जय गिरनारी दादा..आपल्या सारखे गुरुभकत आहेत त्या मुळे ज्या भक्तांना गिरणारला जाता येत नाही.त्यांचं गिरनारल न जाताही महराजंच दर्शन आपल्या अश्या ह्या व्हिडिओ मधून मिळत.आणि अश्या मुळे त्यांचं ही इच्छा गुरुंच दर्शन घेऊन पूर्ण होतात.जय गिरनारी.
तुम्ही खूप छान गिरनार यात्रेची पुर्ण माहिती सांगितली सुरवाती पासून फोटो सहित माहिती सांगितली त्यामुळे खूप गोष्टी ज्या आम्ही गिरनार यात्रा करताना कळाल्या नव्हत्या त्या कळाल्या तुम्ही खूप भाग्यवंत आहात अशीच महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो जय गिरनारी 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत , आदेश , ॐ श्री सिद्ध चैतन्य गोरखनाथाय नमः खूप छान विडियो आहे , दर्शन आणि माहिती चांगल्या प्रकारे दिली . दर्शन घडवले. त्या बद्दल आभार. आम्ही सु धंदा गाणगापूर ला सेवेस होतो . आभार. खुप खुप धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त , जय गिरनारी
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त तुमचे खूप उपकार हा व्हिडीओ पाहून मला गिरनार चे दर्शन झाले मी अजून गिरनार यात्रा केली नाही बघू माऊली कधी बोलावतील पुन्हा एकदा तुम्हांला धन्यवाद 🙏🌹
ॐ श्रीगणेशाय नमः शिवायॐ जय राम शिव राम श्रीराम सिताराम ॐ हरिहरा हरे कृष्णा ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव ॐ आयुर्वेदः धन्वन्तरिः नमः शिवायॐ जय त्रिदेव अवतार दत्तात्रेय महाराज की जय ॐ।छान।
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय, खूप छान माहिती दिलीत दादा, आम्ही पण गेलो होतो एप्रिल २०२३ ला, खुप छान झाली आमची यात्रा आणि दर्शन, दत्त महाराजांनीच आम्हाला नेलं आणि आणलं होतं
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आदेश खूप छान बाळा आम्हाला घरी बसल्या गिरनार दर्शन झाले माझी सुध्दा खूप इच्छा होती पण महाराजांच्या आज्ञशिवाय काहीही नाही खूप छान व्हिडिओ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤❤
Barobar bolat.. Datta gurunchya marzi shivay koni jau shat nahi girnar la.. Amhi recently jaun alo.. pahilya payari var Aarti keli and pray kela ki amhala physical and mention strength dya mountain chadnya sathi.. We were lucky to seek his blessings by climbing 10 thousand steps. Ani Datta gurunchi Sundar murti pahun sagla thakva dur zalela😊... Avadhut chintan shree gurudev datta 🙏
मनात श्रद्धा ठेवली की दत्तगुरू कसेही दर्शन करूनच घेतात, आमच्या सोबत एक आजी होत्या त्यांना चालायला त्रास होतो, सगळ्यांना त्यांची चिंता लागलेली, त्याही पूर्ण गिरणार पर्वतावर चढल्या व व्यवस्थित दर्शन घेऊन खाली देखील आल्या 🚩🚩🙏🙏😊
||| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री शंकर बाबा महाराज की जय || आदेश आदेश आदेश फारच जबरदस्त आणि सुंदर माहिती दिलीत. तुमच्याशी संपर्क करण्याची इच्छा आहे. 🙏
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️इच्छा जरूर पूरी होगी बस दत्तात्रेय भगवान का जाप करके प्रार्थना करते रहो, उन्हें जब लगेगा तब वो कैसे भी करके उनके पास दर्शन के लिए लाएंगे जरूर 🙏🏻🙏🏻🚩🚩
Bahut acha laga apka video dekh ke, Aap bahut lucky hai ki aapko alag-alag Mandiro se bulawa aya aur apne Bhagwan ke alag-alag roop ke darshan kiye hai