Тёмный

गुरूभक्त शेतकरी | ह.भ.प. ज्ञानदा बुरसे - पंडीत । Gurucharitra Marathi Kirtan 

KirtanVishwa
Подписаться 154 тыс.
Просмотров 4,8 тыс.
50% 1

श्री गुरूचरित्र कथामृत - अध्याय ४८
गुरूभक्त शेतकरी
ह.भ.प. ज्ञानदा बुरसे - पंडीत
Gurucharitra Marathi Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 48   
@KirtanVishwa
@KirtanVishwa 2 месяца назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@prasadchitale6589
@prasadchitale6589 2 месяца назад
😊😊😊😊😊😊😊😊😊pppp
@gangadharsarwadnya8041
@gangadharsarwadnya8041 3 месяца назад
खुप सुंदर कीर्तन आवाज गोड आहे ताई खुप खुप छान ❤❤
@sudhirtilak1741
@sudhirtilak1741 3 месяца назад
ज्ञानदाताई ह्या होतकरू कीर्तनकार आहेत. बुरसे बुवांनी योग्य शिंप्याला कीर्तनकार होण्या साठी सव॔ ज्ञान दिले आहे. खणखणीत आवाज पण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी आहे. निरूपण ऊकृष्ट फारच सुंदर झालं आहे. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे आहेत. ज्ञानदाताई उच्च विवया विभूशित . आहेत. कथानक माहित नव्हते. पूर्व रंग आणि ऊत्तररंग दोन्ही श्रवणीय आहेत आणि ऊतरंग दोन्ही श्रवणीय आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा देतो. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
@advaitoak5935
@advaitoak5935 3 месяца назад
खूपच छान झाले कीर्तन आवाज गोड आहे सांगण्याची पद्धत खूपच छान आहे पूर्वरंग अभंग निरुपण फारच सुंदर तुम्हाला पुढील सर्व कीर्तना करता खूप खूप शुभेच्छा आणि kirtivant होण्याकरता खूप मनापासून आशीर्वाद vayane मोठ्ठी असल्याने आशिर्वाद देते नाहीतर तुम्ही कीर्तनकार म्हणून खूप mothya आहात म्हणून तुम्हाला नमस्कार करते मी पण कीर्तन शिकले आहे श्री आनंद बुवा joshi यांचे कडे कीर्तन करते ही पण माझा रियाज, अभ्यास कमी पडतो कीर्तन विश्वला खूप धन्यवाद त्यांचा उपक्रम खूप छान आहे त्या साठी खूप शुभेच्छा (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@AnilYende-v1y
@AnilYende-v1y 3 месяца назад
आमच्यातही शेतकऱ्यांसारखी एकनिष्ठा उपजावी. खूप उत्तम कीर्तन. कीर्तन विश्वचे आभार.
@ravindraghule3970
@ravindraghule3970 3 месяца назад
Kupch Sundar god kirtan Tai
@prasadkulkarni2953
@prasadkulkarni2953 3 месяца назад
अप्रतिम कीर्तन 👌👌👌👌 खूप सुंदर निरुपण आणि आख्यान आणि आवाज तर 👌👌👌
@ArnavDhok
@ArnavDhok 3 месяца назад
Namaskar, khup sundar kirtan,apratim.
@pushkaedixit
@pushkaedixit 3 месяца назад
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
@VarshaKulkarni-f6n
@VarshaKulkarni-f6n 3 месяца назад
Khup chhan. Ram Krushna Hari Govind.
@mundenarayan1712
@mundenarayan1712 2 месяца назад
खुप सुंदर कीर्तन जय हरी विठ्ठल
@minakshikalamkar4407
@minakshikalamkar4407 3 месяца назад
नमस्कार ज्ञानदाताई ,व्वाह...खुप छान सुरुवात
@sulabhajoshi7510
@sulabhajoshi7510 2 месяца назад
Excellent Kirtan. Thanks Kirtan Vishva.
@manojpotdar9355
@manojpotdar9355 3 месяца назад
Khup sundar ❤❤
@bharatighewari1759
@bharatighewari1759 3 месяца назад
वाहवा क्या बात है... खूप खूप सुंदर, गोड आवाज, निरुपण आणि आख्यान ही खूपच सुंदर झाले.
@gayatriwalvekar3290
@gayatriwalvekar3290 3 месяца назад
खुप छान सुंदर ज्ञानदा 🎉❤
@kiranmoharil5970
@kiranmoharil5970 3 месяца назад
वावा खुपच सुंदर किर्तन संपूच नये असे वाटत होते आवाजही खुप गोड
@aartikane8089
@aartikane8089 3 месяца назад
खूप छान 👌👌
@snehasamant6100
@snehasamant6100 2 месяца назад
छान सुंदर, नमस्कार हरिओम
@gauravpatankar9234
@gauravpatankar9234 3 месяца назад
नमस्कार, कीर्तनविश्वचे खूप आभार, आजचे कीर्तन सुंदर आहेच, पण गुरुचरित्राचे निवेदन करणार्या हभप साै सायली ताईंचे निवेदन विशेष आवडले. अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन आहे.. मी त्यांची कीर्तने एेकली आहेत, साथ केलेली आहेत, खरंच गायन व अभ्यासपूर्ण कीर्तन आहे त्यांचे.. अशा गुणी कलाकारांना , कीर्तनकारांना पुढे आणणार्या कीर्तनविश्व परिवाराचे खूप आभार 💐 श्री गाैरव पाटणकर , देवगड
@vijaykabadi7464
@vijaykabadi7464 3 месяца назад
अवधूत चिंतन श्रीगगुरुदेव दत्त. ज्ञानदाताई आप कीर्तन खुप छान झाले. आपण निरुपणही खूप छान केले. धन्यवाद.
@vinayakranade46
@vinayakranade46 3 месяца назад
खूप छान गाणे निरुपण नमस्कार
@sadashivadeshpande8625
@sadashivadeshpande8625 3 месяца назад
🙏अतिशय उत्कृष्ट 🙏श्रीराम समर्थ श्रीराम 🙏👍👍
@seemakatdare9293
@seemakatdare9293 3 месяца назад
ताई किर्तन छान प्रस्तुत केले आवाज गोड आहे .नमस्कार ताई
@minakshikalamkar4407
@minakshikalamkar4407 3 месяца назад
नमस्कार ताई.....छान सूत्रसंचालन
@surekhakulkarni2596
@surekhakulkarni2596 3 месяца назад
खूप छान. पूर्वरंगात माउलींचा अभंग खूपच गोड होता. पूर्वरंग खूपच छान वाटला आणि उत्तररंगही खूप छान रंगला. कीर्तन विष्व परिवारास खूप खूप धन्यवाद. भावी आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. आदरणीय बुरसे बुवांना नमस्कार. कन्या कीर्तनात खूप छान तयार होतेय ते आपल्याच मार्गदर्शनामुळेच. 👌👌🌹🌹
@ashwinidiwekar2227
@ashwinidiwekar2227 3 месяца назад
सद्गुरू नचे म हा त म्य, छान, समजावून सांगितले आहे, न्या नदा, ताई, तुम्ही उत्तम कीर्तन केले,आहे,, आणि तुमचा आवाज पण गोड आहे,, धन्यवाद,,,, असेच किर्तन आम्हाला ऐकायला मिळावे,,, तुम्हाला माझ्या शुभेच्छा🎉
@jayakulkarni8673
@jayakulkarni8673 3 месяца назад
राम कृष्ण हरि 🙏🏻💐💐
@sunandapol1305
@sunandapol1305 3 месяца назад
खुप छान किर्तन झाले। ताईंना नमस्कार
@manojdhere8111
@manojdhere8111 3 месяца назад
जय जय गुरू महाराज गुरू जय जय परब्रह्म सद्गुरू
@sudhakarbrahmanathkar5500
@sudhakarbrahmanathkar5500 3 месяца назад
Very nice ❤🎉
@SarangJoshi1996
@SarangJoshi1996 3 месяца назад
🙏🌹🚩अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🌹🚩
@PranitaDeshpande-b1q
@PranitaDeshpande-b1q 3 месяца назад
कीर्तनकार अडचण असावा सुंदर आवाजसुंदर निरूपण कथन उत्तम त्रिवार vandant
@PranitaDeshpande-b1q
@PranitaDeshpande-b1q 3 месяца назад
असावा
@smukund
@smukund 3 месяца назад
रामकृष्ण हरी स्वामी समर्थ जय शंकर
@manojdhere8111
@manojdhere8111 3 месяца назад
जय जय रघुवीर समर्थ
@mayakale9599
@mayakale9599 3 месяца назад
श्री गुरुदेव दत्त 🙏 निरुपण खुप छान गुरुभक्तीचे आख्यान सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏 नवोदित कलाकारांचे अभिनंदन
@govindasolkar3272
@govindasolkar3272 3 месяца назад
श्री गुरुदेवदत्त खूप छान
@tulipcc-ei6uf
@tulipcc-ei6uf 3 месяца назад
,खूप छान कीर्तन धन्यवाद .
@PratibhaKulkarni-q3f
@PratibhaKulkarni-q3f 3 месяца назад
खूप छान कीर्तन....🙏
@manojdhere8111
@manojdhere8111 3 месяца назад
प्रास्ताविक छान झाले
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 3 месяца назад
खूप च छान
@madhavisuryawanshi5597
@madhavisuryawanshi5597 3 месяца назад
बुरसे बुवांच्या कन्या का ❤🙏🏼
@Dspandit009
@Dspandit009 3 месяца назад
होय 🥰
@dilipgokhale6666
@dilipgokhale6666 3 месяца назад
अप्रतिम
@madhavisuryawanshi5597
@madhavisuryawanshi5597 3 месяца назад
🙏🏼खूप मस्त कीर्तन वडिलांचा वारसा पुढे नेताय 🙏🏼😍अप्रतिम
@renuramdasi1669
@renuramdasi1669 3 месяца назад
खूप छान ❤
Далее
ВЫЖИЛ В ДРЕВНЕМ ЕГИПТЕ!
13:09
Просмотров 301 тыс.
ВЫЖИЛ В ДРЕВНЕМ ЕГИПТЕ!
13:09
Просмотров 301 тыс.