Тёмный

गुरु कृपे जन्म जन्मांचे दोष जाती | ह.भ.प. कल्पकबुवा पिंगळे । Gurucharitra Marathi Kirtan 

KirtanVishwa
Подписаться 143 тыс.
Просмотров 4,5 тыс.
50% 1

श्री गुरूचरित्र कथामृत - अध्याय १७
गुरु कृपे जन्म जन्मांचे दोष जाती
ह.भ.प. कल्पकबुवा पिंगळे
Gurucharitra Marathi Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Видеоклипы

Опубликовано:

 

25 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 32   
@KirtanVishwa
@KirtanVishwa 13 дней назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@user-gv8dg2js8z
@user-gv8dg2js8z Месяц назад
Ram Krushna Hari Govind.
@geetashinde5104
@geetashinde5104 Месяц назад
श्री गुरुदेव दत्त!
@manojdhere8111
@manojdhere8111 Месяц назад
जय जय रघुवीर समर्थ
@nirmaladharmadhikari9527
@nirmaladharmadhikari9527 Месяц назад
खूप छान ऐकून खूप समाधान वाटले
@vinaydhupkar8708
@vinaydhupkar8708 Месяц назад
हभप पिंगळेबुवांचं रसाळ कीर्तन खूप आवडलं .
@sanjaybansod8392
@sanjaybansod8392 Месяц назад
कल्पक बुवा, छान झाले कीर्तन ❤🙏
@nandkishordehedkar2806
@nandkishordehedkar2806 Месяц назад
आपल्याला नमस्कार ही किर्तन सेवा हा उपक्रम फारच छान आहेआपलयाला खूप शुभेच्छा
@sunilsawant2685
@sunilsawant2685 Месяц назад
Farach chan Jay Gurudev
@manojpotdar9355
@manojpotdar9355 Месяц назад
🙏🙏🙏
@smitavyavahare935
@smitavyavahare935 Месяц назад
वा!उत्तम सेवा घडली.आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.श्री गुरूचरित्र यावर कीर्तन माला या उपक्रमासाठी शुभेच्छा.
@manjudravid5998
@manjudravid5998 28 дней назад
नमस्कार बुआ छान कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ, संचालन खुपचं सुंदर वा मनापासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 Месяц назад
🙏🚩ॐ सद्गुरवे नमः.. श्री गुरुदेव दत्त! सदैव गुरुकृपेस पात्र करणारच असा सद्गुरु महिमा.. सुंदर पर्वणीच आम्हांस भाग्यथोर लाभेल यांत शंकाच नाही. ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः!🚩🪔🌹🌿☘️🙏😌🙏 सद्गुरुंस स्मरण चुकवेल फेरा जन्म मरण 🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🪔🌹🌿☘️🙏
@snehasamant6100
@snehasamant6100 28 дней назад
सुंदर मांडणी,निरुपण आवडले,गायन ठीक.श्रीराम
@kshamagore105
@kshamagore105 4 часа назад
नमस्कार. निरुपणासाठी घेतलेला अभंग छान आहे. मी भजनात म्हणत असे.आज इथे ऐकायला मिळाला वेगळ्या चालीमधे.
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 Месяц назад
अप्रतिम किर्तन
@sunandapol1305
@sunandapol1305 Месяц назад
छान झाले आख्यान। बुवांना नमस्कार
@tejaspingle3728
@tejaspingle3728 Месяц назад
श्री राम समर्थ🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🌹🌹
@pushkaedixit
@pushkaedixit 27 дней назад
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
@dattatraylimaye2410
@dattatraylimaye2410 Месяц назад
श्री गुरुदेव दत्त जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ
@surekhakulkarni2596
@surekhakulkarni2596 Месяц назад
बुवा, प्रयत्न खूप छान. पूर्वरंग खूप छान आणि आख्यानही खूपच छान 👌👌🙏🙏🌹🌹
@sunitakale7821
@sunitakale7821 Месяц назад
खूप छान माहिती मिळतेया 🙏🏻🙏🏻👌👌
@sudhakarbrahmanathkar5500
@sudhakarbrahmanathkar5500 18 дней назад
Very nice ❤🎉
@vatsalkapale
@vatsalkapale Месяц назад
संपूर्ण गुरुचरित्राची कीर्तन माला सगळ्या अध्यायांची अशी कीर्तने पाहायला आणि त्याचा रसास्वाद घ्यायला नक्की आवडेल! कृपया संपूर्ण गुरुचरित्र कीर्तने चॅनल वर यावीत ही इच्छा🙏
@gangadharsarwadnya8041
@gangadharsarwadnya8041 Месяц назад
खुप सुंदर कीर्तन माला ❤
@pradeepbende5675
@pradeepbende5675 Месяц назад
मला नारदिया कीर्तनाची खुप आवड आहे. आणि ती आवड किर्तन विश्वाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. आपले मन:पुर्वक धन्यवाद 🙏🏼
@bharatijoshi4367
@bharatijoshi4367 Месяц назад
छान झाले कीर्तन,वंदन व धन्यवाद.
@bharatighewari1759
@bharatighewari1759 Месяц назад
नमस्कार बुवा 🙏खूपच सुंदर... निरूपण व आख्यानही..
@gajananpingle9396
@gajananpingle9396 Месяц назад
खूप छान
@mayakale9599
@mayakale9599 Месяц назад
श्रीराम समर्थ 🙏 निरुपण आणि किर्तन अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ
@user-jy5tm6ow3r
@user-jy5tm6ow3r Месяц назад
खूप छान कीर्तन
Далее
кукинг с Даниилом 🥸
01:00
Просмотров 156 тыс.
Stray Kids "Chk Chk Boom" M/V
3:26
Просмотров 59 млн
daryana - по Москве (Lyric video, 2024)
2:30
Просмотров 199 тыс.
VUDOO - Пьяная луна (Official Video)
2:11
Просмотров 77 тыс.
Scally Milano, uglystephan - Сутенер
2:01
Просмотров 167 тыс.