Тёмный

गैरसमज नसावा//दादा ची खरेदी अशी//तोरण लावले//गौरी आणायला गेली मूड हाफ गेला  

pranjal Shinde vlogs
Подписаться 137 тыс.
Просмотров 44 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 137   
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 10 дней назад
हरतालिका व्रताच्या सर्व मैत्रिणींना आणि सोनालीताईंना खूप खूप शुभेच्छा🙏🙏 श्री गणेशाय नमः🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻
@anjalipatil69420
@anjalipatil69420 10 дней назад
डेकोरेशन छान साधं सिम्पल कर सोनाली, छान वाटेल, आणि प्लास्टिक चा वापर कमी कर❤❤❤
@nrityasuvarna1080
@nrityasuvarna1080 10 дней назад
Yess i agree with u about plastic use.... सगळ्यांनीच हे ठरवलं पाहिजे... 🌹
@swatishindhe7464
@swatishindhe7464 10 дней назад
खुप किचकट नको सिंपल डेकोरेशन करा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 дней назад
हो गं आणि सगळं किचकटच आणतात तुमचे दादा
@rekhathakare2467
@rekhathakare2467 10 дней назад
हरतालिका व्रत सर्व मैत्रिणी ,ताईला शुभेच्छा❤❤💐💐
@shalakalad4645
@shalakalad4645 10 дней назад
सोनाली तुला ही हरतालिकाच्या शुभेच्छा घर खुप सुंदर दिसत आहे मला ही तसच वाटत होत कि खालीच दर्शनी गणपती बाप्पा चीं सजावट करायला हवी होती असो तू करतेस ते तुझ्या सोईनुसार 👍❤
@reshmamali9062
@reshmamali9062 10 дней назад
खुप छान आणलं आहे पण झगमग जास्त नको श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@tejaljankar9545
@tejaljankar9545 10 дней назад
त्या शोच्या झाडांमध्ये लायटिंग लावली तर छान दिसेल
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 10 дней назад
हाय सोनाली.. हरतालिका चे तुला खूप शुभेच्छा..वरच गौरी बसवणार का.....पण जरा हळू हळू कर बाई...तुला जास्त जा ये पुरेल. असो आहेत दादा,आरु,चिऊ...मदतीला...तुझे या आधीच्या गौरी बघतल्या आहेत.किती छान करायची तू त्या घरात पण आगदी मस्त...
@KundaBarfe
@KundaBarfe 9 дней назад
ताई मी माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून तुला रिप्लाय करत आहे ताई मी तुला खूप मिस करते❤❤
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 9 дней назад
ताई निर्जीव झाडे लावण्यापेक्षा सजीव झाड लावा लक्ष्मी पुढे खूप छान दिसतात आमच्या गावाकडे तसंच करतात😊
@kusumsarak7737
@kusumsarak7737 9 дней назад
Shri Swami Samarth. Happy Ganesh utsav to all family members ....❤❤
@PranitaPatil-km2ic
@PranitaPatil-km2ic 10 дней назад
Hi Tai nice recipe Tai nice Vlog Tai shree Swami Samarth Tai and Dada 💕❤️👌👌😅👍
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 8 дней назад
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Khup chan video Tai 👌
@mkrmanehindi4603
@mkrmanehindi4603 8 дней назад
ताई तुझा गणपती बाप्पा पहायची खुप उत्सुकता आहे
@varshawagh2794
@varshawagh2794 9 дней назад
गणपती जवळ सुपारीची पूजा कशी करायची स्वतःच घर होण्या साठी ते सांगा.
@mkrmanehindi4603
@mkrmanehindi4603 8 дней назад
आसू दे ताई मला फ्रीज नाही देता आला तरी चालेल तू एवढे मनाला लावून घेऊ नको 😊 बाकी डेकोरेशन खूप छान 🎉❤
@mandaghuse2303
@mandaghuse2303 10 дней назад
आमच्या अमरावती ला वेगवेगळे गौरीचे सुंदर प्याटर्न मिळतात
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 10 дней назад
Khup Chan video Tai 👌👌👍😘 te ful kharach changle nai disat nako theu parat karun de 👍 👌👌🥰🤗
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 9 дней назад
Bhau bahin bhari masti karta mala mahalaxmi mukhvta Red ♥️ colour chi sadivali khup awdli mi ale ki kharedi karnar shivani khup hasri aahe aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care ❤
@mkrmanehindi4603
@mkrmanehindi4603 8 дней назад
ज्याना गरज आहे त्याना फ्रीज दिला चागली गोष्ट आहे it's ok ताई तू एवढे मनाला लावून घेऊ नको 😊😊
@udirnamore497
@udirnamore497 10 дней назад
Hi Sonali Ag mi kiti divas jhale kapur dani vali cha no. De mhanun ajun nahi dilas
@RadhaTumma-so5wf
@RadhaTumma-so5wf 6 дней назад
सोना जास्त गिजगिज करू नका म्हणजे सिपल डेकोरेट कर😅😊 जेणेकरून तूला काढायला जास्त जड जाणार नाही आणि गेल्या वर्षी तूला यूट्यूब च बक्षीस आल होता त पण माहालक्ष्मी बसायचे दिवशीच किती डोळे भरून आले होते दोघांचे असो विडीओ खूप छान आहे सोना ❤❤
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 10 дней назад
तुम्हाला पण हरतालिका व्रत च्या शुभेच्छा 💐💐 हो ताई सुटसुटीत च करा decoration तसच छान दिसत .. लेकाला सुट्टी मिळाली आहे गणपती ची आला आहे घरी .. पाच सहा दिवस आहे सुट्टी.
@snehaljadhav1862
@snehaljadhav1862 10 дней назад
ताई मी पण काल महाद्वार रोड लां आले होते
@divyansh7997
@divyansh7997 3 дня назад
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
@MayuriBongale686
@MayuriBongale686 10 дней назад
❤❤ Khup chan vlog didi ❤ Love you 🎉
@komalbade5596
@komalbade5596 10 дней назад
मला पण ति झाड नाही आवडली साध सिंपल करा ताई dekoreshan
@ranipanditgawali
@ranipanditgawali 10 дней назад
हरतालिकेच्या व्रताच्या हार्दिक शुभेच्छा ताई श्री स्वामी समर्थ ताई
@KundaBarfe
@KundaBarfe 9 дней назад
ताई मी माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून तुला रिप्लाय करत आहे ताई मी तुला खूप मिस करते
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h 10 дней назад
Chan video tai ❤❤🎉🎉 sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤❤❤ Ganpati Bappa morya ❤❤ 🎉🎉 dress madhe chan disat hoti tu ❤❤
@KundaBarfe
@KundaBarfe 9 дней назад
ताई मी माझ्या मैत्रिणीची आहे जेव्हा तुला रिप्लाय केला आहे
@kavitashirsath7356
@kavitashirsath7356 10 дней назад
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@ShreyaJoshi-lb7bg
@ShreyaJoshi-lb7bg 10 дней назад
श्री स्वामी समर्थ
@sagarsarje3905
@sagarsarje3905 10 дней назад
श्री स्वामी समर्थ ताई हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा
@pritikadam206
@pritikadam206 10 дней назад
सुपारी pojaachi aahe parat sang na ksa krycha
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 9 дней назад
आपल्या परंपरेत जी फुलं, पानं, फळं, रांगोळी, तोरण इत्यादी पूजा साहित्य सांगितलं आहे तेवढंच मांडलं तरी पूजा खूप सुंदर दिसते ग ताई 😊
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 9 дней назад
खुप सुंदर व्हिडिओ ताई😊😊
@KundaBarfe
@KundaBarfe 9 дней назад
ताई,माझा, मोबाईल,खराब,झाला, आहे,, त्यामुळे ,मी, तुझे, व्हिडिओ खूप मिस करते, आहे ताई, मी दिपाली काशीद बोलते सातारा❤❤❤
@swatishindhe7464
@swatishindhe7464 10 дней назад
होय सोनाली तुझी बरोबरच आहे नाही चांगलं वाटतं ही फुलं
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 дней назад
हो ग मला तर आवडत नाही आणि तुमचे दादा सदा ना कदा असल्यास सिलेक्शन करतात
@NilimaKarate-sv5ny
@NilimaKarate-sv5ny 10 дней назад
सोनाली गणपती गौरी वरती बसवणार पण गौरी बसल्या पासून ते उठेपर्यंत सर्व काही बायकाचे कामे असतात त्यामुळे वरती खाली जाऊन येऊन जास्त त्रास होईल मागच्या वर्षी घ्या गौरी गणपती सारखी छान तयारी कर नवीन गौरी गणपती बघण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट बघत आहेत तब्येतीची काळजी घे श्री स्वामी समर्थ दादा व सोनाली 🙏🏻🙏🏻🌼
@krishdhamale
@krishdhamale 10 дней назад
श्री स्वामी समर्थ ताई 😊
@navanthraut1537
@navanthraut1537 10 дней назад
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺 ताई
@chandrarangmarathi2264
@chandrarangmarathi2264 9 дней назад
Very nice
@shitalgaikwad8439
@shitalgaikwad8439 10 дней назад
Sonali tai tu ani sagar Dada doghe jn milun na ghrachya centre mdhe solar vrcha ak light bsun ghya mhnj divsbhr charge hotay ani ratrbhr tumhala smor light rahil 😊😊 karan tumhala grj ahe tyachi 🙏😊
@sd1747
@sd1747 10 дней назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤❤
@Sonpari584
@Sonpari584 10 дней назад
Hii tai अग गुरुवारची पूजा ही पिर्तू पक्षा मध्ये म्हणजेच ह्या महिन्यात उद्यापन करले तर चालते का plz reply de
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 дней назад
पितृपक्षामध्ये नको करू ताई पुढचा कर हे बघ करायला हरकत नाही पण त्यावेळेला लहरी जे असतात हवेमध्ये त्या पितरांच्या असतात आणि देवतत्त्वाच्या लहरी जेव्हा असतात तेव्हा करावं असं म्हणतात
@kiranadsul7968
@kiranadsul7968 10 дней назад
आमच्यात गणपती धार्जिन नाही आणि आम्हाला खूप आवड आहे गणपती बसवायला तर काय करू सांग ना ताई
@anjalipatil69420
@anjalipatil69420 10 дней назад
बिनधास्त बसवा ताई गणपती काहीच हरकत नाही
@nrityasuvarna1080
@nrityasuvarna1080 10 дней назад
Sonali..... आज च्या व्हीडिओ मध्ये तर खूप बारीक दिसतेय take care...
@SavitaHiremath-m2j
@SavitaHiremath-m2j 10 дней назад
ताई मागच्या वर्षी चे सुपारी चिरले आहे या गणपती ला जुने सुपारी ठेवले चे का नविन ठेवायचे आहे सांग
@sarthaksamrudhikitchen1566
@sarthaksamrudhikitchen1566 10 дней назад
ताई तुला चिमण्या बेजार करीत आहेत आणि मला कावळे बेजार करीत आहेत रोज अख्खा दिवसभर भूक लागली की येतात आणि काव काव करत राहतात पोट भरलं की जातात परत भूक लागली की येतात ❤❤
@user-bv7hw7zd5j
@user-bv7hw7zd5j 10 дней назад
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
@mangalaagarwal2282
@mangalaagarwal2282 10 дней назад
Tai ganpatigauri khalich asave. Koni vruddh aale, aaji, aai, ajoba aale tar ani tulahi var- khali satat jamel ka? Vichar karunch nirnay ghya
@RatanPandit-p5x
@RatanPandit-p5x 10 дней назад
श्री स्वामी समर्थ ताई अगं ताई माझी मानलेली आई ती तिच्या घरी गणपती बसवते पण तिला यावर्षी सुपारी पुजायची आहे तिची सून प्रेग्नेंट आहे मग आपली जर इच्छा पूर्ण झाली तर मग ती सुपारी पाण्यात विसर्जित करते मग काय करायचं ग ताई तिने यावर्षी तिला पुंजू देऊका ग ताई प्लीज मला सांग ना ग ताई
@supriyadivekar3868
@supriyadivekar3868 10 дней назад
भडजीला विचार ते बरोबर सांगतील. ताईला कस माहिती असणार.
@ManishaKalaskar-s9s
@ManishaKalaskar-s9s 10 дней назад
Mala pan supari pooja karaychi ahe mala sang na om namah shivay.
@विनोदशिंदे
@विनोदशिंदे 9 дней назад
छान ताई
@sangitadagade7369
@sangitadagade7369 10 дней назад
❤❤
@Clou143
@Clou143 10 дней назад
Hi
@AshwiniMahamuni-cv7el
@AshwiniMahamuni-cv7el 10 дней назад
Shree Swami samartha
@mkrmanehindi4603
@mkrmanehindi4603 8 дней назад
ताई तो मुकुट कसला आहे केव्हा पुजतात
@kamalthakur576
@kamalthakur576 10 дней назад
आजचा व्हिडिओ छान होतात
@sahilawate6957
@sahilawate6957 10 дней назад
Khup chan vlog sonali Love you😊
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 10 дней назад
Nice vlogs dear 😊😍
@poojajadhav4584
@poojajadhav4584 10 дней назад
Hartalikechya shubhechha
@kavitavarade8713
@kavitavarade8713 10 дней назад
ताई जिथे गणपती बसवतात त्याच बाजूला तो गौराई बसवणार आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 дней назад
हो बरोबर ताई
@RupaliPawar-ck9oy
@RupaliPawar-ck9oy 10 дней назад
श्री स्वामी समर्थ ❤
@manishakamble1719
@manishakamble1719 10 дней назад
Shree Swami Samarth Dada Tai
@ashwinisawant5434
@ashwinisawant5434 10 дней назад
Tula sway ahe kay prtec गोष्टीत खोटं काढायची
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 10 дней назад
Tai Jai shree Swami Samarth
@Aaaryachopade
@Aaaryachopade 10 дней назад
ताई माझ्या मोबाईलल ,कीलअरीटी जरा खराब आहे काय करू व्हिडिओ नीट येत नाहीत❤❤❤❤❤
@pranitamore-wy3bx
@pranitamore-wy3bx 10 дней назад
ताई माझे माहेरी गणपती महालक्ष्मी आहे त पण सासरी गणपती नाही पण महालक्ष्मी आहेत मला गणपती घ्या वा वाटतो plz tai reply द्या मला आवड आहे
@surekhadeshmanekachare7118
@surekhadeshmanekachare7118 10 дней назад
Shree swami samarth tai
@poojajadhav4584
@poojajadhav4584 10 дней назад
Shree Swami Samarth tai
@komalkolte6303
@komalkolte6303 10 дней назад
Sona ata tabyet bari diste kalji ghe
@seemadhembre6328
@seemadhembre6328 10 дней назад
Tai tu sagvani lakdache gouri sache ghe
@swatitodmal9249
@swatitodmal9249 10 дней назад
श्री स्वामी समर्थ ताई
@tanmay3886
@tanmay3886 10 дней назад
Nice
@ArchanaIjjpawar-eb6bh
@ArchanaIjjpawar-eb6bh 10 дней назад
दोन सोफा असताना खुर्ची कशाला उगाच पसारा करताय राग मानू नकोस ताई दादा सेम टू सेम माझ्या नवरा आसच कुठे ही तु पण चल सोबत 😂
@_unique_artist_24
@_unique_artist_24 10 дней назад
shree Swami Samarth ❤❤
@SohamGarale-nd9ew
@SohamGarale-nd9ew 10 дней назад
ताई आग मी दीड वर्षे झालं व्हिडिओ बघते ताई माझं नाव एकदा तर घेणार व्हिडिओमध्ये माझं नाव राणी आहे मला खूप व्हिडिओ आवडतात मी रोज वाट बघत बसते व्हिडिओची मला पण वैभव लक्ष्मीचा व्रत करायचा आहे पण माझी दोन लहान मुलं आहेत प्लीज मला सांग बाळ नऊ महिन्याचा आहे मी उपवास करू का एक वर्षानंतर करु
@shitalpatil2351
@shitalpatil2351 9 дней назад
Tai tumhi jastch sajavt karta as mala vatale karn darala kon char char padade lavt 😊 tu thod jastach kharedi karte as mala vatate sorry shevti tuzi aavd
@kavitavarade8713
@kavitavarade8713 10 дней назад
अगं ताई आम्ही ह्याच्या अगोदर आमच्या ताईने फायबरचा गणपती आणला होता तर तोच बसवायचा आहे तर तो गणपती हा विसर्जन करू का
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 дней назад
फायबर चा गणपती विसर्जन करून तू पितळेचा आणू शकते
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 10 дней назад
Are wa tai warti Kiti bhari distay n g green green sgl Ata complet zalywr bghitl ki Ho n ani mast aras kar Ata khup mothi jaga aahe yaweles 😊 ajun kam chaluch ahet KY kam samptch Nhi bgh Kiti pn kra ani Ho prwa maza bdy hota washing machine ghetl g LG ch😊 mla gift milale ani mast ashi parce pn ghetlay bgh mla 😅 Baki khredi ajun chliych ka g hmm ti ky sampt Nhi bgh 😊 ani tai tu freez asech Dilas khrech khup kautuk watate g tuz Aaj kal kon evdh krt Nhi Baki mhnle aste paise thodefar tri dya mhnun Ho n g pn tu asch dilas😊 khup chan khi tri ajun Dan krnyasarkhch Ho n Kiti tula ashirwad bhetel Tyancha 😊 Baki Ata udya mast agaman kra KY g hmm ani vlog mast hota 😍🥰😘
@MarathiLovers-1704
@MarathiLovers-1704 10 дней назад
Mast video tai ❤
@manishashinde8791
@manishashinde8791 10 дней назад
ताई ते स्वामीच तोरणं कितीला आणल
@KalpanaShejul-pi6fg
@KalpanaShejul-pi6fg 10 дней назад
Tai tabyet kharab watat ahe tumchi .thoda aram karat ja .
@bsrokhadi7867
@bsrokhadi7867 10 дней назад
Hi tai कशी आहेस
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 дней назад
आहे बघ बरी तू कशी आहे
@bsrokhadi7867
@bsrokhadi7867 10 дней назад
@@pranjalShindevlogs मी बरी आहे
@cobragamer9652
@cobragamer9652 10 дней назад
ताई मी कोल्हापूरचे आहे मी तुला पगार किती कुंभार गल्लीतला पत्ता दिला होता त्या दुकान चे नाव सांगू का खूप छान मिळतात तिथं तुझ्या बजेटमध्ये माझ्या गौराईचा फोटो पाठवू का तुला
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 дней назад
हो पाठवता येईल पण मला ना फायबर बॉडी पाहिजेल पीओपी नको आहे ग ताई
@cobragamer9652
@cobragamer9652 8 дней назад
फायबरचं मिळेल
@cobragamer9652
@cobragamer9652 8 дней назад
एकदा बघून घे आवडले तर घेशील ना
@gouripawar951
@gouripawar951 10 дней назад
Tai video let aala❤❤❤
@balasahebgadekar3965
@balasahebgadekar3965 10 дней назад
ताई गणपती बाप्पा च तोंड उतरे कडे करू शकतो का गणपती बसवणार आहे आम्ही plzz riply mi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 дней назад
शक्यतो पूर्व-पश्चिम बसवता येईल कारण आरती करताना तुमचं तोंड दक्षिणेकडे होणार
@balasahebgadekar3965
@balasahebgadekar3965 10 дней назад
@@pranjalShindevlogs Ho ka
@sagarsarje3905
@sagarsarje3905 10 дней назад
ताई कोल्हापूर मध्ये नलिनी शॉप कुठे आहे अजून एकदा नंतरच्या व्हिडिओ पूर्ण पत्ता सांगा आम्ही लिहून घेऊ जेव्हाही कोल्हापूरला येऊ तिथे थोडीशी शॉपिंग करू
@विनोदशिंदे
@विनोदशिंदे 9 дней назад
ताई गणपती चा video
@meenaximankar4336
@meenaximankar4336 10 дней назад
मूड half नाही मूड off asto 😂
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 дней назад
अग आमच्या जुन्या भाषेमध्ये असंच म्हणतात मूड हाफ आणि जावेला पण इंग्लिश मध्ये बोलतो त्यावेळेला मूड ऑफ असं बोलतो
@asharaut782
@asharaut782 10 дней назад
😊❤
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 10 дней назад
Hi tai nice blog 💖Love you all 💖🙏🏻🌹jay sadguru🌹🙏🏻
@sunitahinge3155
@sunitahinge3155 10 дней назад
Hi कशी आहेस
@SarikaTayade-ro7ud
@SarikaTayade-ro7ud 10 дней назад
Hi Tai 🎉🎉❤❤❤
@samadhanpatil1261
@samadhanpatil1261 10 дней назад
खुप छान आता तू आता मनासारख. कर आता भरपुर जागा आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 дней назад
अगदी खर आहे ताई खूप मनासारखं आणि छान होतं सगळं आता करेन डेकोरेशन उद्या बघायला मिळेल
@kavitavarade8713
@kavitavarade8713 10 дней назад
आणि गणपती पण जो बसवते तोच गौराई साठी असताना का त्याच्यासाठी दुसरा असतो प्लीज लवकर सांगा कारण पण मला माझ्या घरी गौरया गणपती आहे म्हणजे मला जिथं गौराई बसवायच्या तिथेच गणपती बसवता
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 дней назад
उद्या गणपती बसव आणि ज्या दिवशी गौरी येतात त्यादिवशी गौरी घरात घे पहिल्यांदा गणपती बसवायचा आणि मग गौरी जे असतात त्या घ्यायच्या असतात
@AKGAMERYT394
@AKGAMERYT394 10 дней назад
First like first comment first view ❤❤❤❤
@kavitavarade8713
@kavitavarade8713 10 дней назад
मग दुसरा गणपती नको ना
Далее
Сколько стоят роды мечты?
00:59
Просмотров 835 тыс.