याकी राव बाकी छान आहे राव.......
@pradippatil-qq3ek
@pradippatil-qq3ek 4 года назад
एपिसोड सुरू झाला कि पहिल्या सेकंदाला लाईक असतोय
@hemrajkhillari304
@hemrajkhillari304 4 года назад
खूप खूप छान अस प्रत्येक गावातील मूल तुमच्यासारख्या नवीन नवीन शेतीला जोड धंदा म्हणून प्रयोग करायला लागली तर शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही
@lovedevkar7284
@lovedevkar7284 3 года назад
क्या बात है, ह्या अशा गोष्टीमुळच आपली वेबसिरिज एव्हढ़ी लोकप्रिय झाली सर, आमचे मित्र सोमनाथ भैया कधिपन सांगतात ही वेबसिरिज बघत जा डोक्यात प्रकाश पडतो त्यांच् म्हणन आज खर वाटायल सर. खूपच छान
@prrashantmane
@prrashantmane 3 года назад
हिंदुस्तान फिडस च हिरा एक नंबर आहे.
@creative7469
@creative7469 4 года назад
Ek number
@umeshpatole2566
@umeshpatole2566 4 года назад
1नंबर एपिसोड झाला शेतकऱ्यांना चांगला संदेश दिला कारण यातूनच कायतरी चांगले शेतकऱ्यांना माहिती मिळते मी दूध उत्पादक शेतकरी
@rushikeshaherkar9647
@rushikeshaherkar9647 4 года назад
मी संतोष चा खूप मोठा फॅन आहे
@shivanandpatil9243
@shivanandpatil9243 4 года назад
छान होता आजचा भाग
@bharatnikalje5656
@bharatnikalje5656 3 года назад
खुपच चांगला निर्णय घेतला आहे
@virambahadureofficial5818
@virambahadureofficial5818 4 года назад
बापू थोडी घेतोय,पण दुधाची आयडिया लई भारी हाय राव👍🙏🤘🏼
@nandkishirbagade8279
@nandkishirbagade8279 4 года назад
खूप छान एपिसोड होता.आजचा
@yogeshnarote4491
@yogeshnarote4491 4 года назад
Ekdum chan ahe friends
@yogeshdhanwade1538
@yogeshdhanwade1538 4 года назад
Mastch bhaag 😊😊🙏🏻❤️
@digvijaybhise8536
@digvijaybhise8536 4 года назад
👌👌👌खरच तूमचा प्रतेक episodeसगळ्यांनी पाहिले पाहिजे
@MrMohankadam
@MrMohankadam 3 года назад
खूपच छान संकल्पना.... अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा ! Keep it Up Sumit
@sumitpisalozarde1712
@sumitpisalozarde1712 3 года назад
धन्यवाद साहेब
Далее
Inside Out 2: BABY JOY VS SHIN SONIC
00:19
Просмотров 2,2 млн
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20