Тёмный

गावात IT Company टाकली, पण इंजिनीअरच्या स्वप्नांना आणि इमारतीलाही तडे | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 858 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 640   
@aviakshuchavan5400
@aviakshuchavan5400 Год назад
तो कंपनी उभी करणारा मनुष्य जगात एक आहे कोण कोणासाठी एवढं करू शकत नाही तुमच्या मातीमध्ये देव जन्माला आला आहे गाववल्यानी त्यांना साथ द्या तुमचा भाविध्यमध्ये खूप फायदा होणार आहे
@naam010
@naam010 Год назад
एकदम योग्य विचार आजच्या काळात कोण ही इतका चांगला विचार करत नाही गावकऱ्यांनी या भल्या माणसाला पाठिंबा दिलाच पाहिजे
@prathamesh9493
@prathamesh9493 Год назад
Tasa kasa bhava nokari nasali tari chalel pan ya ashya crusher valya gavgundapudh lachari chalate
@swanandkanawade3230
@swanandkanawade3230 Год назад
MLA cha Manus ahe to Stone Crusher wala
@sagardhanedhar7411
@sagardhanedhar7411 Год назад
True ❤
@itsaboutlife3717
@itsaboutlife3717 Год назад
Nahi karyakarta ncha problem ahe
@pushpanalawade6434
@pushpanalawade6434 8 месяцев назад
गटबाजी गावगुंड करणारे लोक आहेतच म्हणुन महाराष्ट्र पुढे जात नाही एवढे चांगले काम करतोय रावसाहेब तर साथ द्या म्हणावं नाहि तर जाईल अमेरीकेत
@Motivational_life12811
@Motivational_life12811 8 месяцев назад
Maharashtra already pudhe ahe
@GamingBro-ov9oh
@GamingBro-ov9oh 8 месяцев назад
​@@Motivational_life12811 Maharashtra mhanje fakt Mumbai, nashik, nagpur, Pune navhe
@mayurshinde9737
@mayurshinde9737 8 месяцев назад
😂​@@Motivational_life12811😂 tu USA ja
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 6 месяцев назад
​@@Motivational_life12811 hota ata gujrat pudhe ahe jaun bagha kadhi
@sampatshendage7341
@sampatshendage7341 Год назад
IT कंपनी गावकऱ्यांनी लवकर मदत करावी.IT कंपनी आहे पुणे हिंजवडी माण मारुंजी गावकरी it कंपनी मुळे किती श्रीमंत आहेत पहा.
@sahil8201
@sahil8201 Год назад
गावातले राजकारणी,मोठी माणसे काय गु खातात का एवढी चांगली IT company सुरू केली आहे त्या भल्या माणसानी एवढे रोजगार निर्माण केला आहे 🙌
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Год назад
Comission milat nasal bhadkhaunna.
@ShankarBhosale5192
@ShankarBhosale5192 8 месяцев назад
Nalayk lok ahet he asle...
@OM.HarHarMahadev
@OM.HarHarMahadev Год назад
रावसाहेब सर तुम्हीं परदेशातच जा , तिकडे खुप पैसा कमवा आरामात रहा .... कारण आपला देश मेल्या नंतर भारतरत्न देतो. ......
@sachinmane1183
@sachinmane1183 8 месяцев назад
Khar aahe 😔
@SonySonawane-se9sb
@SonySonawane-se9sb 8 месяцев назад
🎉💯
@amitkale7197
@amitkale7197 7 месяцев назад
Exactly.
@GaulanMunde
@GaulanMunde 7 месяцев назад
Srvani sath dya ❤❤❤
@nittoditto5477
@nittoditto5477 Год назад
The Real Sivaji: The Boss..😎🔥👏🏽
@mein3324
@mein3324 8 месяцев назад
Govt should support him.
@amitpatil5538
@amitpatil5538 Год назад
This is what, India needs. Sir ,you are great inspiration. You left great opportunity in USA and come back to India for providing employment,real high skills to people (villagers). I salute you Sir, India really needs what you are doing.If villagers will not support you then this will be assumed that No body will take any initiative to take India out of poverty, employment,job-seeker, poor mind set.
@sankkham
@sankkham Год назад
Usa madhe pan gavi nahi takat koni company. Tithe mhanun ghost villages banat ahet. And lok gaav pan dattak ghet nahiy
@कायविषयनाही
सरकारने लक्ष नाही दिले तर आम्ही आंदोलन करू
@nisarahmadtamboli1147
@nisarahmadtamboli1147 Год назад
तेथील आमदार खासदार ला सांगा ऐकत नसतील तर धरून झोडा 👍
@bhaveshbhoite6079
@bhaveshbhoite6079 Год назад
Aamdar khasdarchach kaam chalu aasel mag kon band karnar..
@pravinmundhe9449
@pravinmundhe9449 Год назад
@@bhaveshbhoite6079 amhi
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Год назад
बरोबर
@pankajsuryawanshi4976
@pankajsuryawanshi4976 Год назад
Hafte jat astil aamdar khasdar yana...police tar ashech astil
@extensive9000
@extensive9000 Год назад
आमदारा खासदारांचेच असतात खडी क्रशर नाही तर त्यांच्या कुञ्यांचे त्यामुळेच हे क्रेशरवाले माजल्यासारखे करतात त्याला एकच पर्याय आहे त्या तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर सर्व स्टाफला घेवून आमरण उपोषण करण.
@nitinaher5024
@nitinaher5024 Год назад
कंपनी टिकवली तर गावकरी..श्रीमंत होतील...
@runal6286
@runal6286 Год назад
Pratek zilliyat company che chote branches pahijet
@agricosamoldhadgemaulikrus9629
गावकऱ्यांनी साथ दिली पाहिजे . नाहीतर गावची इंजत नाही राहणार. गावातल्या मुलांना पोरी सुधा कोणी देणार नाही
@diprovert1334
@diprovert1334 Год назад
😂😂😂 Pori
@hangputin3568
@hangputin3568 Год назад
🤣🤣🤣🤣🤦
@clashnfun9229
@clashnfun9229 Год назад
दात कशाला काढता
@pruthvirajubale5256
@pruthvirajubale5256 Год назад
Pori dya pori 😂😂😂
@pradeepkhawade3395
@pradeepkhawade3395 Год назад
बाबू भय्या लडकी का चक्कर
@rajvardhanshinde8027
@rajvardhanshinde8027 Год назад
किती तर मुलांना रोजगार देणारा देव माणूस आहे गाव वाल्यांनी साथ द्या
@prabhat-oi6gm
@prabhat-oi6gm Год назад
खरा आदर्श आहे हा माणूस. भारताला अन महाराष्ट्राला अशा व्यक्तींची गरज आहे. तरुणाना प्रशिक्षित करणे,त्याना रोजगारक्षम बनवणे, आणी त्याना रोजगार उपलब्ध करुन देणे ही एक प्रकारची देशसेवा अन समाजसेवच आहे.
@बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र
काही जण विचारता क्रशर आधी होते की कंपनी, आपल्या मराठी माणसाला साथ द्या फालतू पण करू नका त्यांचा हा उपक्रम तरुणांना, पोट भरत आहे ❤
@Buddha_motivates
@Buddha_motivates Год назад
He is really great person. Local body should help him.
@sachinshelar6288
@sachinshelar6288 Год назад
Exactly 💯
@Amol1501
@Amol1501 Год назад
Considering all aspects which is required for IT infrastructure like connectivity, accessibility,environmental factors looks like this man make impossible into possible . Its very huge thing to setup IT company in such a remote location. Support his vision 👍🏻
@Scofield9975
@Scofield9975 Год назад
Mag Tyala mahit ch asel stone crusher vagaire astat tya site mde...taripan tyane tithech takli
@pankajbhaladhare9902
@pankajbhaladhare9902 Год назад
@@Scofield9975 tumachyasarkhe vichar karnare lok, Politician aani Marathi mansachi pay khechnyachi savay ,yamule Maharashtra aani desh faqt developing condition madhe ahe.. specially politics.!
@Mayuraje01
@Mayuraje01 Год назад
@@Scofield9975 त्यांना माहित असतं तर त्यांनी कंपनी टाकलीच नसती तिथे, हे गावगुंड मर्जी प्रमाणे जगतात बर त्यातूनही त्यांनी मार्ग सुचवलाच आहे बंद करायला पाहिजे अशी मागणी नाही केली पत्रे लावा स्प्रिंकलर बसवा इत्यादी
@Scofield9975
@Scofield9975 Год назад
@@Mayuraje01 Mahit aselach na.. To company taklya nantar tar ale nastil na te lok, adhipasun ch tya area mde astil.. Ani company taktana baryach goshti mahit karun takali asel.. Tyana vatla asel, tras nahi honar pan ata hot ahe..
@Scofield9975
@Scofield9975 Год назад
@@pankajbhaladhare9902 Thand ghe bhau jara... Kay chukich bollo be
@Hoor_Supplier_Dallah420
@Hoor_Supplier_Dallah420 Год назад
What a humble,groomed and well educated man he is!👏🏼 Villagers should support him. तुमच्या जमिनीला सोन्याचे भाव येतील भविष्यामध्ये जेव्हा ही आयटी कंपनी मोठी होईल. गावाची ओळख होईल पुर्ण जिल्ह्यात तसेच राज्यातही. नवे व्यवसाय सुरू होतील.आर्थिक भरभराट होईल हे नक्की👍🏼
@vijjikanchan5783
@vijjikanchan5783 8 месяцев назад
Are macho tuzi layki aahe ka sarana bolaychi i झवाड्या
@nathabaad4428
@nathabaad4428 Год назад
असले प्रोजेक्ट सरकारला आणायला जमत नाही आणि जे आलेत त्यांच्यासमोर अडचणी वाढवण्याचे काम करत आहे
@shubhamhumnabadkar3942
@shubhamhumnabadkar3942 Год назад
Tya lokana paise dya fakta mag kartil te kam yz loka ....🤬
@dominant_7
@dominant_7 Год назад
गावाकडे अस काय करायला गेलं की तिथल्या आमदार खासदार सरपंच पुढारी यांना कधी बघवत नाही... आणि त्यांच्या पाठीशी असणारे त्यांचे भुरटे कार्यकर्ते... त्यामुळे तर गावातील लोक गाव सोडुन शहरात जातात... गाव लांबूनच चांगल म्हणतात ते यामुळेच... कारण यांच्या पाया कोण पडणार जर लोक पुढे गेलं तर... हेच चालु आहे...
@sandipnandvikar1365
@sandipnandvikar1365 Год назад
सर्व गावकरी मिळून तहसिलदार आॅफीसमधे जाऊन ह्या बाबतीत योग्य ती कारवाई करावी. सर्व सुखी होतील.
@dineshgorivale6028
@dineshgorivale6028 Год назад
अशीच बरीच कारण आहेत कंपन्या महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी,
@rohitkharat2610
@rohitkharat2610 Год назад
I always had a question in my mind, why should I need to go to Pune/Mumbai for my career? But this guy has made it possible to make our career from our towns itself. Very well done sir!
@Preity-vdos
@Preity-vdos 8 месяцев назад
Politicians don't want business to start out side pune Mumbai.. for work people hv to come here.. the building lobby make hell money using this
@vish5718
@vish5718 Год назад
Support करा,रे त्यांना,,, पुणे मुंबई सोडून ग्रामीण भागात असे लोक असतील तर त्यांना साथ द्या
@ganeshkadam9409
@ganeshkadam9409 Год назад
बातमीचं आणि बातमीदाराचं खूप खूप अभिनंदन
@dr.sagarsanap8328
@dr.sagarsanap8328 8 месяцев назад
Great person ...we think this happend in film but its real ..great work...ideal person. गावातील लोकांनी समजून घ्या असे आज काल कोणीही गावासाठी करत नाही हा माणूस देव च आहे तुमच्या मुलांसाठी
@ram7043
@ram7043 Год назад
सर्वप्रथम तर मटा आपले खूप खूप धन्यवाद.... आपण ही बातमी प्रसारीत केलीत.... आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात हे दाखवून दिलेत.... सर्वांनी मिळून घुगे साहेबांच्या पाठीशी उभे रहा.... थँक्यू मटा
@bidwesatish
@bidwesatish Год назад
चांगला प्रोजेक्ट आहे IT Company शेतकऱ्यांचा आणि गावाकडील मुलांसाठी गावकऱ्यांनी यांना प्रोत्साहन देणे आणि त्रासदायक प्रोजेक्ट च कायमस्वरूपी उपाय करणें
@balajimundhe3491
@balajimundhe3491 8 месяцев назад
टोन क्रेशर महत्वाचे नाही शिक्षण महत्त्वाचे आहे रावसाहेब घुगे यांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे
@Helix2024
@Helix2024 Год назад
प्रसारमाध्यम म्हणजे लोकशाहीचा स्तंभ..या वाक्यावर विश्वास बसतोय ते याच कार्यामुळे
@कायविषयनाही
गावकऱ्यांनी पण लक्ष द्यावे
@sudarshanpatil7646
@sudarshanpatil7646 Год назад
रावसाहेब सर.. u r great.. दगड फोडून भुगा करणारी लोकं एकीकडे आणि मुलांना जॉब देऊन त्यांना घडवणारे तुम्ही.. हा फरक तुमच्या गावातल्या, तालुक्यातल्या लोकांना कळला तर त्यांचं भलं होईल.. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👍💐🥰
@extensive9000
@extensive9000 Год назад
माजलेत ही खडी क्रेशरवाले असे अनाधिकृत खडीक्रेशरवाले महाराष्ट्रात भरपूर आहेत पण सरकार दखल घेत नाही.
@sumitrajguru5554
@sumitrajguru5554 8 месяцев назад
आपल्या सारख्या लोकांची खूप गरज आहे ह्या महाराष्ट्राला .... असे खूप कमी लोक आहे जे आपल्या गावातील लोकांचा विचार करतात ... तुम्हाला लवकर लवकर मदत मिळो हीच प्रार्थना ❤❤
@geetabadhe1864
@geetabadhe1864 Год назад
Government is so selfish Great work he is doing.we should support ravsaheb.✌👍😤😀
@hanumanphulore4230
@hanumanphulore4230 Год назад
सलाम साहेब
@anuj8427
@anuj8427 Год назад
गावकरांनो आधी लोक महापुरुषांना जशे साथ देत होते तशी साथ या महान मानसाला द्या. गावकर्यसाठी कोनी येवढा मोठ करन्याचा वीचारही करत नाही, विचारही केला तरी खरोखर मधे कोनी अमलात आनत नाही. यांना साथ द्या.
@k.dudave4871
@k.dudave4871 Год назад
याला स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी जबाबदार आहे आणि त्यांच्या पेक्षा स्थानिक गावातील लोक कारण जोपर्यंत लोक आवाज उठवणार नाही तोपर्यंत आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी झोपेतून उठणार नाही...... आता एकच मार्ग आहे ह्यांच्या विरूध्द रस्त्यावर उतरने नाहीतर हे असेच चालणार आणि गावात माणसावर, पशू, जणांवर यांचे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होणार आणि नाईलाजाने IT कंपनी सुध्दा बंद करावे लागेल म्हणून वेळीच जाग्रृत होणे आता काळाची गरज आहे.....
@drawartsketchwidanushka
@drawartsketchwidanushka Год назад
ही बातमी खूप वायरल करा ज्या मुळे सर्व जण पाठिंबा देतील ह्या मुलांचे नुकसान होता कामा नये व ज्यांनी इतकी हिम्मत करुन गावातल्या मुलांचा विचार करून कंपनी सुरू केली आहे त्यांना मदत झाली पाहिजे 👍
@gaonkarkrisha12
@gaonkarkrisha12 Год назад
Proved panchayet raj av
@narayangore6562
@narayangore6562 Год назад
I had put up ssi unit in Wardha district in 1989 with high objective of social obligation. Alas, no cooperation, initiative from natives of my own community. It was frustrating. Unit closed down. Maharashtra as a whole is not conducive for industry. Corruption, arrogance of government agencies, unionism are / were detrimental.
@viki6619
@viki6619 Год назад
That's why many investors are reluctant to come to Maharashtra. Moreover, settled industries also moving out of Maharashtra. Corrupt politicians and equally corrupt bureaucracy have made the situation worst. Without bribing officials of many departments you cannot start a business.
@maheshangal5310
@maheshangal5310 Год назад
Similar experience... It's really frustrating and painful..
@jayantjain6550
@jayantjain6550 Год назад
@@viki6619 If u hav an iota of common sense,MH is a worst place to start manufacturing, everyone tries his best to extract his pound of flesh from u.
@viki6619
@viki6619 Год назад
@@jayantjain6550 If you have an iota of common sense and basic understanding read my comment again. I have written the same thing as what you are saying.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Год назад
No one dares to take risks here. Everyone just hopes to fire one shot and get settled for life.
@arvindpathrikar6876
@arvindpathrikar6876 Год назад
क्रशर खदान आधी पासून आहे की बाप कंपनी आधी पासून, जर क्रशर आधी पासून असेल तर त्याच्या जवळ हे बांधकाम करताना विचार करायला पाहिजे होता हा, आणि बांधकाम साठी खडी तिथूनच घेतली असेल
@wolfrider131
@wolfrider131 Год назад
क्रशर महत्वाचा की मुलांच शिक्षण ?
@Catalyst-r
@Catalyst-r 8 месяцев назад
IT area develop zala tr crusher peksha jast income hoil purna gaav shrimant hoil... stone crusher 100 varsh jari challa tari gaavala kahi fayda honar nahi... simple logic ahe
@balasahebmore3580
@balasahebmore3580 4 месяца назад
गरीब मुलाचे प्रगती इकडे लक्ष द्या roa, crusher कुठे पण chalel
@LegalRights88
@LegalRights88 9 месяцев назад
गावातील सर्वांनी एकत्र येऊन यावर उपाय केला गेला पाहिजे...
@shamjagtap9261
@shamjagtap9261 Год назад
तहसीलदार काय करतात हप्ते घेत असतील
@sachinpawar8852
@sachinpawar8852 Год назад
सर्व गावाकर्यांनी एकत्र या,कोणाचा बाप नाही जनतेपेक्षा मोठा 🙏
@somnathghule8232
@somnathghule8232 8 месяцев назад
Salute रावसाहेब घुगे सर, स्थानिक पुढाऱ्यांनी क्रशर बंद करावं. घुगे साहेब सारखी मानस खूप नशिबाने भेटली आहेत तुम्हाला.
@startinglife3825
@startinglife3825 Год назад
Support this Hero...... He is outstanding 💪👌👌👌👌👌
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp Год назад
Govt ने अशा समाजाला पुढे नेणाऱ्या लोकांना तरी मदत करावी..नाहीतर चांगल्या गोष्टींवरील लोकांचा विश्वास राहणार नाही..आज मुंढे साहेब असते तर नक्कीच दखल घेतली असती..
@anilgarkal3335
@anilgarkal3335 Год назад
*जिल्हाअधिकाऱ्यांनी लक्ष घालून क्रेशर बंद करावा*
@FEN423
@FEN423 Год назад
झोपा काढत आहे जिल्हा प्रशासन आणि पर्यावरण विभाग, औषध मिळत असणार दगड खाणीतून. शाश्वत विकास काय असतो हे समजण्याची लायकी नाही संबंधित लोकांची
@avdhoottodmalpatil7783
@avdhoottodmalpatil7783 6 месяцев назад
सत्यजीत तांबे कुठे गेलेत जे आपल्या व्हिडिओ मधून कायम IT सेक्टर develop झालं पाहिजे किंवा अजून खूप motivate करत असतात
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp Год назад
बातमी दिल्याबद्दल उपकार..पत्रकारिता महाराष्ट्रात जिवंत आहे..
@dnyaneshwarpawar2006
@dnyaneshwarpawar2006 Год назад
जर कंपनी टिकली तर गावकरी आणि कर्मचारीअजून प्रगतिशील होतील आणि जर क्रशर राहिले तर क्रशर मालक मोठे होतील
@rekhamaske2998
@rekhamaske2998 Год назад
सरकार ने लक्ष्य द्यावे
@ankitagawande5478
@ankitagawande5478 Год назад
Sarkarla laksh denar nahi.cort ja .tumche Kam Chan ahe .it company khedapadet jayela pahijech .khup Chan Kam ahe sir tumche .
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 7 месяцев назад
घुगे साहेब खूप मेहनती आणि चांगले व्यक्तिमत्त्व आहे,शासनाने त्यांची समस्या त्वरित सोडवावी
@vishalgunjal8417
@vishalgunjal8417 Год назад
समस्त कंपनी कर्मचारी व गावकरी यांनी सदर प्रश्नात लक्ष घालावे, रास्ता रोको करावा तहसीलदार नगरपालिका यांच्या समवेत सदर प्रश्न कसा निकाली निघेल याची चर्चा करावी कंपनी सुयोग्य चालली तर विद्यार्थ्यांचा विकास निश्चितच होईल
@factsource2039
@factsource2039 Год назад
Great work full respect sir👏
@dreaming24by75
@dreaming24by75 Год назад
सलाम आहे माणसाला
@infogofficial
@infogofficial 7 месяцев назад
Raj घुगे ला... साथ द्या..... हाच खरा.... व्यक्ती आहे...... देशाचा विकासाचे सूत्र इथच आहे....
@Vaibhav-vt1mm
@Vaibhav-vt1mm Год назад
काय हिम्मत केली मानलं राव गावात IT कंपनी 🙏🙏🙏🙏🙏
@rahulrode9809
@rahulrode9809 Год назад
सरांचे खूप चांगलं काम आहे गावकऱ्यांनी त्यांना साथ द्यावी👌👌
@Mayuraje01
@Mayuraje01 Год назад
खूप दुर्मिळ आहे अशी माणसं आणि कंपनी, ही कंपनी टिकलीच पाहिजे
@aviakshuchavan5400
@aviakshuchavan5400 Год назад
गावकर्यांनी लक्ष घाला भविष्यामध्ये तुमचा खूप फायदा होईल
@prasadarote3356
@prasadarote3356 Год назад
स्थानिक आमदारांना खोके भेटले असतील क्रेशर कडून म्हणून दुर्लक्ष आहे वाटतं
@amolshinde9499
@amolshinde9499 Год назад
कोणताही व्यवसाय करा पण आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी
@maheshgurap538
@maheshgurap538 8 месяцев назад
मटा नी याविषयी गंभीर भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे प्रथम मनःपूर्वक आभार, त्यांनी हा विषय सरकारपर्यंत त्यांच्या पत्रकारितेतून गेला तर त्याला लवकर परिणाम होईल. येथील ग्रामस्थांनी सरकारकडे वेळोवेळी तक्रार करायला हवी.
@कायविषयनाही
सरकारने लक्ष द्यावे
@Sagarbhosale17
@Sagarbhosale17 Год назад
All people should come together to clear the path of this brave wariar
@11jameer
@11jameer Год назад
*रावसाहेब यांच्यावर एक छानसा जीवनपट निघु शकतो....गावाकडे गेल्यावर याना नक्की भेटेल*
@rajendradubal6912
@rajendradubal6912 Год назад
सर्वात वाईट खाते महसूल ते महसूल कार्यालाय नसून पिळवणूक कार्यालय आहे
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka 7 месяцев назад
Everybody should support this man! He is doing great work 👌👌👍👍👍🤩
@pradipgurav5693
@pradipgurav5693 Год назад
खरच बाप माणूस
@poojasawant7440
@poojasawant7440 Год назад
खरच आम्हाला का नाही भेटत आहेत असे गुरु 🙏🙏🙏🙏🙏🌹💐💐💐💐
@pradeephirekude4856
@pradeephirekude4856 Год назад
Good thinking sir nice plan for rural development
@raj8010
@raj8010 Год назад
Hats off for his vision 👍🏻👌🏻
@muktarammore
@muktarammore Год назад
There is no support from Govt, local people to grow industries for benefiting local people but we don't want it that's why MH will not grow until our mindset is changed... The person is brave to start this type of organization in Parner...
@1011sanket
@1011sanket Год назад
Hats off to the person who is taking this revolutionary decision of taking IT Business to rural India 🇮🇳 #ShindeSir #FadnavisSir please 🙏 look into the matter
@alpeshbhende6461
@alpeshbhende6461 Год назад
Good to see you there sir, nice work you had done
@prashantchavan1762
@prashantchavan1762 Год назад
स्टोन क्रशर कम्पनी ही एकाद्या नेत्याची अशेल नाहि तर त्या उद्योग पतिकुन मोठी रक्कम मिळाली असेल म्हनुन नियमांचा विचार न करता हा प्रोजेक्ट चालू आहे
@firojfakirshaikh6881
@firojfakirshaikh6881 Год назад
अरे यार,,हेच तर आडथळे येतात आपल्या विद्यार्थि यांना,,अरे बंद करा ते ,,मुलांना शिकु द्या
@mangeshtikhe2126
@mangeshtikhe2126 Год назад
Excellent initiative All the aspects should be checked before starting anything so can be avoid this situation.
@mr.msgawai
@mr.msgawai Год назад
Amazing Company 🔥 Govt. Needs to Fix Problem
@Shital933
@Shital933 Год назад
Great 🙏🙏🙏
@bj1710
@bj1710 8 месяцев назад
Khup chhan👍🏻🙏
@YBJorvekarpatil
@YBJorvekarpatil 9 месяцев назад
कंपनी चे कामं चांगल्या प्रकारे चालू आहे .परतू कोग्रेस पक्षाचे अनेक लोक कंपनी चालू नाही या साठी प्रयत्न करतं आहे....
@ridercomrade4562
@ridercomrade4562 Год назад
Wo mandir masjid se toh hazaar time better hai na ye development. Salute to you soldier 🇮🇳
@ganeshkale6507
@ganeshkale6507 Год назад
Hats off to his objectives..
@rameshwardeo4605
@rameshwardeo4605 Год назад
Stone crushing must be stopped without delay. Govt. Must take upfront action & help the entrepreneur , employees & civilians.
@tausifmulani6350
@tausifmulani6350 Год назад
The owner of BAAP is Great person. I kindly request you to Govt. plz stop that Obstacles. I was sent complaint regarding that. I am requesting all viewers please send complaint to Ahmednagar COLLECTOR
@akashdhampalwar6554
@akashdhampalwar6554 8 месяцев назад
Kiti bhari combination village life Ani IT job .....
@sunitagardi2479
@sunitagardi2479 Год назад
Very Nice Project And Person !! God Bless You
@justhumanthings674
@justhumanthings674 Год назад
आधी कंपनी होती की स्टोन क्रशर हा ही महत्वाचा मुद्दा आहे.
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Год назад
कंपनी महत्वाची भाऊ,
@pravinwagh2058
@pravinwagh2058 Год назад
रोजगार निर्मिती तेही खेडेगावात ते पण आयटी कंपनी व शिक्षण ही तर खुप मोठी आणि महत्त्वाची बाब आहे त्यापुढे हे स्टोन क्रशर काय चीज आहे❓ होईल दुसर्या ठिकाणी त्यात काय ❓
@prashantkhedkar8168
@prashantkhedkar8168 Год назад
सर्व गावकऱ्यांनी कोर्टात जावे नक्कीच न्याय भेटेल..
@vivekpatil184
@vivekpatil184 Год назад
Great job...
@rajasatawase
@rajasatawase Год назад
Hats off !!!!! Real hero of nation.....
@nisargpustakparyatan
@nisargpustakparyatan Год назад
Hats off..
@maheshshinde1596
@maheshshinde1596 6 месяцев назад
Give तक्रार तो district polution control board. also CM portal
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Год назад
स्टोन कंपनी आधी होती की बाप कंपनी हा महत्त्वाचा प्रश्न आहे...जर आधी स्टोन कंपनी असेल तर आपण काही करू शकत नाही
@शेतीविषयमाहिती-ख4व
तरी पण स्टोन ला जे नियम आहेत ते केलेच पाहिजे तेवढे जरी केले तरी कमी होईल त्रास
@yogeshpangarkar2463
@yogeshpangarkar2463 8 месяцев назад
Real Man salute 💪🫡🫡
@d.m.5410
@d.m.5410 Год назад
सरकरकडुन दखल घेतली पाहिजेत
@rushikeshaherofficial2799
@rushikeshaherofficial2799 Год назад
यावर उपाय योजना काय केल्या जाईल यावर सर्वांनी विचार विमर्श करावा...... शासनाच्या ज्या अटी आहेत त्या अटीनुसारच स्टोन प्रेशर ने काम करावे.....
@sunnyk3780
@sunnyk3780 Год назад
स्टोन krush करणारे , डोंगर पोखरणारे , आणि निसर्गाची वाट लावणारे ....यांच्यामुळे खूप वाट लागत आहे निसर्गाची
Далее
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Ребенок по калькуляции 😂
00:32
Просмотров 162 тыс.