Тёмный

गुरांचा गोठा,मुरघास  

SURDALVI FARM
Подписаться 1,4 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

नमस्कार..🙏मी श्री.अभिषेक प्रभाकर दळवी आणि सौ.सुमिता अभिषेक दळवी #SURDALVIFARM ह्या आपल्या RU-vid CHANNEL तर्फे तुमचे सर्वांचे स्वागत करतो..!!
आम्हीं घेऊन आलो आहोत आपल्यासाठी खास कोकणातील आपल्या घरचे, गावचे , आसपासच्या गावचे ,गावाघरातील जुन्याजाणत्या माणसांचे अनुभव, चाकरमानी तसेच तरुण मंडळीचा उत्साह , आपले कोकणातील सण-उत्सव,कार्यक्रम, देवदर्शन,कोकणी चालीरीती,परंपरा , खाद्यसंस्कृती, कलासंस्कृती, बोलीभाषा, शेती-व्यवसाय, छोट्या-मोठ्या जोडधंद्याबद्दल उपयुक्त माहिती .आणि छोट्या मोठ्या आनंदाचे क्षण..
आणि हो....मी मुंबईत कामधंदा सांभाळुन...गावी कोकणात साकारलेलं माझं कोकणातलं ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेचं.. सुरदळवी फार्म 😊
तर आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी खास आणि उपयोगी ठरतील ह्यासाठी आमचा प्रयत्न असतो...तुम्हांला आमचे VLOG नक्की आवडतील..
❖❖❖❖❖❖
व्हिडीओ आवडल्यास LIKE करा...
COMMENTS करा... SHARE करा
आणि चॅनलला SUBSCRIBE करा...❤️
आणि होऽऽऽ बेल ICON ला ALL करा....🔔
म्हणजे आम्हीं RU-vid channel वर अपलोड केलेले व्हिडीओ तुम्हांला सगळ्यात आधी दिसतील..😊
❖❖❖❖❖❖
श्री.अभिषेक प्रभाकर दळवी आणि सौ.सुमिता अभिषेक दळवी
मु.पोस्ट : तळगाव (पेडवेवाडी)
ता.मालवण ,जिल्हा :सिंधुदुर्ग
●OFFICIAL EMAIL ADDRESS : surdalvifarm@gmail.com
❖❖❖❖❖❖
#SUMEABHI..🍁#SURDALVIFARM #SUMEABHIHOME #TALGAON #MALVAN #SINDHUDURG #KOKAN #तळगांव #मालवण #देवगड #कुडाळ #कणकवली #सिंधुदुर्ग #श्रीस्वामीसमर्थ #LOVE #HAPPY #POSITIVEVIBES #POSITIVEENERGY #POSITIVETHOUGHTS #ABHISHEKPRABHAKARDALVI🧿 #SUMITAABHISHEKDALVI🧿
❖❖❖❖❖❖
●FOLLOW ME ON INSTAGRAM :
/ abhishek.prbhakar.dalvi
● FOLLOW ME ON FACEBOOK : / abhishek.dalvi.560
● SUMEABHI HOME RU-vid channel : / @sumeabhihome

Опубликовано:

 

15 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@sachintondilkar8586
@sachintondilkar8586 11 месяцев назад
Tumcho goto chaglo aasa
@rajeshchandade896
@rajeshchandade896 10 месяцев назад
Must vedio 👍❤
@bhushankadam8398
@bhushankadam8398 7 месяцев назад
Murghas kon banvtoy ka kankavali talukya madhe
@SURDALVIFARM
@SURDALVIFARM 7 месяцев назад
काही कल्पना नाही
Далее