माझे आज स्वामी चरित्र सरमृताचे 20 पाठ झाले ताई तुमी खूप छान सेवा सांगतात ताई आणी खूप छान बोलतात पण तुमच्यामुळे आमच्याकडून ही सेवा स्वामी करून घेतात ताई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो श्री स्वामी समर्थ
पुजा बेटा तुझे रोज विडीओ मी आवडीने पाहते मी दहा वर्षे झाली स्वामी सेवेत आहे पण तुझ्या मुळे मला खूप सेवा समजल्या आहे आणि तुझ्या मुळे मी जास्त चं स्वामी वेडी झाली आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साई तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद जितके तुला धन्यवाद आभास हे शब्द व्यक्त करतो खूप मूर्ती उच्च कोटीची सेवा हा मला सांगतेस काय तुझ्या चरणावर मस्तक होऊन महाराजांनी तुला प्रणाम
पूजा ताई तुम्ही खूप छान माहिती सांगतात त्यामुळे आम्हाला बरीच माहिती कळतेआणि आम्हाला खूप छान अनुभव पण मिळतात खरंच मागच्या जन्माचे काही पुण्य असेल म्हणून आम्ही आज स्वामींच्या सेवा करायला मिळत आहेत महाराज असेच आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहो श्री स्वामी समर्थ.
ताई माझे आज 14 पारायण झाले गुरुपौर्णिमेची सेवा करते आहे 21 पारायणाची ,ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात ताई तुझ्यामुळे मी स्वामी सेवा करायला लागली तुझे खूप खूप आभार
धन्यवाद ताई... श्री स्वामी समर्थ 🙏🙏 मी पण खूप मानसिक त्रासात आहे.. पण माझा स्वामी न वर खूप विश्वास आहे. मला या त्रासातून महाराज नक्की बाहेर काढतील 🙏श्री स्वामी समर्थ 🙏