जय सेवा !गुलशन तबला अस्सल गोंडी ठेक्यावर वाजवला खूप छान. सुरेंद्र दादानी छान प्रयत्न केला. पेटीवर पिंटू दादा असता तर अजून मजा आली असती.जय सेवा जय गुरुदेव!!
सुरेंद्र भाऊ आपण खुपच छान गायन करता हयात तिळमात्र ही शंका नाही व आपल्या साथ संगतीला असलेला तबलावादक गुलशन शेडमाके ह्याची जितकी सुस्थि करावी तेवढी कमीच आहे. आपण दाेघांनी गाेंडी चाल व ठेक्यावर भजन सादर केले. खुपच छान प्रयत्न केला आहे. परंतु मी स्वतः व्यवसाईक गाेंडी गीतांचा गायक असल्याने गाेंडी तबलावादनाचा ठेका कसा काय असावयास हाेता हे जास्त नाही पण थाेड तरी समजतं. गाेंडी तबलावादना बाबत माझे समाधान झाले नाही. आणि गुलशन शेडमाके ह्याची गाेंडी तबलावादनात सुधारणा व्हावी ही माझी मनापासून इच्छा आहे . म्हणून माझे वैयक्तिक मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चुक असल्यास क्षमा अपेक्षित आहे.