Тёмный

सुप्रियाताई चुकुन बोलल्या खरं । शेती सोडल्यावरच होतं बरं। Shrikant Umrikar | Analyser | Supriya Sule 

Analyser News
Подписаться 557 тыс.
Просмотров 36 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 236   
@ganeshkaluse319
@ganeshkaluse319 9 дней назад
जय हो वांगेताई भावी मुख्यमंत्रीच्या तोर्यात नका राहु
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 9 дней назад
"शेती करू नका,शिकू नका, राजकारणात प्रवेश करा कारण त्यात भरपूर पैसा व मानसन्मान आहे " असा अनुभवाचा सल्ला सुप्रिया सुळे यांनी द्यायला हवा आहे.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 9 дней назад
शेतीचे धडे देणार नाही. राजकारणात आलात तर भ्रष्टाचाराचे धडे आम्ही भरपूर देऊ.
@MukeshKarwande
@MukeshKarwande 9 дней назад
सुप्रियाचे " खायचे " सुळे " वेगळे आणि विचकायचे " सुळे " वेगळे .
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 9 дней назад
वाव!!!😅काय बरोबर बोललात राव.
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 9 дней назад
एकदम भारी.
@sanjayandhale7692
@sanjayandhale7692 9 дней назад
Correct 💯
@sanjayandhale7692
@sanjayandhale7692 9 дней назад
Correct 💯
@bhausahebgaikwad3607
@bhausahebgaikwad3607 9 дней назад
स्वताच्या शेतात कोटी रुपयांची वांगी पिकवली आणि तरुणांना सांगत आहे शेतीत मान सन्मान नाही वार वांगेताई नौटंकी बाज सुसु हसु
@sudhirogale1687
@sudhirogale1687 9 дней назад
सर - एकदम योग्य विश्लेषण शेतकरी राजा आहे असे सांगून सांगून सरकारने आणि राजकीय पक्षांनी शेतकऱ्याला गुलामांसारखी वागणूक दिली आहे आणि आपला शेतकरी - नुसतं त्याला राजा / बळीराजा म्हटलं की खुश, त्याला कळतंच नाही त्याचाच बळी दिला जातोय ते !!!
@umeshpaygude1910
@umeshpaygude1910 9 дней назад
बळीराजा म्हणजे बळी जाणाऱ्या चा पहिला मानाचा राजा
@santoshzure2465
@santoshzure2465 9 дней назад
वंगीताईनी रात्री जरा जास्त घेतली व सकाळी उतरली नाही, तर त्या काही अंश खरं बोलतात...😂😂😂😂 👌👌
@santoshkolte6308
@santoshkolte6308 9 дней назад
छपऱ्या संज्या चा ताई आहेत त्या!!
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 8 дней назад
​@@santoshkolte6308ताई कशी? ताई बरोबर कोणी कमरेत हात घालून डान्स करते का?
@MohanGiradkar-co3gi
@MohanGiradkar-co3gi 9 дней назад
शक्तीपीठ हा महामार्ग रद्द नाही झाला तर काही दिवसासाठी रद्द आहे काही लोकांच्या विरोधामुळे शक्तीपीठ महामार्ग बदलून दुसऱ्या भागातून गोव्यापर्यंत नेण्यात येईल तेव्हा कोल्हापूरचे लोक डोक्यावर हात मारून घेतली म्हणजेच विरोधकांना शेतकऱ्याची प्रगती भावत नाही याचा अर्थ हाच निघतो
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 9 дней назад
हा मुद्दा भाजपने सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे.
@subhashnilekar5935
@subhashnilekar5935 9 дней назад
कोणत्याही प्रकल्प आला की त्याला फक्त विरोधच करायचा, मग प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जातील नाही तर काय करतील.
@dipakdande213
@dipakdande213 9 дней назад
त्या शेतकऱ्याचा अपमान करीत आहेत. त्याचे कष्ट त्यांना का दिसत नाही.
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 9 дней назад
ताईंनी वांगे लागवडीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k 9 дней назад
सुसू ताईंनी १० एकरात १०८ कोटींचे उत्पन्न कसे घेतले ते गुपित सांगावें, सर्व शेतकरी आयुष्य भर, भरभरून तुम्हालाच मतदान करतील,,
@subhashsonpure6498
@subhashsonpure6498 8 дней назад
वागी बाईच्या वाग्याला नोटाचे बंडल येत होते म्हणून 10 एकरात 108 कोटींचे उत्पन्न घेतले
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 8 дней назад
किडकी वांग्याची वाइन बनवून विकली असेल करोडो रुपयांना😅
@user-lq5kg8jk6d
@user-lq5kg8jk6d 9 дней назад
शक्तीपीठ महामार्ग होणारच आहे पण आता मुर्खाच्या नादी कुठे लागता सत्ता आली तर हा महामार्ग होणारच आहे
@ashokchandchopda3415
@ashokchandchopda3415 9 дней назад
सुप्रिया सुळे यांचा वांग्याच्या पिकांचा अनुभव महाराष्ट्रात फिरून सांगावा.शेतकरी घरघरत बाप लेकिचा फोटो लावतील.
@samarthkharat2998
@samarthkharat2998 9 дней назад
Yanna jode martil
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 9 дней назад
😢😢 काय हे बोलताय .​@@samarthkharat2998
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 9 дней назад
​@@BekesudhirGovind😢😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 9 дней назад
​​@@samarthkharat2998अगदी बरोबर 😂😂 कोल्हापुरी मारतिल ।।।
@weoneuser1917
@weoneuser1917 9 дней назад
लवकरच साहेबाचा फोटो लावावा हरासह 😂
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 9 дней назад
मानभावी पणाचा कळसं ,तो हाच!
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 9 дней назад
बाबा 50 वर्ष महाराष्ट्र हातात घेऊन बसले होते देशात 10 वर्ष कृषी मंत्री होते त्यांनी काहीही केलं नाही मग शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असे वाटते ना ताई स ह
@raviraja0772
@raviraja0772 9 дней назад
अभ्यासपूर्ण विवेचन धन्यवाद साहेब. 👍🙏
@shekharranadive123
@shekharranadive123 9 дней назад
सरकार शेतीविषयक धोरण बदलत कां नाही? सर्वांनीच शेती सोडली तर जीवंत कोण राहणार?? जगायचं कसं???
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 9 дней назад
तुम्ही चुकीचे आहात. फळे, भाजीपाला, धान्य, ऊस, मसाले इत्यादींचे अतिरिक्त (गरजेपेक्षा जास्त )कृषी उत्पादन हे कमी शेतकऱ्यlला मिळनारी बाजारभावाचे मुख्य कारण आहे.40 % सर्व पिक धान्य, भाजीपाला ,फळे कोणीही खरेदी न केल्यामुळे सडतlत.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 9 дней назад
भाऊ, एक माणूस एक दिवसात 500+एकर वर शेती करू शकेल अस्या मशीन उपलब्ध आहेत. *crop duster* हे त्याच एक उदाहरण आहे, थोडं सर्च करून बघ. 🙏
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 9 дней назад
चीन मधल्या कम्युनिस्ट सरकारने शेतकरी आणि कामगार यांच्या मदतीने तिथे सरकार स्थापन केले आणि नंतरच्या काळात संपूर्ण चीनभर SEZ तयार केले .. चीन जगभरच्या देशासाठी कारखानदार झाला आणि त्याच्या १४० कोटी जनतेला लागेल त्यापेक्षा जास्त धान्य आयात करतो आणि वेळेला तेच धान्य चढया भावाने गरजु देशांना निर्यात करतो.. शेतकऱ्यांना निरनिराळी बंधने लावली आहेत कारण आहे त्यांनी शेती सोदुन शहरात कारखान्यात काम करावे म्हणून.. इतर देशातल्या लोकांनी कारखाने काढु नये आणि काढले तरी ते बंद पडावेत यासाठी चीन स्वस्तात या वस्तु तयार करून या देशात निर्यात करतो.. या देशांनी क्रायम शेती करावी म्हणून त्यांचा शेतीमाल वाढत्या भावाने आगाऊ खरेदी करतो आणि स्वतःकडे मोठा साठा करतो आणि जगभर कृतिम टंचाई निर्माण करतो..
@yashwantmodak8536
@yashwantmodak8536 9 дней назад
खायचे दात वेगळे व दाखवायचे सुळे वेगळे.
@satishthorat909
@satishthorat909 9 дней назад
शेतकऱ्याला काय सन्मान नाही का त्यांना जमिनी जिथं पाहिजे असतील तिथे अशी वक्तव्य करतात वरण पासून ही प्रथा चालू आहे मंच शेतकऱ्यांचा किस्सा आठवतोय ना
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 9 дней назад
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणराया विरोधी पक्षांना सद्बुद्धी देओ.
@vijayalase4055
@vijayalase4055 9 дней назад
ताईंना तांबडा पांढरा चिकन चाखायला उत्तम मुहूर्त
@ckpatekar
@ckpatekar 9 дней назад
​@@vijayalase4055😂😂😂😂
@busylife4742
@busylife4742 9 дней назад
पण मग वांग्यांच्या झाडांच्या उत्पन्नातुन कोट्यावधिची कमाई कशी होईल शेती सोडल्यावर ? अरे हो ! चिंदु भाउंनी सांगितल की बाल्कनीत कुंड्या लाउन ही होते कोट्यावधि ची कमाई .😲😲😃😃
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 9 дней назад
ही माणसे चुकूनच खरे बोलतात!
@ckpatekar
@ckpatekar 9 дней назад
मतांसाठी झोळी पसरली असेल
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 9 дней назад
जे डोंगर मराठा नेत्यांच्या नावावर आहेत ते या लोकांना बदल्यात सरकारने दिले पाहिजेत सोबत मोबदला पण 🙏
@ajaymane1063
@ajaymane1063 9 дней назад
बाकी लोकांनी शिक्षण घेतलं म्हणून त्यांना साहेब साहेब म्हणतात आणि ही शेतात वांगे पिकऊन करोडपती झाली म्हणून हिला मॅडम म्हणतात.
@rameshdalvi4160
@rameshdalvi4160 9 дней назад
😂😂😂😂😂
@weoneuser1917
@weoneuser1917 9 дней назад
मॅडम चा बा साहेब 😂
@surendrakulkarni8242
@surendrakulkarni8242 9 дней назад
भारत हा शेती प्रधान देश आहे आणि शेतीला प्रधान्य देऊन सरकारने योजना राबविणे गरजेचे होते भारतासारखे वतावरण व हवामान इतर कोणत्याही देशात पाहाव्यास मिळत नाही काँग्रेसने शेती विकासासाठी शून्य काम केले आपले देशी वाण कचऱ्यात घालवले ज्या प्रदेशात जे वाण गरजेचे आहे ते न देता कमिशनवर परदेशी वाण शेतकऱयाला वापरायला लावले रसा्यमिक खाते वापरावयास लावली त्या साठी सरकारी यंत्रणा वापरली परंपारिक शेतीचे वाटूळे केले अडत्यानमूळ शतकऱ्याचे पुर्ण वाटूळे झाले आयत निर्यात धोरण यांच्या गरजेचे नुसार बदले शेतीतून जे उत्पन्न भारतात होते त्या दरज्याचे उत्पन्न कोणत्याही देशात होत नाही आणि म्हणूनच तर भारताचा व्यपार अतिशय पूर्व कळापासून परदेशात गेला होता आणि म्हणुन भारत सोनेकी चिडिया होता जय श्रीराम सत्य मेव जयते
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 9 дней назад
सत्य कथन केले . अभिनंदन
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 9 дней назад
ब्राह्माड सांगे लोका शेंबूड आपल्या नाका कवडीची आकल नाही चतुर्थीच्या दिवशी मटण खाती ज्ञानाच्या गोष्टी सांगती ह्या त याचा दोष नाही यांना निवडून देणाऱ्याचा आहे
@ashokchavan9852
@ashokchavan9852 9 дней назад
अगदी खरे विश्लेषण
@saudagarkhatal3605
@saudagarkhatal3605 9 дней назад
मानभावी कुठली. वांगी ताई.
@samarthkharat2998
@samarthkharat2998 9 дней назад
Hicha propartichi. Choukasi kara
@nileshm1051
@nileshm1051 9 дней назад
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:। निर्विघ्नं कुरु मे देव: सर्वकार्येषु सर्वदा।। गणेश चतुर्थी च्या आणि गणेशोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! ॥गणपती बाप्पा मोरया॥
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 9 дней назад
पुराणातली वंlगी पुराणlत.😊😊😊 शेती व्यवसाय कायम तोट्यात आहे. कडू वैश्विक सत्य आहे.
@vasantmore935
@vasantmore935 9 дней назад
सूसूला शेतीमध्ये 10 कोटीचे उत्पन्न काढता येते.
@karmHIdharma3918
@karmHIdharma3918 9 дней назад
यांना मतदान करणारे किती अल्प बुद्धी चे आणि दूरदृष्टी नसलेले लोकं आहेत.
@user-bu3me2nb9u
@user-bu3me2nb9u 9 дней назад
शेतीला भांडवल व पूरक उद्योग हवेत तरच शेती परवडते
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 9 дней назад
वांगी ताई ला पण बापlसlरखी स्वप्न पड़त आहेत पण ही सुध्दl बापlसlरखी भावीच रlहणlर आहे 😂
@gr36699
@gr36699 9 дней назад
सुप्रिया सुळे ने सांगावे की शिकल्यावर सगळे साहेब म्हणतात तर शेतकरी ही काय शिवी आहे काय.... आणि नांगर धरणे हे काय अपमानजनक आहे का....
@weoneuser1917
@weoneuser1917 9 дней назад
अहो तत्या स्वतः शेतकरी आहेत आणि स्वतःचा अपमान करत आहेत 😂
@madhutamhankar
@madhutamhankar 9 дней назад
दिशाभूल करीत करीत काका नी सत्ता उपभोगली. लेक तेच करते आहे
@vivekmane1534
@vivekmane1534 9 дней назад
सुप्रियाताई नी वडिलांना स्मरून शपथपूर्व सांगावे मी राजकारणात केवळ समाजसेवा करणे अथवा पैसे मिळविणेसाठी च प्रवेश केला आहें व अजून म्हणावे तितके उद्देश साध्य झाला नाही त्यासाठी धडपड चालू आहें
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 7 дней назад
मग LAWASA City ka उभी केली त्याऐवजी Vangi पिकवली असती तर कोर्ट kacheri करायला लागली नसती.
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 9 дней назад
मग् 4 एकरा मध्ये 100 कोटी चा उत्पन्न कसा दाखवणार 😊😊😊😊😊😊
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 9 дней назад
कोल्हापूर जिल्हा विकास हा खंडित होणार !
@kacharughonge7418
@kacharughonge7418 9 дней назад
म्हणजे ह्यांच्या लेखी शेतकऱ्यांची काहीच किंमत नाही!
@subhashdeshpande3645
@subhashdeshpande3645 9 дней назад
सर, जाऊ द्यान! त्यापेक्षा साखर कारखाने काढायला सांगा की ताई त्यांना! 😊
@ravindraghunake2241
@ravindraghunake2241 9 дней назад
बाबा किती खर बोलत होत तेव्हा आता लेक खर बोलणार
@PDMAHAJA
@PDMAHAJA 9 дней назад
उम्रिकर भाऊ एक सांगा, जो शेतजमीनमालक जमीन विकू इच्छितो (कसू इच्छित नाही)त्याची जमीन विकत का घ्यावी?NA का करू द्यावी?ती कसू इच्छिणाऱ्यांना का देऊन टाकू नये?तसं करायचं नसेल तर,' कसेल त्याची जमीन ' हे कसं जस्टीफाय करणार? पुढील काही वर्षे शेतजमीन NA करण्यावर बंदी का करू नये?
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 9 дней назад
७५ वर्षें ,शेतकरी नागावलें गेलें, आहेत. शिक्षणाचें,अमाप पिक येऊन, कोणाचें, कल्याण झालें आहे ? महाराष्ट्र, पुरोगामी, म्हणुन मिरवितों, सामान्य, शेतक-याला,विचारा,तुझा फायदा काय ? ७० वर्षें,ह्यानीं,राज्य केलें. शेतकरी, अधिक गरीब राहीला आहे.राज्य मात्र नं.१ .
@ShoryaNagre
@ShoryaNagre 8 дней назад
भाऊ तीचा दारु चा पारा उतरला तेव्हा ती खरी बोलली तुम्ही जे सांगितले गाव खेड्यात अजून रस्ता पाणी विज व्यवस्थित नाही अभिनंदन सर
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 9 дней назад
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, सुसू ताई यांच्याकडे कुठून करोडो रुपयांची संपत्ती येते कुठून याचे विश्लेषण केले पाहिजे नेत्यांची निवडणूक विवरण पत्रे जाहीर करावी
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 8 дней назад
काँग्रेस राजवटीत तरी आमच्या शेतकरी बंधू नां त्यांच्या मिला ला कुठे भाव मिळत होता साहेब..
@kishorekakade1607
@kishorekakade1607 9 дней назад
हा शेतकऱ्यांचा अपमान आहे.हातात नांगर घेणे चुक नाही,ते नांगर चालवतात म्हणून तुम्ही सिल्व्हर ओक मध्ये खाता... लाल किल्ल्यावर ट्रैक्टरनी हल्ला करणारे तिरंगा ध्वजाचा अपमान करणारे शेतकरी अनपढ, किंवा गरीब नाही.जेसीबीनी फुलांचा वर्षाव करणारे कोण
@ravibokhare4702
@ravibokhare4702 8 дней назад
यांचं काही नाही हो 😭😭😭 मतदार यांना मत देऊन निवडून देतात व आपल्या कर्माची फळे भोगतात. 🙀🙀🙀🙀
@rajeevnikte7747
@rajeevnikte7747 9 дней назад
हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतीकडे तरूण कसे वळणार?
@neetavarute7121
@neetavarute7121 9 дней назад
गणपती बाप्पा मोरया 🙏
@santoshkolte6308
@santoshkolte6308 9 дней назад
तुम्हीं राजकाराणात या,,,सतरंज्या उचला, साहेब म्हणून हाजी हाजी करा,,आम्ही तुमच्या जमिनी बळकावतो,, आणि आता भूमाफिया बनतो,,,
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 8 дней назад
अगदी बरोबर. उदाहरण द्यायचे तर.. मगर पट्टा सिटी,नांदेड सिटी..शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून च गडगंज कमाई केली.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 8 дней назад
लवासा सिटी ही शेतकरी ची जमीन बळकावून च..
@sanjaytelvekar8568
@sanjaytelvekar8568 9 дней назад
गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा सर 🙏🏻
@mahadevramraopandhare6335
@mahadevramraopandhare6335 9 дней назад
तुम्ही 10 कोटी ची वांगी कसी घेतली यावर संशोधन करायला हवे
@parkashgala2336
@parkashgala2336 9 дней назад
फकत।। राजकरण ।। जय महाराष्ट्र
@vijaypatil4105
@vijaypatil4105 8 дней назад
श्रीकांत जी, गणेश उत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या टीम ला हार्दिक शुभेच्छा 🌷🌷
@subhashdeshpande6590
@subhashdeshpande6590 9 дней назад
शेतकरी शेती सोडू लागला तर , शेती कमी होईल शेत मालाचे उत्पादन कमी होईल मग अन्नधान्याचा प्रश्न कसा सुटणार, गेल्या काही वर्षांत अन्नधान्याची टंचाई कमी झाली आहे , वाढत्या लोकसंख्येमुळे पुढे ही गंभीर बाब समोर येईल, शेतीला पुरक योजना अंमलात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पाहिजेत,
@pramodnilekar8355
@pramodnilekar8355 9 дней назад
शेतीचे पन आँडीट झाले पाहीजे.
@kusumsuryawanshi1170
@kusumsuryawanshi1170 9 дней назад
ताई नांगर न धरता वांगी ,करोडो रुपयाचा फाॅरमोला आम्हा शेतकरर्‍याला कळला आसता तर बरं झाल असत ..
@btmore7636
@btmore7636 9 дней назад
सुळे जी ज्याना सन्मान नको त्याना सर्व शेती दिले तर बरे होईल.
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 9 дней назад
सुप्रिया सुळे म्हणतात की शेतात काही पिकत नाय विदर्भ, मराठवाड्यात ला शेतकरी आत्महत्या करतात, मग सुप्रिया सुळे यांची पण शेती आहे शेतीत काहीच पिकत नसेल तर ताई ने फाशी का नाही घितली
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 8 дней назад
जो पर्यंत शेतकरी स्वतः विचारत नाहीत कि तुमचे वांग्याचे रहस्य २ कोटी चे सर्व आम्हा शेतकरी लोकाना सांगा तुम्ही बांधा वर् एवुन पाहणी, सल्ला देण्यची गरज नाहि असे सांगत नाहीत तेथ पर्यंत असेच होत होणार
@sunilmehetar5613
@sunilmehetar5613 8 дней назад
माजी क्रुषीमंत्र्यांची मुलगि बघा काय बोलते
@prakashjoshi910
@prakashjoshi910 9 дней назад
Shrikantaji Apan ha Changala video Banawala aheShetakaryanchi paristit gambhir ahetyatun yoya marga kadhane jarur ahe hi .manase kashi kadhi khare bolatat ha anubhav ala PrakashJoshi 78
@pratibhapatke4005
@pratibhapatke4005 9 дней назад
तुम्ही त्यांचा उल्लेख वांगी ताई च करा ! बाबाच्या जीवावरण उड्या मारतीय लेक! स्वत: चे कर्तृत्व शून्य.
@rahulnalawade5861
@rahulnalawade5861 9 дней назад
जेवताना नोटा खा. सु सु बाई😂😂😂😂
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 9 дней назад
अगदी योग्यच विश्लेषण केलतं🙏
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 9 дней назад
स्वार्थाशिवाय यांच्या तोंडातुन काही बाहेर पडत नाही, कुठल्यातरी लव्हासा सारख्या प्रकल्पाला जमीन देऊन टाक अशी मागणी असेल.. यांचं बोलणे ऐकुन शेतकरी वागला आणि नुकसान झाले तर ' तु शिकला नाहीस म्हणून तुझे नुकसान झाले ' म्हणायला मोकळे..
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 9 дней назад
सुप्रिया सुळे सल्ला देतील तर सगळेच शेतकरी एखाद्या पिकातून करोडो रुपये मिळवतील . नंतर शेती विकूनही पैसा मिळेल आणि व्यवस्थित गुंतवणूक करुन येणाऱ्या व्याजातून आयुष्याची ददात मिटेल . आत्महत्त्या करायची वेळच येणार नाही
@shobhatejam6999
@shobhatejam6999 6 дней назад
विधान सभेला जातिवंत साहेब म्हणून निवडून देणार मग त्याचं कुठे चुकत.निवडून देणारेच मूर्ख म्हणायचे.
@ganeshdhere2
@ganeshdhere2 9 дней назад
अचुक माहिती आभारी ❤❤❤❤❤❤
@user-yx9pb5jj1q
@user-yx9pb5jj1q 9 дней назад
शेतीत रोजगार आहे.
@astitwa123
@astitwa123 9 дней назад
पुर्ण जगभर शेतीवर १०% पेक्षा कमी लोक काम करतात. प्रकीया ऊद्योग धरून.
@udaypatwardhan6168
@udaypatwardhan6168 9 дней назад
सर,आपण खरे सांगतात. पण राजकरण सोयीने चालते.सुप्री ताई मत पहाते.खरे खोटे निवडणूक नंतर पहाटील
@ramakantbirje9760
@ramakantbirje9760 6 дней назад
यांचेच वडील केंद्रात १० वर्षे कृषी मंत्री होते स्वतः चे वाभाडे काढणे याला म्हणतात
@girishpande2281
@girishpande2281 9 дней назад
राजकारणात पैसा कमवा आणि शेती मध्ये करोडो चे वांगे पिकले असे दाखवून काळ्या चा पांढरा करा
@vilaslawar
@vilaslawar 8 дней назад
शेती विकू नकारे बाबांनो,पैसा लाखाचे 12 हजार होतील,कारखाने काढून झालेले उत्पन्न विकणार कोणाला.विकत घ्यायला लोकांकडे पैसातर पाहिजे.कोणतीही विकास कामे फिरून शेतीकडेच येतात.शेती असेल तरच विकास होईल हि काळ्या दगडावरची रेघ आहे हे लक्षात असू द्या.
@mangalpatil2995
@mangalpatil2995 9 дней назад
हा शेतकऱ्यांचा अपमान आहे सु सुताई
@prabhakarpatil9999
@prabhakarpatil9999 9 дней назад
नमस्कार सर
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z 9 дней назад
Nice
@pramodnilekar8355
@pramodnilekar8355 9 дней назад
सुप्रीया ताईने शेती का करत आहेत ?
@suneeljoshi4115
@suneeljoshi4115 9 дней назад
बारामती तालुक्यात सर्वाधिक गावे आहेत,अटल भूजल योजनेत,पण त्यांनी कधी ही त्यांनी या योजनेसाठी मेहनत घेतली नाही.शेतकरी मंडळींची फक्त मते महत्वाची..
@sanjayparanjpe5912
@sanjayparanjpe5912 9 дней назад
शिकलेले तेवढे हिकलेले...एक गावठी म्हण ...😂😂😂
@user-mf2rc4rh8s
@user-mf2rc4rh8s 9 дней назад
सर अप्रतिम विश्लेषण
@AbcXyz-je5ck
@AbcXyz-je5ck 7 дней назад
Vadil maji kendrita krishi mantri Swata vangi shetkari labharthi tari sheti vait वाईट गजब का chemical lochya है भाई
@udaybabar4881
@udaybabar4881 9 дней назад
Pan" TAISAHEB" shevti shetkarich saglinchi pote bhrto he laxat theva...👍
@shobhatejam6999
@shobhatejam6999 6 дней назад
संसाराचा गाडा पुढे कधी नेणार काडीमोड झाला असेल,डोक्यावर नोटांची poti घेऊन अखेरचा दंडवत घालेल.बाबाने 60 वर्ष महाराष्ट्र पोखरून काढला यापुढे सुसुलाच हे करायचे आहे.
@manajipawar9815
@manajipawar9815 9 дней назад
ऊत्तम व्यापारी मध्यम नौकरी कनिष्ठ शेतकरी
@hemantphadnis8778
@hemantphadnis8778 9 дней назад
शेतकऱ्यांच्या जमीनी ही लाटेल , बापानं बाळकडूच दिल आहे.
@shaileshpawar3526
@shaileshpawar3526 9 дней назад
सुशील कुलकर्णी छोटा पत्रकार किशोर ह्याचा विडिओ आपण पाहावा.
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 9 дней назад
10% लोकांकडे 90% संपत्ती आहे 90% लोकांकडे 10% संपत्ती आहे ही आर्थिक विषमता आहे देशाच्या साधन संपत्तीचे फेरवाटप झाले पाहिजे तरच सर्वांना समान न्याय मिळेल
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 8 дней назад
सुरुवात पप्पूच्या प्रोपर्टी च्या वाटप पासून करा.
@chintoo-zu1ij
@chintoo-zu1ij 6 дней назад
फेरवाटपानंतर किती संपत्ती मिळणार? जर ‌आपली संपत्ती कमी झाली तर? तुम्ही मान्य करायला तयार आहात? समजा २ व्यक्तींना समान संपत्ती मिळाली आहे आणि १ नी खर्च करून टाकली. तुम्ही गुंतवणूक केली आणि २ वर्षांनंतर ५ पट अधिक नफा झाला मग तुम्ही तो‌ दुसऱ्याला अर्धा वाटुन देणार का?
@karbharimatade3843
@karbharimatade3843 9 дней назад
आमच्या तालुक्यात हाजोर कोटी रुपये खर्च करून जल जिवन केले तरी पाणी पुरवठा चालू झाली नाही
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 9 дней назад
Right sir and income-tax madhe sheti che income 1cr ahe
@NageshDigraskar
@NageshDigraskar 9 дней назад
ज्वारी ची दारू प्यायली वाटत.
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 9 дней назад
100 कोटी उत्पन्न wangyatun मिळविताना kiti acre jamin पिकवली आणि kiti ton wangi pikavali.
@ashokshirode8562
@ashokshirode8562 8 дней назад
या कुटुंबाची एकदा तब्बेत ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये तपासून घ्यावी
@NageshDigraskar
@NageshDigraskar 9 дней назад
सुप्रिया सुळे दिड शहाणी झाली म्हणून बळीराजा ला नाव ठेवती. योग्य भाव मिळू दे. तुला बळी राजा विकत घेईल
@jitendrakulkarni5618
@jitendrakulkarni5618 9 дней назад
अहो सौ. सुळे मॅडम आपले वडील म्हणजे श्री. शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री असून पण आपण शेतीला नांवे ठेवता हे अत्यंत दुर्दैवी आहे हो.
@samudrasisodia8505
@samudrasisodia8505 9 дней назад
🙏💐
@Vedant_kharvi
@Vedant_kharvi 9 дней назад
Uttam vishaleshan 10:23 10:23
@nayanagodbole6597
@nayanagodbole6597 8 дней назад
मॅडमचा oxford dictionary मधील अर्थ जरा बघा सगळे समजेल.
@RavindraPatil-mr5wr
@RavindraPatil-mr5wr 9 дней назад
वांग्याचा प्रचार सुरू करावे
@MangeshBangal-rl8zv
@MangeshBangal-rl8zv 8 дней назад
मग वांग्याची शेती कोणी केली.🫣🫣🫣🫣🫣
Далее
Pure Comedy #ti13
00:38
Просмотров 213 тыс.
Pure Comedy #ti13
00:38
Просмотров 213 тыс.