Тёмный

गुरुपौर्णिमेनिमित्त... | श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) | चाणक्य मंडल परिवार 

Chanakya Mandal Pariwar
Подписаться 428 тыс.
Просмотров 19 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 93   
@subhashkhandekar1538
@subhashkhandekar1538 2 месяца назад
आज आपल्या सारखे गुरू या देशात हवेत. आदर्श संस्कृती,धर्म,आचरण अशा अनेक गोष्टी असून देश भरकटतोय.सर,आपल्या विचारात आम्हास आशा दिसतेय.मनापासून धन्यवाद .
@vijayasutrave5796
@vijayasutrave5796 2 месяца назад
सर मी आपले आजचे गुरुपौर्णिमेचेविचार ऐकले आजच्या काळात आपल्या या विचारांची विद्यार्थ्यांना नाही तर सर्व नागरिकांना याची गरज आहे आपणांस मनापासून खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा
@anjalikhanolkar3745
@anjalikhanolkar3745 2 месяца назад
खरंच खूप छान !उत्तम मार्गदर्शन ! प्रत्येकाने आचरणात आणावेत असे विचार . ही मुल्य प्रत्येकाने स्वतःमध्ये रूजवायला हवीत. जन्मदात्या मातेप्रमाणेच भारतमाता हीआपली गुरू आहे व आपल्या प्रत्येकाच हे कर्तव्य आहे
@vaishali7774
@vaishali7774 2 месяца назад
Thank you very much for this wonderful and informative video.
@vaishalinayakawade6560
@vaishalinayakawade6560 2 месяца назад
मातेच्या मायेने सांगता. कोवळ्या मनांची नक्की मशागत होईल. धन्यवाद सर
@sheshadridange2058
@sheshadridange2058 2 месяца назад
अधुनिक युगात सुद्धा हेच सूत्र आवश्यक आहे!मनुष्य जन्माचं फलित विनम्रता व क्रूतज्ञतेत आहे!
@bhanudaswagh1954
@bhanudaswagh1954 2 месяца назад
||गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः||🌸🌺🌼🙏🍃🌳 गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुवर्य
@rasikadadge2153
@rasikadadge2153 2 месяца назад
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर.... तुम्हाला मी मनापासून माझे गुरू मानते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 2 месяца назад
गुरू महाराज गुरू परब्रम्ह सद्गुरू. 🙏🕉🔱🚩♥️🙏🕉🔱🚩♥️
@sheshadridange2058
@sheshadridange2058 2 месяца назад
सहज, सोप्या व आवश्यक ते विवेचन संदर्भासह केलेली मांडणी! नाळ तोडली ती पुन्हा जोडले पाहिजे. माता, पिता, गुरु हिच श्रूंखला असली पाहिजे!
@varshakamble5621
@varshakamble5621 2 месяца назад
खऱ्या खोट्याची ओळख पटवून देणाऱ्या महान गुरुंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...🙏🙏
@PriyalThaware-dl4uv
@PriyalThaware-dl4uv 2 месяца назад
चिखलात लाही जन्म सुंदर सार्थकी घडावा, निसर्गा सारखा शिक्षक प्रत्येकाला मिळावा❤❤❤ गुरुपूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर
@shyamkahate1513
@shyamkahate1513 2 месяца назад
जय गुरुदेव❤
@prakashchoudhari3155
@prakashchoudhari3155 2 месяца назад
सन्माननीय सर आपण माझे गुरुदेव मी राज्य शासनात सन 1974 ते 2012 अखेर कनिष्ट पदावर सेवा केली व निवृत्त आहे वयवर्ष 70 आहे मी आपले व्हिडीओ पहातो पुण्याचाच आहे आपली सेवेतील कारकीर्द पाहिली आता असे अधिकारी दुर्मिळ असो हा व्हिडीओ खूप आवडला आपण धन्य आहात 🙏🙏
@vatsalajadhav2492
@vatsalajadhav2492 2 месяца назад
आदरणीय धर्माधिकारी सर आपणास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपली व्याख्याने ऐकणे ही एक मेजवानीच असते सर एकदा तरी प्रत्यक्ष ऐकायची इच्छा आहे
@sarojramelwar2901
@sarojramelwar2901 2 месяца назад
नमस्ते सर, आपणास गुरू पौर्णिमेच्या मनापासून खूप खूप शुभेच्या सर.
@nirmalababar8262
@nirmalababar8262 2 месяца назад
खुपच छान माहिती दिली सर तुम्ही लोक पौर्णिमा साजरी करतात पण त्या मागची माहिती खूप लोकांना नसते तुमच्या या माहिती आम्हाला मिळाली मी तुम्हाला माझे गुरू मानते माझी दोन्ही मुले तुमच्या कडे शिक्षण घेतात
@vishwaskajale5719
@vishwaskajale5719 2 месяца назад
Very Nice information and follow the same in our life in future .
@rekhaashtaputre6603
@rekhaashtaputre6603 2 месяца назад
आदरणीय गुरुवर्य नमस्कार. अतिशय मौलिक विचार ऐकायला मिळाले. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@indiradesai7784
@indiradesai7784 2 месяца назад
माननीय गुरूजी, मनापासून अभिवादन,,, मीआपले बहुतेक व्हिडिओ, अत्यंत उत्सुकतेने पहात असते, विविध विषयांवर आपले विचार मार्गदर्शक वसर्वांगीण द्रृष्टीकोन मांडणारेअसतात, निवेदन प्रवाही व प्रभावी असते,,मला खूप भावते, आपल्याला उदंड, आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना, माननीय पूर्णाताई व सिद्थार्थ सर यांनाही अभिवादन,
@gaikwaddnyaneshwar1505
@gaikwaddnyaneshwar1505 2 месяца назад
आदरणीय सर आपणास गुरू पूर्णीमेच्या खूप खूप शुभेच्छा.....🎉🎉
@vasantraokulkarni4002
@vasantraokulkarni4002 2 месяца назад
विधिक विषय अभ्यासात पारंगत आणि कसलेही प्रयत्न करता रसाळ भाषेत वर्णन करताना श्रोते खरोखर तल्लीन होतात हे गुरुकृपे शिवाय शक्य नाही. आपणास बंदन.
@bharatikulkarni4140
@bharatikulkarni4140 2 месяца назад
आपण किती उत्तम विचार मांडले आहेत खरोखर जर या विचारांचे आचरण सर्वांनी केले तर रामराज्य यायला वेळ लागणार नाही आपणांस त्रिवार वंदन
@mukundraochandanshive9646
@mukundraochandanshive9646 Месяц назад
Ramayan काल्पनिक आहे सगळ्या हवेतल्या गोष्टी .आहेत . सुप्रीम कोर्टाने रामायण महाभारत काल्पनिक आहेत. असा निकाल दिला आहे तो वाचा . वाचाल तर वाचाल लोकांना खरे सांगा . बर बोलण्यापेक्षा खरे बोला . सत्यमेव जयते हे बुध्द वचन आहे . सूर्य , चंद्र , आणि सत्य लपत नाही . खोटे बोलू पण रेटून बोलू असे चालणार नाही .
@vaishalid3548
@vaishalid3548 2 месяца назад
Speechless..... .
@vinayakjoshi4012
@vinayakjoshi4012 2 месяца назад
आजचा दिवस सार्थक केलात धन्यवाद सर (गुरूजी).अपेक्षितच होते अन्यथा आपलं"विज्ञान आणि अध्यात्म"याचं श्रवण सकाळी करून झालंच होत.खूप खूप धन्यवाद आणि सा.दंडवत.
@surendrachavan2139
@surendrachavan2139 2 месяца назад
नमन गुरुवर्य, मी सुरेंद्र चव्हाण, ग्रामपंचायत अधिनियम अभ्यासक, वय वर्षे ६१,आपली व्याख्याने ऐकणे हा एक श्रीमंत अनुभव असतो, मी तो लाभ वारंवार घेतो, दर्शनाभिलाशी आहे
@diptishewale1079
@diptishewale1079 2 месяца назад
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर
@shankarnerlekar2200
@shankarnerlekar2200 2 месяца назад
मनापासून वंदन .🎉🎉
@rocket9able
@rocket9able 2 месяца назад
गुरू चरणी , गुरू वंदना
@appasomohite4503
@appasomohite4503 2 месяца назад
आदरणीय सर आपणच आम्हाला ज्ञान देता आमच्या आदरस्थानी आपणच गुरू आहात गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@rameshdeo999
@rameshdeo999 2 месяца назад
नमस्कार,गुरू पौर्णीमेला इतकी अप्रतीम,अचूक माहीती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🎉🎉🎉आपला चाहता रमेश श्री.देव बी.ई.यांत्रीक.वय ७८.
@nishadtakke6893
@nishadtakke6893 2 месяца назад
गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा गुरुवर्य 🙏🏻🙏🏻
@ajayjadhav607
@ajayjadhav607 2 месяца назад
Great teacher shri Avinash sir 🌞🙇🙇🙇
@shashikantkudapane4719
@shashikantkudapane4719 2 месяца назад
Respected sir,You are my Guru because your every speech is most inspiring to me❤
@nileshgopatwar679
@nileshgopatwar679 2 месяца назад
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर... तुमचा विचारांचा शिष्य (एकलव्य ) आहो सर मी...
@chaitanyapathak2908
@chaitanyapathak2908 2 месяца назад
नमस्कार सर आपणास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤
@makarandmanohar6670
@makarandmanohar6670 2 месяца назад
❤गुरुवर्य... गुरुपौर्णिमे निमित्त आपणास वंदन❤
@Yogesh_Sangita_Rambhau
@Yogesh_Sangita_Rambhau 2 месяца назад
आपणांस गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरुजी...🙏🙏🙏
@gokuljagtap3200
@gokuljagtap3200 2 месяца назад
ओम श्री गुरुदत्त त्रे श्रीपाद श्री वल्लभा य नम्हा
@rajeshreethakur7344
@rajeshreethakur7344 2 месяца назад
Sir , तुमच्या चरणी माझे वंदन 🙏🙏 गुरू ब्रह्मा गुरू विष्णु गुरू देवो महेश्वरा
@surekhajadhav3198
@surekhajadhav3198 2 месяца назад
धन्यवाद सर खूप मनाला खूप भावते तुमचे व्याख्यान
@aniketchougule550
@aniketchougule550 2 месяца назад
Ek Number ❤ Guruji. 🙏
@SS-ks2bv
@SS-ks2bv 2 месяца назад
गुरू रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरू रे देवो महेश्वरा गुरु रे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुर वे नमः
@zenduthakare
@zenduthakare 2 месяца назад
Happy Guru Poornima Sir ✨🙏🏻
@kajalbhosale3903
@kajalbhosale3903 2 месяца назад
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, सर 🙏
@audumbargavhane
@audumbargavhane 2 месяца назад
अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया। चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः॥✨🕉️
@jaykrishnasaptarshi5187
@jaykrishnasaptarshi5187 2 месяца назад
अप्रतिम
@vishalwayase4929
@vishalwayase4929 2 месяца назад
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरूजी🎉🎉
@nagriknama4782
@nagriknama4782 2 месяца назад
नमस्कार, सरजी आपल्या नागरिक पुस्तका मुळे नागरिक झालो गुरुमाता,पुर्णा धर्माधिकारी यांनी मला उद्देशून लिहिलेले/पोस्टाने पाठविलेले पत्र सांभाळलेले आहे
@shivendradhavale2423
@shivendradhavale2423 2 месяца назад
गुरू पौ्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा गुरुवर्य 🙏👏
@santoshjagtap3080
@santoshjagtap3080 2 месяца назад
वंदन गुरुजी
@निरंजनभोयरपोलीसभरतीलेखी
गुरु प्रौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा सर !
@sonalikabade3970
@sonalikabade3970 2 месяца назад
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या सर 💐💐💐
@rushikeshavhad7792
@rushikeshavhad7792 2 месяца назад
Nice 💯👌
@satishnimse2006
@satishnimse2006 2 месяца назад
Very nice
@abhinavlohar6025
@abhinavlohar6025 2 месяца назад
गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा सरजी,💐🙏 उरलेली गोष्टीच पुढे काय झाल? त्या मुलाने 1cr मुद्रा गुरूंना दिल्या कां? दिल्या असेल तर त्याच्या गुरुजींची काय स्थिती झाली असेल?
@VimalBarge
@VimalBarge 2 месяца назад
Happy guru purnima sir
@creativemind3598
@creativemind3598 2 месяца назад
गुरुविण कोण दाखवील कोण दाखविल वाट, पायाशी नत मस्तक.
@meghachandorkar2611
@meghachandorkar2611 2 месяца назад
नमस्ते गुरुजी!! गुरु द्रोणाचार्य यांनी एकलव्य ला शिष्यत्व नाकारले असताना गुरुदक्षिणा कशी काय मागितली? कृपया शंका निरसन करावे .
@ShivShankar-vb7bh
@ShivShankar-vb7bh 2 месяца назад
🙏🙏
@SarojiniTare-d6u
@SarojiniTare-d6u 2 месяца назад
प्रणाम सर 🙏🙏🙏
@sourabhchougale6654
@sourabhchougale6654 2 месяца назад
गुरूवर्य 🙏 ..
@sushilasangolka539
@sushilasangolka539 2 месяца назад
🙏🙏💐💐
@kishorekakade1607
@kishorekakade1607 2 месяца назад
उत्कृष्ट मांडणी किशोर काकडे बेळगाव कर्नाटक
@rohiniganapule1083
@rohiniganapule1083 2 месяца назад
👌👌🙏🙏
@nitishpatil2257
@nitishpatil2257 2 месяца назад
@desaletejasbhausaheb5864
@desaletejasbhausaheb5864 2 месяца назад
❤❤❤
@vikramdabi5022
@vikramdabi5022 2 месяца назад
जय गुरुदेव
@nivruttitathe6703
@nivruttitathe6703 2 месяца назад
भागवतात 24 गुरूची यादी आहे गुरुजी
@shripadanvekar333
@shripadanvekar333 2 месяца назад
🙏🙏🙏 namaskar guruji
@pandurangnawale9778
@pandurangnawale9778 2 месяца назад
नमस्ते सर
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 2 месяца назад
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूची महती सांगणारे सर्वोत्तम भाषण ! आपल्याला आदरपूर्वक वंदन !
@Budruk2024
@Budruk2024 2 месяца назад
नमस्कार, गुरूवर्य
@balkrishnabile-wg5wj
@balkrishnabile-wg5wj 2 месяца назад
त्रिवार वंदन
@AKSHAYSIRMARATHIPHYSICS
@AKSHAYSIRMARATHIPHYSICS 2 месяца назад
Aashirwad asudyat sir 🙏🏻😊
@laxmansalunkhe1310
@laxmansalunkhe1310 2 месяца назад
Sir!
@SS-ks2bv
@SS-ks2bv 2 месяца назад
Avaj nahi yet ahe sir
@laxmansalunkhe1310
@laxmansalunkhe1310 2 месяца назад
नमस्कार Sir
@milindraut
@milindraut 2 месяца назад
😌 🙏
@sharmilachavare3951
@sharmilachavare3951 2 месяца назад
Apli Appointment melel ka??
@sharmilachavare3951
@sharmilachavare3951 2 месяца назад
Khup khup Sundar aple vichar sangata . Namaskar Sir
@ChanakyaMandalPariwar
@ChanakyaMandalPariwar 2 месяца назад
Email us - office@chanakyamandal.org
@Ajinkya2532
@Ajinkya2532 2 месяца назад
🙏🇮🇳
@alaknandamasurekar2323
@alaknandamasurekar2323 2 месяца назад
नमस्कार
@shantanujoshi1682
@shantanujoshi1682 2 месяца назад
शि. सा. न. वि. वि.
@paxindica
@paxindica 2 месяца назад
Eklavya was wrong.
@paxindica
@paxindica 2 месяца назад
गलत था एकलव्य |
@rameshwarlokade8560
@rameshwarlokade8560 2 месяца назад
❤❤❤❤
@pramodsuryawanshi3868
@pramodsuryawanshi3868 2 месяца назад
@sureshkheadkar9254
@sureshkheadkar9254 2 месяца назад
🙏🙏🙏🙏
Далее
Rajshri Shahu Maharaj bhag  07
43:00
Просмотров 2,9 тыс.