Тёмный
No video :(

गावाच्या आणि देवाच्या मध्ये बरेच लागतात | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis | jarange 

Analyser News
Подписаться 554 тыс.
Просмотров 124 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 6 месяцев назад
सगळ्यांनीच देवेंद्रजीच्या पाठिशी उभे रहाण्याची गरज आहे.
@yogeshmore3972
@yogeshmore3972 6 месяцев назад
Yes mi pn maratha ahe amcha bajuche lok ahet karad satara kolhapur akloj dont worry
@ganrajsarawade2421
@ganrajsarawade2421 6 месяцев назад
Yes,, nehmich
@ushasacharekar
@ushasacharekar 6 месяцев назад
Yes
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 6 месяцев назад
Exactly
@shrirangkulkarni9429
@shrirangkulkarni9429 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस साहेब एकटेच यांना पुरून उरतील.
@vilaspuranik4364
@vilaspuranik4364 6 месяцев назад
खर म्हणजे सर्व १०५ आमदारांनी देवेन्द्रजी यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 6 месяцев назад
ते आहेतच .
@anuradhalele8003
@anuradhalele8003 5 месяцев назад
F
@KishGs
@KishGs 5 месяцев назад
कंबर बांधून उभे राहिले पाहिजेत.
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o 6 месяцев назад
आमच्याकडे सर्व प्रकारच्या पिसाळलेल्या आदोलनजीवींना बुच लावून मिळेल. मु.पो. सागर बंगला, मुंबई.😂😅😅😅
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 6 месяцев назад
👌👍
@balasahebgunjal1188
@balasahebgunjal1188 6 месяцев назад
अहो बुच लाऊन नाही हो!खुट्टा ठोकून मिळेल असे लिहा.
@dateradhesham5448
@dateradhesham5448 6 месяцев назад
नुसतं बुच नको त्याला फेविकॉल लाऊन बुच मारलं पाहिजे
@swapnapandit478
@swapnapandit478 6 месяцев назад
😂😂😂
@user-tr7gx8lc8b
@user-tr7gx8lc8b 6 месяцев назад
Kahi mhana pn elaj ramban kela jail🎉🎉
@sharadkulkarni5824
@sharadkulkarni5824 6 месяцев назад
आम्ही देवेंद्रजीच्या पाठीशी आहोत.
@wvasudha9688
@wvasudha9688 6 месяцев назад
मी ओबीसी आहे,पण मी देवेंद्रजींच्याच पाठीशी आहे.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 6 месяцев назад
सुसंस्कृत नेता 1 च देवा भाऊ जय श्रीराम
@vinodkathale3582
@vinodkathale3582 6 месяцев назад
आम्ही देवेंद्र जी च्या मागे उभे आहोत
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 6 месяцев назад
राष्ट्रप्रेमी लोकांनी माननीय देवेंद्रजींच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे.
@user-Drjadhav
@user-Drjadhav 6 месяцев назад
बर😂😂😂😂
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 6 месяцев назад
​@@user-Drjadhavदात काढायला बारामतीला जा, आयुष्यभर दातच काढत बसायचे तेथे
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 6 месяцев назад
​@@user-Drjadhavदात काढायला बारामतीला जा आयुष्यभर दातच काढत बसायचे तेथे
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 6 месяцев назад
​@@user-Drjadhavदातकाढायला बारामतीला जा आयुष्यभर दातचकाढत बसायचे तेथे
@user-Drjadhav
@user-Drjadhav 6 месяцев назад
@@user-tp5jf4mp6y ढुंगण खाजवायला गुजरात जा इथे महाराष्ट्रात काही नाही तुमच तिथे जावून सेन खात बसा
@shakharamrikame2858
@shakharamrikame2858 6 месяцев назад
महाराष्ट्राच्या सुदैवाने फडणवीस सारखे अतिशय कणखर नेतृत्व महाराष्ट्रास मिळाले आहे.त्यांचे आयुष्य वाढो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@seelaumhel8768
@seelaumhel8768 6 месяцев назад
Yes
@pratimagaitonde9149
@pratimagaitonde9149 6 месяцев назад
नारायण राणे बाळासाहेबांसाठी असेच भिंत बनून उभे रहात. नितेश राणे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आहेत
@sunilbhagwat3441
@sunilbhagwat3441 6 месяцев назад
ना-या आणि त्याचे दोन्ही दिवटे जेवढ्या लवकर घरी बसतील तेवढे त्याच्या आणि आपल्या हिताचे आहे. या तिघांना कानाखाली जाळ काढून यांच्या ढुंगणावर लाथ घालून हाकलून दिले पाहिजेत.
@SS-cz7nj
@SS-cz7nj 6 месяцев назад
सुशिलजी आम्ही पण मराठा आहोत आमचा फुल्ल support आहे देवेद्र फडणवीस ना. ते upCM झाले तेव्हा खूप वाईट वाटले त्यापेक्षा CM व्हावेच असे वाटले.आमच्या डोळ्यात पाणी आले होते.असा हुशार, कस्टाळू सच्चा नेता महाराष्ट्र चे भाग्य आहे.
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 6 месяцев назад
आम्ही ब्राह्मण कधीच कोणाला जातीवाचक शब्द वापरत नाहीत.आम्ही सुज्ञ आणि सुसंस्कृत आहोत.आमचा नेता आमचा अभिमान देवेंद्र जी🎉🎉🎉
@janardanphadnis166
@janardanphadnis166 6 месяцев назад
या भाडखाऊला इतक्या सोज्वळ भाषेत सांगण्याच काहीच कारण नाही यांना त्यांच्या लायकीतच उत्तर दिल पाहिजे.
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 6 месяцев назад
इथं विषय ब्राह्मण मराठा नाही. आम्ही मराठा असून देवेंद्र फडणवीस साहेबा बरोबर आहोत
@shilpashinde6576
@shilpashinde6576 6 месяцев назад
👍✅
@ramkisansahane4258
@ramkisansahane4258 6 месяцев назад
तुम्ही ब्राह्मण मराठ्यांच्या जीवावर जगणारे ब्राह्मण
@Luffy_Immy
@Luffy_Immy 6 месяцев назад
​@@ganeshmohite2878dada kahi मराठा समाज madhil lok जातिवाद kartay... pahile OBC sobat zal ata ब्राह्मण sobat... 1 mule saglya समाज ch naav kharab hot
@alkagodbole529
@alkagodbole529 6 месяцев назад
आम्ही सगळे ब्राह्मण आपल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे आहोत.
@NilkanthBAL
@NilkanthBAL 6 месяцев назад
👍👍👍👍👌👌👌
@user-Drjadhav
@user-Drjadhav 6 месяцев назад
आम्ही सगळे मराठा आमच्या मनोज जरांगे पाटीमागे आहोत❤❤❤
@ASK-ot7us
@ASK-ot7us 6 месяцев назад
​@@user-Drjadhavदेव तुमचे भलं करो 😂
@ShivShambhuBhakt_Maratha96
@ShivShambhuBhakt_Maratha96 6 месяцев назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 6 месяцев назад
​@@user-Drjadhavजातीवादीसगळ्यामरठ्याने आधी इंग्रजाचीचाटली आताआयुष्यभर बारामतीची वाकूनखातचाटतबस, तू एकटाम्हणजे सगळामरठा नाही आम्हीआम्ही करतगटारखायला
@sachiiennagul780
@sachiiennagul780 6 месяцев назад
त्याला सुप्रिया शरद जितू चावलाय म्हणुन पिसाळलेल्या सारखा करत आहे हा jarange
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 6 месяцев назад
😅😅😂😂
@vishalpatil6644
@vishalpatil6644 6 месяцев назад
जरांगेवर टिका करणार्‍यांना कोण चावलय हे महाराष्ट्राला माहिती आहे
@anandsholapurkar8695
@anandsholapurkar8695 6 месяцев назад
​@@vishalpatil6644 तू इथे ही ओकला..त्या जरांगेचा नातलागच आहेस नाहीका ! थोडा मेंदू वर काम कर...जरांगेन सारखं उपोषण करून दाखव की बघू दोन दिवस जमतंय का...आपल्या समजा करता येवढं कार्य ल काय हरकत आहे.. अरे मराठा समाज थोर आहे..तुला म्हती नाही माहीत समजला काय!
@user-ye3ji7kw6w
@user-ye3ji7kw6w 6 месяцев назад
जरांग्याची लायकी तरी आहे काय.एव्हाना याला शिवीगाळ ते सुद्धा मुख्यमंत्र्यांना करतो म्हणून तुरुंगात गेला असता.नशीब मराठा समाजाचं.
@marotipatil8266
@marotipatil8266 6 месяцев назад
नमस्कार सुशील जी 🙏 अतिशय सुंदर विश्लेषण आपण एकदम बरोबर सांगता आता देवेंद्र फडणवीस साहेब विचार जास्त करायचं नाही . शिवीगाळ ज्याने केला त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी देवेंद्र फडणवीस साहेब ही तुम्हाला कळकळीची विनंती आता शिविगाळ या जरागे ची भाषा लोकांना पटत नाही पूर्ण महाराष्ट्र एकत आहे आता ही शिवीगाळ महाराष्ट्र चे B.J.P. कार्यकर्ते अजिबात खपून घेणार नाही.तो फक्त शरद पवार यांचा बोलवता धनी आहेः हे 100%सत्य आहे .
@raghunathdeshmukh6344
@raghunathdeshmukh6344 6 месяцев назад
🎉 आम्ही देवा भाऊच्या पाठीशी🎉
@NilkanthBAL
@NilkanthBAL 6 месяцев назад
आता 💪💪 ताकद दाखवा बस झाली शिवीगाळ
@vikaspunekar7518
@vikaspunekar7518 6 месяцев назад
मराठा आरक्षणाच्या आडून देवेंद्रजींची सुपारी घेतल्याची खात्री पटते ! सगळ्यांनीच देवेंद्रजीच्या पाठिशी उभे रहाण्याची गरज आहे.🙏🚩🚩
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 6 месяцев назад
अखिल ब्राह्मण समाज आणि त्यांच्या संघटना काय गाजरं खात बसल्या आहेत का ? सुशिलजी तुम्ही हे बोललात तुमचे मनापासुन अभिनंदन.
@chandrashekharbadgujar1051
@chandrashekharbadgujar1051 6 месяцев назад
हा जरांगे,शरद पवार यांच्या विरोधी एक पण वाक्य बोलत नाही त्यावरन याचा बोलावता धनी कोण आहे हे समजुन येते. 🙏🙏
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 6 месяцев назад
हे म्हणजे ज्या माणसाने आरक्षण मिळवून दिले त्याला शिवराळ भाषा आणि ज्याने दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टात वाचवले नाही त्याबद्दल एक शब्द नाही, यावरूनच सिद्ध होते की या आंदोलनाला कोणाची फुस आहे.
@NilkanthBAL
@NilkanthBAL 6 месяцев назад
१००% सत्य 😂😂
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 6 месяцев назад
सुशील जी मी सुद्धा एक मराठा आहे कालपर्यंत मला जरांगे विषयीं खूप आत्मियता होती परंतु आजपासून जरांगे पाटील अत्यंत चुकीचे विधान फडणवीस यांच्याविषयी केले आहे खरेतर ते आता शरद पवारांना खुश करण्यासाठी विधान करतात म्हणून जेथे राजकारण घुसते ते आंदोलन अयशस्वी होते त्यामुळे आता जरांगेचे आंदोलन भरकटत चालले आहे असे वाटते
@sunandakulkarni5444
@sunandakulkarni5444 6 месяцев назад
जो अंतर्बाह्य निर्मळ आहे, त्याचे कोणीही अहित करु शकत नाही.त्याच्या पाठीशी प्रत्यक्ष परमेश्वर सदैव उभा असतो .
@adityamalkhedkar
@adityamalkhedkar 6 месяцев назад
Well said....👍
@rajubarde3866
@rajubarde3866 6 месяцев назад
जरांगे म्हणजे महाराष्ट्रातील खलिस्तानी, तिकडे खलिस्तानी दिल्लीला जातो म्हणतात, मोदींना शिव्या घालतात, हिंद आणि शिख समाजात फुट पाडतात, इकडे जरांगे मुंबईला जातो म्हणतात, फडणवीसांना शिव्या घालतात, मराठा आणि ब्राम्हण समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करतात.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 6 месяцев назад
दहशवादी आहे जरांगे
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 6 месяцев назад
आम्ही फक्त भाजपा लाच मत देणार
@seelaumhel8768
@seelaumhel8768 6 месяцев назад
Action gyayla pahije khar
@ajitrasal
@ajitrasal 6 месяцев назад
बरोबर आहे!😊
@HV-ng1ei
@HV-ng1ei 6 месяцев назад
​@@ajitmahajani3709. प्रकाश आबेडकर मुखमत्री होणार
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 6 месяцев назад
Mi एक हिंदू मराठा आहे या jarange यांचे स्टेटस thavat होतो पन यांचे खरे रूप समजले tevha पासुन हा तुतारी वादक समजुन गेलों🎉
@vasantkelkar2614
@vasantkelkar2614 6 месяцев назад
महाराष्ट्रात मुस्लिम मुख्यमंत्री चालतो पण ब्राम्हण का चालत नाही हेच कळत नाही,
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 6 месяцев назад
कारण यांच्या गांxx जळते
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 6 месяцев назад
politics कसा करणार ना मग? राजकारण वेगळे आणि politics वेगळे. राजकारण नको politics पाहिजे.... कोणतेही ब्राह्मण जर मुख्यमंत्री झाले तर अहंकारी घमेंडी नीचमग्रूर मुरट्टा-दलितचे सगळे धंदे बंद पडतील, मग घाणेरडी लफडी बंद होणार, पैसा कोठून येणार मग?, शासकीय सवलती घशात आणि खिशात कश्या असणार मग? Victim card खेळत रडीचा डाव खेळता येणार नाही. प्रत्येक वेळी इमारती पेटवून short circuit म्हणत रडू शकत नाही ना? त्यापेक्षा कोणीही ब्राह्मणच कोठेही नसले की वाट्टेल ते धंदे करता येतात, म्हणून ब्राह्मणद्वेष.
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 5 месяцев назад
थोडक्यात त्यांना भ्रष्ट चालतो .पण इमानदार nisswarthi चालत नाही.
@dipakaher3760
@dipakaher3760 6 месяцев назад
शिवरायांच्या मूर्तिखाली बसून हा छत्रपतींचा उपमर्द करतोय. हा खानदानी बिग्रेडी आहे याचे कारनामे उघड करा.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 6 месяцев назад
जुने कारनामे बाहेर काढा
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 6 месяцев назад
सुशील सर, तुम्ही प्रसाद,प्रविण, नितेश यांच जाहिर कौतुक केले हे खूप खुप आवश्यकच होते. योग्य केले. माझा आपणास पूर्ण पाठींबा आहे. धन्यवाद. ❤
@panditbharamshetty7821
@panditbharamshetty7821 6 месяцев назад
जरांगे हे फक्त फडणवीस यानाच टार्गेट करतात म्हणजे या आंदोलनास कोणाचे मार्गदर्शन आहे हेस्पश्ट होते.
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 6 месяцев назад
कोण आहे तो भ xx
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 6 месяцев назад
​@@ajitmahajani3709वाकडा
@ameyakulkarni8991
@ameyakulkarni8991 6 месяцев назад
फडणवीस हे फक्त आपले कार्य करतात. त्यांना केवळ विकासात्मक कार्य करायचे आहे. ते कशाला भानगडीत पडतील
@anilkulkarni1386
@anilkulkarni1386 6 месяцев назад
100℅बरोबर आहे,याचे कारण राजकारणाच्या कायद्दाचा त्यांना खुप अभ्यास आहे,उदाः कोणत्या स्थितीला कसे व किती संयमाने घेऊन पुढे जायचे.
@ASK-ot7us
@ASK-ot7us 6 месяцев назад
Devendra ji's level is too high to take notice of Jarange. He has better things to do
@theatjoshi
@theatjoshi 6 месяцев назад
काकाने सुपारी दिली होती पक्ष फडणीसांनी फोडुन दादा ना सत्तेवर आणले. अगोदरच महाविकास आघाडी सरकार पाडले म्हणून हा राग होता. काही तरी करून समाजात द्वेष पसरवून मराठा समाजाची सहानुभूती मिळवुन परत सत्ता काबीज करायची आहे. पण प्रयत्न फसला.
@sanjaysawandkar3432
@sanjaysawandkar3432 6 месяцев назад
सुशीलराव एकदम बरोबर बोलले तुम्ही,मी मराठा आहे पण साथ जरांगेला नाही फडणवीसांना देणार कारण फडणवीस साहेब समाजकारण करतात आणि हा जरांगे बारामतीच्या करामती काकांचा प्रचार करत आहे
@maratha465
@maratha465 6 месяцев назад
शिंदे साहेब आणि अजित पवार दोघेही मराठा असताना जरांगे मात्र फडणवीसांना टारगेट करत आहे ! मराठा आरक्षणाच्या आडून देवेंद्रजींची सुपारी घेतल्याची खात्री पटते ! 🙏🚩🚩
@mangalnavhale2042
@mangalnavhale2042 6 месяцев назад
100 टक्के खर बोललात ❤
@maratha465
@maratha465 6 месяцев назад
​@@mangalnavhale2042 🙏👍👍👍👍
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o 6 месяцев назад
मनोज पाटील हा शरद पवार चा कुत्रा आहे. 🐕 हा ब्रिगेडी विचारा चा माणूस आहे . 💯.
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 6 месяцев назад
काय शंका आहे का? महाराष्ट्र जाणता राजा
@swapnapandit478
@swapnapandit478 6 месяцев назад
झाले तेवढे तमाशे पुरे झाले हे लोक इतकी घाण भाषा वापरुन आपल्या मुलाबाळांवर हेच संस्कार करणार का? कुठे नेणार महाराष्ट्र हे लोक
@sandipmandlik5317
@sandipmandlik5317 6 месяцев назад
चांगल्या नेत्यांसाठी समर्थन पाहिजेच.
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 6 месяцев назад
सुशील कुलकर्णी आपलेही धन्यवाद 🙏मराठा समाजातील मा. आमदार साहेब नितेश राणे , मा. बावनकुळे , मा. प्रवीण दरेकर , मा . प्रसाद साहेब . धन्यवाद आपण आमच्या उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या पाठिंब्याला. 🙏
@pramodpanchakshari9976
@pramodpanchakshari9976 6 месяцев назад
अतिशय सुंदर बोलणं ब्राम्हण म्हणून देवा भाऊ सोबत तुम्ही व सगळे ब्राम्हण आहेतच व अभिमान ही आहे. तसेच खऱ्या मराठ्यांचे गुण व खर केलेलं कौतुक पण केलं ते योग्यच आहे.अप्रतिम व्हिडिओ,अतिषक बौद्धिक बोललात.
@meghashyamrane859
@meghashyamrane859 6 месяцев назад
कुलकर्णी साहेब, मी एक मराठा आहे. कुठल्याही जातीत, धर्मात सगळीच माणसे जशी चांगली नाहीत तशी वाईटही नाहीत. तुमचे विश्लेषण अप्रतिम असते. एक वाकड्या तोंडाचा जाणता असली कृत्ये करित आहे, करीत राहणार आहे. काल मुख्य मंत्री आणि दोनीही उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली प्रतिक्रिया दिलेली असून अक्कल असेल तर संबंधिताना पुरेसे आहे. तुम्ही असेच पुढे चालत राहावे.
@ashwinisane6082
@ashwinisane6082 6 месяцев назад
निलेश राणे आपल्या वडिलांच्या प्रमाणे अतिशय खंबीरपणे उभे आहेत.त्या बद्दल त्यांचे मनापासून कौतुक. प्रवीण दरेकर यांचेही मनापासून कौतुक.पण भारतीय जनता पक्षाचे उरलेले आमदार (१०५)मूग गिळून गप्प कसे बसतात ही संतापजनक गोष्ट आहे.
@aadi1143
@aadi1143 6 месяцев назад
एकच राजा.... देवेंद्र माझा ❤️🚩🙏🏻💐👍🏻😊 राष्ट्र प्रथम 🙏🏻
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 6 месяцев назад
एका अस्सल मराठी माणसाला जातीत मोडून वाकवून चालणार नाही, देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राच्या राजकारणातला कोहिनुर हिरा आहे अत्यन्त अभ्यासू. ज्यांना थोडं फार पॉलिटिक्स कळतं ते कधीच DF ना विरोध करणार नाहीत उलट पॉलिटिक्स कसे खेळावे याचा अभ्यास करतील. 🚩
@user-lc9me4jp2v
@user-lc9me4jp2v 6 месяцев назад
मन्याने जातीय भाषा वापरल्याने ही वेळ आली आहे
@SK-xo4hy
@SK-xo4hy 6 месяцев назад
तो दहशतवादी च आहे
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 6 месяцев назад
​@@ekobcobc7187 अनय जोगळेकर यांचा आताचा व्हिडिओ पहा भाऊ. जरांगे साहेबांचा अम्रुतपाल सिंग झाला असता.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 6 месяцев назад
,manatun utarala.
@rashmikaranjkar1567
@rashmikaranjkar1567 6 месяцев назад
मन्या आता दोन दिवस उपचारा निमित्त टिकैत ना भेटून येईल
@rashmikaranjkar1567
@rashmikaranjkar1567 6 месяцев назад
टिकैत जरांगे चा एक शॉर्ट व्हिडिओ आहे
@ra12896
@ra12896 6 месяцев назад
Vakdyakade jaun yein
@sunitakulkarni2196
@sunitakulkarni2196 6 месяцев назад
खुप छान विश्लेषण देवेंद्र फडणवीस बद्दल आम्हाला खुप अभिमान आहे
@ashutoshdeshpande4853
@ashutoshdeshpande4853 6 месяцев назад
आम्ही पण तुमच्या सोबत आहे देवा
@alkakulkarni2731
@alkakulkarni2731 6 месяцев назад
देवैद्रजी चा आम्हाला अभिमान आहे सदैव आम्ही त्यांच्या सोबत आहोत गावगडी चालवणारे सगळ्यांना सर्व समाज सोबत घेऊन जाणारे देवेंद्र जी आहेत,,🙏🙏🙏🙏
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 6 месяцев назад
जरांगे व त्यांची पिलावळ म्हणजे मराठा समाज नव्हे
@digambarwagh4912
@digambarwagh4912 6 месяцев назад
मी सुद्धा फडणवीस साहेबाच्या मताशी सहमत आहे, 👌👌
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 6 месяцев назад
शरद पवारांनी बॅटरी चार्ज केलेला बोलका बाहुला म्हणजे मनोज जरांगे.
@NilkanthBAL
@NilkanthBAL 6 месяцев назад
😂😂😂😂😂😂
@meerabegampure6541
@meerabegampure6541 6 месяцев назад
Proud of u, Devendraji.. राणें नि दरेकरांनाही धन्यवाद!.. सुशीलजी, न्यायाची बाजू घेऊन वेळोवेळी स्पष्ट मतं व्यक्त करता तुम्ही..सगेसोयरे समर्पक.. 👍🙏
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 6 месяцев назад
सगळ्या राज्याने आत्ता देवेंद्र फडणवीससाहेबांच्या मागे उभे राहायला पाहिजे.
@bajiraoshinde6512
@bajiraoshinde6512 6 месяцев назад
सुशीलजी मी पण मराठा आहे तरी मी जरांगे पाटील यांच्या या कृती मुळे धिक्कार
@pratikkulkarni21
@pratikkulkarni21 6 месяцев назад
योग्य विश्लेषण! कोण बोललं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकच कोण बोललं नाही हे पण लक्षात घेण्यासारखं आहे.
@bharatghole3018
@bharatghole3018 6 месяцев назад
एकच भाऊ देवाभाऊ🙏
@khanduwakchaure7653
@khanduwakchaure7653 6 месяцев назад
शरद पवार यांनी जरागे पाटील यांच्या कानांत कोती बोली घातली हिच खरी गंमत आहे जगदंब हर हर महादेव शेतकरी
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 6 месяцев назад
जरांगेचा कंटाळा आलाय, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे हे स्पष्ट दिसते
@shirishharischandrakar1233
@shirishharischandrakar1233 6 месяцев назад
आजीबात परिणाम झाला नाही. त्याला थर्ड डिग्री दाखवल्यास मरेल याची आपल्यालाच भीती म्हणून काही करता येत नाही.
@sandeshkamlakar7955
@sandeshkamlakar7955 6 месяцев назад
कुलकर्णी साहेब ह्याचे दिवस संपत आलेत. आता ह्याच्या godfather ला ह्याची काळजी नाही. हा वाऱ्यावर जाणार
@gauribhat7322
@gauribhat7322 6 месяцев назад
आपला सगळा ब्राह्मण समाज देवेंद्रजीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहीला पाहिजे सुशिलजी
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 6 месяцев назад
आम्ही आहोतच 👍
@NilkanthBAL
@NilkanthBAL 6 месяцев назад
👍👍💪💪💪💯
@sanjaypingle1291
@sanjaypingle1291 6 месяцев назад
Thank to Rane,Darekar,Lad& others who supported Davendra, Sushil. Hats up to
@bajrangthorat685
@bajrangthorat685 6 месяцев назад
मी मराठा पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आहे. 🚩🌹
@Rahulrdev299
@Rahulrdev299 6 месяцев назад
आम्ही ही तुमच्या सोबत आहोत
@vyankukulkarni3135
@vyankukulkarni3135 6 месяцев назад
You are right
@subhashmahajan5916
@subhashmahajan5916 6 месяцев назад
आम्ही सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे उभे आहोत
@ramraosuryawanshi9837
@ramraosuryawanshi9837 6 месяцев назад
आपण वस्तुस्थिती सांगता निष्पक्षपणे धन्यवाद
@AJ-9740
@AJ-9740 6 месяцев назад
गुन्हे दाखल झाल्यावर...जरंगी म्हणले मी कुठे रस्ता रोको केलं?? समाजाने केले.......म्हणजे पोर लटकली का?...😢
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 6 месяцев назад
लटकूदेत पोर अक्कल नाही त्याना
@ashtheshinchanlover6511
@ashtheshinchanlover6511 6 месяцев назад
Thank you all to stand with fadanvis saheb
@not0016
@not0016 6 месяцев назад
दिशा सलियन च्या खुनाच्या चौकशी ला फडणवीस मुद्दाम विलंब लाऊन कोणाला आणि का वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? जरा स्पश्ट करायला सांगाल का?
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 6 месяцев назад
​@@not0016 आधी मराठीमध्ये नीट व्यवस्थित टंकलेखन करा मग बोंबाबोंब करा आणि सॅलियन बरोबर जाऊन बसा.
@not0016
@not0016 6 месяцев назад
@@user-tp5jf4mp6y cyaaila solid ahes tanka likhan wow. Pan saliyan chya bajula Tula basave lagle. Karan tu tichya khoonyachi vakili karto ahes.
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 6 месяцев назад
​@@not0016cyaaila tujh tunka likhan itke solid aahe ki tyaat Marathich kaahich kuthech naahi wow. Tujya laadkya salian chya bajula tulach basave lagle kaaran ticha khooni tuch aahes swatachich vakili karto ahes
@suryaprakash6783
@suryaprakash6783 6 месяцев назад
ह्या अँगल ने कोणी विचारच केला नव्हता ! जबरदस्त 👌👍
@sushiljoshiharangulkarprat1595
@sushiljoshiharangulkarprat1595 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस साहेब,आप आगे बढो हम आपके साथ हैं.
@anilathalekar4323
@anilathalekar4323 6 месяцев назад
तिन्ही नेत्यांचं खरच कौतुक आहे ,एकी दाखवल्या बद्दल खरच कौतुक.
@prakashlawand7344
@prakashlawand7344 6 месяцев назад
सुशिलजी 105आमदार सता नसताना फडनविस याचें मागे ऊभे राहीले एक पण आमदार फुटला नाही हे पण पहाना मी पण एक मराठा आहे देवावर मी फार जीव लावतो यशवंतराव नंतर देवासारका नेता मी आज तागायत पाहीला नाही देवाचे अंगात शंकरा सारख विष पचवनेची ताकत आहे मनानी फार मोठा मानुस आहे तो तरी बाकीचे नेते मंडळी बदल गैरसमज करुन घेवु नये होतय ते चांगले साठीच होतय हा एक78वरषाचा मानुस सांगतोय असो आपनास प्रणाम
@vijaykumarpadwal4304
@vijaykumarpadwal4304 6 месяцев назад
आम्ही कुलकरणींच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे आणि मागे ठामपणे उभे आहोत....
@sandeepdeshpande8124
@sandeepdeshpande8124 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा पाठिंबा आहे
@vishnukale894
@vishnukale894 6 месяцев назад
देवेंद्रजी सगळ्यांना घेऊन चालणारे नेते आहेत जय श्रीराम
@shindeashok838
@shindeashok838 6 месяцев назад
फडणवीस साहेब ग्रेट माणूस
@gulabpatil5230
@gulabpatil5230 6 месяцев назад
सुशील जी मी लातूरला 1988 ते 92 यावर्षी शिक्षणासाठी होतो त्या काळात आपली मैत्री किंवा ओळख असती तर किती बरे झाले असते मी आता जळगाव जिल्ह्यात आहे कारण अरे मूळ जळगाव जिल्ह्यातीलच आहे आपले विश्लेषण अतिशय 100% अचूक असते मी दररोज न चुकता पाहत असतो ग्रेट सुशील जी
@amolchogule4002
@amolchogule4002 6 месяцев назад
देवेंद्र ला मराठा समाजाचा पाठिंबा आहे 🚩🚩🚩🚩
@vilaspuranik4364
@vilaspuranik4364 6 месяцев назад
आम्ही सगळे देवंद्रेजी तुमच्या पाठीशी आहोत.
@VertexExp
@VertexExp 6 месяцев назад
खरं म्हणजे या आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार करणार्या सर्व व्यक्तींचे सरकारी लाभ तात्काळ बंद केले पाहिजेत. (PM सन्मान नीधी ते पीक विमा इत्यादी)
@praveenkhandalkar612
@praveenkhandalkar612 6 месяцев назад
Very true. 😊
@sambhajigavali2027
@sambhajigavali2027 6 месяцев назад
देवेंद्र फडणवीस एक नंबर राजा माणूस
@jaiprakashudar6199
@jaiprakashudar6199 6 месяцев назад
शरदाचं चांदणं जरांगे वर पडलेले दिसते , पण आमचे ❤देवेंद्रजी सूर्य आहेत💥 हे जरांगे ने लक्षात ठेवले तर फार बरे होईल.
@birbalsuryawanshi9454
@birbalsuryawanshi9454 6 месяцев назад
मी मराठा, देवा भाऊ व तुमच्या बरोबर आहे
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 6 месяцев назад
आम्हाला देवेंद्र प्रिय. शिंदे ही प्रिय. फुल्ल suport.
@vinodsharma7530
@vinodsharma7530 6 месяцев назад
बारामतीच्या तुतारी ला अकेला देवेंद्र कभी भी नही था ््््् हेच वारंवार सिद्ध होतं आणी झालंय 🎉🎉
@u19ish
@u19ish 6 месяцев назад
अगदी खरं, आणि योग्य बोललात सुशील जी. आम्ही आपल्या मताशी सहमत आहोत. खूप खूप धन्यवाद.
@arvindmungikar1901
@arvindmungikar1901 6 месяцев назад
सुशिलराव -आपले presentation अप्रतिम मी सर्व भाग नचुकता पाहतो.
@user-di4po1hv6s
@user-di4po1hv6s 6 месяцев назад
माननीय सुशिलजी, उत्कृष्ट शब्दात वैचारिक मांडणी करून योग्य मुद्दे मांडलेत, आपल्या कर्तव्यपूर्ती साठी अभिनंदन 🌹💐
@shirishpd
@shirishpd 6 месяцев назад
सुशीलजी, आपल निरीक्षण जबरदस्त आहे...
@sunilgodse6042
@sunilgodse6042 6 месяцев назад
Sushilji we are proud of you👍👍
@shrirangkulkarni9429
@shrirangkulkarni9429 6 месяцев назад
कुळकर्णी तुमचे फार भरीव अभिनंदन करतो. जाहीर आव्हान दिले त्याबद्दल.
@ssrlathkar2336
@ssrlathkar2336 6 месяцев назад
परखड मत
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 6 месяцев назад
सुशीलजी, योग्य प्रश्न विचारले आहेत तुम्ही, आता ज्यांना प्रश्न विचारले आहेत त्यांनी उत्तर द्यावे, आणि आपली बाजू मांडावी.
@prakashdeshmukh2748
@prakashdeshmukh2748 6 месяцев назад
सुशीलजी, तुमच्या मध्ये आम्ही आहोत तुम्हाला आडविण्याचे धाडस करू नये।
@pradipvatte4225
@pradipvatte4225 6 месяцев назад
जरांगेच्या वागण्यातून बोलण्यातून फडणविसांना शिव्या देणे आरे तुरे करन बोलने असे वाटते कि ते सुपारी च घेऊन बोलत आहेत महाराष्ट्रात इतर समाज राहतो आहे पण कोणीही अशी भाषा बोलत नाही आम्ही इतर जातितले लोक जरांगेच निषेध करतो 😭😭😭😭
@surekhasalgaonkar1928
@surekhasalgaonkar1928 6 месяцев назад
Great Sir 👍🏻
@sppathak2
@sppathak2 6 месяцев назад
आंदोलन कर्त्याचा बोलवीता धनी कोण हे उघड आहे.
@lp34pune
@lp34pune 6 месяцев назад
It's a cold war started from 2019 when Mr.Pawar😷 realised the invincible Power of Mr.Devendraji between 2014 to 2019
@shrikantangarkar7276
@shrikantangarkar7276 6 месяцев назад
कुलकर्णी साहेब मी तुमचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो कारण तुम्ही हा विडिओ केला आणि डेरिंग केले आहे मी पण ब्राह्मण आहे मी सुद्धा जारणजे यांना नालायक आणि मूर्ख समजोते जय श्रीराम
@omprakashchaudhari3349
@omprakashchaudhari3349 6 месяцев назад
जंराग पाटलाचा बोलवता धनी कोण हे आमच्या लक्षात आले आहे . सत्ता गेल्याचे सल म्हणून हा उद्दोग आहे .
@shashigharte4952
@shashigharte4952 6 месяцев назад
हे आंदोलन फडणवीस आणि ब्राम्हण विरोधी होत हे शेवटी सिध्द झालं
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 6 месяцев назад
तेच होणार होत
@adnyat
@adnyat 6 месяцев назад
आधीचं आणि आताचंही
@VeenaShirur
@VeenaShirur 6 месяцев назад
फडणवीसां विषयी आम्हाला अपार आदर आहे. ते मितस्थ , सुसंस्कारी, अत्यंत प्रामाणिक,बुद्धिमान , संयमी, कुशल राजकारणी आहेत. माझे वय ७२ वर्षाचे आहे. मी फडणवीस-भक्त आहे. माझा त्यांना उदंड आशीर्वाद आहे. जरांगे एक फडतूस माणूस असून त्याची फडणवीसां विषयी बोलायची पात्रताच नाही. त्याच्या तोंडून पवारच बोलताहेत हे स्पष्ट दिसते. तथापि जरांगेची बौद्धिक पातळी ती काय असणार? फडणवीसांना सर्वांचाच पाठींबा आहे , समर्थन आहे. हे योग्यच आहे. सुशीलजी धन्यवाद!!
@anilghadi4679
@anilghadi4679 6 месяцев назад
जरांगे खरच उपोषणा बसलेले की यात शंका येते!
@s.deshpande2517
@s.deshpande2517 6 месяцев назад
अगदी बरोबर
@SK-xo4hy
@SK-xo4hy 6 месяцев назад
मस्त मटन चिकन दारू ढोसून उपोषण करतो साला
@narendrasabnis2939
@narendrasabnis2939 6 месяцев назад
I am very proud of you, Sushil ji .Awesome video. 🙏👍
@pramodkhataokar5892
@pramodkhataokar5892 6 месяцев назад
जरांगीनी पवारांच्या तुतारी ची पिपाणी करुन दिली जाते (जत्रेत मिळणारी/😊😊
@laxmikantkulkarni6754
@laxmikantkulkarni6754 6 месяцев назад
सुशीलजी आपणास धन्यवाद ! आपण अतिशय संतुलित समर्पक विश्लेषण केले आहे ! 👍
@shabdhbol
@shabdhbol 6 месяцев назад
देश कुठे पोहचण्याचे विचार करत आहेत आणि नरेंद्र मोदींच्या मागे उभा राहत आहेत तेव्हां हे लोक अजून जात जात करत आहेत. ज्या संधी उपलब्ध आहेत त्या कश्या मिळवता येतील ते बघावे. माझ्या मराठा समजतील मित्रांना विनंती आहे की चांगलं शिक्षण घ्या आणि ज्या संधी उपलब्ध आहेत त्या घ्या. असला शिवीगाळ मराठ्यांना शोभा देत नाही.
@sharmilakute7339
@sharmilakute7339 6 месяцев назад
तुमचे व्हिडीवो एकदम सत्य असते दादा🙏🙏🙏🙏🙏
@gajanankulkarni9620
@gajanankulkarni9620 6 месяцев назад
फक्त बारामतीची तुतारी
@parvatisharma4443
@parvatisharma4443 6 месяцев назад
फडणवीस साहेब किती सहन करत आहेत त्याच खरच कौतुक केलं पाहिजे खूप संयम दाखवत आहे पुन्हा एकदा अभिनंदन 🎉🎉🎉
@anilnagargoje196
@anilnagargoje196 6 месяцев назад
We all stand with Deva Bhau 🔥🔥👍👍
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 6 месяцев назад
Absolutely correct analysis by sushil ji
@anantdeshkulkarni6373
@anantdeshkulkarni6373 6 месяцев назад
Sushil ji you are 100%correct. Now every body should declare his support to Devendra ji.
@myhobby1325
@myhobby1325 6 месяцев назад
वा छान कुलकर्णी
@157sham
@157sham 6 месяцев назад
कदाचित फडणवीस साहेबांनी त्यांना शांत राहावयाचे निर्देश दिले असतील. म्हणून सर्व समर्थक गप्प असतील
Далее
Moto Trial vs Moto acrobática 🏁
00:29
Просмотров 2,8 млн
Modus males sekolah
00:14
Просмотров 9 млн
Moto Trial vs Moto acrobática 🏁
00:29
Просмотров 2,8 млн