Тёмный
No video :(

गावाकडे इलाज होईल का नागीण चा🥺🥺 मनीषा वंजारी 

Manisha Santosh Vanjari
Подписаться 127 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

#adayinmylife #song #gavakadachevlog #familychannel #komalomsawale #familychannel #manishavanjari

Опубликовано:

 

17 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 72   
@SanjayGhatul-ez6wc
@SanjayGhatul-ez6wc Месяц назад
मनिषा गेल्या आठवड्यात ओम आणि कोमल महादेवाच्या मंदिरात गेलते जालना मध्ये प्रेग्नंट असताना जात नसतात देवाच मानुन घ्या
@kunjalmhetre6825
@kunjalmhetre6825 Месяц назад
मनिषा ताई कोमलचे माहेर नगर आहे. नगर मधे भुतकरवाडी बालिकाश्रम रोड ला भुतकरबाबा आहेत ते लेप आणि मत्र देतात तर 5 दिवसात बरे होते. विनती करते मी ओमला काल पासून सांगतेय कोमलचा त्रास पाहून
@darshanadangat4833
@darshanadangat4833 Месяц назад
मनीषाताई फक्त चंदनाचा लेप लावा म्हणजेच कोमल ताईंना खूप फरकक पडेल कारण का मला पण लहान असताना होऊन गेलं आहे तसंच आमच्याकडे त्या गोष्टीचं नाव पण घेत नाही सारखं सारखं तुम्ही तुमच्या आईला सांगा चंदनाचा लेप लावायला चंदनाने कसं थंड होतं जास्त झोंबतनाही
@sheelakhadse7472
@sheelakhadse7472 Месяц назад
किन स्पेशल ला लिट कडे दाखवा ताई नागीन ऐक महीनाभर घेतोच ताई
@RutujaTak
@RutujaTak Месяц назад
माझ्या पपा ला झाला होता ताई आमच्या परभणी त 3 दिवसात बर झालं होत 🙏🏼🙏🏼
@ajaywagbije
@ajaywagbije Месяц назад
गोपीचंदआणि लिंबू लावा कमी होत दूध भात नाही खायच त्यामुळे जास्त होत नोनव्हेज नाही खायच नागिण ज् बाजूने आली त्याच्या उलट बाजूने लावायच. गोपीचंद आणि लिंबू उगाळून लेप लावयचा दोन दिवसात कमी होत
@yogiatpadmukh9094
@yogiatpadmukh9094 Месяц назад
ताई नागिन झाल्यावर असं सांगत नसतात कोणाला खूप त्रास होईल ते कोणाला सांगत नसतं माझ्या मुलीला पान झालि होति
@poojasolanki7320
@poojasolanki7320 Месяц назад
जालना येथे बायपास ल बर्डी गाव अहे तिथे 2महादेवाचं मंदिर आहे तिथे औषध देतात लगेच आराम होतो.me Jalna चीच आहे. माझ्या आईला झाली होती तिथेच आराम झाला
@ArunaDhatrak
@ArunaDhatrak Месяц назад
आपल्या इच्चापुर निमखेडी इथे ठीक होतो एकडे घेऊन या ते उतारा करून देतात
@user-qt3mm9sf1p
@user-qt3mm9sf1p Месяц назад
ताई माझ्या मम्मी la पण झालती 1महिना लागते बरें व्हायला आणि त्याला आग खूप आसते नगर मध्ये आहे मंत्र टाकतात तेल detat लावण्यासाठी
@jayashriwaidande4782
@jayashriwaidande4782 Месяц назад
शिळ्या पाण्यामध्ये तांदूळ भिजत घालायचे ते मिक्सरला बारीक करायचे आणि त्याचा लेप लावायचा ते फोड आलेले पूर्णपणे मावळून जातात
@AshiwinPatil-un9jc
@AshiwinPatil-un9jc Месяц назад
दही आणि काव मिक्स करुण लावा बरे वाटेल आगीन कमी वाटेल ताई
@ujwalamestri_18783
@ujwalamestri_18783 Месяц назад
माहूरला पण गेली होती देवीला तीन महिने झाल्यावर देवळात नाही...आणि पूजा पण करत नाहीत...सुधारणेच्या नावावर काहीही वागतात...
@sonaligore1185
@sonaligore1185 Месяц назад
आमची यात गावक विलाज होते आहे लातुर यात
@indayimataprasana2436
@indayimataprasana2436 Месяц назад
नाग वेलचे पान आणायचै मिक्सर मधे बारीक करून रोज लेप लावायचा दोन तीन दिवसातच फरक पडतो
@HarshBhaiyt_093
@HarshBhaiyt_093 Месяц назад
कोमल ची नजर काढा लागली आहे
@sunandanewaskar9730
@sunandanewaskar9730 Месяц назад
शरीरातले हिमोग्लोबिन कमी झाले की नागिन हा प्रकार होतो आणि याची आग खूप असते एक-दीड महिना लागतो बरं व्हायला
@artidhakrao9198
@artidhakrao9198 Месяц назад
चंदन आणि दही लावणे एकत्र करुन
@priyapawar467
@priyapawar467 Месяц назад
हाय ताई नागिन आहे त्याचं नाव नसतात घेत ते जास्त होते
@yogeshchatur5849
@yogeshchatur5849 Месяц назад
Manisha tai pari la komal pasun thod lamb thevayla sanga nagin ha ajar pasrata ahe mazya Aaji la zali hoti nagin म्हणून माझा अनुभव सांगते😢😔😔
@sunandaalhat237
@sunandaalhat237 Месяц назад
शेंदूर आणि अंडे मिक्स करू लावा
@HarshBhaiyt_093
@HarshBhaiyt_093 Месяц назад
कोमल ची नजर काढा
@ajaywagbije
@ajaywagbije Месяц назад
नागिनला मलम नाही जमत
@LaxmiDipte-ov2kh
@LaxmiDipte-ov2kh Месяц назад
Hi tai
@JaganKumbhar-cz1su
@JaganKumbhar-cz1su Месяц назад
ताई दोन एक ठिकाण आहे इनाई माता तुम्हाला उतारा करावा लागेल चालेल
@sheetaldeshpande76
@sheetaldeshpande76 Месяц назад
खाण्याचे काही नियम असतात प्रेग्नंट असताना ... ते तिने पाळले नाहीत ... गरोदर असताना आंबे , nonveg खायचे नसते.. त्यामुळे असे झालेय.. होईल बरे..
@ashadarkase9625
@ashadarkase9625 Месяц назад
ताई नारळ पाणी पिण्यास द्या कोमलला आग कमी होते आणि ते फोड लवकर कमी होतात
@shreyapawar6873
@shreyapawar6873 Месяц назад
शेंदूर आणि दुर्वा चा रस लावा
@chandu-bi4vw
@chandu-bi4vw Месяц назад
महादेवाचे मानून घ्या प्रेग्नेंट असतानी महादेवाला जाऊ नये
@ApekshaBangal
@ApekshaBangal Месяц назад
ताई काव आणि दही मिसळून लावावे
@sunandanewaskar9730
@sunandanewaskar9730 Месяц назад
होमिओपॅथिक औषध चालू करा
@jayshreepatil948
@jayshreepatil948 Месяц назад
भुसावळ ला Dr आहे
@yogeshlote6874
@yogeshlote6874 Месяц назад
Nonvege कशाला खायचे दिवस असताना त्यानी पण उष्णता वाढते...
@anjalirahate7207
@anjalirahate7207 Месяц назад
दही आणि गेरू लावा तेलकट पदार्थ देऊ नका नॉनव्हेज देऊ नका
@Alka-2k
@Alka-2k Месяц назад
सारंगपुर ला औषध भेटते ताई नागिन झाल्यावर दोन दिवसात फरक पडतो
@user-ko8st5rl8w
@user-ko8st5rl8w Месяц назад
आंड भोगथा शेंदूर मिक्स करून आंड्या मधले पिवळं काडुन फेकुन द्याचे आणि मिक्स कारायचे आणि ते लावायचे
@rohinikambale5902
@rohinikambale5902 Месяц назад
😊😊
@user-vf2ys3rg9d
@user-vf2ys3rg9d Месяц назад
Ho nakki hoil
@shitalchaudhari6010
@shitalchaudhari6010 Месяц назад
ताई कोमल ची नजर काढायला सांगा
@HarshBhaiyt_093
@HarshBhaiyt_093 Месяц назад
मंत्र नागीन आहे
@user-ek5om7wp2w
@user-ek5om7wp2w Месяц назад
ताई ते 3 दिवस वाढत जाते आणि नंतर कमी होते
@user-fu9hs6yg2c
@user-fu9hs6yg2c Месяц назад
तादुंळ भिजवुन बारीक करून लावा कमी येते
@RutujaTak
@RutujaTak Месяц назад
दही मदे ओषध देतेत लावायला 🙏🏼
@sonalivanjare7244
@sonalivanjare7244 Месяц назад
कालभैरव मंदिरात घेऊन जा तिथे उतरवली जाते
@abhisheksawalsure1599
@abhisheksawalsure1599 Месяц назад
कावदहीदेतातहंगरागायथे
@sonamgurav8170
@sonamgurav8170 Месяц назад
कोकणात इलाज होतो नागिनचा ताई
@SangeetaJoshi-rl5vb
@SangeetaJoshi-rl5vb Месяц назад
ताई गेरु आणि दही लावा
@minallatke4760
@minallatke4760 Месяц назад
दुर्वा आणि तांदुळाचा लेप लावा, मला पण झालेला, मला लगेच फरक पडला
@shobhabibbe6014
@shobhabibbe6014 Месяц назад
नासिक ला मंत्रतात माझ्याकडे हे नंबर मित्रांचा
@sonalisathe8486
@sonalisathe8486 Месяц назад
तदुळ हराळी बारिक करू लावा
@pavanband3983
@pavanband3983 Месяц назад
मनिषा ताई कोमला कोरफड लावाया सांगा त्याने थंडावा चालते माझ्या सासरयाला झाली होती नांगी
@ShaliniAghav-ii9cw
@ShaliniAghav-ii9cw Месяц назад
ती उतरा तरच राहते त्या माणसाला फोन केला तरी तो उतरतो
@kumudpawar753
@kumudpawar753 Месяц назад
शरीरात काहीतरी कमी असेल म्हणून असं झालं असेल.
@PratikshaPatil-od3ko
@PratikshaPatil-od3ko Месяц назад
Hii
@kalpanaparanjape3794
@kalpanaparanjape3794 Месяц назад
चंदन लावा चेहऱ्यावर आणि गुलकंद द्या खायला
@SupriyaShinde-gv1xg
@SupriyaShinde-gv1xg Месяц назад
कल्याण ला औषध भेटत ताई नागिन आहे
@user-xu3be4rc8r
@user-xu3be4rc8r Месяц назад
नागीण ला हरपीस बोलतात , घरगुती उपाय बरोबर doctor कडे जरुर जा .
@rekhabhoite6408
@rekhabhoite6408 Месяц назад
दही आणि घेरु म्हणजे काळ दोन्ही मिळून लावा म्हणजे जिथे आहे तिथे थांबते माहाका म्हणून एक गवत आसते त्याचा रस काढून दही मध्ये पियाचा आणि त्याचा रस लावायचा कोण मंत्रून देय आसेल तर मत्रून आणा येवढे नाही फक्त सगळीकडे पसरा पेक्षा काळजी घ्या
@ayushkamble3422
@ayushkamble3422 Месяц назад
Kaav ani dahi lava bara vatel
@kamalagjal351
@kamalagjal351 Месяц назад
M d डॉ ला दाखवा
@yogeshchatur5849
@yogeshchatur5849 Месяц назад
ताई कोमल ला कुरडई आणि केळी खायला देऊ नका
@SarikaPawale-lq6mr
@SarikaPawale-lq6mr Месяц назад
ताई तुम्ही कोमल ताईंना भेटून आला तर त्यांना बर वाटल
@pranjalgore6762
@pranjalgore6762 Месяц назад
धूप ने शेक दे
@pragatimande3324
@pragatimande3324 Месяц назад
मटका चि काव लावा दही मदी भिजऊन तचा तोङालक लावा कार माजा ममीला जजली होती
@shardapawar307
@shardapawar307 Месяц назад
अगं ताई ती नागिन असते खूप आग होत असते ती गावाकडे कोणीतरी मांत्रिक आहे का बघा 3 शनिवार मंत्र टाकला ना ती नागिन उतरते तिला दवाखान्याचा गुण येत नाही
@HarshBhaiyt_093
@HarshBhaiyt_093 Месяц назад
रोहिणी नवीन सून आहे काम करू नका कामाला बाई लावा
@ashasable1981
@ashasable1981 Месяц назад
दवाखान्यात. न्या अशीच दुरुस्त होत नाहीत
Далее
ROLLING DOWN
00:20
Просмотров 6 млн
ROLLING DOWN
00:20
Просмотров 6 млн