Тёмный

गुंठेवारी नियमीत करायला किती शुल्क ? - अ‍ॅड. तन्मय केतकर । गुंठेवारी । gunthevari 

क कायद्याचा
Подписаться 108 тыс.
Просмотров 72 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 150   
@sunilghorpade8465
@sunilghorpade8465 2 года назад
साहेब मी दिड गुंठा प्लॉट घेतलेला आहे परंतु सध्या गुंठेवारी कायदा बंदी आणलेली आहे तरी मला नियमित करन्यासाठी काय करावे लागेल त्या बद्दल मला सल्ला दया तसेच जर मी कुलमुखत्यार पत्र व साठेखत करू शकतो का साहेब कृपया मला सांगा
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 3 года назад
ग्रामपंचायत हद्दीमधील गुंठेवारीने घेतलेले प्लाँट बांधकाम पूर्ण झालेली घरे नियमित होईल का❓
@pravinpatil2075
@pravinpatil2075 2 года назад
Grampanchayat hddimadhi gunthevarince Ghar kaym karata yeil ka
@Singalon4597
@Singalon4597 3 года назад
आताच्या या नियमाप्रमाणे गुंठेवारी करून घेण्यासाठी कोठे जावे लागते
@rameshwarchavan6148
@rameshwarchavan6148 3 года назад
सर नगरपालिका क्षेत्रातील बिगरशेती 2 गुंठे प्लॉट दोघांत आहे. लेआऊट आहे, एकाचे 0.5 व दुसर्‍याचे 1.5 गुंठा आहे. पैकी 1.5 गुंठा वाल्याला विकायचे असेल तर खरेदी चालू होईल का. सर 12 जुलै 21 नियम कधी बदलेल.
@सुनिलपाटील-ध2य
गुंठे "नियमित करने " म्हणजे नेमके काय? त्यात काय काय अधिकार मिळतात?
@amollahane4995
@amollahane4995 3 года назад
नमस्कार सर मी 2003 मध्ये NA 36 लेआऊट मधून 3 गुंठे खरेदी केली होती त्यावेळी तो भाग ग्रामपंचायत मध्ये होता पण आता माझा प्लॉट नगरपरिषद क्षेत्रात येतो तर मला या कायद्या नुसार माझा प्लॉट नियमित करावा लागेल का? मला त्याची विक्री करता येईल का?
@sunilbhoir6141
@sunilbhoir6141 3 года назад
उत्कृष्ठ सादरीकरण साहेब
@sunilbhoir6141
@sunilbhoir6141 3 года назад
ग्रामपंचायत क्षेत्रातील ४ ते ५ गुंठे जागा सध्य परिस्थितीत घर बांधकामासाठी कायदेशीर कशी घ्यावी?
@mushtaqshaikh9440
@mushtaqshaikh9440 Год назад
सर खरेदीखत केव्हा चालू होइल?
@kmb3898
@kmb3898 3 года назад
Sir plot madhe bandhkam kele nasel tar plot niyamit hou shakte ka?
@vasantkangale9943
@vasantkangale9943 3 года назад
सर ग्रामपंचायत हद्दीतील 2गुंठ्याचा प्लाँट खरेदी करायचा आहे शेतकर्‍यांने स्वतःप्लाँटींग करुन विक्री केलेली आहे असा प्लाँट खरेदी कसा करता येईल?
@pravinsonawane8431
@pravinsonawane8431 2 года назад
कुठ आहे प्लॉट
@amolmhetar5374
@amolmhetar5374 3 года назад
गुंठेवारी नियमित हे चावडी करुन घ्यायची का नगरपालिकेत
@gajananmagar7675
@gajananmagar7675 2 года назад
खुप छान माहिती मिळाली आहे.
@arvindkittad1930
@arvindkittad1930 2 года назад
Sir, Khoop chhan mahiti dili aahe, pan apan guntewari prakaran karun deta ka? Tya karita kuthe bhetu pl. Kalava
@devramlondhe780
@devramlondhe780 3 года назад
What is different of gunthewari and N.A.
@sd_gameryyy
@sd_gameryyy Год назад
एका गुंठ्याची गुंठेवारी करायची मोकळ्या प्लॉट ची तर किती शुल्क भरावे लागेल कृपया सांगा
@vikaszagade4885
@vikaszagade4885 Год назад
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील 21 गुंठे शेतजमीन नियमित करण्यासाठी किती शुल्क आकारण्यात येईल. कृपया माहिती द्यावी.
@shadabmomin5826
@shadabmomin5826 Год назад
गुंठे वारी कधी चालू होणार आहे तें समजेल का मला माझे 8 प्लॉट विकायचे आहे
@prakashchougule9075
@prakashchougule9075 2 года назад
जर प्लाँट विकास योजनेंतर्गत DP मध्ये आरक्षित असेल तर ते केव्हा Laps होणार ? TDR म्हणजे काय?
@prashantghorpade3909
@prashantghorpade3909 Год назад
२०१९ चे बांधकाम असून झोन मध्ये असेल व ग्रामपंचायत परवानगी असेल तर गुंठेवारी त अनाधिकृत बांधकाम अधिकृत होईल का
@jayashreeshinde1226
@jayashreeshinde1226 2 года назад
छान माहिती दिली. धन्यवाद
@mohansuryawanshi3675
@mohansuryawanshi3675 4 месяца назад
माझा 2000 चौ फुटाचा 1984 साली दिड पाणी ,NA चा प्लाट ग्रामपंचायत हद्दित (गावठाणाबाहेर) आहे. सदर प्लाटवर बांधकामासाठी परवाना काढताना गुंठेवारी करावयास सांगतात.गुठेवारी केल्यास परत परवाना पण घ्यावा लागेल काय.
@prakashbhingardive3364
@prakashbhingardive3364 4 месяца назад
भागाची शेअर्सची खतावणी खाते नंबर 44 सासवड सावळा सदाशिव भिंगारदिवे यांची काय माहिती मिळू शकते का प्लीज
@ravindrasalvi3764
@ravindrasalvi3764 2 года назад
3 पट कि 3 टक्के ?
@ushazurange8197
@ushazurange8197 3 месяца назад
आता ज्यांनी आधी खरेदी केली ईतर हक्कात नोंद त्याच काय कुठे मालक शोधावा
@shriramlive8078
@shriramlive8078 3 года назад
Plot ghetlela aahe pan 7/12 vr nav nahi te karaylaa kay process ahe vidio banava kiva asel tr sir plss link dyaa
@kausalyakalokhe5658
@kausalyakalokhe5658 3 года назад
सर आमचे घर आमच्या स्वतःच्या जागेत बांदले आहे केवळ बांधकामाला नगसरिषदेची परवानगी घेतली नाही . त्यासाठी काय करावे लागेल ?
@laxmanbhakre9575
@laxmanbhakre9575 2 года назад
गुंठेवारी करून परवाना काडून ग्या. नाहीतर कार्यवाही होऊ शकते.
@laxmanjadhav2762
@laxmanjadhav2762 2 года назад
शेती झोन आहे चार गुंठे जमीन आहे ग्रामपंचायत एरिया आहे गुंठेवारी करावी लागेल का बांधकामासाठी
@shivprasadkolambekar1489
@shivprasadkolambekar1489 2 года назад
खूप छान माहिती
@Prash7504
@Prash7504 2 года назад
3 पट म्हणता तेथे 3 % असे आहे का ?
@dhairyashilkomal
@dhairyashilkomal 3 года назад
सर,Y Zone मधील नागरिकांनी Architecture नियमितीकरण form भरू नये,असे सांगत आहेत, काय निर्णय घ्यावा, संभ्रम?
@achyutraosherkar2610
@achyutraosherkar2610 2 года назад
सर सहन फ्लॅट आसेल तर तिन पट रक्कम भरावी लागते का सर आपण फार सुंदर मोलाची महीती दिली आहे सर कृपया कळवावे हि विनंती
@radhujamdade2477
@radhujamdade2477 2 года назад
Sir regular tax payer, 7/12, 8 k utara asen ani gunthewari nasen tr plot illegal/anadhikrut asto ka?
@sureshambhore5561
@sureshambhore5561 9 месяцев назад
गूठे वारी Madhe 2003/ला खरीदी केलेली आहे 7/12, 8अ,Nighato, त्या प्लाट वर Bandhakam Karavyacye आहे ,मार्गदर्शन करावे
@shaileshziman6312
@shaileshziman6312 3 года назад
साहेब गुठे वारी समदीत काही माहिती हवी आहे तर आपण आपल्या मोबाईल नंबर किंवा मुंबई मध्ये ऑफिस आहे का
@mandarjoshiin123
@mandarjoshiin123 3 года назад
3 pat ki 3 takke?
@akadekar5872
@akadekar5872 Год назад
Gunthewarit Flat ghar ahai Viku shakto ka? Registration hoyil ka? Pls replay
@amolmohite5806
@amolmohite5806 3 года назад
नगरपालिकेची बांधकाम परवानगी घेतली नसेल तर आपल्याला बांधकाम नियमित करता येईल का?
@shridharbhapkar460
@shridharbhapkar460 2 года назад
सन 1965 रोजी 6.5 आर क्षेत्र सामायिक क्षेत्रातून खरेदी केले असून त्यासाठी दंडाची रक्कम 1975 वर्षी भरून सदर खरेदीचा व्यवहार नियमित केला आहे तसा फेरफार सातबारावर उपलब्ध आहे सदर खरेदीची नोंद सातबारा सदरी होऊ शकते का
@vikashankare7974
@vikashankare7974 Год назад
गुणटेवारी नियमितकरण कधी होणार तसा आदेश महापालिका केव्हा देणार सांगलीला आजून मिळाला नाही तर काय करावे लागेल
@rajendravasantkhanolkar3363
@rajendravasantkhanolkar3363 2 года назад
Grampanchayat haddi madhe mi kharedikhat kelelya plot var godavun bhandalel ahe,Talathi kadun notice Ali ki andhikru bandkam ahe dand bhara..to bharaycha ka
@mujibshekh6127
@mujibshekh6127 2 года назад
नमस्कार साहेब, दि. 19.4.1989 रोजी SDO नी अकृषिक परवानगी दिली आहे (म.ज.म.1966 कलम 44 अन्वये मंजूर केलेला), परंतु proposed layout आहे. त्यातील एक प्लाट मूळ मालकाने 1992 ला विक्री केला व त्या नंतर 2006 मध्ये re-sale झाला आहे. तेंव्हा आजघडीला plot layout demarcation करावा लागेल का? सदर plot गुंठेवारी करून घ्यावा लागेल का? नुसती प्लॉट ची मोजणी करावी? गुंठेवारी किंवा नियमितीकरण शुल्क काय असेल? कृपया सविस्तर माहिती द्यावी.. खुप गोंधळ आहे.. निराकरण व्हावे ही विनंती🙏
@balajigutte2601
@balajigutte2601 3 года назад
Chan mahiti ahe. Dhanywad
@poonamsuryawanshi927
@poonamsuryawanshi927 3 года назад
2 gunthe open plot ahe, grampanchayat ahe, regular hoil ka.
@dashrathchavan9947
@dashrathchavan9947 5 месяцев назад
9/39/4यांची माहिती हवी आहे plz पाठवा धन्यवाद
@gajananparkhe6436
@gajananparkhe6436 3 года назад
जर ykhadyane 4th floor वर flat घेतला असेल ,व तो fsi consumed मध्ये बसत नसेल, तर 3pat प्रीमियम कोण भरणार बिल्डर का Client.
@rushikeshdasvadkar9153
@rushikeshdasvadkar9153 2 года назад
सर माझ्याकडे अर्ध्या गुंठ्यात सातबारा आहे व मी त्या जागेची गुंठेवारी करण्यासाठी दिलेली आहे परंतु त्यांच्याकडे काम दिले तो म्हणतोय 50 नंबर ला पाहिला आहे होईल होईल
@dr.pushpakokil6923
@dr.pushpakokil6923 Год назад
प्लाट विकायचा आहे गुंठेवारी किती बांधकाम नाही
@anilgaikwad5852
@anilgaikwad5852 3 года назад
Sir, [1,2guntha ] gunthewari plot kharedi kadhi chalu hoil?
@sultanshaikh299
@sultanshaikh299 2 года назад
ग्रामपंचायत हद्दीतील घराच्या 8अ उतारा वर अनिधिकूत बांधकाम असा उल्लेख आहे तर तो नियमित कसा करावा
@mahendragaikwad5491
@mahendragaikwad5491 3 года назад
09/2021 LA 2 Gunthe ghetle aahe, developer kadun, samuhik saatbara deto bolet, tr hi nond hou shakte Ka, grampanchayat madhe aahe jamin
@rajendrakamble2650
@rajendrakamble2650 2 года назад
माझे घर‌‌ शेती नि विकास ‌झोन मध्ये आहे ते गुंठेवारी करने शक्य ‌आहे काय?
@navnathdharpale3034
@navnathdharpale3034 2 года назад
सर पैसे कॅश भरावे की की ऑनलाईन भरावे
@bholabolte
@bholabolte Год назад
Sir 1000 square feet plot cha 7 pani karaila kiti paise lagte
@pradeepyadav-mk5no
@pradeepyadav-mk5no 7 месяцев назад
600sq fit plot la kiti kharch lagel dada plot babhalela aaje
@shantilalsanap6678
@shantilalsanap6678 3 года назад
मी नगर पंचायतमध्ये १० गुंठे जमीन घेतलीआहे व आमच्या ती तीघांच्या नावी व एकाच्या नवी बांधकाम २२०० फुटाचे बांधकाम केले आहे तर गुंठेवारी किती भरावी लागेल
@laxmikantpotdar3592
@laxmikantpotdar3592 3 года назад
Mahapalika Haddit Gavthan Shetra Mdhil ghare Niymit Hotil ka ?
@basheerahmed8383
@basheerahmed8383 21 день назад
मोकळ्या प्लॉटची गुंठेवारीला खर्च कसा लागेल
@MrShreehari-h5g
@MrShreehari-h5g 7 дней назад
नगरपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिका चे मनमानी प्रमाणे शुल्क द्यावे लागेल
@gajananparkhe6436
@gajananparkhe6436 3 года назад
अलिकडे बोगस gunthevari करून अनेक flat विकलेले आहेत ,त्याच काय?
@sundarsurwase2225
@sundarsurwase2225 Год назад
Saheb majhe Ghar shahara lagat NA aahe mala bank loan sathi gunthewari karnyas sangitali mi kay karu
@skhsh3724
@skhsh3724 2 года назад
Sir, Recently PMC Pune Municipal Corporation has declared that u can regularised ur Gunthewari construction. But i am having 2000 sq ft plot at Pisoli, in Pune. It is a vacant plot. I want to construct a house🏠 as per fsi and with side margin. How can i apply through Architect. When can i apply.
@sunildholi8341
@sunildholi8341 3 года назад
सर नाशिक जिल्ह्यातला दहा गुंठे वीस गुंठे चे खरेदीखत करायचे आहे पण आज शेती बागायती नही आणि पाणी नसल्यामुळे या नवीन कायद्यामुळे खरेदी खत नोंदवता येत नाही यासंदर्भात मार्गदर्शन करावे
@pravind8781
@pravind8781 2 года назад
Reconer value chya 3 pat mhanje khup mothi amount hote🙄
@ni3_
@ni3_ 2 года назад
Guntewari Made Flat Ghetlelyan Sathi Video Banwa Sir Barech Problem Ahet Document Bant Flat Navavar kasa karawa kiwa pude kay hoil Guntewari Flat Bandnare Builder Lokana Paishasathi Dabau takun Magni karat Ahe emi chalu kara mhantat yana financ authority nasun pan Lokana khup traas det aahet He flat bhavishyat ritsar hotil ka sir ajun pn point kadun savitar video banwa khup maddat hoil
@yogeshpawar792
@yogeshpawar792 3 года назад
5 गुंठ्याचा दिवाणी हुकूम महसुलला बंधनकारक राहील?
@gajananautade4015
@gajananautade4015 3 года назад
छान माहिती
@shriramlive8078
@shriramlive8078 2 года назад
Sir why corporations are not allowing to regularize properties in green zones? Plss make a vidio on it🙏
@indrajitorke3417
@indrajitorke3417 5 месяцев назад
उत्तम माहित सर
@nileshk3832
@nileshk3832 2 года назад
Hi Sir Me Somnath ani me 2 Varsha purvi Navi Mumbai yethe swatantra 3 Gunther plot ghetala asun tyachy 7/12 var mazha swatantra khate kramank dekhil aahe tar mala he shulk bharnyachi garaj aahe ka?
@saiprasadbasnure8957
@saiprasadbasnure8957 3 года назад
Hello sir guntevari kontya jagechi kartat ani ja jagechi na asel tar gunthevari karta yete ka?
@blockbustersongs8857
@blockbustersongs8857 Год назад
Dear sir, I have taken plot befor 2011 and we had name in 7/12 and as per town plan it is in yallow zone. We have to paid guntewary charges for same or nor? If we want permission for consideration. If yes then how much.
@blockbustersongs8857
@blockbustersongs8857 Год назад
Permission for construction
@suvarnajadhav731
@suvarnajadhav731 2 года назад
Amchi Miraj vibhagat emami jaminicha 2 gunthyacha khula plot ahe bandkam nahi tyasathi kiti shulk bharave lagel plz sanga
@vishalswami142
@vishalswami142 4 месяца назад
Sir mi Nov 2023 madhe group 7-12 madhe plot ghrtla ahe. Niyamit kase karave.
@ajinkya.patil5
@ajinkya.patil5 3 года назад
Grampanchyat plot asel tar gunthewari kas karich saheb plz reply
@pushprad
@pushprad 2 года назад
i baught 1 bhk in gunthewari in last year and registration has been done. can i transfer my loan to govt banks??? if yes, how can i do it
@nandkumarmahadar858
@nandkumarmahadar858 2 года назад
Konstya office madhe fiel niymit karavi wa sulka bharawr
@sayyadmahebub8042
@sayyadmahebub8042 2 года назад
Sir gundhyvari Jameen regular karniya sadhi documents Kai lagteel please sanga......
@dattasolanke533
@dattasolanke533 2 года назад
Air fsi chi maryada 1 guntha sathi kiti aste
@bhagirathdhongade6712
@bhagirathdhongade6712 3 года назад
जुलै २०२१ मधील खरेदी आहे . दुय्यम निबांधक कार्यालयात नोंदणी झाली आहे . तलाठी यांनी फेरफार नोटीस बजावली होती . ७/१२ वर नाव येईल का ? कि काही प्रयत्न कराव लागेल ?
@narayanij
@narayanij 3 года назад
Yeil
@entertainmentchannel8952
@entertainmentchannel8952 2 года назад
Ji kahi value cha tunhi nav ghet aahat, tyacha artha krupya sanga 🙏
@subhashraval473
@subhashraval473 2 года назад
ऊतम सादरीकरण
@ramankhatale8285
@ramankhatale8285 3 года назад
Very helpful video 🙏
@vishalswami142
@vishalswami142 Год назад
Manje sir guntewari plot gheu shakto ka
@umeshjangid6723
@umeshjangid6723 2 года назад
Tukde bandi cha gr ala aahe tyamude mi 2 gunthe jamin viku shakat naahi tari saheb mla gunthewari cha adhar ghevun vikta yeil ka jamin kina kase viku marg darshan honyas vinti
@ramakantwadkar4609
@ramakantwadkar4609 3 года назад
12 जुलै 2021 परिपत्रकाचे काय?
@sayyednawaz1453
@sayyednawaz1453 3 года назад
सर प्रतिकूल ताब्या वर 1 खादा व्हिडिओ बनवा ना प्लीज
@vishwasoke1780
@vishwasoke1780 2 года назад
What is the formula to calculate the amount of penalty for guntgewari if fsi and borders are as per rules. Pls guide
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 2 года назад
छान माहिती दिली.
@pujitphophliya7878
@pujitphophliya7878 2 года назад
Open plot regular honar kai
@prashantdhait6024
@prashantdhait6024 2 года назад
Notary keleli ahe....te adhikrut hoel ka
@rajendravasantkhanolkar3363
@rajendravasantkhanolkar3363 2 года назад
Sir 🙏 Gr prat v mi pathvat aslelya notice nusar margdarshan have ahe..s shulak pathvayla tayar ahe.
@sachinpokharna2070
@sachinpokharna2070 3 года назад
R zone मधिल जागेला पण शुल्क द्यावे लागेल
@Suniltv3
@Suniltv3 3 года назад
प्लॉट जर रेडझोन मध्ये असेल तर गुंठेवारी मध्ये नियमित होऊ शकते का?
@kamblenisha155
@kamblenisha155 3 года назад
हो
@rahulsutar5607
@rahulsutar5607 2 года назад
सर फारच स्लोव्ह बोलता आपण...थोडं गतीने बोला...बाकी सादरीकरण उत्तम
@vishalsavant4101
@vishalsavant4101 2 года назад
Gunthewari suru honar ki nahi
@gajananparkhe6436
@gajananparkhe6436 3 года назад
सरळ gunthevari पाहिजे, लोक गुंठेवारी करणार नाहित. मागील gunthevari प्रमाणे असावी. सर्व सामान्य माणसा चा विचार करावा . केसेस दाखल होणार नाहीत.
@amolpardeshi9781
@amolpardeshi9781 2 года назад
सर मला आपले सशुल्क मार्गदर्शन हवे आहे आपल्याला कसा संपर्क करता येईल याची माहिती मिळावी
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 года назад
k.kayadyacha@gmail.com येथे इमेल करावे
@manojmodak3814
@manojmodak3814 2 года назад
@@TanmayKetkar सर मला ग्राम पंचायत केसनंद येथे गुंटेवारी प्लाॅट घ्यायचा आहे...मी ज्यांच्या कडून प्लाॅट घेत आहे..त्या प्लाॅट जे खरेदी खत झाले आहे. पण आता खरेदी खत बंद असल्यामुळे मला कुलमुक्त्यार पत्राद्वारे व साठेखत करून द्यायला तयार आहे. तर मी तो प्लाॅट घ्यावा का ?
@rajendradeshpande8808
@rajendradeshpande8808 3 года назад
खुप छान
@ajinathjadhav316
@ajinathjadhav316 2 года назад
Sir mi majha 600 sqrae foot plot ager khali majhe banel ka
@sandipvavhal3674
@sandipvavhal3674 3 года назад
Green झोन प्लॉट वरील बांधकाम नियमित होईल का?
@babasahebmore4682
@babasahebmore4682 2 года назад
Nb
Далее
#kikakim
00:17
Просмотров 7 млн